कोकणात चोणाक (जीताडा) माश्याची मत्स्य शेती । kokan fish farming | seabass cage culture | Baramundi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • मित्रांनो कोकणाविषयी बऱ्याच गोष्टी आपण चॅनलवर दाखवतो. पण एखाद्या व्हीडीओतुन जी माहिती मीळते त्यामुळे जर रोजगार निर्मितीस वाव मिळत असेल तर असे व्हीडीओ बनवण्यास आणखीन मज्जा येते.
    असाच एक व्हीडीओ आपण आज घेउन येत आहोत ज्याध्ये तुंम्हाला मत्सशेती विषयी थोडीबहुत माहिती मीळणार आहे. यामुळे नक्कीच तरुण वर्गाला एका नविन व्यवसायाची माहिती मिळेल. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा जेणे करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचेल.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    For more details contact on
    Mangrove cell and mangrove foundation....
    Kedar palav- 9405880636
    Livelihood specialist
    Deepak jadhav- 8007258105
    Project associate
    Sushant sanaye- 9421146142
    Deputy director
    Livelihoods
    Ashish shelatkar-9404598248
    Sai swami shakti bachat gat
    Shelti, malvan
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 521

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 4 роки тому +5

    दीपक जाधव आणी त्यांच्या सहकारयाचे अभिनंदन त्यांची कामगिरी खूपच मोलाची आहें Malvani Life मधून आपण अश्या उपक्रमांसाठी स्थानिक़ युवक़ाना प्रोत्साहीत करणे सब्सिडी खूप आहें कामाचा video धन्यवाद

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 4 роки тому +7

    खूप छान उपक्रम आहे .भरपूर मेहनत आणि थोडं डोकं वापरुन केल्यास आपल्याच विभागात राहून खूप पैसे मिळविता येतील .नोकरीत हाजी हाजी करण्यापेक्षा इथेच तुम्ही राजा सारखे जीवन जगू शकता . सरकारचा हा उपक्रम स्तुत्य आहे . माल विकण्यासाठी आता आॅनलाईन द्वारे संपर्क करु शकता . पर्यटन विकसित झाल्यास ताजी मासळी खाण्यासाठी पर्यटक येतील .जिताडा हा अत्यंत चविष्ट मासा ऐकून आहे .पण खाण्याचे योग आले नाहीत . बघूया कधी योग येतात ते !

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      नक्कीच दादा....
      धन्यवाद 😊

  • @gautamkhairnar4807
    @gautamkhairnar4807 4 роки тому +6

    उत्तम माहिती! समुद्र किनाऱ्यांजवळ गावातील तरुणांना छान संधी उपलब्ध आहे.

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 4 роки тому +1

    खूप छान व्हिडीओ नेहमी प्रमाणे नवीन विषय अप्रतिम मत्स्यव्यवसाय माहिती सुंदर कोकण

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      धन्यवाद दादा😊

  • @YesMaharaja
    @YesMaharaja 4 роки тому +2

    खूप मस्त दादा, अगदी सविस्तर माहिती दिली आहे. 😍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      धन्यवाद दादा ... मी तुमचे सर्व व्हीडीओ बघतो. छान आणि सविस्तर माहिती असते. करवंदाची चटणी, लोणचे कालवाचे कालवण आणि इतर सर्व व्हीडीओ मी पाहिले आहेत...
      धन्यवाद

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 4 роки тому +1

    उपयुक्त माहिती दिलीस. कोकणातच राहून बिझनेस केलेला बरा.शहरातलं बेभरवशाच आयुष्य आहे.तुम्ही फार भाग्यवान.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      धन्यवाद ताई.....😊

  • @Devakkaljee
    @Devakkaljee 4 роки тому +1

    🙏मी संदीप, खुप छान vlogs असतात तुझे. माझी मुलगी खुप आवडीने तुझा vlog बघते. तुमच्या videosमुळे तीच्यासारख्या अनेक लहान मुलांना कोकण आणि कोकणी माणसाच्या बाबतीत माहिती मिळते. तुमचे खुप खुप धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much 😊
      N please give my regards to her
      Khup chan watla wachun

  • @vaibhavsawant3510
    @vaibhavsawant3510 4 роки тому +1

    आज खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. खुपच सुंदर आजचा विषय होता. धन्यवाद दादा

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 4 роки тому +1

    छान सादरीकरण, कोकणातील तरुणांना रोजगाराची नाविन्यपूर्ण संधी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही शेती किंवा पर्यटन व्यवसाया सोबत हा एक चांगला पर्याय ठरेल.फक्त न लाजता हा व्यवसाय केला पाहिजे नाहीतर मासेमारी आणि विक्री सारखेच ह्या व्यवसायावर सुद्धा पर राज्यातील लोक अतिक्रमण करतील.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Ho dada.. barobar aahe
      Thank you so much 😊

  • @mayurhatpale7383
    @mayurhatpale7383 4 роки тому +1

    1 गोस्ट चांगली भावा तुजी ....तू मोस्ट ऑफ सर्वाना रिप्लाय करतो....👍

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 4 роки тому +2

    मित्रा तुझ्या व्हिडिओची विषय क्वालिटी अप्रतिम, तुझे व्हिडिओ हे नेहमीच उत्तम असतात. आणि तुझ्या व्हिडिओ मध्ये नेहमी भरपूर माहिती मिळते. असेच मार्गदर्शन पर व्हिडिओ पाठवत रहा. आणि तुझ्या यूट्यूब चैनल ची भरभराट होवो ही सदिच्छा.

  • @sachinjadhav3154
    @sachinjadhav3154 4 роки тому +4

    मी मुळचा दापोली, रत्नागिरी पण उरण येथे स्थाईक झालो आहे, तुमचा व्हिडीओ नक्कीच प्रेरणादायक आहे. रायगड जिल्ह्यात जिताडा मासा आवडीने खाल्ला जातो, जर आपल्या माध्यमातून उरण येथील आगरी कोळी बांधवांनी cage farming च्या पर्यायाकडे पाहिल्यास त्यांना ह्याचा निश्चित फायदा होईल.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much 😊

    • @indianclownfishbreeder6765
      @indianclownfishbreeder6765 4 роки тому +1

      He purn Maharashtra bhar chalu ahe uran made sudha ahe check kara tumhi

    • @rajankoli642
      @rajankoli642 4 роки тому

      हाय दादूस मि पण खुद्द उरण - करंजाचा आहे । तुम्ही उरणमध्ये कुठे राहता दादूस ? 9029840882

  • @marutiabhangabhangmaruti5102
    @marutiabhangabhangmaruti5102 4 роки тому +3

    आपला उपक्रम अतिशय उत्तम आहे फक्त आपण उत्पादक ते ग्राहक ही योजना राबविण्यात यावी. कारण आम्ही नवी मुंबई पनवेल या भागात वास्तवास असून आपले मासे हे कायमस्वरूपी एका दुकानात उपलब्ध करून दिले तर आपणास एक प्रकारची चांगली बाजारपेठ मिळेल आणि त्याचा फायदा आपण दोघांनाही होईल

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Nakkich dada....
      Thank you so much 😊

  • @gauravmehta6439
    @gauravmehta6439 4 роки тому +10

    Well done gentlemen. Superb effort and good to see someone take the lead in aquaculture in Sindhudurg. Many people talk but only a select few actually take the first step. Keep up the good work. All the best to the team. Jai Hind

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Thanks for your kind words

  • @shkan3828
    @shkan3828 4 роки тому

    फारच उपयुक्त माहिती दिली आहे. आम्ही फक्त मार्केट मधे जाऊन मच्छी आणतो. ह्यामागे किती श्रम आहेत ते तुमच्या व्हिडीओ मुळे समजले.
    थँक्यू. 🙏👌

  • @nehaparulekar4733
    @nehaparulekar4733 4 роки тому +2

    खूपच छान माहिती, प्रशिक्षण आणि व्यवसाय

  • @spp4708
    @spp4708 4 роки тому +2

    सुंदर, उपयुक्त माहीती... आपल्या मराठी मुलांनी असेच स्वत:चे उद्योग करावेत.

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 4 роки тому +1

    लक्की दादा खुपच सुंदर विडीयो बनवला आहे. तुला फार मोठं Thanks. जिताडा मासा बघायची फार इच्छा होती. खुपच सुंदर माहिती पण मिळाली

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 4 роки тому +9

    मस्त व्हिडिओ मस्त सूत्रसंचालन आणि मस्त ड्रोन शॉट👌👍👍👍

  • @radhikachalke604
    @radhikachalke604 4 роки тому

    खूप छान माहिती मिळाली मराठी मुलांनी व्यवसाय केला पाहिजे तुम्ही तयार केलेले विडियो छानच असतात व उपयुक्त असतात

  • @yogfull
    @yogfull 4 роки тому +14

    खुपच चांगली माहिती आहे, आपल्या सिंधुदुर्गातिल युवक मन्डळीने अशा प्रकारचा उपक्रमान्चा पुरेपुर उपयोग करून घेतला पाहिजे!
    आचरे बीच ला जाताना वाटेत अशा उपक्रमातिल खेकडा शेती आहे, बहुतेक.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      धन्यवाद दादा..... 😊

  • @amolghule4223
    @amolghule4223 4 роки тому +6

    Video change my assumption that govt officer won't work. Appreciate your efforts to highlight their work.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      That’s good... thank you so much 😊

  • @rameshnaidu4191
    @rameshnaidu4191 4 роки тому +2

    Malvani life channel has become a lifeline of Konkan ur concept is totally different from others very informative i started seeing ur channel 2 days before I have seen most of ur videos due to lockdown I never felt one second bored keep it up ur good work 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words 😊

  • @tusharwaje4295
    @tusharwaje4295 4 роки тому +2

    खुप छान माहिती दिली दादा...👍

  • @sachinsakpal251
    @sachinsakpal251 4 роки тому +2

    अप्रतिम माहिती सर आपल्या कोकण वासीयांना याचा नक्कीच फायदा होईल👍

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 4 роки тому +2

    या व्यवसायात पडणा-या होतकरुंसाठी हा मार्गदर्शक असा व्हिडिओ आहे असे म्हणता येईल - फार छान , धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      धन्यवाद दादा😊

  • @shashankkulkarni9734
    @shashankkulkarni9734 4 роки тому +15

    उत्कृष्ट माहीतीपूर्ण व्हिडीओ.हा विद्यार्थी वर्गाला दाखवायला हवा.पण डॉक्युमेंटरी सारखा वाटतो. मात्र त्याने याचे महत्व कमी होत नाही.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      धन्यवाद दादा😊

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 4 роки тому +2

    khup chhan video n information👌👍

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 4 роки тому +2

    Khup chan mahiti sangitali. Matsyshetichi.. 👌

  • @sunilshah4763
    @sunilshah4763 4 роки тому +1

    I m vegetarian... But good way to grow indian economy... Now a days youths from interiaer part of india doing well..
    Weldon boys...

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 4 роки тому +1

    अतिशय सुंदर विडीओ. धन्यवाद लक्ष्मींकात.

  • @tushardiwadkar2166
    @tushardiwadkar2166 4 роки тому +2

    Lucky the great..Aaj cha cage culture fishing farming cha vedi ekdam navinya purna hota..Khup mehnat gharchi manpower aani investment pan changli aaheya ya project la ... pan profit pan changle nigtale..Govt dept support pan milto..Pan file gheun khela maravya lagtat..Aso..
    Ashech na navin video baghayala avadtil...All the best .Dev Bare Karo...

  • @jaguarshipclearing9854
    @jaguarshipclearing9854 4 роки тому +2

    Khup Chan video, drone shot mastach

  • @usnaik4u
    @usnaik4u 4 роки тому +5

    Thanks for showing new informative video. 👍🏻

  • @sushantkambli9552
    @sushantkambli9552 4 роки тому +5

    छान माहितीपूर्ण
    समुद्रातून नुसतेच ओढण्या पेक्षा नवीन वाढवले जाते हे छान.

  • @hRishabhtodankar
    @hRishabhtodankar 4 роки тому +2

    खुप छान माहिती मिळाली दादा.😍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Me pan tuze sagle video baghto

  • @BalaSuta
    @BalaSuta 4 роки тому +2

    Dada Tu Superbbbb aahe... Ek no video

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 роки тому +2

    changli ani nvin mahiti milali.
    DHNYWAD
    🌺🌻🌺🌻🌺

  • @rakeshpatkar7851
    @rakeshpatkar7851 4 роки тому +3

    छान झाला व्हिडीओ नवीन‌ व्हिडीओची आतुरतेने वाट पहात खुप छान छान बघायला शिकायला मिळते

  • @sushilpansare1022
    @sushilpansare1022 4 роки тому +1

    Far chan mahiti aahe
    फ़ारच छान माहिती.

  • @sagarsansare572
    @sagarsansare572 4 роки тому +2

    Very good.. Konkan needs to continue growing side business and make the farming a viable career choice

  • @anjalibambardekar9944
    @anjalibambardekar9944 4 роки тому +3

    Very informative video. More and more people should take guidance from this video.

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 роки тому +2

    खुप छान दादा तुमच्यामुळे कोकणातील सर्व प्रकारची माहिती आम्हाला भेटते घरी बसुन कांदळवन काय आहे ............. ⛰️🏝️ ...... धन्यवाद दादा🙏🙏👌👌👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      धन्यवाद दादा😊

  • @aartijadhav3206
    @aartijadhav3206 4 роки тому +2

    Good job sir..tumchi info denya chi style khup zakkasss ahes...nice

  • @umeshkaralkar597
    @umeshkaralkar597 4 роки тому +2

    👌👌👌 video
    लकी, असेच वेगवेगळ्या विषयावरचे शैषणिक video बनवत रहा.जेणेकरून कोकणातील तरुणानां माहीती मीळेल व इथेच रोजगार मिळेल व इथला तरुण कामासाठी बाहेरगावी जाणार नाही.
    शासनाचे अनेक प्रकल्प आहेत ज्यांची माहिती तुझ्या video मुळे लोकानां समजेल.
    Drone चे चित्रीकरण छान 👌👌👌
    👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Ho dada .. nakki
      Thank you so much 😊

  • @traveltimeplease4859
    @traveltimeplease4859 4 роки тому +1

    अजुन एक सुंदर विडीओ👌👌

  • @pranaygolam4593
    @pranaygolam4593 4 роки тому +2

    Khupach sundre video upload kelay dosta. Thanks a lot. Apratim , mustach zakkas mahiti dilyabaddal. Dev tuze bare karo.....

  • @Bhogichand
    @Bhogichand 4 роки тому +1

    धन्यवाद! फार छान माहिती दिली आहे.

  • @GAURAVSHELAR1
    @GAURAVSHELAR1 4 роки тому +1

    Kup chan lucki

  • @sanjaymungekar4550
    @sanjaymungekar4550 4 роки тому +3

    देवगड ला मळईवाडी येथे हा प्रकल्प सुरू केलायं. ..चांगला प्रकल्प आहे.

  • @nayanadandekar4756
    @nayanadandekar4756 4 роки тому +1

    Khup chhan samjavun sangta.thanks

  • @piyushmhatre3056
    @piyushmhatre3056 4 роки тому +1

    छान!उपयुक्त अशी माहिती.

  • @ajitakerkar706
    @ajitakerkar706 4 роки тому +2

    Lucky . . I watch all your videos. Full of information, Kokani mahol and your commanding marathi commentary . . . Wah kya baat hai!! Waiting for your next video.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much for kind words 😊

  • @ranjanabhaliwade9104
    @ranjanabhaliwade9104 4 роки тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @chandrasuvarna5005
    @chandrasuvarna5005 4 роки тому +2

    Nice video.hum vegetarian hai.lekin muje sabi chijo k jankari lena bahut accha lagtha hai.

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 4 роки тому +2

    Good..tumcha ha program busness karnaryala chan supportive aahe ..

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 4 роки тому +1

    मस्त खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      धन्यवाद दादा😊

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 4 роки тому +1

    superb drone shot

  • @amitprabhu2090
    @amitprabhu2090 4 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली👌☺️

  • @avinashgaikwad4925
    @avinashgaikwad4925 4 роки тому +3

    Nice Video and Nice information given by my batchmate Dipak Jadhav keep it up bro.....

  • @chavt_porga34
    @chavt_porga34 4 роки тому +1

    खुप छान मस्य शेती ..like

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 4 роки тому +2

    Khoop chan best of luck to you

  • @onkarsbhaidkar506
    @onkarsbhaidkar506 4 роки тому +4

    Seriously the work you are doing is commendable and we expect more and more such informative videos from you🙌

  • @melroyvalles1660
    @melroyvalles1660 4 роки тому +2

    great technic.....and good logs

  • @MjSportFishingTechnique
    @MjSportFishingTechnique 4 роки тому +1

    Nice video... मस्त माहितीए

  • @hemanmhatre1169
    @hemanmhatre1169 4 роки тому +1

    खूप छान मगिती भेटली दादा खरच मी तुझा खूप आभारी आहे

  • @ananda3166
    @ananda3166 4 роки тому +2

    Assal Marathi manus hyala mhantaty joh yogya mahiti deun dusrya marathi mansala protsahan detat.👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much 😊

    • @ananda3166
      @ananda3166 4 роки тому

      @@MalvaniLife my pleasure bro

  • @ganeshbilwaskar
    @ganeshbilwaskar 4 роки тому +1

    खूप छान भावा नो.. अशीच प्रगती करत रहा...

  • @swarupmahadik2770
    @swarupmahadik2770 4 роки тому +2

    Good job

  • @techbutton6707
    @techbutton6707 4 роки тому +2

    खुप छान माहिती आहे मित्रा तुझ्यामुळे खुप काही मालवण ची माहिती भेटते. धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीम ला. आणि हरिभाऊ नहीं भेटले आजच्या वीडियो मध्ये।

  • @bharatgrv
    @bharatgrv 4 роки тому

    दादा खूप मस्त प्रकल्प आहे.
    तू खूप छान व्हिडिओ बनवून, मुद्देसूद माहिती देतोस त्याबद्दल धन्यवाद

  • @sunilkesarkar9723
    @sunilkesarkar9723 4 роки тому +2

    नमस्कार मित्रा , तुझ्या व्हिडीओ खुप छान असतात आणि तु खूप छान माहिती सांगतोस .👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      धन्यवाद दादा ..

  • @niteshbagadi2983
    @niteshbagadi2983 4 роки тому +2

    Ek no video ahe dada all the best for next videos we are waiting for your videos

  • @vaibhavsatam799
    @vaibhavsatam799 4 роки тому +1

    छान माहिती

  • @manoharthamke9305
    @manoharthamke9305 4 роки тому +1

    Chan mahitee machi vevasay sathi aahe

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      धन्यवाद सर😊

  • @vibhak1717
    @vibhak1717 4 роки тому +3

    Khup chan informative video ....Trying my best to spread it to max...Aapan malvani lokani jastit jast ashya prakalpat participate karayla haway...Once again nice video👌...Dev bhale karo👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Dec bare karo

  • @govinddhuri5448
    @govinddhuri5448 4 роки тому +2

    Khup chhan mahiti dili dada tumhi. Khup aavadhal video. Jitada masya Che ajun Kahi naav astil tar sanga.
    Ha masa khup testy lagato.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Jitadyala Goa madhye chanak boltat. Local bhashet pongya boltat..
      Thank you 😊

  • @harsSal
    @harsSal 4 роки тому +1

    छान माहिती . All the best

  • @prathameshnarvekar3575
    @prathameshnarvekar3575 4 роки тому +2

    Mast video ahe.. I like the informative and all sorts of video you publish.. keep the good work goin.. we need this sort of informative videos on fish farming and fish culture.. 👍🏼. Its good for the growth of konkan and India... being self reliable

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 роки тому +14

    मत्स्यशेतीचा छान व माहितीपूर्ण व्हिडिओ. हा व्हिडिओ पाहून कोकणातील काही मुले जरी मत्स्यशेती करायला उद्युक्त झाली तर ते आपले व आपल्या चॅनेलचे यश असेल. या प्रकल्पातून मासे बाहेर काढतानाचा व्हिडिओ पहायला आवडेल.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      धन्यवाद काका😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 роки тому +1

    Khup chaan video

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 роки тому +1

    मस्तच... भारीच आहे

  • @kunalbhagat5112
    @kunalbhagat5112 4 роки тому +5

    Dada masemari vr khup video banav , ajibat kantala yet nhi tya video baghun ani akhha Malvan explore kr , we are always with you ....keep it up dada.....💓💖😀

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much for your kind words dada😊

  • @meghshamherekar9075
    @meghshamherekar9075 3 роки тому +1

    Ha pn chan video...Ahe...👍

  • @pinkyindulkar2540
    @pinkyindulkar2540 4 роки тому +2

    Very interesting video,thank you and sorry for being late.

  • @anilundalkar5507
    @anilundalkar5507 4 роки тому +4

    Lucky Dada tumche video's mi khup Vela repeat repeat baghto khup awesome video's banvta tumhi..specially thanks ki tumhi sarvana knockdown mdhe khup entertaining kel.. Tumche video's mdhun khup information sudha milte ek sangto dada..
    Tumhi. (malvani life) channel, pragat Dada loke nd aniket rasam (gosht koknatli) yancha khup motha fan ahe tumhi 3ghe aplya koknache brand ambassador ahat. Keep it dada.
    😍😍😍🙏🙏🙏🙏💓💓💓

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much 😊
      Khup chan watla wachun

  • @balajidevelopers5936
    @balajidevelopers5936 4 роки тому +1

    Ek number

  • @petergonsalves9351
    @petergonsalves9351 4 роки тому +3

    good subject handled, informative one

  • @rajankoli642
    @rajankoli642 4 роки тому +1

    खुप छान प्रकल्प 👌👌

  • @oneminuteinspirationalvdos3142
    @oneminuteinspirationalvdos3142 4 роки тому +3

    Thanks... Great... respect from kolhapur

  • @kirantoraskarkt3262
    @kirantoraskarkt3262 4 роки тому

    मी कोल्हापूरचा आहे आणि मला सागरी मासे खुप आवडतात पण आम्हाला ते कोल्हापूरात मिळतात पण ते कशाप्रकारे पकडतात आणि ‌कसे ते बाजारात पोहोचवली जातात आणि तसेच मासेमारी करणार्या बांधवांचा दीनक्रम कसा असतो त्यांना किती मेहनत करावी लागते हे आपण आमच्या पर्यंत पोहोचवलंत त्यासाठी मन:पुर्वक आभार. माझ्याकडून तुमच्या #मालवणी लाईफ साठी खुप खुप शुभेच्छा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much for your support and kind words dada 😊

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 4 роки тому +4

    खूप च चांगला उपक्रम. कांदळवन वाचवलेच पाहिजे. मूंबईत कांदळवन वाचवलेच नाहीं त्यामुळेच पूर येतो

  • @maheshmorye673
    @maheshmorye673 4 роки тому +3

    खुप आदिही बोल माहिती देतो पण तु चक महाराष्ट्र शासन मंदत करतो आणि आपली तरुण मुलांना खूप छान माहिती आहे जेने करुन ते व्यापार करू शकतो तसा आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्य व्यासय होई अशी खुप छान माहिती देता रा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      धन्यवाद दादा....०

  • @sanjivanikaranjkar2604
    @sanjivanikaranjkar2604 4 роки тому +2

    Very informative and interesting!! Keep up the good work!!

  • @udaygawde7682
    @udaygawde7682 4 роки тому +1

    अरे व्वा दादा सिक्सर मारलाय सिक्सर मस्तच 👌

  • @salilmhatre9069
    @salilmhatre9069 4 роки тому +3

    चांगला विषय घेतलात... 😍😍😍

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 4 роки тому +1

    नविन युवकाना चागली संधी आहे. अतिशय मस्त वीडियो होता दादा👌👌👌👏👏👏

  • @amittandel5021
    @amittandel5021 4 роки тому +2

    Khup chhan mastach

  • @FocusUrLife
    @FocusUrLife 4 роки тому +1

    खूप छान, धन्यवाद भाऊ. ✨ 😇

  • @sachingosavi2953
    @sachingosavi2953 4 роки тому +1

    खुपच छान विषय नीवडला