लहाणपणी ह्या गांवात आईवडीलांसोबत बहीणभावंडासोबत राहात होतो खुप भारी वाटतं ते दिवस चांगले होते कौलारु घरं वेशी सारं काही सुटसुटीत होतं आता नाही येणार असले दिवस त्या साठी शहरांकडुन खेड्यात चला संस्कृती टिकुन राहील माणुसकी पण टिकुन राहील मुलाबाळांवर संस्कार चांगले होतील
चित्रपट कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावातील आहे आमचे जुने गाव बघून आम्हाला खूप छान वाटलं
खूप छान माहिती दिली
मी सुद्ध माझ्या मामा सोबत कामेरी गावात अक्का मसूर फेम अरुण पाटील यांच्या घरी यायचो
आता गावात बदल झाला असेल
@@sangmeshwartondare5762 हो आता खूप बदल झाला आहे गावात
मी सुद्धा कामेरी मध्ये अभिनेते विलास रकटे ( बापू ) यांच्या घरी भेट घ्यायला गेलो होतो.
Zee music यांचे आभार ... हा चित्रपट बघण्याची खूप इच्छा होती पण मिळत नवता..
लहाणपणी ह्या गांवात आईवडीलांसोबत बहीणभावंडासोबत राहात होतो खुप भारी वाटतं ते दिवस चांगले होते कौलारु घरं वेशी सारं काही सुटसुटीत होतं आता नाही येणार असले दिवस
त्या साठी शहरांकडुन खेड्यात चला
संस्कृती टिकुन राहील माणुसकी पण टिकुन राहील
मुलाबाळांवर संस्कार चांगले होतील
या चित्रपटातील मुख्य कलावंत विलास रकटे आज हलाखीचे जीवन जगत आहेत जाना शक्य अ सेल त्यांनी मदत करावी
संपर्क???
मराठी चित्रपट म्हटलं की कोल्हापुरी भाषा ही ठरलेलीच असते
13:43 "वरच्या आळीतले लोकं टपून बसलेत आपल्यावर डोळ्यात तेल घालून; आपण कधी चांद बघतोय आणि ते कधी झडप घालतायतं......अशोक सराफ😂😂😅😅
Khup veles search karun bagitle
Pan hi movie kutech nhi milali
Aj milali 👍
जून ते सोन ❤
घनचक्कर मराठी चित्रपट अपलोड करा. अशोक सराफ
खुप छान कलावंत आणि छान पिच्चर आहे ❤
जुनं ते सोन
खुप छान ❤
Thanks a lot for uploading 🙏
Nilu fule ,Ashok mama best actor
Gaun Tase Changle Pan Vashila Tangla Nice Move Thank You For Uploding UA-cam Mahesh Todankar ❤️ 👌 🙏
४०वर्ष झाली चित्रपटाला आत्ता ही अवस्था आहे. गणपती ची
दादा कोंडके यांचे चित्रपट अपलोड करा
Ashok mama uttam abhineta❤❤❤❤
Best film
Please upload gondhalat gondhal, shabbas sunbai navari mile navryala, ganget ghod nhal he movies please upload kara
❤❤❤
Mast 1no
Mast 1
Nice
❤❤❤❤❤
My favorite movie
HAAR JIT ME BADA TEN TION HAI JAY MAHARASTTRA DAKSH MAHARASTTRA
Real life story ahe atachya kalat pan
सुपर हिट
🔥🔥🔥🔥
Classmates marathi movie dakhwa
🙏
सुहासिनी, गोंधळात गोंधळ, कामा पुरता मामा हॆ चित्रपट अपलोड करा.
Pls upload ranine dav jinkla.
Asha Kale yancha Ardhangi ha movie upload kra Na pls
june te sone😍😍😍
Plz samman movie update kar❤
Javu tithe khavu makrand anaspure ch pichar taka
❤❤❤🎉🎉🎉🎉
Gauri ganpatila sarve hirve hirve ani only aste ,pause mule
1:38:06
SIR NILUFULE SIR SIR ASHOK SHRAF SIR TURUP CHE EKKE KUNACHE JAWAL NAHI MANDAL MADHI HARJIT NAKO KOTY KOTY NAMAN
AMCHE GANESH G AALE CHITRAPAT AMALA PANDAL WAR BAGAYCHE KHOTA NAHI KHARA SANGEEGTLA SHURU KARA PANDAL VAR MOVIS
YAHA BI HOGA WANHABI KYA TERA HI JALWA
1:53:21 if you know you know 💀
Ratra Aarambh marathi movie ua-cam.com/video/4I8YHA3HnBo/v-deo.htmlsi=bKpUnTPgteknEKyz