कोकणातील शेत तळ्यातील "जीताडा" माश्याची मत्स्यशेती | Sea bass fish farming in pond culture in konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • मित्रांनो कोकणाविषयी बऱ्याच गोष्टी आपण चॅनलवर दाखवतो. पण एखाद्या व्हीडीओतुन जी माहिती मीळते त्यामुळे जर रोजगार निर्मितीस वाव मिळत असेल तर असे व्हीडीओ बनवण्यास आणखीन मज्जा येते.
    असाच एक व्हीडीओ आपण आज घेउन येत आहोत ज्याध्ये तुंम्हाला मत्सशेती विषयी माहिती मीळणार आहे. याआधी आपण पिंजरा पद्धतीने जीताडा माश्याची मत्स्यशेती पाहिली होती, आज आपण शेत तळ्यातील मत्स्यशेती पाहणार आहोत. यामुळे नक्कीच तरुण वर्गाला एका नविन व्यवसायाची माहिती मिळेल. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा जेणे करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचेल.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    अधिक माहितीसाठी संपर्क
    "नीलक्रांती"
    मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्था
    मालवण, सिंधूदुर्ग
    9404900303/7066900303
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 217