BIN KAMACHA NAVRA - Full Length Marathi Comedy Movie HD | Ashok Saraf, Ranjana Deshmukh, Nilu Phule

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Presenting Full Length Superhit Marathi Action Movie HD (Marathi Full Movie, Marathi Action Movie, Marathi Movies, Full Marathi HD Movie, मराठी मूवी, मराठी पिक्चर, मराठी सिनेमा) "बिन कामाचा नवरा BIN KAMACHA NAVRA" Starring Ashok Saraf, Ranjana Deshmukh, Kuldeep Pawar, Madhu Kambikar & Nilu Phule. Exclusively on Golden Plaza
    आपण यासारखे चित्रपट पाहू इच्छित असल्यास गोल्डन प्लाझाची सदस्यता घ्या :)
    Please do LIKE, COMMENT & SUBSCRIBE to Golden Plaza : bit.ly/GoldenPlaza
    Credits
    Directed by: Murlidhar Kapdi
    Starring: Ashok Saraf, Ranjana Deshmukh, Kuldeep Pawar, Madhu Kambikar & Nilu Phule
    Copyright Holder : Golden Plaza
    For more videos, Subscribe Now:
    bit.ly/GoldenPlaza
    #BinKamachaNavra #MarathiMovies #AshokSaraf

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @amitshelke6311
    @amitshelke6311 Рік тому +664

    किती जण आत्ता २०२४ मधे पण हा चित्रपट पाहतात काही म्हणा पण जुने चित्रपट च किती वेळा पाहा आनंद च मिळतो 🙏

  • @anuragnagarkar8738
    @anuragnagarkar8738 3 роки тому +444

    गावातल्या धूर्त राजकारणी व्यक्तीची भूमिका वठवण्यात निळु फुले यांचा कोणी हात धरू शकत नाही.. 🔥🔥

  • @agam000
    @agam000 2 роки тому +583

    २०२३ मधे आपण हा चित्रपट पाहत असाल तर आपली निवड चांगली आहे👌🏻

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 Рік тому +174

    100 हंदी चित्रपटांना भारी आमचा १ मराठी चित्रपट जबरदस्त किती जण हा चित्रपट २०२३ मध्ये बघत आहेत.😀😍

    • @adityapalsule8985
      @adityapalsule8985 Рік тому +1

      103

    • @ravirajwayal7049
      @ravirajwayal7049 Рік тому +5

      मी तिनं वेळेस बगितला

    • @Sandeepshinde-sm1tr
      @Sandeepshinde-sm1tr Рік тому +3

      फक्त 100, जगातील सर्व चित्रपट एकत्र केले तरीही या चित्रपटाची बरोबरी होऊ शकत नाही.

    • @deepakmane3327
      @deepakmane3327 11 місяців тому +2

      25/10/23,

    • @chandrakantborate9876
      @chandrakantborate9876 10 місяців тому +1

      ​@@Sandeepshinde-sm1trĺ
      6am 6am 😅I

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 роки тому +177

    असा चित्रपट होणे शक्य नाही सर्व कलाकारांनी छान भुमिका केल्या असून लोक २०२२ मध्ये सुद्धा हा चित्रपट पाहाताना दिवस आहे 🌹👌👌👍

  • @mrbebale
    @mrbebale Рік тому +46

    आताच्या चित्रपटात नुसता धांगड धिंगा असतो. हे चित्रपट पाहण्यासाठी आम्ही रविवारची वाट बघत असायचो आणि रविवारी हे चित्रपट सगळे मिळून सध्या टीव्ही मध्ये बघायचो. त्यावेळ चे दिवस जरी आठवले तरी मन एकदम सुखावते.

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 роки тому +118

    असे कलाकार पुन्हा होणे नाही हा चित्रपट पाहिला की लहानपण आठवत आज यातिल काही कलाकार राहिले नसले तरी चित्रपट रुपी अमर आहेत ,,यातिल सर्व कलाकारांना आणि चित्रपटाला मानाचा मुजरा,,‌🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @devanarute4202
    @devanarute4202 Рік тому +32

    जर 2023 मध्ये पण हा चित्रपट पाहत असाल तर तुमची निवड चांगली आहे❤️

  • @lmngp2000
    @lmngp2000 Рік тому +17

    असा चित्रपट होणे शक्य नाही सर्व कलाकारांनी छान भुमिका केल्या असून लोक 2023 मध्ये सुद्धा हा चित्रपट पाहाताना दिवस आहे 🌹👌👌👍

  • @roshanherole
    @roshanherole Рік тому +214

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी हा मूवी म्हणजे आपली मराठी संस्कृती ❣️

    • @pallavibehare7798
      @pallavibehare7798 Рік тому +2

      हो खरंच हो... मराठी चित्रपट सृष्टी चा सुवर्ण काळ.... Missing those days

    • @roshanherole
      @roshanherole Рік тому

      @@pallavibehare7798 हो 🙏

    • @shubhangijadhav8916
      @shubhangijadhav8916 Рік тому

      ​@@pallavibehare7798b m vxx😢 d 😢
      By hi..,
      Dr b 1:47:38 ni🎉
      .,

    • @anilmalwankar1230
      @anilmalwankar1230 Рік тому +1

      21:22 जुने ते सोने हि म्हण अबाधित आहे

    • @sunitatalawar
      @sunitatalawar 5 місяців тому +1

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc 2 роки тому +47

    रंजना ताई, एक उत्कृष्ट नायिका होत्या. त्यांचे expressions खुप छान होते. अभिनय नेहमी उजवा असायचा. काळाने घात केला आणि त्या ह्यात नाहीत. देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. हीच प्रार्थना🙏🙏🙏🙏

    • @Sandeepshinde-sm1tr
      @Sandeepshinde-sm1tr Рік тому

      काळापेक्षा ज्याच्या वर मनापासून प्रेम केले त्या प्रेमाने त्यांच्या घात केला.तो आघात त्या सहन करू शकल्या नाहीत.

  • @rohibk712
    @rohibk712 Рік тому +38

    कितीही वेळा पाहिला तरी त्यातला गोडवा ,आवड कमी होत नाही...All time evergreen ...हा चित्रपट पाहताना खूपच भारी वाटते....रंजना mam आणि आणि अशोक मामा खूप गुणी कलाकार आहेत...Miss you रंजना Mam

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 3 роки тому +133

    19 जणांना हा मराठी चित्रपट अनलाईक करायचं कारण काय किती छान चित्रपट आहे, अशोक सराफ, रंजना, निळु फुले, कुलदीप पवार, हया सगळ्या कलाकारांचा किती छान अभिनय केला आहे तो हया अनलाईक करणारया लोकांना अजिबात कळल नाही.

    • @rahulpadwal1897
      @rahulpadwal1897 3 роки тому +12

      Tyanna kalanyayewadhi tyanchi bauddhik patrata nahi

    • @madhurinaik4732
      @madhurinaik4732 3 роки тому +5

      @@rahulpadwal1897 बरोबरच.

    • @user-qv2xk1ck8q
      @user-qv2xk1ck8q 3 роки тому +16

      @@madhurinaik4732 हा चित्रपट पाहताना मी माझ आजचं अस्तित्व पार विसरून जातो,तोच खरा जगण्याचा काळ होता,आज ज्याच अस्तित्वही शिल्लक राहिलेलं नाहीये 😣😣

    • @narendrakale8849
      @narendrakale8849 2 роки тому +4

      मूर्ख आहेत

    • @akankshasutar2356
      @akankshasutar2356 2 роки тому +3

      TYANCHYA BUDDHICHYA PALIKADCHA CHITRAPAT ASEL MHANUN UNLIKE KEL ASEL

  • @pralhadsuradkar6794
    @pralhadsuradkar6794 2 роки тому +11

    माझ्या आवडीचा चित्रपट बिनकामाचा नवरा रंजना मॅडम अशोक सरांची केमिस्ट्री खूपच जबरदस्त आहे हा चित्रपट शंभर वर्षांनी सुद्धा लोक आवडीने बघतील

  • @harshadwalimbe2798
    @harshadwalimbe2798 2 роки тому +11

    माझा आवडता चित्रपट,संवाद अतिशय मार्मिक आहेत, ते कळायला पण तेवढीच विनोदाची जाण असायला पाहिजे. उदाहरणार्थ, आतापर्यंत १५ लोकांना निवडून आणलं, तुम्ही साडे सोळावे (दीड शहाणे)😂😂, ज्याची विनोदाची समज चांगली आहे त्यालाच हा विनोद कळेल. लेखक,संवाद, पटकथा -वसंत सबनीस ह्यांना मानाचा मुजरा🙏🙏

    • @jethalalchampklalgada7001
      @jethalalchampklalgada7001 2 роки тому

      आयला हे माझ्याही ध्यानात आलं नाही, तुमचं मात्र बारीक आणि दांडगं निरीक्षण आहे.

    • @yogeshraut7438
      @yogeshraut7438 Рік тому

      😂😂😂

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 2 роки тому +95

    पुढील वर्षी म्हणजे 2022 ला हा चित्रपट कोना कोनाला बघायला आवडेल

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav 2 роки тому +49

    My one of all time favorite movie 😍😍😍😍कुलदिप पवार, अशोक सराफ, निळू भाऊ .....एकदम कडक

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 роки тому +11

    दादा कोंडके,लक्ष्या,अशोक सराफ, सचिन, महेश कोठारे या लोकांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. इंडस्ट्रीमध्ये या कलाकारां चं फार मोठं स्थान आहे. जेव्हा घरोघरी दूरदर्शन नव्हतं, मोबाईल नव्हता, अशा काळात या कलाकारांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. त्यांनी आयुष्यावर भरभरून प्रेम करायला शिकवलं. यांच्याशिवाय आम्ही मराठी चित्रपटसृष्टीची कल्पना करू शकत नाही. यांचे चित्रपट पाहायला आम्ही शेजारच्या घरी गर्दी करत असू.....

  • @virendrajagtap9374
    @virendrajagtap9374 3 роки тому +44

    हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी त्याची रुची कमी होत नाही... मी जालन्यात जॉब ला असताना मी आणि माझा room partner रोज संध्याकाळी जेवण करत असताना बघायचो... आता पर्यंत कमीत कमी 750 वेळा बघून झाला असेल हा चित्रपट...... सर्वांचे अभिनय बाप आहेत..... असा चित्रपट मला पाहायला मिळाला हे माझं भाग्य.... जुंझुर मुंझुर हे तर गाणं तर काळजाला लागत...खुप अप्रतिम शब्द आहेत ...

  • @RameshPawar-tf1no
    @RameshPawar-tf1no 2 роки тому +42

    अशोक मामा ची ऍक्टटिंग खूप आवडली निळू भाऊ तर ग्रेट कलाकार तर आहेत त्यात शंका नाही

  • @nikhilsapkale3869
    @nikhilsapkale3869 Рік тому +3

    अशोक सराफ आणि निळू फुले ........ मराठी फिल्म इंडस्ट्री फेमस निळू फुले आणि अशोक सराफ यांच्यामुळेच झाली.

  • @pravingaikwad3709
    @pravingaikwad3709 2 роки тому +31

    आयुष्यात एकदा तरी अशोक सराफ सारखी ईजार घालावी वाटते

  • @rishiutekar1815
    @rishiutekar1815 3 роки тому +748

    कितीजण हा चित्रपट 2021 मध्ये पाहत आहेत ?🤔

  • @jkpavan12
    @jkpavan12 Рік тому +24

    2:07:01 सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणावरील सत्य वचन.. निळू भाऊ ❤️🙏👌👌

  • @ranjanapandit7994
    @ranjanapandit7994 Рік тому +3

    रंजनाजी आणि अशोकसराफ यांचा बिनकामाचा नवरा किती वेळा पाहिला तरी गोडी काही कमी होत नाही.जुन्या सिनेमांची हीच तर खासियत आहे,अविट गोडी आहे.
    रंजनाजी कोणत्याही भुमिकेच सोनच करायच्या अशी सर्वगुणसंपन्न नटी होणे नाही.फारच लवकर गेल्या ही बोच मनाला आहे.
    🙏🏻😊🌹🌹🌹🌹👌👌

  • @shivajishinde3357
    @shivajishinde3357 3 роки тому +100

    माझा सर्वात जास्त आवडत मूवी आहे

  • @rajuambhore8453
    @rajuambhore8453 2 роки тому +21

    हा चित्रपट मी प्रत्यक सुट्टीत बघण्याचा आनंद घेतो , आणि सारखं बघणार ,
    असे जुने चित्रपट सर्वांचाच मनात एक जागा धरून असतात

  • @spwvr46fan59
    @spwvr46fan59 Рік тому +11

    2023 , मध्ये पण हा चित्रपट जसा कालच प्रदर्शित झालाय असं वाटतंय; खरंच लहानपणीच्या आठवणी खुपच गोड असतात त्याच हे जिवंत उदाहरण आहे .😍😍😍😍😍

  • @chandrakantgadre8866
    @chandrakantgadre8866 Рік тому +7

    रंजना ताई। आशोक सराफ सुपर हिट जोडी एकदम कडक

  • @vikasdate1788
    @vikasdate1788 Рік тому +2

    साहेबराव, तुक्या, नाम्या अन धुरपदा.. मस्त

  • @mayureshwagh1353
    @mayureshwagh1353 2 роки тому +21

    किती जण 2022 मध्ये हा चित्रपट पहात आहेत ?
    मी अधूनमधून पाहत असतो, सदाबहार विनोदी फिल्म आहे...

  • @ganeshshingare6506
    @ganeshshingare6506 Рік тому +2

    जर् तुमी 2023 मधे हा मूवी पाहत आसन. तर् फारच छान निवड आहे

  • @rishiutekar1815
    @rishiutekar1815 3 роки тому +125

    असा चित्रपट पुन्हा होणे नाही
    सगळे टॉप अभिनेते एकाच चित्रपटात😎

  • @shankargunjal4110
    @shankargunjal4110 Рік тому +12

    या संपूर्ण टीम चं नाव इतिहासात अमर राहील

  • @NileshKumar-ol9lm
    @NileshKumar-ol9lm 2 роки тому +6

    "ह्या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासराय..."
    आणि नंतरच्या वाक्यात "नाम्याच्या सासऱ्याचा रंगवायला दिलेला पटकाय..."
    काय अप्रतिम डायलॉग डिलिव्हरी आहे अशोक सराफ यांची...!!!

    • @Sandeepshinde-sm1tr
      @Sandeepshinde-sm1tr Рік тому

      त्यापेक्षा हा डायलॉग भारी वाटतो
      "कारभारी मला तुमचा लय अभीमान वाटतो"
      अशोक सराफ -"हातपाय धुणार म्हणून"

  • @mansidhalewadikar7551
    @mansidhalewadikar7551 3 роки тому +29

    असे कलाकार होणे नाही म्हणून असे सिनेमे होणे नाही

  • @varshaghorpade413
    @varshaghorpade413 3 роки тому +47

    भारी चित्रपट एकदम......गाढवाचा सीन झकास्स ...😂😄😄😄😄

  • @samkitchen6448
    @samkitchen6448 Рік тому +2

    Kadhehi mood kharab jhale ke marathi old movie bagani .he uttam vichar😊

  • @sanketmhatre961
    @sanketmhatre961 Рік тому +4

    किती जण आत्ता 2023 मधे पण हा चित्रपट पाहतात काही म्हणा पन चित्रपट च किती वेळा पाहा आनंद च मिळतो..🙏

  • @SuperRutya
    @SuperRutya 2 роки тому +10

    हि लोकशाही आपल्याला लै आवडती ......मी निवडणुकीचं काम करतो ..म्हणजे लोकशाहीच ....म्हणजे लोकांचं ...म्हणजे सरकारच ....मग सरकारला सांगा निवडणूक महिन्या च्या महिन्या ला घेत जावा ...😄

  • @aniketfutane3884
    @aniketfutane3884 2 роки тому +6

    हा चित्रपट 2022 मध्ये कोण कोण हा चित्रपट पाहत आहे
    त्यांनी या कमेंटला लाईक करा. वर रिप्लाय द्या..♥️🙏
    सार्थ अभिमान माय मराठीचा...

  • @adityaunawane05
    @adityaunawane05 3 роки тому +227

    असतील बहु, होतीलही बहु, पण यांसम हेच..
    अशा गुणी कलाकारांना माझा मानाचा मुजरा 🙏🏻❤️

    • @shivajinipane7539
      @shivajinipane7539 2 роки тому +1

      खरंच आहे असतील बहु होतील बहु पण यांच्या संम हेच , कोणत्याच भाषेमध्ये आणि कोणत्याच पिढी मद्धे आसे कलाकार पुन्हा होणे नाही

    • @shivajipingle5394
      @shivajipingle5394 Рік тому

      @@shivajinipane7539
      .b
      †$_6m🤗🥳🤩😅📱

    • @shivajipingle5394
      @shivajipingle5394 Рік тому

      @@shivajinipane7539 e

    • @snehallonde3052
      @snehallonde3052 Рік тому

      Oll time best movie. 2023👍

    • @पांडुरंगनिर्मळ
  • @funnmastii1135
    @funnmastii1135 Рік тому +6

    एकदम साधा सरळ मनोरंजक चित्रपट.... कुठेही अतिरेक झाला असं वाटणार नाही.... आता पर्यंत किती वेळा हा चित्रपट पाहिला आठवत नाही.... पण वर्षातून एकदा तरी पाहावसा वाटतोच....

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 3 роки тому +28

    माझे आवडते दोन पिक्चर रंजना माई चे मुबईचा फौजदार आणि बिनकामाचा नवरा❤️❤️❤️🙏🙏👍अशोक मामा आणि कुलदीप पवार यांची जुगलबंदी फार छान 👌👌

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 2 роки тому +5

    काय ते दिवस होते
    काय ते चित्रपट होते
    काय ते कलाकार होते
    आता कोणीही या कलाकारांची बरोबरी करू शकणार नाही

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 роки тому +6

    अंघोळ करून झाली कि.........फुला सारखी च वाटते किती छान डायलॉग लिहिले आहेत हे 💞💃💞👬💞👬💞💃💞

  • @onkarborhade5685
    @onkarborhade5685 Рік тому +12

    काहीही म्हणा पण अभिनेत्री रंजना देशमुख कॉमेडी च्या बाबतीत अशोक सराफ यांना जडच जायच्या ....😅😁

  • @sushantmatkar3021
    @sushantmatkar3021 2 роки тому +3

    जागतिक चित्रपट तुम्हला काय टेन्शन असेल तरी बघा नि काय जगात शिकायचं असेल तर ही हा चित्रपट बघा

  • @sonaliinamdar7388
    @sonaliinamdar7388 Рік тому +19

    मी हा जवळ जवळ 600 वेळा पाहिला आहे तरी मला परत परत पहावासा वाटतो

  • @tusharbare5739
    @tusharbare5739 Рік тому +2

    कोण कोण 2023 मध्ये सुद्धा आवर्जून हा पिक्चर पाहत आहेत..?

  • @dipakwaghmare741
    @dipakwaghmare741 2 роки тому +17

    MBA च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम समजून हा सिनेमा पहावा दुसऱ्या चे गाढव व वळू तिसऱ्या ला विकणे सोपी स्किल नाही.

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 Рік тому +7

    All time favourite movie 🎥❤️ प्रत्येक कलाकाराचा अभिनय किती natural आहे. ते अभिनय करत आहेत असं वाटतच नाही

  • @Shubhangi1991
    @Shubhangi1991 Рік тому +12

    20 व्या शतकात पण हे जुने सिनेमा बघावेसे वाटणं म्हणजे अजुनही तो च काळ परत यावा आणि तिथे आपणही असावं असं मनापासून वाटतं..

  • @53705
    @53705 2 роки тому +2

    रंजनाताई मलाखूप आवडताआवडतात miss you

  • @maheshshete7583
    @maheshshete7583 2 роки тому +5

    हा चित्रपट बघितला ना तर जूनि आठवण डोळ्यासमोर येते खुप खुप भारी,मस्त,आहे हा मूवी निळुफुले सर, अशोक सराफ,कुलदीप पावर,रांजना ताई, यांच्या सारखे कलाकार परत होने नाही या चित्रपट मधे आग लावा लावी, वाईट कोणीच नाही आहे हा पिक्चर मनोरंजन, कॉमेडी ,नैसर्गिक सौंदर्य वातावरण हा पिक्चर फक्त 2021,2022,याचा पुढे ही लोक हा पिक्चर बघन सोडनार नाहीत हे असले पिक्चर परत होने नाही या पिक्चर मधे लोकशाही भारी दाखवली आहे, नाहीतर आज काल च राजकारण आणि लोकशाही काय सांगायचं

  • @suvarnashinde6234
    @suvarnashinde6234 Рік тому +3

    सगळ्यात आवडता चित्रपट आहे हा माझा 👌👌

  • @user-qv2xk1ck8q
    @user-qv2xk1ck8q 3 роки тому +22

    च्यायला तेव्हाच्या पिक्चरमध्ये जी मज्जा होती ती आता अजिबातही उरलेली नाहीये !

  • @anilkole9101
    @anilkole9101 2 роки тому +6

    हा चित्रपट बघताना देहभान विसरून जाते. 😊खरंच या कलाकृतीला तोड नाहीच. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जगणं हे इतकं छान दाखवले आहेत की कितीही वेळा हा चित्रपट बघितला तरी पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह आवरत नाही हे नक्की 👌👌😊😊या चित्रपटातील सर्व कलाकारांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩

  • @swapnilwaghmare3173
    @swapnilwaghmare3173 2 роки тому +7

    मधु कांबीकर आणि रंजना काय खानदानी अभिनय... आता २०२२ मधे बायकोला नववारी नेस असं बोलावं वाटत...पण कोणीच नाही घालत आता....कसं जमायचं छान होत १९८८पर्यंत..१९९०पासुन सहावारी आणि,२०१० पासुन पंजाबी ड्रेस..असं झालंय समद आता ९वार राहीली फक्त शो साठी...

  • @Sandeepshinde-sm1tr
    @Sandeepshinde-sm1tr Рік тому +3

    मला निळु फुले यांचा दारू पिण्याचा सिन खुप आवडला,कोणता ब्रांड असेल बरं...?

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Рік тому +5

    २:१६:४७ अशोक सराफ यांचे वक्तव्य:बायजाबाई तुम्ही?😝😜

  • @NitinSatpute-7007
    @NitinSatpute-7007 4 місяці тому +2

    2024 कोण कोण पाहात आहात
    निळुभाऊंचा चित्रपट

  • @ashishtale618
    @ashishtale618 2 роки тому +5

    मराठी चित्रपट सृष्टीतील हे सर्व महान कलाकार आहेत,सुपरस्टार,यांच्या अंगात अंगात अभिनय होता,आहे आणि राहील यांच्या चित्रपटामुळे आपण मराठी आहोत याचे गर्व वाटते

  • @universalboss9216
    @universalboss9216 Рік тому +1

    निळू फुले, अशोक सराफ आणि कुलदीप पवार यांच्या सर्वांगसुंदर अभिनयाने नटलेला हा मराठी सिनेमा. कितीही वेळा पाहिला तरी समाधान होत नाही...

  • @pravinzinjad
    @pravinzinjad 2 роки тому +18

    शेवटी निळू फुलेंचा एकदम झकास डायलॉग " आता कुणाची बिशाद तुला बिन कामाचा नवरा म्हणायची ये हल्ल्या

  • @motilalkuwar6882
    @motilalkuwar6882 3 роки тому +20

    हा चित्रपट मला खूप आवडला.
    सर्व कलावंताना नमस्कार

  • @chaitanyapotdar3547
    @chaitanyapotdar3547 Рік тому +3

    अप्रतिम... legendary मराठी चित्रपट... कितीही वेळा बघा तरीही पोट धरून हसायला आलेच पाहिजे....जुने ते सोने... आताच्या विनोद कर्तव्यांची ह्या जुन्या विनोदातून काहीतरी शिकले पाहिजे

  • @seemabhore9367
    @seemabhore9367 2 роки тому +225

    Watching in2022also no one can replace Ashok sir❤️

  • @sagargavate2124
    @sagargavate2124 3 роки тому +12

    मी तर रोज हा चित्रपट बघतो

    • @user-qv2xk1ck8q
      @user-qv2xk1ck8q 3 роки тому

      तुझा जन्म कोणत्या सालातला ?

  • @bhausoshejal-businessconsu6024
    @bhausoshejal-businessconsu6024 2 роки тому +9

    2022 मध्ये, अशोक सराफ यांची comedy अजून कुणाला जमणार नाही...👌

  • @priyakulkarni5373
    @priyakulkarni5373 2 роки тому +130

    Ranjana is just terrific ...her performance overshadows everyone in the movie

  • @Shubhangi1991
    @Shubhangi1991 Рік тому +1

    कारभारी मला तुमचा लई अभिमान वाटतोय.,"' का, हातपाय धुणार म्हणून "..

  • @jeevanmalavi2003
    @jeevanmalavi2003 Рік тому +11

    रंजनाजी : कारभारी मला तुमचा लय अभिमान वाटतोय....
    अशोक मामा : हातपाय धूनार म्हणून..😁😁😂😂

    • @abasosakat1516
      @abasosakat1516 11 місяців тому

      👌💯 अशोक सराफ मामा

  • @madhavshastri1147
    @madhavshastri1147 2 роки тому +9

    हिंदी गेले उडत, मराठी सिनेमा ला पर्याय नाही.
    गोसाव्याच्या आशीर्वादाने पोरं झाली तर आमची काय गरज होती?😜
    "आली रे आली, म्हैस निवडणूक आली". 🐃🐃😆😜
    I have sad, Ranjana is not in us. Mama, Ranjana, Nilubhau, Kuldip pawar's acting is terrific.

  • @madhavshastri1147
    @madhavshastri1147 2 роки тому +8

    *ह्या बिन कामाच्या नवऱ्याला 04/06/22 ला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.* 👍😆💐💐😜🙏

  • @sushantparanjape3415
    @sushantparanjape3415 2 роки тому +5

    आता पण स्टोरी हिच आहे ग्रामीण महाराष्ट्रात
    फक्त मळ्यावरच्या खोली च्या जागी फार्म हाऊस आले ..

  • @rajendraauti989
    @rajendraauti989 2 роки тому +7

    अश्या कला कृती पुन्हा नाही होणार Guarantee आता फक्त एक छोटे से पोरग किँवा पोरगी घ्यायची आणि मालिका चित्रपट काडायचे बास्स

  • @nagammajadhav7723
    @nagammajadhav7723 3 роки тому +12

    खुपच सुंदर आहे चित्रपट कधी असा चित्रपट होनार नाही

  • @amitpatil8123
    @amitpatil8123 Рік тому +17

    Old is gold Forever ❤

  • @anjalik.246
    @anjalik.246 Рік тому

    अनेकदा पाहूनही पुन्हा पुन्हा पाहावा असा सदाबहार चित्रपट 😅😂

  • @suhailshaikh145
    @suhailshaikh145 2 роки тому +133

    All Lengends are in one frame.. golden era of marathi film industry.. 👌

  • @funnyvideos-qu7eb
    @funnyvideos-qu7eb 2 роки тому +7

    Roj pahila tri kantala yenaar ny pure Diamond aahe movie

  • @harsh7407
    @harsh7407 Рік тому +6

    Ranjana deshmukh is female Ashok saraf in Marathi industry. 😄😄👌👍

  • @nagammajadhav7723
    @nagammajadhav7723 3 роки тому +11

    खूपच सुंदर आहे चित्रपट असा कधि होनार

  • @babasahebmirpagar7939
    @babasahebmirpagar7939 3 роки тому +14

    मी रोज हा चित्रपट पाहतो

    • @ajitpatil7782
      @ajitpatil7782 3 роки тому

      Sach mein yaar old is gold 👍👍👍

  • @avinashkamble3171
    @avinashkamble3171 2 роки тому +8

    घनचक्कर व प्रेम करूया खुल्लम खुल्ला हा चित्रपट अपलोड करा

  • @madhurikulkarni4462
    @madhurikulkarni4462 2 роки тому +6

    रंजना व अशोक सराफ यांची पडद्या वरील जोडी ..परफेक्ट

  • @khajawaliatal2340
    @khajawaliatal2340 2 роки тому +7

    असे कलाकार पुन्हा होने शक्य नाही 👏👏

  • @blacklove2518
    @blacklove2518 2 роки тому +25

    Ashok mama and ranjanas jodi is fabulous.. best jodi in marathi cinema.. ranjana is a fabulous comedy actor who is tough to ashok mamas comedy..

  • @shivdavhale6715
    @shivdavhale6715 Рік тому +1

    2022 मधे कोण कोण बघत आहेत.. हजेरी लावा 😊😊

  • @shaileshshinde8513
    @shaileshshinde8513 2 роки тому +4

    आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला असे सिनेमा बघायला मिळालेत...

  • @baal990
    @baal990 2 роки тому +2

    मी महिन्यातून १ वेळ बघतो

  • @shri007ize
    @shri007ize 3 роки тому +11

    असा चित्रपट पुन्हा होऊच शकत नाही

  • @nandkumargachche123
    @nandkumargachche123 3 роки тому +18

    i love ashok saraf. i nver seen a movie without this actor

  • @nilamkamble323
    @nilamkamble323 2 роки тому +3

    आजच दुपारी पहिला 😂🤣 किती पण वेळा बघू शकते 🙌

  • @chanchalshinde8397
    @chanchalshinde8397 Рік тому +4

    ❤😊 आजही अगदी विलक्षण अशी अजरामर कलाकृती भासली... 💖❤👌

  • @maheshshete7583
    @maheshshete7583 2 роки тому +4

    या चित्रपट चे 5,10, पार्ट निघायला हव होत तेव्हा खुप खुप भारी, मस्त, छान,आहे माझा all time favorite आहे💯💯😍😍😍❤️❤️❤️❤️❤️💓💓💓💓💓💓💓💔💕💚💚💙💙💖💕💜🖤💝💛💜💖💗💙💙

  • @RR77736
    @RR77736 Рік тому +2

    Ranjana👌👌

  • @vinnsK
    @vinnsK 2 роки тому +33

    All time evergreen movie. Legends Ashok mama, Nilu fuleji, and Kuldeep Pawar

  • @kalyanidahale5225
    @kalyanidahale5225 2 роки тому +2

    अतिशय innocent अभिनयामुळे हा चित्रपट अमर झालाय