पलटूरामाची अलटी पलटी! कालचा आरोप आज विसरले! मोबाईलने ईव्हीएम हॅक होत नाही मग मारा नवी थाप!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024

КОМЕНТАРІ • 650

  • @Gar391
    @Gar391 3 місяці тому +179

    *ईद के बकरे 5 लाख से 10 लाख तक बिके*
    *भाईचारे के हिन्दू बकरे सिर्फ 8500 में बिके*
    ............*खटा खट खटा खट*............

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 3 місяці тому +7

      Barobar. Laalachi

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 3 місяці тому +5

      very Excellent Nice.🙏🌷🙏

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 3 місяці тому +9

      गीताताई अगदी बरोबर ,हिंदूनी मानसिकता बदलावी हिंदू धर्माविषयी विचार करा

    • @nileshdevkate44
      @nileshdevkate44 3 місяці тому +2

      😂😂😂

    • @sat8482
      @sat8482 3 місяці тому +3

      😂😂😂 15-15 लाख, अच्छे दिनाच्या जुमल्यात पण विकलेयत की

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 місяці тому +276

    उद्धव ठाकरे खरेच बोलतात, मला नाही अब्रू मी कशाला घाबरू.

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 3 місяці тому +14

      😂😂😂😂😂

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 місяці тому +26

      Once Pappu Always Pappu 😂😂😂😂😂

    • @sat8482
      @sat8482 3 місяці тому

      निधी आणी उद्योग पळवून परत मतं मागायला आलेत... 😂😂😂😂 जुमलेबाज

    • @nileshdalvi7017
      @nileshdalvi7017 3 місяці тому +3

      BJP chi ejat geli rav mahratrat madhe😢

    • @nileshdalvi7017
      @nileshdalvi7017 3 місяці тому +4

      Ashish kurashi mehububa modi 😂

  • @JaysingJadhv-qo4mv
    @JaysingJadhv-qo4mv 3 місяці тому +3

    सत्ता मिळाली नाही म्हणून रडत आहेत तेव्हा नाचता येईना अंगण वाकडे

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 місяці тому +36

    समाजात अराजक माजविण्याचा आणि खोट्या न्यूज देणार्‍या लोकांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 3 місяці тому +1

    यांच्यावर मानहानीच्या केस करून मोठी शिक्षा व्हायला पाहिजे तरच हे जागेवर येतील.

  • @rohom1045
    @rohom1045 3 місяці тому +1

    चुकीचे आरोप करणाऱ्या विरोधात कारवाई करणे आवश्यक आहे नाहीतर उद्या उठच कोणीही काहीही अफवा पसरवील

  • @rajkumar_ytgamer723
    @rajkumar_ytgamer723 3 місяці тому +2

    खटाखट एक लाख रुपये कब तक मिलेगा.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 3 місяці тому +27

    निवडणूक आयोगाने midday वर कारवाई करावी

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 3 місяці тому +1

    1 प्भाकरजी आपल विष्लेषण लय भारी

  • @VivekSusladkar
    @VivekSusladkar 3 місяці тому +1

    ज्यांना कायम रडायची सवय असते त्यातील हे आहे

  • @SureshSKhot
    @SureshSKhot 3 місяці тому +1

    यासाठी निवडणूक आयोग, राजकीय पक्षांच्या विरोधात कोर्टात का जात नाही हे न सुटलेलं कोडं आहे.

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 3 місяці тому +61

    4 जून 2024 ती तारीख आहे , जेव्हा EVM सती सवित्री सिद्ध झाली 🙏

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 3 місяці тому

      उलट सुलट भाषण करून जनतेची दिशाभूल करून मविआ चे नेते निवडून आले म्हणून आता एव्हिएम मशीन उत्तम आहे या वेळी कोणाची तक्रार नाही उलट खोट्या प्रचाराला बळी पडू न जनतेने मतदान केले
      आता द्या खटाखट खटाखट पटापट..

    • @satishrekhi
      @satishrekhi 3 місяці тому

      विरोधी पक्ष जागृत म्हणून च
      नाहीतर भाजप ४००/पार करून गेली
      असती
      नेहमी प्रमाणेच विरोधात ६०/७०खासदार दिसले असते 😅😅😅😅

  • @sandeephatakar8127
    @sandeephatakar8127 3 місяці тому

    लोकसभेच्या निकालातून शिकणार नाही
    फक्त द्वेष आणि तिरस्कार

  • @anandkale438
    @anandkale438 3 місяці тому +61

    सरकार यांच्यावर कारवाई का करत नाही, सरकार कडे पुरावे आहेत, गुन्हा दाखल आहे मग कारवाई करायला पाहिजे ना, नाही तर विधानसभा निवडणुकीत खूप प्रॉब्लेम होईल.

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 3 місяці тому

      शिंदे साहेब अजून मातोश्रीवर मेहरबानी.
      ठाकरे च्या विरोधात कारवाई करण्यात टाळाटाळ करत असतात. जितेन्द्र आव्हाड वर अजून कारवाई नाही.

    • @Sanjeevkshirsagar-t2d
      @Sanjeevkshirsagar-t2d 3 місяці тому

      ऊगाच कारवाई करायला दम लागतो .
      सत्य आहे मणूनच गप्प बसले आहेत

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy 3 місяці тому +1

    ह्यांच्यावर कायद्याचा बडगा कधीच बसत नाही,अगदी murder करूनही सहिसलामत सुटतात

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 3 місяці тому +20

    निवडणूक आयोगाने फेक न्यूज विरूद्ध कोर्टात केस दाखल करण्याचा निर्णय घेतला पाहिजे!

  • @dattatraymodak9559
    @dattatraymodak9559 3 місяці тому +43

    निवडणूक निकालानंतर जे वातावरण देशात चालू आहे त्या वरुन असे वाटत आहे की, येत्या NDA च्या काळात कोणताही एक मुद्दा घेऊन देशभर कायम गोंधळाचे वातावरण चालू ठेवायचे. जेणेकरुन सरकारचे कामावरून लक्ष विचलित करून सरकारी यंत्रणा वेगळ्याच कामात गुंतवून ठेवायचे.

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 3 місяці тому +1

    सर्वांनी विसरता कामा नये असे वाटते की राऊत हा विषारी साप हा ज्येष्ठ ठाकरेंनीच ३५ वर्षा पोसला होता.

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 3 місяці тому +1

    उबाठाला पराजय पचनी पडत नाही म्हणून त्यांची फडफड होत आहेत.

  • @luxmansalunkhe7030
    @luxmansalunkhe7030 3 місяці тому

    केंद्र सरकारने असेल किंवा राज्य सरकारने असेल विरोधकांच्या अफवेचा जनतेसमोर पर्दाफाश करायलाच हवा

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 3 місяці тому +1

    उबाठा गटाला आता विनंती की आता दुसरी खोटी नॅरेटीव्जची मालीका तयार ठेवा.

  • @premsir1507
    @premsir1507 3 місяці тому +2

    पण याला आक्रमक पणे उत्तर दिलं पाहिजे, मवाळ राहून चालणार नाही.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 місяці тому +24

    EVM hack,संविधान बचाव खटाखट खटाखट,फतवे काढणे हे सगळे मुद्दे आचारसंहितेच्या विरद्ध आहेत तरी सरकार व निवडणूक आयोग यावर काही कार्यवाही का करत नाही.

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 3 місяці тому +5

      खरे तर निवडणूक आयोगाने कोर्टात जाऊन केस करावी, बदनामीची

  • @vijaypalsodkar4641
    @vijaypalsodkar4641 3 місяці тому +16

    निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? नुसते स्पष्टीकरण देण्या पेक्षा ह्या खोटारड्या विरोधकांविरूद्ध मानहानी चा दावा का ठोकत नाही. निवडणूक आयोगातील अधिकारी सुद्धा कदाचित ह्या विरोधकांशी हातमिळवणी करणारे असतील.

  • @ShekharKorgaonkar-r7j
    @ShekharKorgaonkar-r7j 3 місяці тому +3

    असले खोटेनाटे आरोप करणाऱ्या विरोधी कायदा बनवायला पाहिजे
    पुराव्या शिवाय आरोप करण्याऱ्यास शिक्षेची तरतूद असावी

  • @GajananMhatre-g6x
    @GajananMhatre-g6x 3 місяці тому +2

    एक विनंती,भारतात राजेशाही नसल्याने हा जो युवराज नावाचा बागूलबुवा केला जातो तो ऐकून राग येतो.आहो अंबानी ह्यांची संपती कीतीतरी पटीने जास्त असताना आपण त्यांना कधी युवराज म्हटल्याचे आठवत नाही?
    बाकी आपले राजकीय विश्लेषण फारच छान आहे ह्या शंका नाही!

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 3 місяці тому +31

    ठाकरे पवार गांधी जरी तोंडावर पडले तरी त्यांचे असे आहे हम गिरे तोभी टांग उप्पर क्योकी मीडिया को उनोन्हे खरेदी किया है वो उनको गिरने नही देंगे 😊

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 місяці тому

      भाजपा ४०० पार झाले कि काय 😂

    • @shatrugawali7424
      @shatrugawali7424 3 місяці тому

      Are maharashtratun sampaychi vel aali kamlabai chi tari kiti andhabhakt hoto bhava 😂😂

    • @shatrugawali7424
      @shatrugawali7424 3 місяці тому

      Thakre sobat astana 23 jaga jinklya na aata 09 😂😂😂

    • @VivekSalgaonkar-w7w
      @VivekSalgaonkar-w7w 3 місяці тому

      ​@@shatrugawali7424तुमच्या सारखे हिरवे बाटगे हिंदू या भारतात असतील तर भाजपचा सुपडा साफ होणारच.उलट याचा बतग्यानी धर्मा
      वर मतदान केले.यातून काही तरी
      धडा घ्या.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 місяці тому

      ​@@ASGXYZ४०० पार गुंतवून ठेवले विरोधकांना आणि बसले विरोधक ४००पार च अंगठा चोखत.😂😂

  • @aki-un8jw
    @aki-un8jw 3 місяці тому +187

    भाजप वाले कमी पडत आहे अशा प्रकारचे नेरेटिव रोखायला. महाराष्ट्र भाजप लां सुतक आल्यवनी गप आहे

    • @Myopinion-zi4pf
      @Myopinion-zi4pf 3 місяці тому +12

      agadi Kharay

    • @aakashthanekar2291
      @aakashthanekar2291 3 місяці тому +19

      बीजेपी वाले खरच आक्रमख पने उत्तर देत नाही 😢

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 3 місяці тому +11

      Ase mavaal dhoran thewale tr awaghad aahe vidhansabha.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 місяці тому

      मोदी भरवश्यावर जगणारी बांडगुळं म्हणजे महाराष्ट्र भाजप!

    • @hemantjoshi6435
      @hemantjoshi6435 3 місяці тому +10

      करा हे भाजपच्या आयटी सेलनी जोरदार काम करायला हवाय

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 3 місяці тому +11

    ही फक्त हिरवी सेना राहिली आहे

  • @shivajithakare3071
    @shivajithakare3071 3 місяці тому +24

    निवडणूक आयोगाने कडक करवाही करावी

  • @amitakant4771
    @amitakant4771 3 місяці тому +28

    सर्वांना विनंती आहे की पाटील यांनी S P वर लिहिलेले "दगाबाज" हे पुस्तक वाचावं आणि त्याला खूप प्रसिद्धी द्यावी ही विनंती. लेखकाच्या हिमतीला दाद द्यावी

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 місяці тому

      लेखकाचे पूर्ण नाव लिहिले नाही.

    • @shridharpatwardhan5681
      @shridharpatwardhan5681 3 місяці тому

      पुस्तक कुठे मिळेल?

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 3 місяці тому +9

    भाजपा कशाची वाट बघतय??
    किंवा निवडणूक अयोग कशाची वाट बघतोय त्यांच्यावर आरोप ठेवून कोर्टात खेचायला?? 😡👎🏻👎🏻

  • @sureshthakkar291
    @sureshthakkar291 3 місяці тому +1

    Suno. Ab Sabhi Hindu log Majbut Ekta Unity banao. Jaruri hai. Socho. Jay Hindu Rastra.

  • @samgeming8172
    @samgeming8172 3 місяці тому +17

    भाजप ला फक्त नरेटीव्ह बातम्या ने हरवले

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 3 місяці тому

      संविधान बदलण्यासाठी 400 जागा हव्यात असं वक्तव्य अनंत हेगडे सारखे BJP खासदार खुल्लमखुल्ला बोलत होते, त्याला विरोधकांनी नेरेटिव्ह पसरवणं असं म्हणणाऱ्यांनी माणसोपचार तज्ञा कडे जाऊन स्वतःचं डोकं तपासून घ्यावं. 😃😃

  • @sandipmhatre4641
    @sandipmhatre4641 3 місяці тому +10

    उद्धव आणि संजय राउत ह्या ना सतत खोटे बोलतात ही त्यांची सवय आहे

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 місяці тому +46

    कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी. 👍🏻

  • @vivekwatwe7461
    @vivekwatwe7461 3 місяці тому +55

    भाजपा कडून कुठल्याही कारवाई ची अपेक्षा ठेऊ नका, ह्यांच राजकारण हे राजकारणा पलीकडची मैत्री जपण्यातच समपणार आहे

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 3 місяці тому +2

      अजूनही ऊबाठावर दोरे टाकत असणार

    • @vrushalipatkar2096
      @vrushalipatkar2096 3 місяці тому +5

      इथे सामान्य लोकांना वेगळा न्याय आहे राजकारण्यांना वेगळा न्याय आहे

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 3 місяці тому +1

    साहेब,, 👌🙏💐अप्रतिम विश्लेषण आणि तेवढंच सडे तोड उत्तर, दिलं आहे,, त्याबद्दल सटासट khatakhat उत्तर पाहिजे,,, हार्दिक अभिनंदन,, 👌💪💪💐🙏

  • @vinamogh
    @vinamogh 3 місяці тому +4

    भाजपा वाले शेपूट घालून बसले आहेत, लगेच त्यांनी चॅलेंज करणे जरूरी होते. कर नाही त्याला डर कशाला. खोटी बातमी पसरवता म्हणून केस टाकणार हे पत्रकार परिषद घेऊन बोलायचे होते. निदान निवडणूक आयोगाला तरी तसे बोलायला लावायचे होते.

  • @balataral2607
    @balataral2607 3 місяці тому +1

    saheb posahk kup kadak

  • @sudhakarshete59
    @sudhakarshete59 3 місяці тому +1

    प्रभाकरजी राहूल गांधी विरोध पक्षातील नेतेच तक्रारीवरून बि जेपी प्रचार यंत्रणेत कमीच पडलात. विरोध मुद्दे इलेक्शन अगोदर खोडून काढत नाहीत. मी पणा नेतेच जास्त प्रमाणात जबाबदार आहेत

  • @dhananjayyeram3124
    @dhananjayyeram3124 3 місяці тому +1

    या जोडीला न्या रे कुठेतरी.. कंटाळा आणलाय नुसता..

  • @vikasshrikhande7915
    @vikasshrikhande7915 3 місяці тому +18

    ह्यांनी जर माफी मागितली तर हे, बोटचेप सरकार माफी पण देऊन टाकेल. पालघर, सुशांत सिंह आम्ही विसरलो नाही हे सरकारला कळलं पाहिजे.

  • @ushabhagwat5921
    @ushabhagwat5921 3 місяці тому +1

    Jay shree Ram ji ki

  • @Gar391
    @Gar391 3 місяці тому +219

    हिरवी हिरवी सेना❤, मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना.

    • @kirankadam9552
      @kirankadam9552 3 місяці тому +3

      😊

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 3 місяці тому +5

      👏🏻👏🏻

    • @ssp457982
      @ssp457982 3 місяці тому +10

      Still staunch followers of Balasaheb want to vote for his son blindly , no matter he cares too hood for Balasaheb's lifelong consistent Hindutvata policy and woos the Green Brigade

    • @pallavibhole4337
      @pallavibhole4337 3 місяці тому +1

      😂😂

    • @sat8482
      @sat8482 3 місяці тому +2

      गुजरातची सेना... 😂😂😂😂

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 3 місяці тому +66

    काँग्रेस च्या ९९ जागा ईव्हीएम नेच जिकल्या?

    • @deepakbhatte6641
      @deepakbhatte6641 3 місяці тому +3

      Soda tya jaga

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 3 місяці тому +2

      आता त्या राष्ट्रपती घालवणार, 8500 च्या खटाखट मुळे

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 3 місяці тому +6

    जोपर्यंत गुन्हा दाखल करून यांना
    शिक्षा होत नाही तोपर्यंत हे असेच बोंबलत रहाणार. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 3 місяці тому +1

    होम ministry ला वेळ नाही असे दिसते.

  • @laxmandoiphode8190
    @laxmandoiphode8190 3 місяці тому +1

    उधावंसाहेबाना आटक करून विचार पुस करा यला पाहिजे.

  • @maheshsatam916
    @maheshsatam916 3 місяці тому +1

    खोटे जे पत्रकार बातम्या देतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात का येत नाही. कारवाई केली जाईल तेव्हाच हे खोटेपणा बंद होईल.नाहीतर हेच चालू राहील.

  • @rameshwarvedpathak2769
    @rameshwarvedpathak2769 3 місяці тому

    मनापासून आभार...! ह्या सल्ल्यानी भलेच होईल...!

  • @kedarkakade1209
    @kedarkakade1209 3 місяці тому +98

    निवडणूक आयोग अशा वेळी या आरोप करणार्‍यांवर कोर्टात बदनामीची केस का दाखल करत नाही..

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 місяці тому

      कारण निवडणूक आयोग खोटारडेपणा करत आहेत. चंदिगड पाहिले ना?
      जर. सरळमार्गी असेल तर दाखवा ना टि व्हिडिओ फुटेज

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 3 місяці тому

    हा व्यक्ती उद्धव साहेब यांना कधी चांगला बोलत नाही 😮

  • @shrisamrthinframanshing5303
    @shrisamrthinframanshing5303 3 місяці тому +3

    साहेब यांच्या वरती जन हित याचीका करता येते का बघा

  • @nirmalkarandikar289
    @nirmalkarandikar289 3 місяці тому

    निकाल लागेपर्यंत जे घडायचे ते घडून जाते

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 3 місяці тому

    निवडणूक आयोगाने. आरोप करणाऱ्याला सरळ सांगावं,
    बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल.....

  • @ashishopalkar8828
    @ashishopalkar8828 3 місяці тому +13

    मतदान करणे ऐच्छिक नसावे...तर ते कंपलसरी असावे(कुणाला केले कुठल्या पक्षाला केले की नोटा केले हे महत्वाचे नाही) मतदान करणे महत्वाचे मग तो कुणीही असो.

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 3 місяці тому +2

      मी तुमच्या मताशी सहमत आहे त्या बरोबर निवडणूक कार्ड आधार कार्ड सलंग्न करावे जो मतदान करणार नाही त्याला रुपये 500/- दंड कारण सरळ बँकेतून रिकव्हर करावे कारण बँक हे आधार कार्ड शी सलंग्न आहे त्यामुळे ते सहज शक्य आहे

  • @kekulkarn
    @kekulkarn 3 місяці тому +11

    हे लोक जनतेला काय समजतात हे जनतेने समजून घ्यावं. बाकी सुज्ञास सांगणे न लागे.

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 3 місяці тому

      आजही देव देवरुशी ,गंडा,दोरा,भूत, प्रेत यांवर विश्वास ठेवणारी जनता काय समजणार

  • @mohan1795
    @mohan1795 3 місяці тому +2

    मोबाईल ने ईव्हीएम हॅक करता येते, हे 🐧 कडून सिद्ध करून (च) घ्यावे🤨

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 3 місяці тому +8

    किळस यायला लागलीय उबाठा गटाची...

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 3 місяці тому +24

    कुणी सांगा त्यांना ,,,अहो उठा साहेब नशीब समजा ज्या आल्यात त्या .... फक्त आणि फक्त सहानुभूती ,ती पण तुम्हाला नाही ,....

  • @shireesha1212
    @shireesha1212 3 місяці тому

    सर,
    आपल्या इथे काहीच होत नाही हो. अगदी निश्चिंत रहा. उगाच रक्त जाळण्यात अर्थ नाही.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 3 місяці тому

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat sanjay nirupam said absolutely right

  • @prasadsatarkar92
    @prasadsatarkar92 3 місяці тому +8

    EVM वर प्रश्न करण्यावर सिद्ध नसेल करता येत असेल तर कडक शिक्षेची तरतूद करावी

  • @nirmalkarandikar289
    @nirmalkarandikar289 3 місяці тому

    महायुती सामान्य माणसाला मान्य नाही.

  • @nayanakulkarni3938
    @nayanakulkarni3938 3 місяці тому

    खुप च छान विश्लेषण केले धन्यवाद

  • @geetashah6663
    @geetashah6663 3 місяці тому +1

    Amche Modi Ji Nakki 350+ Gelech Aste ...

  • @BasavrajKumbhar-cr4lm
    @BasavrajKumbhar-cr4lm 3 місяці тому +1

    साहेब, पलटू 'राम' का? पलटू उस्मान म्हणा. उगाच आपले राम नको.!

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 3 місяці тому

    48 लोकसभा मतदारसंघ

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 місяці тому +6

    महनजे ईवीएम मुले आधाडी जिंकली।। जय महाराष्ट्र।।

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 3 місяці тому +1

    सर ह्या वेळेस 13 दिवसांचा पक्ष आषाढ महिन्यात आला आहे,हा योग महाभारत युद्ध नंतर आताच आला आहे असे ही सांगतात...ह्या योगात अनेक नैसर्गिक अपदा चे वर्णन आहे,ह्या काळात चांगल्या चान्गल्यांची बुद्धी भ्रष्ट होते असे म्हणतात....
    5 जुलै पर्यंत हा योग आहे..बघू काय होते ते 🚩

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 3 місяці тому +2

    खोटं बोला आणि ते ही रेटून बोला हेच महा ठगबंधन च मोठ काम आहे . आणि ते सतत अस करुन लोकांना मुर्ख बनवत असतात. आणि लोक मुर्ख बनतात ही.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @sudhir4274
    @sudhir4274 3 місяці тому +4

    या लोकांवर गुन्हेगारी बद्दल कारवाई व्हायला हवी व शिक्षा व्हायला हवी. 😊

  • @bhushanchaphekar4383
    @bhushanchaphekar4383 3 місяці тому +5

    सूर्यवंशी साहेब 4 तारखेनंतर खरच राजकारणात काही रस राहीलाच नाहिये.. 😮😢

  • @ashwiniwadhave1401
    @ashwiniwadhave1401 3 місяці тому

    Bharatat palaturam fakt ekach....Motiji

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 3 місяці тому +3

    आपल्या? लोकांपुढे दादागिरी परप्रांतीयापुढे घालीन लोटांगण वंदीन चरण

  • @ashokpatil367
    @ashokpatil367 3 місяці тому

    EVM विरोधात वाचाळपणा करणाऱ्यांवर का नाही कठोर कारवाई होत असेल बरे 🤔

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 3 місяці тому +4

    जर इवीएम हॅक करणे हे प्रकरण जर खोटं ठरलं तर याचा ज्यांनी ज्यांनी खोटा प्रचार केला त्या सर्वांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायला हवी.जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 3 місяці тому +5

    चोरांना सर्व दुनिया चोर
    दिसते.

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 3 місяці тому

    भाजपचे नेते हात धुवून का मागे लागत नाहीत . खोट्या बातम्या देणाय्रा लोकांच्या . एक यक्षप्रश्न आहे .

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 3 місяці тому

    Evm मध्ये जर काही करता आले असते तर विरोधी पार्टीचे व स्व पार्टीचे कोण निवडून आणयेच तेच निवडून आले असते

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 3 місяці тому +5

    निवडणूक आयोग कोर्टात का जात नाही . म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतो आहे.

  • @Piyush-tk7vm
    @Piyush-tk7vm 3 місяці тому +41

    साहेब तेवढ भाजपा ला राष्ट्रवादी ची साथ सोडायला सांगा नाहितर विधानसभा सभेला काही खर नाही

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL 3 місяці тому +1

      😂😂एक कटु सत्य

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 місяці тому +1

      भाजपा चा सुखडासाफ झाला तरच महाराष्ट्र वाचेल. नाही तर मोदी शहा फडणवीस गुजरात ची धन करणार 😢

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 3 місяці тому

      ​@@ASGXYZअसं का?😢😢😢मग तर आम्ही भाजपा लाच निवडून आणणार!😮😮😮तुझ्यासारख्यांच्या गांडीला "आग" लागण्यासाठी!😂😂😂

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 місяці тому

      @@ASGXYZ तुझ्या फावड्याने गुजरात्यांच्या घशात अक्खी मुंबई घातलीय आणि सगळे हिरवे साप आणून मुंबईच्या उरावर बसवलेत ते बघ आधी, मराठी माणूस पत्रा चाळीबरोबर आणिअशा कितीतरी चाळींबरोबर पद्धतशीर पणे संपवलाय.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 місяці тому +9

      @@ASGXYZ गुजरात चालेल पण हिरवे नकोत आम्हांला इथे, सुपडा ह्यांचाच साफ करायचाय आता.

  • @maheshhurnekar8907
    @maheshhurnekar8907 3 місяці тому +35

    जर वायकर EVM हॅक करून जिंकले असतील तर ४८मतांनी च का जिंकले
    हॅक करून काही हजार मते घेऊ शकले असते
    इतर ठिकाणी महविकास आघाडी जिंकली ते सुद्धा EVM हॅक करून जिंकली का

  • @madhurimahadik6017
    @madhurimahadik6017 3 місяці тому +5

    कारवाई होईल का याची खात्री नाही. सरकार सुशेगात पडून रहाते आणि हे खोटे नरेटिव्ह पसरवत रहातात. आनंदी आनंद आहे सगळा.

  • @satishbrao
    @satishbrao 3 місяці тому +1

    I respect you Mr. Suryavanshi. You are simply fabulous. You ended in a very wise and matured way.

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 3 місяці тому +6

    प्रेस कॉन्फरन्स घेण्या ऐवजी आणि हे खोटे खरे करण्या पेक्षा ज्यांनी हा प्रपोगं डा केला त्यांचेवर कलेक्टर ऑफिस मधून कारवाही करावी आणि अशी जरब बसवावी की पुन्हा अशी गोष्ट मनात पण येणार नाही

  • @vithalhibare7677
    @vithalhibare7677 3 місяці тому

    अतिशय सुंदर विश्लेषण. Really thought provoking. Thank you sir

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 3 місяці тому +7

    कायद्याचा चटका नाही चांगला जाळ त्यांना दिला पाहिजे
    किती लयाला गेले केवळ शिंदे यांना विरोध करण्यासाठी आणि भाजपला

    • @pravinsalvi2434
      @pravinsalvi2434 3 місяці тому

      टरबूज किती खालच्या ठरला गेला आणि मोदी त्याचाही खालची पातळी गाठली या भाजपने

  • @KiranTalekar-n5e
    @KiranTalekar-n5e 3 місяці тому

    खोट्या बातम्या, खोटे नेरेटिव सेट करणं ही सर्वच राजकारण्यांची गरज आहे म्हणून ह्यावर कोणीही कारवाई करताना दिसत नाही.

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 3 місяці тому +4

    या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी तरच हे प्रकार थांबतील

  • @subhash3403
    @subhash3403 3 місяці тому +4

    भाजप ने अशा खोडून काढले पाहिजे व संभ्रम पसरविणरयावर त्वरीत कायदेशीर कारवाई केली पाहिजे..भाजप गोंधळू गेली आहे का समजत नाही.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 3 місяці тому +4

    काल, रविवारी सुध्दा निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी माध्यमातून ईव्हीएम, ओटीपी... सगळे सविस्तर सांगत होते 👍👍🙏🙏

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 3 місяці тому +4

    कायद्याच्या कचाट्यात अडकवल्या शिवाय यांची खोड मोडणार नाही. धन्यवाद.

  • @devendrashende7097
    @devendrashende7097 3 місяці тому

    जय श्रीराम 🎉❤

  • @shailendrakolhe4622
    @shailendrakolhe4622 3 місяці тому +20

    ह्याच्या अंगाशी आले कि यांचे नेहमीचे डायलॉग "1) हा तर महाराष्ट्राचा अपमान 2) शिवरायांचा चा महाराष्ट्र हे सहन करणार नाही ".....

  • @somesuv2502
    @somesuv2502 3 місяці тому

    व्वा 😁 राउलची सोरोसी गैंग 😁

  • @babasahebbhude
    @babasahebbhude 3 місяці тому +5

    त्या मस्क साहेबांनी ही त्यांच ज्ञान प्रगट केले,त्या विषयावर होवुन जावु द्या.

  • @ajitsawant-t5f
    @ajitsawant-t5f 3 місяці тому

    C M Shinde should expel Gajanan Kirtikar

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 3 місяці тому +3

    #अगली_बार_योगी_सरकार
    Jay Shree Ram *221*
    Shantidoot dharm dekh ke log ko marate he
    ham dharm dekh ke sabji etc kharid sakate he?