नवसागर सम्राटांची नवी झोकांडी! ५० खोक्यांवरून १९ बॅगांवर आले? CM च्या बॅगा तपासल्या, काय गवसलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • #eknathshinde #sanjayraut #shivsenaofc #uddhavthackeray

КОМЕНТАРІ • 591

  • @popatmusudage
    @popatmusudage Місяць тому +174

    प्रभाकरजी मोदी पर्यंत एक सुचना पोहचवा
    ऊध्दव ठाकरे आणि आदु बाळ व संजय राऊत यांना तुरुंगात टाका.त्यासाठी चिक्कार कारणे आहेत.
    महाराष्ट्राची जनतेची ही इच्छा पूर्ण करा

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp Місяць тому +13

      ते तिघेही तुरूगात गेले गेले पाहीजेत.

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp Місяць тому +11

      ते तिघेही तुरूगात गेले गेले पाहीजेत.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Місяць тому +1

      अशक्य! अशक्य !! केवळ अशक्य !!! नेता हे प्रती परमेश्वर असतात म्हणून त्यांच्या विरुध्द काहिही action होत नाही. म्हणून आज काल सर्व गुंड नेता होतात व आपणास सुध्दा असेच नेता हवे असतात. यांना किती % vote ममिळतात ते 4 june ला बघा म्हणजे कळेल.

    • @ranjanachidgopkar4301
      @ranjanachidgopkar4301 Місяць тому +4

      आदू कार्ट

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Місяць тому +9

      जरी जेल मध्ये गेले नाही आणि तेवढी हिंमत ही नाहीं जेल मध्ये टाकण्याची पण त्यांची संपत्ति जरी जप्त केली तरी त्याचा अर्धा जीव जाईल सगळा जीव पैसे मध्ये आहे

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Місяць тому +64

    वीस तारीख उद्या आहे हिन्दू लोकांनी कसेही करून पुन्हा मोदी सरकार आले पाहिजे त्या साठी उद्या मतदान करणे साठीच बाहेर पडले पाहिजे महायुती ला. मतदान करावे

  • @sujata7385
    @sujata7385 Місяць тому +35

    मातोश्रीने मराठी माणूस जगवला हा गैरसमज मनातून काढून टाका, मराठी माणूस होता म्हणून मातोश्री जगली आणि दहा पिढ्याची सोय करून ठेवली.

    • @prakashdongre5028
      @prakashdongre5028 Місяць тому

      अगदी बरोबर बोलत आहात. खरंतर हा खालचा अशिक्षित मराठा माणूस आहे त्याला काहीच समजत नाही काय चांगले आणि काय वाईट.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому +6

      दहा पिढ्यांची सोय ?
      २०० पिढ्यांची सोय केलेली आहे .
      पण बिल्कुल समाधान नाही.
      अतृप्त आत्मा.

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 26 днів тому

      Kare, tule, kehi, S, ngarchya, gai, kattal, kharkhanya,vidhi, bolta, yet, nahi, kay,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 26 днів тому

      Aamchya, don, don, lakhachya, bail, chrun, karkhanyavar, jate, gai, bi, netat,

    • @user-yb6hk5sj1j
      @user-yb6hk5sj1j 25 днів тому

      Khup lavkar jaag aali 😂

  • @minakshikhot
    @minakshikhot Місяць тому +172

    मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आले पाहिजेत

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Місяць тому +15

      येणारच. काळजी करू नका.

    • @CarryNimati
      @CarryNimati Місяць тому +12

      त्यांच्याशिवाय पर्यायच नाही, कारण नटरंग निवडुन आला तर परत घरात बसावे लागेल फेसबूक लाईव्ह करत... आणि वाझेला विसरु नका.

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Місяць тому +9

      काटे की टक्कर आहे. राज साहेबांन मुळे पारड फिरू लागल आहे.

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому +1

      ho mumbai vikayla yenarch! maharashtra orbadayla UP tun bhaiye kami ki aata tikdun ajun ek bhaiya yetoy pracharala, rajasthan varun pan ek jan yetoy! aani tyat bhar mhanun aaplach ek marathi mansanchi baju ghenara thackeray pan tyat gela...mumbai madhe marathi mansache kay vandhe zalet jara jamla tar ghara baher padun bagha!

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Місяць тому

      @@MalharGovalkar उध्दव ठाकरे अंबानी कडे काय खायला गेला फुकट्या. भिंडे गुजराती आहे होर्डिग्ज लावणारा शिवसेना उबाठा चा चेला. त्याला बेकायदेशीर परवानग्या सगळ्या उठाच्या काळातील आहेत.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Місяць тому +190

    मोदीजी परत सत्तेत आल्यावर चाययबिस्कूट्या मिडिया आणि पत्रकारांचा चांगलाच समाचार घेणार आहेत हे नक्की ❤❤

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому +20

      तथास्तु

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому +3

      Sagli Media Modi chich aahe! havet rahu naka! aani ha taklesh pan modi aani shinde sathi one sided journalism kartoy

    • @nikitapawar9140
      @nikitapawar9140 Місяць тому +15

      Ani 2024 la modich yeyil

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому

      @@nikitapawar9140 kahi hi bolta ka ho? sagle boltayt mhanun modi modi modi! hich aapli marathi mansachi khasiyat aahe. baghaycha nahi mahiti nahi ghyaychi samorcha bomballa aayega to modi he mhanun aapan pan bolat sutaycha aayega to modi he!

    • @nikitapawar9140
      @nikitapawar9140 Місяць тому +7

      Modi ne kam kele maun bolto amhi jeva ukren madhe bhartiy students fasle hote na teva modine 2 divas war thambun sagle parat bhartat anle hote

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Місяць тому +83

    मतदारांनी हिंदू आहोत याचे भान ठेवून मतदान करावे ही विनंती.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Місяць тому +127

    ठाकरे आडनाव नसते तर उध्दव या जगाच्या बाजारपेठेत मुंबईची गटर साफ करण्याची कामं करीत असता.अर्थात सुपरवायझर वगैरे.

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Місяць тому +10

      Thakre nahit te, uchlun bhangart takre.

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Місяць тому +7

      एक नंबर. 😅😅😅😅

    • @swatiayachit2517
      @swatiayachit2517 Місяць тому +2

      😂😂

    • @sachinmahadik8718
      @sachinmahadik8718 Місяць тому

      एक नंबर ​@@milindjoshi7025

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Місяць тому +4

      जवळ फावडे तर आहेच,गटार लवकर साफ होईल

  • @KishorSonawane-jq7hz
    @KishorSonawane-jq7hz Місяць тому +76

    किती पण बोंबलू द्या? फक्त मोदीजी. 400 पार.

  • @rajeshvaidya4190
    @rajeshvaidya4190 Місяць тому +61

    मराठी माणसांचे जनतेचे डोळे कधी उघडणार????

    • @ganeshmanjalkar3004
      @ganeshmanjalkar3004 Місяць тому +1

      त्यासाठी गुडघ्यातली काढून मेंदूत आणावी लागेल. ते काही यांना आयुष्यभर जमणार नाही.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Місяць тому +130

    उद्धव ठाकरेंनी पोलीसांना धमकी दिली आहे त्यावर विचार केला पाहिजे.

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Місяць тому

      भाजप च्या कुत्र्यांनो बिळात घुसा

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 Місяць тому +7

      पोलिसांनी भर सभेतच याला चांगला हानावयास पहिजे होता.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Місяць тому +4

      @@jitendraburange1003 पोलिस वचपा काढण्याची वाट पाहत आहेत 🤣🤣

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Місяць тому +2

      🤣🤣🤣🤣

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 29 днів тому

      वाजवा तुतारी गुरव,शिदा मिळाला नाही😂😂😂

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Місяць тому +133

    बिना तलवारीचा शिल्लक सेनापती उद्धोदीन

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому +1

      jasa tumcha ek aamdaracha...senapati raj thackeray

    • @maheshshetye4833
      @maheshshetye4833 Місяць тому +2

      Tyas rajniti kalat nahi
      4 June la samjel tyas

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому +1

      @@maheshshetye4833 modi na pan khup samajte rajniti! jati dharmat bhandana lavaychi aani nantar bolaycha hindu muslim kela tar sanyas gheil 😝

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 Місяць тому

      Balasaheb Thakre yancha khara waras.​@@MalharGovalkar

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 Місяць тому +4

      ​@@MalharGovalkarKhara jati, dharm bhed Rahul Khan Ani tyachi shepate karat aahet. Jati,dharma nusar janganana karaychi aahe Tyanna

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 Місяць тому +79

    चाय बिस्कुत प्रकार हा महाराष्ट्र चा मीडिया ला लागलेला कलंक आहे।

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому

      sagle chai biskut wale aani taklesh ektach sabhya patrakarita karnara 😂😂

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Місяць тому

      ​@@MalharGovalkarNiranjan Takle ahe na tuzya var udayla

    • @shrikanttubaji21
      @shrikanttubaji21 Місяць тому +4

      ​@@MalharGovalkarभगव्याला फडके म्हणणारे चालतात काय?????

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому

      @@shrikanttubaji21 EC ne maharashtra che aardhya daivat tulja bhavani nava var aakshep ghetla tyacha kay?

    • @shrikanttubaji21
      @shrikanttubaji21 Місяць тому

      @@MalharGovalkar आराध्य दैवताला राजकारणात आणण्याची बिलकुल गरज नाही

  • @bhushanlaxmansekurtiwar566
    @bhushanlaxmansekurtiwar566 Місяць тому +21

    मतदारांनो हिंदू आहे म्हणून भाजप आनी शिवसेना शिदे गट यांनाच मतदान कराअन्यथा आपल्या पुडच्या पिढीचे भविष्य धोक्यात येईल .... फक्त vot for bjp shivsena

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +38

    पेगविन बोलतो पैसे वाटप चालु आहे
    पण तुम्ही कोणाला काहि देत नाही फक्त महाराष्ट्र लुटतlत
    माझ्या कड़े देन्या सारखे kahi नाही 😂

  • @user-jp4dm6qk7t
    @user-jp4dm6qk7t Місяць тому +78

    फक्त बोलबच्चन दोघं च एकमेकांना मुलाखती घेतात आणि देतात यांच्या कडे कोण लक्ष देणार 😂

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 Місяць тому +34

    सर्वच हिंदूंनी आपले मत हे राष्ट्र हितासाठी द्यावे आणि दुसऱ्यांना ही प्रेरित करावे. तरच हे हिंदु विरोधी गप्प बसतील .
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम ❤

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 Місяць тому +101

    फुकट का चंदन
    घिस मेरे नंदन
    संजय राऊत
    ×××नंदन

    • @mukundpotdar3893
      @mukundpotdar3893 Місяць тому +3

      वैषाख नंदन

    • @sandeepphuge86
      @sandeepphuge86 Місяць тому

      चुत्यानंदन असं बोला

    • @amit5286
      @amit5286 Місяць тому +4

      😂😂😂

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 Місяць тому

      बुटकं संज्याचा युगांडात लण्डन 🥳

    • @shrikantanerao6010
      @shrikantanerao6010 Місяць тому +1

      😂😂😂😂😂

  • @shamishkatdare5563
    @shamishkatdare5563 Місяць тому +16

    “Coffee with Karan” या कार्यक्रमाच्या धर्तीवर या मुलाखतीला “गांजा विथ संज्या” हे नाव शोभून दिसेल…

  • @ashapatrudkar2019
    @ashapatrudkar2019 Місяць тому +23

    तू माझी खाजव मी तुझी खाजवतो मुलाखत😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому +1

      😂😂

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому

      jasa akshay kumar aani modi, arnav goswami aani modi.....kay aaple modi saheb mast laptop gheun firat hote! chalu karaycha tar mahiti nasel 100% 😂😂camera disla ki sahebanchya aatla actor jaga hoto

    • @akashmahajan4549
      @akashmahajan4549 29 днів тому

      ​@@MalharGovalkarभाई तुला लई राग येतो राव 😂 तु उध्दव ठाकरे चे शेट काढायला आहे का मातोश्री वर 😂😂 का चोळायला आहे 😂

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Місяць тому +54

    मुलींच्या लिकर कंपन्यामध्ये नवसागरवाली गावठीची भेसळ होत असेल

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Місяць тому +47

    संजय राऊत बाळासाहेबांच्या शिवसेनेला लागलेलं ग्रहण आहे. जे पूर्ण उभाठावर व्यापलं आहे..

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Місяць тому +22

    संजय राऊत यांनी पत्रा चाळीचा मराठी माणसांचा लुटलेला पैसा कुठे ठेवला आहे तो सांगा.

  • @apmoule9028
    @apmoule9028 Місяць тому +29

    राऊताना 19 बंगल्या चा विषय पुढे आणायचा होता का.

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z Місяць тому +25

    कुटील कारस्थानी फक्त सत्तेचा हव्यास,,, पत्राचाळ येथील लोकांचा शाप भोगावाच लागेल,,,,

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Місяць тому +29

    अहो सूर्यवंशी सर हरल्यानंतर इव्हिएम वर दोषारोप करायचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाय बिस्कुट वाले करतील.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Місяць тому +20

    काळूबाळू नामकरण जबरदस्त

  • @editubeindia
    @editubeindia Місяць тому +37

    ❤❤❤ क्या टायटल दिया हैं.Duplicate ताडी मे नवसागर मिलाते ही नशा चढ जाता हैं?

  • @sarangeenetke7926
    @sarangeenetke7926 Місяць тому +1

    प्रभाकर जी तुमचे विश्लेषण खूपच भारी असते. 👌👌👌👍👍🙏🙏.आपला महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे कायम 🙏🙏🙏💐

  • @vhn-02
    @vhn-02 Місяць тому +33

    उध्दव मुळे आज महाराष्ट्राचं राजकारण खराब झाला आहे नाहीतर सगळं चांगला चालला होतं

  • @Khavchat
    @Khavchat Місяць тому +32

    😁😁😁 हे काळू-बाळू ‘प्रश्न आणि उत्तरे’ सेट करतात. पण त्या आधीही ‘पंचेस आणि कोट्या’ सेट करतात आणि त्याभोवती प्रश्नोत्तरे पेरतात.

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 Місяць тому +4

      😂😂😂Namaskar khavchat rao

    • @Khavchat
      @Khavchat Місяць тому +2

      @@sushamamanore6319 नमस्कार सुषमाजी!😊🙏

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 Місяць тому +4

      त्या 'पंचेस ' आणि 'कोट्यां'मुळेच तर वाट लागली....!! 😊 😁 😄 not a single person is Sensible in their camp...!

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому

      @@ujwaljagtap8681 Sensible sagle BJP madhech aahet mhanun tyanchya var kadhi ED lagat nahi 🤭🤫😜

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 Місяць тому +3

      ​@@MalharGovalkarमाहित नाही, पण ते स्वतःचे नुकसान तर होऊ देत नाहीत, तेव्हढे राजकीय चातुर्य पण त्यांच्याजवळ आहे!

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 Місяць тому +10

    अशा पोरकट मुलाखती दाखवू नये ..त्यावर चर्चाही करू नये.

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 Місяць тому +22

    मुलाखत म्हणजे काळू बाळू चा तमाशा😂😂😂😂

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому

      jasa arnav aani modi modi aani akshay kumar sarkha! kay te prashna aamba kasa khata tumhi?😆😆

    • @manikraolokhande3075
      @manikraolokhande3075 26 днів тому

      Kalawantin bai aani Bsluwantin bai yancha Tamasha 4 jun la ratri paha patrachal rangmandir

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq Місяць тому +28

    अगर आप अपने बच्चों को धर्म नहीं शिकाऐंगे तो कोई और उन्हें अधर्म शिखानेमे कामयाब हो जाएगा ex धर्मान्तरण

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 Місяць тому +10

    अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्याची हिंमत आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या वेळी दाखवली गेली असत का?

  • @dilipbachhav1295
    @dilipbachhav1295 Місяць тому +8

    उध्दव आणि संजय यांना लवकरच राजकीय श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे,तयार रहा

  • @abhiii2927
    @abhiii2927 Місяць тому +5

    काळू बाळू ची मुलाखत म्हणजे तू माझी खाजव मी तुझी खाजवतो

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Місяць тому +8

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण आवडले, योग्य आहे.धन्यवाद.

  • @chandrakantmakune2303
    @chandrakantmakune2303 Місяць тому +3

    उद्धव ठाकरे स्वतःच स्वतःचा दुख्खाचे कारण बनले आहे

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 Місяць тому +13

    आज वेगळी प्रतिक्रिया.आपल्याला "अक्षय्य हिंदू पुरस्कार" मिळाला.मनःपूर्वक अभिनंदन.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Місяць тому +53

    50खोक्यावरून शिंदे साहेब बॅगावर आले म्हणायचं तर उध्दव वाकरे कंटेनरवरून कुठपर्यंत पोहोचला.

  • @sAjitP
    @sAjitP Місяць тому +23

    गाडी तपासणे हे हास्यास्पद नाहीये.. ते त्यांचे काम आहे.भाऊंना बघून गाडी तपासणी नाही केली तर त्याचा राजकीय भांडवल करणारे लोकं आहेतच. आणि मग ते पोलिसांना आणि तेथील निवडणूक अधिकाऱ्याला कितीला पडेल याचा अंदाज करणे सहज शक्य आहे..

  • @shrikantpage2709
    @shrikantpage2709 Місяць тому +1

    बरोबर

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Місяць тому +10

    फुल टू धमाल.

  • @RohitYT-cc1bd
    @RohitYT-cc1bd Місяць тому +21

    चाय बिस्किट मिडिया वाले रोजी सकाळी नवसागर सम्राटा साठी गांजा पोहे पार्सल घेऊन जातात.

  • @rajendradesai8964
    @rajendradesai8964 Місяць тому +6

    माननीय श्री राज साहेब ठाकरे साहेब यांना भाजपा शिवसेना सोबत घेऊन चालला तर महाराष्ट्राचा विकास निश्चित होइल. महाराष्ट्रा चे आयकॉन राज साहेब ठाकरे साहेब आहेत.

  • @patil1986___
    @patil1986___ Місяць тому +6

    1नंबर विश्लेषण सुंदर प्रभाकर जी ❤❤❤

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Місяць тому +7

    कोणाची ईज्जत कसली इज्जत, उद्धवला स्वतःच्या आडनावाची कुठे आहे किम्मत. हिरवा गार झालेले आहे.

  • @shripadkshatriya
    @shripadkshatriya Місяць тому

    जन करण्यासाठी श्रीकांत शिंदे जरुरी आहे

  • @ramakantkaryakarte7572
    @ramakantkaryakarte7572 Місяць тому +38

    शिल्लक सेनेच प्रमुख हे नुसते ठाकरे या नावाने प्रसीध्द नाहीत तर मधले जे नाव आहे मा. बाळासाहेब याचमुळे प्रसीध्द, आहेत 🙏

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 Місяць тому +2

      बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वांना तिलांजली दिली त्यांच्या मुलाने.

  • @saudagarkhatal3605
    @saudagarkhatal3605 Місяць тому +15

    दोनी काळू, बाळूना मानसिक उपचार चालू आहेत. जास्त मनावर घेऊ नका.

  • @mimubaikar2794
    @mimubaikar2794 Місяць тому +4

    मराठी माणूस म्हणजे कोणीही यावे टपली मारुन जावे या मानसिकेतला म्हणून पन्नास वर्षांपूर्वी सांगितले वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हे सांगत आपल्या कुटुंबाची पीड्यांची भरभराट करून घेती पण मेल्यावर सुद्धा मराठी माणूस उदो उदो करत आहे.

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 Місяць тому +10

    टोमणे मारून आणि प्रातर्विधी करून आम्ही शेकडो कोटी रुपये कमवितो असा त्यांचा दावा आहे...

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Місяць тому +6

    मतदारानो मतदान टाळू
    नका.कोणत्याही परिस्थितीत मतदान करा. मोदीजीॅचे हात
    बळकट करा.
    नमस्कार धन्यवाद
    जय श्रीराम

  • @DavidasSinkar
    @DavidasSinkar Місяць тому +18

    संजय राऊत यांना कोण विचारत नाही. एवढा खोटं बोलत्तो कि कधी चुकुन खरं बोलला तरी हि कोणाला खरं वाटणं शक्यता नाही

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Місяць тому +5

    सुंदर विश्लेषण

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Місяць тому +25

    आपलेच दात आणि आपलेच ओठ.
    आपलीच कुदळ आणि आपलच फावड.

    • @mangeshdeo2399
      @mangeshdeo2399 Місяць тому +7

      आपलीच खणायची 😂

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 Місяць тому

    4 तारीखनंतर ही सर्व माणसे वेडीपीसी होणार आहेत. नियतीची हीच इच्छा आहे.

  • @vhn-02
    @vhn-02 Місяць тому +12

    तो उद्धव नाही अर्धवट आहे

  • @avdhutkushe8761
    @avdhutkushe8761 Місяць тому +3

    नार्कोटिक्स सेल एवढे ड्रग पकडतात तरीही एवढा कडक माल यांना मिळतो कुठुन

  • @jayeshjagtap1119
    @jayeshjagtap1119 Місяць тому +6

    प्रचंड मोठा डोक्यावर परिणाम झाला आहे ह्या राऊत च्या..भ्रमिष्ट झाला आहे पूर्णपणे...पराजय समोर दिसत असल्याने पार तोल ढासळला आहे दोघांचा...

  • @NilkanthBAL
    @NilkanthBAL Місяць тому +10

    हि मुलाखत काळू बाळू😂😂😂😂

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому

      jasa akshay kumar aani modi, modi aani shah

    • @akashmahajan4549
      @akashmahajan4549 29 днів тому

      ​@@MalharGovalkarआला का तु परत कॉमेंट करायला 😂 उध्दव ठाकरे चे शेट काढायचे सोडून इथे काय करत आहे तु 😂😂😂

  • @virajdamle9593
    @virajdamle9593 Місяць тому

    सुंदर विवेचन

  • @Harshad-bx4cq
    @Harshad-bx4cq Місяць тому +8

    ४ जुन २०२४
    १०१ % मोदीजी पंतप्रधान.
    ३८० -४५० या मध्ये च जागा भाजपाला मिळनार .
    ६ जुन नंतर काळु बाळू मोदींच्या संपर्कात . पेंग्विन ला १ पद द्या म्हणून विनवणी . गळ्यात पट्टा परत . 😅😂😂😂😂😂😂

  • @amarphatak3642
    @amarphatak3642 Місяць тому +19

    ऊ = उकीरडा

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Місяць тому +11

    हे सर्व तुतारी वाले , मशाल वाले , आणि पंजा वाले भरपूर करत असतात

    • @MalharGovalkar
      @MalharGovalkar Місяць тому

      tai tumhi ashe boltay jasa kay BJP MNS GADDAR SENA he sagle dhutlelya tandalache aahet 😂😂😂

  • @satish123elc
    @satish123elc Місяць тому

    सुंदर विवेचन❤😊

  • @maheshjatkar2890
    @maheshjatkar2890 Місяць тому +1

    यांच्या मुलाखती मुळे... आजकाल विनोदी कार्यक्रम कुणीही पाहत नाही.... 😀😀😀

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 Місяць тому

    खुप छान हे प्रभू. आम्ही आपल्या सोबत आहोत. 👍👍👍🙏🙏🙏

  • @dipaknikam6998
    @dipaknikam6998 Місяць тому +25

    प्रभाकरजी संजय राऊत सारख्यांना एवढे महत्व देवून आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नका.

    • @mahendramali1820
      @mahendramali1820 Місяць тому +1

      Bhau tya shivay lokaanna kahi kalat nahi,prabhakar bhaunche mast video astat,

  • @milindlele7458
    @milindlele7458 Місяць тому +3

    प्रभाकर नमस्कार. काल भाऊंचा ह्या काळू बाळू च्या मुलाखतीचे जोरदार विच्छेदन केले त्याच बरोबरीने ग़द्दार ह्या शब्दावरून भाऊंनी जी काही तासली त्याला तोड नाही. शिवाय प्रत्यक्ष, प्रतिमा आणि आरसा यावर सुद्धा भाऊंचे आसूड ऐकल्यासारखे आहे. त्यात तुम्ही आज थोडी हास्य फोडणी दिली. जयहिंद.

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Місяць тому +5

    ह्या राऊत ला आत टाका आणि बाहेर काडूच नका. हा भरकटला आहे. निवडणूक लढवून दाखव.

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 Місяць тому +5

    राधा राधा राधा राधा 🎉

  • @ashutoshconsultants993
    @ashutoshconsultants993 Місяць тому

    I like the word “नवसागर सम्राट”
    Very Apt

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +4

    आपण म्हणालात ते अगदी खरे आहे

  • @user-hy5ug2bv8b
    @user-hy5ug2bv8b Місяць тому +1

    श्री प्रभाकर, नेता असण्याचे एक तरी लक्षण उठा त. दिसतात का? शरीरयष्टी नाही, चेहरा नाही, चालण्याला ढंग नाही, बोलण्यात शैली नाही, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अभ्यास तो कुठल्याही गोष्टीचा नाही,

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Місяць тому +3

    Dhanyawad-Namaskaar

  • @jaywagh5963
    @jaywagh5963 Місяць тому

    कोल्हा व लांडगा यांची भेट।

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Місяць тому +27

    4 जूनला महाविकास आघाडी चा... दारुण पराभव असं समजेल तेव्हा हाच संज्या मनेल " मतदार " नी शेण खाल्लं बोला तर नवल वाटून घेऊ नका... लोकांनो 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому +5

      मतदार हेच मोदीजींचे इव्हीएम आहेत

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Місяць тому +3

      ​@@swapnapandit478 ATM Ayega Toh Modi hi 😂

    • @bharatiprabhudesai5286
      @bharatiprabhudesai5286 Місяць тому +2

      असे तो खरंच बोलला तर मतदार काय करतील ते सांगता येणार नाही.

  • @manasukbhaisavani6379
    @manasukbhaisavani6379 Місяць тому

    संजय राऊत वर आता कुणी विस्वास ठेवत नाही

  • @nileshm1051
    @nileshm1051 Місяць тому +2

    कृपया मतदान करा राममंदिर बनवल्यावर आनंदात हिंदू समाज जेवढा भाजपाच्या मागे नाही ऊभा राहीला तेवढाच राममंदिर बनवल्या नंतर विरोधात मुस्लिम समाज एकगठ्ठा ऊभा राहीलाय, आणि हिंदूत्व वाद्यांना पर्यायाने भाजप व मित्रपक्षांला हरविण्याची शपथ घेतली आहे फतवा निघाला आहे तर आता हिंदू समाजाला एकत्रितपणे येऊन त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल 🚩

  • @shashikantkulkarni1580
    @shashikantkulkarni1580 Місяць тому

    U r great sir God bless u

  • @VishalWaghchaure-hm8dh
    @VishalWaghchaure-hm8dh Місяць тому +4

    आपण खरोखर खरे बोलतात

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Місяць тому +2

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍

  • @anilgore6790
    @anilgore6790 Місяць тому

    अॅबुलन्स मधूनच कॅश नेली जाते असा माझा समज आहे. कारण अॅबुलन्स अडवली जात नाही.

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle3771 Місяць тому

    यांना नामशेष करण्यासाठीच आम्ही मोदीजी ना मत देत आहोत.मोदीजी आणि शिंदे सरकार हे करून दाखवतील याची पूर्ण खात्री आहे.

  • @chetanchavan3749
    @chetanchavan3749 Місяць тому +2

    तरंगते ती विष्ठा म्हणारा महाराष्ट्रा चा स्वाभिमान

  • @prashant.3110
    @prashant.3110 Місяць тому

    पत्रा चाळी चे पैसे संजू ने तसेच नेले असणार त्या शिवाय कस कळणार त्याला खोक्यात किती आणि बॅगेत किती बसतात

  • @bhalchandrasathe2059
    @bhalchandrasathe2059 Місяць тому

    नवसागर सम्राट....वा काय उपमा आहे.

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Місяць тому

    २० तारखेनंतर युरोप टुर.

  • @nitindahatondepatil2507
    @nitindahatondepatil2507 29 днів тому

    विकलेली पत्रकारितेचे एक उदाहरण आकार bjp9 😊😊

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 Місяць тому

    पुरावे काय मागता प्रभाकर जी 4 जुन नंतर यानाच पुरावे...कारण वाकरेंची सूंथा झालेली आहे

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 Місяць тому +1

    संजय राऊत नामक हा........... बच्चा फक्त बोलघेवडा काहीही सिध्द करू शकत नाही.
    तो ओरिजनल राऊतचाच संजय आहे की नाही हेही तपासावे लागेल.

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Місяць тому

    योजना नाही काही केल नाहीच पारावर तंबाखुचा बारही भरला नाही फक्त बिळातुन बाहेर यायच व हे माकडचाळे करायचे बस कसला हा प्रवक्ता सांज वेळेसारखा कायम च😡😑😶✊👊

  • @kiranrao638
    @kiranrao638 Місяць тому

    भारतात समलैंगिकता कायदेशीर आहे ka

  • @MsSampanna
    @MsSampanna Місяць тому +6

    बालिश बहु बायकात बडबडला..राऊत यांना आता कोणी मनावर सोडा....वर सुद्धा घेत नाही

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 Місяць тому

    बेछूट हवेत आरोप करून संभ्रम निर्माण करतात तेव्हा पुरावे सादर करणं कायद्याने बंधनकारक केले पाहिजे. तरचं हे बकवास प्रकार थांबतील.

  • @jeevanberde3065
    @jeevanberde3065 Місяць тому +2

    मी बघितली पण नाही. गणप्या पण माझा बाबल्या पण माझा ची मुलाखत

  • @krishna_550
    @krishna_550 Місяць тому +8

    राम राम साहेब🚩 ❤

  • @sandipkhot8150
    @sandipkhot8150 Місяць тому +1

    खुप सुदंर विश्लेषण सर

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 Місяць тому

    २५००० कोटी चे हिशोब ?