बाळासाहेबांना टी.बाळू म्हणणारा भुजबळ उबाठांना चालेल? वयोवृध्द भुजबळ राजकीय संन्यास कधी घेणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • #chhaganbhujbal #uddhav_thackeray

КОМЕНТАРІ • 377

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 7 днів тому +108

    छातीत कळ येण्याचे नाटक करून बेल मिळवून बाहेर आलेला चम्पक चांगलाच बलवन्त आणी सुधरूड झाला,

    • @skentertainments302
      @skentertainments302 7 днів тому

      धरणात मुतणारा चालतो ना गोदी ला तर हा चालायला काय

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 7 днів тому +132

    अंधारेबाईपेक्षा बाळासाहेबांना भुजबळ कमीच बोलले असतील.

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 7 днів тому +14

      तरीपण उद्धव खान अंधारे बाईला घेतोय उडवून😢

    • @pranaythakur4330
      @pranaythakur4330 7 днів тому +6

      ​@@shubhampundekar1351 कारण संजय शेठ ची कृपा आहे 😅😅😅😅

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 7 днів тому

      ​@@pranaythakur4330साफ चूक नंग्या राऊत जे बोलतो ते फेसबुक्या सांगेल तेच बोलतो!! पक्ष प्रमूख दूध पीता बच्चा आहे का? मातोश्री मधे जाणा-याने फक्त ऐकायचं असतं आणि मरतुकडे बापलेक जे गरळ ओकतील तेच बाहेर ऐकायचं असतं...असं interviewमधे खांडूला ABP माझा लाईव वर सांगितलय नीलमताईंनी !! आणि यूतीच्या मतदारांनी दिलेला कौल घेऊन ncp तर्फे CMबनून सिद्ध केलंच ना टोमण्या मशालेंनी ? हिंदू मतदाराला हरवायला मदत कोणाची घेतली ? म्हणूनच रक्त आमुचे हिरवे सांगते तख्त पोशीतो मौलाना , आआआ उबाठा शीवसेना !!😂😅अशीटॕगलाईन आहे न
      ऊ -बाठा शी- सेनेची?

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 7 днів тому +7

      अंधारीण काय आणि भूभू जबळ काय ?, बकचौदीच ना?? एकदा या बोटावर थूंकायच एकदा त्या..पण थुंकायचच ना? चांगलं काहीच नाही हे तर सत्यच !!

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 7 днів тому

      दगडा पेक्षा वीट मऊ

  • @PD-vo8uh
    @PD-vo8uh 7 днів тому +115

    थेरडा म्हणालेली अंधारे ला नेते पदी घेतल म्हणजे भुजबलांना तर रेड कार्पेट पडेल.😂

  • @user-xg3zp3dr5h
    @user-xg3zp3dr5h 7 днів тому +52

    आधी शरद पवार, मग खडगे, मग भुजबळ हे स्वार्थी त्रिकुट कधीच रिटायर होणार नाही

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 7 днів тому +7

      दुनियातून रिटायर्ड झाल्याशिवाय तरी नाही

    • @prashantmayekar6508
      @prashantmayekar6508 7 днів тому +5

      शेठ झाला का retired 😂

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 7 днів тому

      शरद लवकरच मेला पाहिजेत महाराष्ट्राची पनवती जाइल दलींदर थेरडा ​@@prashantmayekar6508

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 7 днів тому

      ​@@prashantmayekar6508छगनची व मोदीजी यांची बरोबरी नाही हा छगन गुन्हेगार असुन तो जामीनावर आहे

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 7 днів тому

      ​शेठनी कालमर्यादा नियमावली केलीय त्या प्रमाणे ते रीटायर्ड होतील.​@@prashantmayekar6508

  • @devd582
    @devd582 7 днів тому +47

    उद्धवजी ठाकरे सत्ते साठी काहीही करू शकतात.

    • @sharadsonawanesonawane4539
      @sharadsonawanesonawane4539 22 години тому

      भाजप व शिंदेंना भुजबळ चालेलच ना

  • @mukundlk
    @mukundlk 7 днів тому +22

    चालेल की. ज्या काँग्रेस ला बाळा साहेबांनी शिव्या घातल्या त्यांच्या मांडीवर बसला ना .

  • @chintamanshahane3446
    @chintamanshahane3446 7 днів тому +32

    अहो बारामतीकर काका अजून वयो वृद्ध झालेले नाहीत तर भुजबळांना कस सांगणार

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 7 днів тому +1

      मलाही तेच सांगायचे आहे.

  • @rahulshinde3787
    @rahulshinde3787 7 днів тому +25

    अंधारे बाई चालतील तर हे म्हणजे काहीच नाही ☺️

  • @nitindongare5575
    @nitindongare5575 7 днів тому +20

    काय शिवसेना होती आमची 🥹🥹 आणि आता, 2000 साली मी पेपर सेल करायचो आणि अभिमान वाटायचा कोणाकडून एकही रुपया न घेता प्रचार करायचो आणि आता, हे दुःख काळजावर घाव घालणारे आहे. फक्त सत्ताकारण आज

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik 7 днів тому +28

    भुजबळ चा आधी पवारांचा सन्यास घ्या..

    • @pravinnaik9737
      @pravinnaik9737 7 днів тому

      30 फेब्रुवारी रोजी काका संन्यास घेतील.

  • @HarishchandraSuryawanshi-yt6cg
    @HarishchandraSuryawanshi-yt6cg 7 днів тому +41

    अहो प्रभाकरजी आदरणीय बाळासाहेब, उद्धव, अदित्य यांचे बद्दल किती तरी अपशब्द बोलणाऱ्या आक्का चालतात मग छगनच्या टी बाळूचं काय घेऊन बसलात

  • @govindfatik606
    @govindfatik606 7 днів тому +45

    उबाठा ला काय सगळेच चालतील, अगदी वापरलेला कंडोम देखील, फक्त सत्तेच्या सिंहासन सोपानापर्यंत पोहचवणारा असावा बस !

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 7 днів тому +7

      बेहिशोबी संपत्ती आणि रुपये असलेले कोणीही , कितीही आरोप असेल, शिव्या टीका केलेली असेल तरी चालतात! फक्त करोडो रुपये खर्च, देणगी देण्याची तयारी असली म्हणजे पुरे!

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 7 днів тому +1

      😂

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 7 днів тому

      ​@@shailendraborate6954use केलेला कंडोम चालेल फक्त तुझ्या आई बहिनीला पाठव

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 7 днів тому

      😂😂😂😅😅😅

    • @Pratik4518
      @Pratik4518 5 днів тому

      उबाठा ला ओवेसी पण चालेल आता.

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 7 днів тому +38

    काय झाले चालायला??जिथे तिमिरातून आलेली मावशी बाय चालते,तिथे हे "छ्!!ते काय???

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 7 днів тому +49

    ओबीसी मधून पंतप्रधान होण्याची ईच्छा असणारा माणुस याला कोणताहि पक्ष विचार निष्ठा याचे काहीच सोयर सुतक नाही

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 7 днів тому +1

      म्हणजे काय?

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 7 днів тому +2

      भौ, मोदीजी "ओ.बी.सी"चं आहेत!☺️😊😊

    • @Pratik4518
      @Pratik4518 7 днів тому

      ​@@pravinkalbande3396भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 6 днів тому

      @@pravinkalbande3396 😂😂😂

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 6 днів тому +1

      भुजबळांनी बाबरमतीच्या साहेबांनां टाळून ऊत्तरेवर सवारीचा प्रयत्न केला होता पण
      गालफाडून घेऊन दिल्लीहून परतलेले साहेब
      महाराष्ट्रापुरतेच चाणक्य......😮😮😮😮
      सभता बंच द्वारे.......आणखी इतिहास (?)

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 днів тому +30

    श्री प्रभाकर सुर्यवंशी खुपच छान👏✊👍 छगन भुजबळ उबाठा कडे जाणार नाहीत हे खरे आहे

  • @pradeepdalvi3490
    @pradeepdalvi3490 7 днів тому +8

    T बाळू म्हणाऱ्यांना जर ubt ने घेतले तर दुसरी दुर्दैवी घटना नाही

  • @VijayThoratV.D.G
    @VijayThoratV.D.G 7 днів тому +5

    माझं यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मी मतदान करणार नाही , छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगणारे ध्रुव राठी चे समर्थन करणे हे मला एक मराठी मतदार म्हणून पटलेलं नाही. 😡😡😡

    • @sharadsonawanesonawane4539
      @sharadsonawanesonawane4539 22 години тому

      भाजप व शिंदेंना भुजबळ चालेलच ना , यांना मतदान करतोच ना

    • @VijayThoratV.D.G
      @VijayThoratV.D.G 20 годин тому

      @@sharadsonawanesonawane4539 nahi karte

  • @rajendrachaudhary4842
    @rajendrachaudhary4842 7 днів тому +19

    माननीय बाळासाहेब ठाकरे यांना न चालणारी काँग्रेस श्री उद्धव ठाकरे यांना आवडली तर तर भुजबळ का चालणार नाहीत.

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 7 днів тому

      अटल बिहारी वाजपेयी काय बोलायचे ते बग आधी निम्या हूँन कांग्रेसी बीजेपी मधे घेतले मुखमंत्री, मंत्री केले आणि तु सांगायल 😂😂

  • @charudattatophakhane6380
    @charudattatophakhane6380 7 днів тому +27

    बाळासाहेब यांना शिव्या देणार्‍या आक्का चालल्या किंबहुना त्याना वक्ते, पुढारी अशी नेमणूक केली तर भुजबळ का नाही? आपली आवक चालू राहणे एवढेच उद्दिष्ट

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 7 днів тому +35

    हिरवे दाढीवाले चालतात भुजबळ का नाही?

    • @Marathibana842
      @Marathibana842 7 днів тому +6

      अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, मलिक😂😂😂

    • @Dhanraj_gawale.
      @Dhanraj_gawale. 7 днів тому +3

      नमाज पढणारा चंद्राबाबू कसा चालतो मोदींनी😂😂

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 7 днів тому

      यांच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पद ठाकरे यांनी अडीच वर्ष भोगले यातील एकाला तर जेल मधे गेले तरी मंत्रीपदापासून दुर करू शकले नाही

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 7 днів тому +1

      ​​@@Marathibana842 भाजप ला सत्तेसाठी सगळे चालतात खैरे, बांडे, लां.....😂😂😂😂😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 7 днів тому +1

      @@Marathibana842 भाजप ला सत्तेसाठी सगळे चालतात खैरे बांडे लां....😂😂 ७० हजार कोटीं वाला अजित पवार, आदर्श घोटाळा अशोक चव्हाण, महाराष्ट्र सदन घोटाळा भुजबळ

  • @ckpatekar
    @ckpatekar 7 днів тому +5

    उबाठा ला आता सगळं चालतंय ...सगळी लाज लज्जा वेशीला टांगलय.सत्तेतून फक्त पैसा लुटायचाय बाकी लाज लज्जा किसगणतीत .😡😡

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 7 днів тому +8

    उबाठा गटात भुजबळ जाणार नाही.

  • @Maulisarees
    @Maulisarees 7 днів тому +5

    उभाठा चालेल पण कट्टर शिवसैनिकांना कदापी चालणार नाही.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 7 днів тому +14

    मामु आणि बाहुबळी सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात कारण दोघे काहीही करू शकतात.

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 7 днів тому +5

    जाय म्हणा!! म्हणजे सगळे नालायक एका ठिकाणी जमा होऊन एकाच जहाजात बसून बुडून जातील!! 👍👍

  • @swati17ful
    @swati17ful 7 днів тому +16

    मिडिया मोठे करतेय त्यांना...

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 7 днів тому +17

    भर्ती चालु आहे।। जय महाराष्ट्र।।

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 7 днів тому +8

    भुजबल अजुनही सरकारमध्ये मंत्री आहेत।

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 7 днів тому +14

    दाढी काळी होती तेव्हा आत गेले, व दाढी पांढरी झाल्यावर बाहेर आले.आतमध्ये त्यांनी खूप काम केले.प्रामाणिक, होssखरेचं!

  • @user-xw3fq8lb8k
    @user-xw3fq8lb8k 7 днів тому +2

    साहेब चालेल भिक्कार उभाटा जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 7 днів тому +4

    शिवसेनेला वर्धापदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा भुजबळ यांनी आता आराम करायला पाहिजे

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 7 днів тому +2

    स्वतः च्या स्वार्था साठी, आणी पिल्लासाठी,उध्वस्त स्वतःच्या बापचा अपमान करणनारासाठी रेड कार्पेट नक्की घालेल ।

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 6 днів тому +1

    सुषमा अंधारे सारखी बाई बाळासाहेब ठाकरेंना शिव्या घालत होती ठाकरे कुटुंबीयांनी शिव्या घालत होती ते चालतं त्यांना भुजबळ केव्हाही चांगले

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 дні тому

    बाळासाहेबांची पुण्याई स्वताचे कर्तुत्व बरोबर बाळासाहेबांची साथ मिळाली. नाहीतर आज कोठे राहीले असते माहीत नाही

  • @satishchaudhari7177
    @satishchaudhari7177 7 днів тому +7

    चालेल....कांडे घेतल्यावर हा काय लागलाय

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 7 днів тому +14

    ह्यांचे पंख छाटले गेले तर बरं होईल.
    स्वतः च्या महत्वकांक्षेपोटी महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायची सवय आहे ह्याला.

  • @udaykhare7437
    @udaykhare7437 7 днів тому +2

    Ubt याना अंधारे जर चालतात तर भुजबळ नक्की चालणार. सुषमा मॅडम बाळासाहेब, आदित्य यांना किती नको नको ते बोलल्या तरी ubt यांनी त्यांना घेतलेच ना, त्यांना आता ओवेसी सुद्धा चालतील.!!!

  • @vishnukale894
    @vishnukale894 7 днів тому +6

    ऊ.बा ठा.ला कोणीही चालेल जय श्रीराम

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 7 днів тому

      त्यांना पाकी फवाद चौधरी पन चालतील. 😆

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 6 днів тому

    यांनीं राजकारण संन्यास घेण्याची गरज आहे.🎉

  • @sampatzolekar1283
    @sampatzolekar1283 6 днів тому +1

    उद्धव ठाकरेना छगन भुजबळ चालतील कारण छगन भुजबळ त्यांच्या मंत्रिमंडळा त मंत्री होते . उद्धव ठाकरे सत्तेसाठी सर्व विसरून गेले होते .

  • @mr.arvindshinde4479
    @mr.arvindshinde4479 6 днів тому +1

    प्रभाकर सर तुमचे विडीओ खुप मराठी लोक बघतात राज्यात पावसाळी पोलीस भरती चालु आहे मुलांना खुप लहान पासुन मोठे प्राॅबलेम आहेत बिचारे जिवनामरनाचा खेळ खेळत आहेत शिंदे फडणविस फक्त राजकारणावर बोलतात कस ईथुनपुढे मतदान करायच शिवसेनेला सांगा कट्टर आनंद दिघे साहेबांचे मतदार आहोत आम्ही पण तरुणांचा विचार सरकार करत नाहीत

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 7 днів тому +4

    सुषमा ताई चालतात.मग भुजबळ साहेब न चालायला काय झाले.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 7 днів тому +6

    निशठावंत आस्तील तर कसे चालेल?

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 7 днів тому +2

    अंधारे आणि ब्रिगेडी चालतात तर भुजबळ नॉर्मल आहे त्यांच्यासाठी...

  • @dipakaher3760
    @dipakaher3760 6 днів тому +1

    जसे पेराल तसेच उगवते..... कोणी लखोबा म्हटले तर "टी बाळू " म्हणण्यात गैर काय ?
    उपमर्द करणे कोणाची एकाची मक्तेदारी नव्हे!

  • @namdeoghodke656
    @namdeoghodke656 6 днів тому +1

    त्यांचे ते पाहतील ना .तुम्ही कशाला लोकांच्या भानगडीत लक्ष घालता.

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 7 днів тому +4

    अरे त्याने दार बंद ठेवलेत ना मागच्या दाराने घेणार का😂😂

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 дні тому

    सत्ता हवी असेल तर चालवून घावे लागणार.
    नाहीतर OBC ले सर्वत्र मागणी आहे .

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 дні тому

    खर तर छतीती कळ बरी झाली हे कोर्टाला सागून त्यांना पुन्हा जेलमध्ये बोलवावे

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 6 днів тому

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat

  • @mohanraut7687
    @mohanraut7687 7 днів тому

    भाजपची विचारधारा तुम्हाला कधीच समजणार नाही. शेवटी काय तुम्ही कधी काळी प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणू काम केले होते.सेना, बाळासाहेब तुम्हाला नेहमीच ग्रेट वाटणार.

  • @mahi2426
    @mahi2426 7 днів тому

    भुजबळ शिवसेनेत आले की आम्ही शिवसेना सोडणार.
    एक मराठा लाख मराठा

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 7 днів тому

    छान उजाळा दिलात आपण आमच्या आठवणींना.

  • @subhashkoli3237
    @subhashkoli3237 4 дні тому

    लखोबा लोखंडे या नावाने त्या वेळी ते कुप्रसिध्द झाले।

  • @santoshvedre5040
    @santoshvedre5040 6 днів тому

    पहिली गोष्ट म्हणजे त्यांना घेणारच नाहीत तर बातम्या कशाला चालवायच्या.

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 7 днів тому

    SHRI PRABHAKAR JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR MAAHITI MILALI DHANYAWAD

  • @nirmalthakur3996
    @nirmalthakur3996 7 днів тому +3

    ह्या छगनला हाकला, शरद पवारांचा हेर आहे.

  • @yogeshdhanke9396
    @yogeshdhanke9396 7 днів тому

    खुप छान विश्लेषण

  • @pravinnaik9737
    @pravinnaik9737 7 днів тому

    राजकीय संन्यास घेणेच योग्य.

  • @rajendradesai513
    @rajendradesai513 7 днів тому

    अप्रतिम.. अभ्यासू.. विश्लेषण..👌👌👍

    • @xDR_xDR
      @xDR_xDR 6 днів тому

      haha survanshi bjp chatya ani rajendra survanshi chatya

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 7 днів тому +4

    100 % perfect .. diagnosis

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 7 днів тому +3

    तेलगी गेला,आता नवीन प्रिंटींग मशिन मिळवले(?)कि मग घरी बसल्याबसल्याही प्रिटींगचा उद्योग करतीलच ते.फक्त नवीन प्रिंटींग मशिन मिळालं की,बस्स !

  • @rushilokare3639
    @rushilokare3639 7 днів тому

    न चालायला काय झालं ? जर म्हातारा म्हणणारी सुषमा अंधारे चालत असेल तर.

  • @ashishopalkar8828
    @ashishopalkar8828 6 днів тому

    विश्वास ठेवणं कठीण आहे.

  • @hanmantmore1272
    @hanmantmore1272 7 днів тому +2

    सर आता ही उद्धव ठाकरें ची शिवसेना आहे... ते म्हणतील माझा बाप आहे मला काही वाटत नाही तर तुम्हाला काय...

  • @rahulthorat7481
    @rahulthorat7481 7 днів тому

    T. बाळु हे भुजबळ बोलले कि अखिल भारतीय सेनेच्या आझाद मैदानातील मेळावा मध्ये तेव्हा च्या सरचिटनास चे होते

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 7 днів тому

    याचा जामिन रद्द करून पुन्हा आत कसा जाईल हे बघावे राऊतचाही नंबर लागेल

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d 7 днів тому +1

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 6 днів тому

    चालेल म्हणजे चालणारच

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 7 днів тому

    क्षमादान करावे बंधुनो - मुबंई महाराष्ट्र राज्यातील राजकीय परीवारास श्री परमश्रद्येय पांडुरंग विठ्रठल रूखमाई सदबुध्दी देवो हिच प्रभु चरणी ।

  • @parab3990
    @parab3990 6 днів тому

    राजकारण सोडणार कसे? अमाप पैसा ह्याच राजकारणात मिळतो ना!

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 6 днів тому

    सध्या सगळेच चालतय.

  • @subhashb789
    @subhashb789 5 днів тому

    टी बाळू अँड कंपनी अस म्हणायचा छगन.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 7 днів тому +1

    B. Chagan स्वगृही परतले असं ब्रेकिंग न्यूज एकाद दिवसात ऐकायला मिळेल

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 7 днів тому +1

    सगळ्यात मोठे आश्चर्य म्हणजे मुंबईत उबाठाला तीन व मुंबई बाहेर रामटेक,वाशीम, हिंगोली, परभणी,धाराशीव,नाशिक, भिवंडी,शिर्डी या जागांवर भरभरून मते कशी मिळाली ?

    • @pravinvartak3147
      @pravinvartak3147 6 днів тому +1

      ती मते महाविकास आघाडी असल्यामुळे मिळाली.

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 7 днів тому +1

    राधा राधा राधा 🎉

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 7 днів тому +1

    सुषमा अंधारे पेक्षा छगन भुजबळ बरे की. ते मुळ शिवसैनिक आहेत.

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 7 днів тому +2

    सकाळच्या भुंग्याने असं स्टेटमेंट केलं होतं की ते शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते😂😂 होऊ दिलं असतं का त्यांना😂 मधाचं बोट दाखवलं असेल

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 7 днів тому +1

    उत्तम

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 6 днів тому

    फक्त वडिलांच नाव लावून पक्ष चालवतायत बाळासाहेब यांचा एकही विचार पुत्राजवळ नाही.त्याना कोणीही चालेल पैसाच कमवायचा बाकी काहीही करायच नाही

  • @sureshmhamane3274
    @sureshmhamane3274 7 днів тому +1

    सत्तेसाठी कायपण

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 7 днів тому

    सत्यवचन प्रभु ❤

  • @narayanbhushinge2314
    @narayanbhushinge2314 7 днів тому

    ❤❤❤❤

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 7 днів тому

    एकोणीस जून 24

  • @tusharhingane6425
    @tusharhingane6425 7 днів тому +1

    पवरांना धोका दिला....😂 की सुटका झाली असं म्हणायचंय का तुम्हाला?

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 7 днів тому +1

    अहो शेठ जातोय तर जाऊद्या बी .. छगन ला ... यामुळेच वाट लागली आहे युती ची ...

  • @deepakchandgadkar5299
    @deepakchandgadkar5299 6 днів тому

    भुजबळ 1.number स्वार्थी आणि संधीसाधू माणूस आहे. हवा ज्या बाजूने वाहते त्या बाजूने भुजबळ पळतो.

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 7 днів тому

    🙏🙏🙏

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 7 днів тому +4

    BJP cha nahi , uddhav cha Vadil hote Balasaheb

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 7 днів тому

    Nice

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 6 днів тому

    सुषमा बाई ऊबटाला चालते तर भुजबळ का चालणार नाही

  • @ajitrane2165
    @ajitrane2165 7 днів тому +1

    Ubhatala sagale chalte.

  • @rahul007353
    @rahul007353 6 днів тому

    ह्यांना का भाजपा ने जवळ केलंय काय माहित...फक्त नुकसान च होत आहेत

  • @sarikajadhav3467
    @sarikajadhav3467 7 днів тому +1

    उबाथा la आता सध्या English नाही तर देशी हिं चलेले 😀

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 7 днів тому

    मोदीजी मोठे obc नेते का लखोबा , झ्याट obc मोदीजी ना सोडत नाहीत

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 7 днів тому

    काळी मांजर चालते ,मग छगन का नाही चालणार ?

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 7 днів тому +1

    😂 बी . छगन ... 80 वर 5 टाकून जा बाबा .पण प्लीज जा 🙏

  • @santoshsavarkar
    @santoshsavarkar 7 днів тому +1

    नागडे ऊबाठा, आता बापाला काय कोणाला काहीही म्हणाले तरी चालेल.... निवडून येण्याची क्षमता पाहिजे....
    शरद पवारांनी शिकवलंय 😂

  • @user-ck1kd6pk7l
    @user-ck1kd6pk7l 7 днів тому

    अरे कसा विश्वास ठेवावा ह्यांचा वर

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 7 днів тому

    सगळ्या ६५ च्या वरच्या नेत्याना. मोदीजीनी. रिटायर करून घरी बसवले पाहीजे ह्या नेत्याना प्रसिध्द आणि पैसा इतका का कमी पडतो ?हे एक न उलगडलेले कोडे आहे लवकर असा आदेश निघाला पाहीजे 🙏🙏🙏🙏