चोणाक ( जिताडा) माश्याची मत्सशेती | Sea bass fish farming | Baramundi fish

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • मित्रांनो कोकणाविषयी बऱ्याच गोष्टी आपण चॅनलवर दाखवतो. पण एखाद्या व्हीडीओतुन जी माहिती मीळते त्यामुळे जर रोजगार निर्मितीस वाव मिळत असेल तर असे व्हीडीओ बनवण्यास आणखीन मज्जा येते.
    असाच एक व्हीडीओ याआधि आपण आपल्या चॅनलवर बनवला, ज्यामध्ये आपण जिताडा मत्स्यशेती विषयची माहिती घेतली. आज आपण या व्हीडीओमध्ये पहाणार आहोत ते "फीश हार्वेस्टींग" म्हणजेच हा मासा पिंजऱ्यातुन कसा काढला जातो? त्याचे वजन काय असते? किम्मत किती मिळते? हा मासा कोणाला विकला जातो.या पद्दलची माहिती आपण घेणार आहोत. यामुळे नक्कीच तरुण वर्गाला एका नविन व्यवसायाची माहिती मिळेल. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा जेणे करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचेल.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    For more details contact on
    Mangrove cell and mangrove foundation....
    Kedar palav- 9405880636
    Livelihood specialist
    Deepak jadhav- 8007258105
    Project associate
    Sushant sanaye- 9421146142
    Deputy director
    Livelihoods
    Ashish shelatkar-9404598248
    Sai swami shakti bachat gat
    Shelti, malvan
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 636

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +1

    खुपच छान विडिओ लकी कांबळी असेच मराठी ऊदयोजकांचा फायदा करून देण्यात मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच छान करताय धन्यवाद देव बरे करो जय महाराष्ट्र

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 роки тому +2

    मुलांनी मत्स्यशेती प्रकल्प यशस्वीरित्या राबविला. छान. अभिनंदन.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 роки тому +6

    मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात . आणि नवीन , वेगवेगळे आणि समाजउपयोगी आसतात त्याबददल तुझे आभार

  • @ajit210984
    @ajit210984 4 роки тому +2

    एक्दम कडक भावा
    मराठी माणूस मराठी माणसाला जर असाच मदतीचा हात देत राहिला तर नक्कीच पुन्हा एकदा पूर्ण भारतभर फक्त मराठा आणि मराठा च राहील
    तुला सुद्धा मानपूर्व मुजरा मित्रा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much
      Thanks for your support and kind words 😊

  • @Maataai
    @Maataai 3 роки тому +1

    शेलटी गावातील मेहनती नवउद्योजक ,
    All the BEST...💐💐💐💐
    या प्रकल्पाची संपूर्ण माहिती सांगणारा अतिशय मेहनतीने बनवलेला छान व्हिडिओ...👌👍

  • @radhikachalke604
    @radhikachalke604 4 роки тому +1

    खूप सुंदर आहे आपली कोकणची मुल व्यवसाय करतात मराठी माणसाला व्यवसाय जमणार नाही हे खोट ठरवूया भरडी देवीचा आशिर्वाद .

  • @anupamatare5158
    @anupamatare5158 4 роки тому +1

    खूप मेहनत आहे त्यांना खूप खूप आशीर्वाद

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 4 роки тому +1

    अतिशय मस्त

  • @kavitadeshpande4362
    @kavitadeshpande4362 4 роки тому +1

    खुप छान माहिती . नेहमी प्रमाणे विडियो उत्तम.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +2

    खुपच छान उपयुक्त माहिती

  • @vaibhavsawant3510
    @vaibhavsawant3510 4 роки тому +1

    खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.

  • @PranalisKitchen
    @PranalisKitchen 4 роки тому +4

    मी चिपळूणची आहे म्हणून मला कोकणाची खूप ओढ आहे, तुझे विडिओ बघून मला गावाला गेल्यासारखं वाटतं. थँक्स.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊

    • @shwetakhedekar4577
      @shwetakhedekar4577 4 роки тому

      छान माहिती आहे.।। धन्यवाद

  • @vikaskalsekar1838
    @vikaskalsekar1838 4 роки тому +2

    लकी तु खुप लकी आहेस तुला हे सगळ पहायला मिळत खुप छान माहिती भावा

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 4 роки тому +1

    खूप छान माहिती देता तुम्ही प्रत्येक व्हिडीओत.

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 4 роки тому +1

    मत्स्य शेती सुरू करणाऱ्यांसाठी तुम्ही खूप उपयुक्त माहिती दिली आहेत

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 4 роки тому +1

    तुमची matsya शेती चि माहिती पाहिली खुप आवडली.,आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे., कोकणातील तरुण पिढी व्यवसाय करू पाहते आहे हे पाहून खूप आनंद झाला कारण म्हणजे आता मुंबई मध्ये असलेल्या पर प्रांतीय लोकांना त्यांच्या गावी जावे लागले आहे आणी जर आपल्या मुलानी पडेल ते काम करून मुंबईत रहायचे ठरवले तर चांगली संधी आहे., फक्त फुकटचा मोठेपणा करायची सवय सोडली तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि मुंबईत असलेल्या आर्थिक स्थिती चांगली असलेल्या लोकांकडून मदत मिळू शकेल., खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much kaka😊

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 4 роки тому

      @@MalvaniLife thank you very much for your sweet reply., just try to take positive thoughts from my comments., I really feel from the heart that our jobless young generation staying in konkan region should come in mumbi in search of the jobs., this is the best time for our boys to get together and learn how to hold the jobs in Mumbai., wish you all the best to make more videos of different topics in konkan., many blessings from shri sachin Potdar Andheri West Mumbai., गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.

  • @nileshwaradkar8057
    @nileshwaradkar8057 4 роки тому +4

    चांगला मस्त्य शेती प्रयोग, खूप छान. केज मत्स्य ची माहित खूप छान आहे.
    लकी भाऊ जमलं तर माझ्या गावी वराड ला जाऊ शकाल तर तिथे दोन पारंपरिक व्यावसायिक आहेत चिवडा बनवणारे ज्यांचा चिवडा कोकण रेल्वे मध्ये विकला जातो आणि असा चिवडा इतर कुठेही मिळत नाही.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Ho dada mahit aahe... nakkich banwu aapan video😊

  • @maheboobpathan3931
    @maheboobpathan3931 4 роки тому +1

    फार चांगली माहिती दिली दादा आपन धन्यवाद

  • @ramkrishnagunaji7173
    @ramkrishnagunaji7173 4 роки тому +1

    अप्रतिम माहिती मिळाली अनेक धन्यवाद

  • @guruchanakya8513
    @guruchanakya8513 4 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत आपण त्याबद्दल तुमचे आभार

  • @samidhanarvekar3761
    @samidhanarvekar3761 4 роки тому

    ह्याचा अगोदर दाखवलेला व्हिडिओ पाहिलंय मी. त्यामुळे लिंक लागली. खुप छान, खुप माहिती देणारा

  • @harsSal
    @harsSal 4 роки тому +3

    खुप छान माहिती , असे प्रकल्प संपूर्ण कोकण किनारपटटीत काले पाहिजेत .

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 4 роки тому +5

    Wow...Marathi speaking people definetly should do such businesses & come up....we all will support.

  • @vishwanathpadelkar8127
    @vishwanathpadelkar8127 4 роки тому +29

    मस्त दादा.👌 कोकणातल्या नवीन उद्योजकांना असेच प्रोत्साहन देत जा 👍
    पण तू हे नाही सांगितलस की हे किती महिन्यांचं उत्पन्न आहे.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +3

      Apan gelya video madhye Namud kelel... total 8 months😊
      Thank you 😊

    • @maltimalpekar7054
      @maltimalpekar7054 4 роки тому

      Mala vatle mase ajun jara mothe zale tar changala rate milu shakto.👍

  • @asifmapari7061
    @asifmapari7061 3 роки тому +2

    1 no dada

  • @janardanadhikari6029
    @janardanadhikari6029 3 роки тому

    मालवण लाईफ - कोकण फिशिंग फार्मींग . मस्त माहिती .

  • @nirut2152
    @nirut2152 4 роки тому +1

    खूपच चांगली माहिती मिळाली , Thank you,👍👍👌👌

  • @wrestletalkindia4768
    @wrestletalkindia4768 4 роки тому +6

    Hats off to these boys!! Thanks lucky for taking efforts and making this video

  • @pashtesankesh6000
    @pashtesankesh6000 4 роки тому +1

    खूप छान माहिती दिली👌👌👌

  • @agasheparag8382
    @agasheparag8382 4 роки тому +1

    Khub chan describe kele aahe

  • @aruntamhankar5786
    @aruntamhankar5786 4 роки тому +1

    mitra khupch changali mahiti aani changalya prakare samjaun sangitali ... dhyanyawas aani subbhecha...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much 😊

    • @aruntamhankar5786
      @aruntamhankar5786 4 роки тому

      @@MalvaniLife मोबाईल नंबर द्या

  • @nitintakke1050
    @nitintakke1050 4 роки тому +1

    Big Thumbs up tula suddha.. chhan video banvlyabaddal..

  • @RAFA19833
    @RAFA19833 4 роки тому

    Ek Number Bhava Mahiti dilya bddal khup exiting vaatat hota thank you parat ekdaa

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 4 роки тому +1

    चांगली माहिती छान व्हिडीओ

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 роки тому +1

    Khupach chaan

  • @21rjjr
    @21rjjr 4 роки тому +7

    आमी आहोत कोल्हापुरी मालवण वर आमचे नितांत प्रेम आहे खूप प्रिय असे अमला goa nako na Ratnagiri only malvan ....

  • @truptipawar6251
    @truptipawar6251 4 роки тому +6

    Mumbai madhe yeun train che dhakke khanypekha ha business kiti tari bara kup chan tya mulansati big thumb up keep it up boys good work.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 4 роки тому

    खुप छान माहिती.
    केवढी मेहनत घेतली आहे ह्या मुलांनी मत्स्य शेती करायला....

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 роки тому +2

    khupch chhangli mahiti
    milali.
    khup chchan
    DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 4 роки тому +1

    रोहन पेडणेकरचं मीही ऐकलं. अभिनय क्षेत्रात आहे वाटतं. पण त्यांची सर्विस मुंबईतच आहे. आम्ही ठाण्यात रहातो.नेहमीप्रमाणे तुमचा विडियो खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण. बापरे किती मासे.

  • @rajeshsonsurkar4808
    @rajeshsonsurkar4808 4 роки тому +1

    Superb, my Agrii frds will be very happy looking at so many Jitada/ khajrii fish

  • @usnaik4u
    @usnaik4u 4 роки тому +3

    Big 👍🏻 to such hardworking peoples.

  • @LaughLab420
    @LaughLab420 4 роки тому +1

    छान.माहितीपूर्ण video.

  • @user-gq4xl9rn3i
    @user-gq4xl9rn3i 4 роки тому +4

    खूप छान मित्रा .....👍👌

  • @Lavanyapatil-55
    @Lavanyapatil-55 4 роки тому +2

    Naice

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 4 роки тому +2

    Nice hard work

  • @pratikpadarath447
    @pratikpadarath447 4 роки тому +1

    Kdkk bhau mast na

  • @vishalrahate1801
    @vishalrahate1801 4 роки тому +1

    Dada tu perfect mahiti detos pratek skill chi

  • @maheshbodhe9148
    @maheshbodhe9148 4 роки тому +1

    Khup bharii ....

  • @amitmahtre6807
    @amitmahtre6807 4 роки тому +1

    छान माहिती

  • @amolchavan8478
    @amolchavan8478 4 роки тому +1

    These businesses at natives are any time better than unsecured corporate jobs.
    Keep it up guys. Nice vlog. 👏👏😀

  • @user-vt9tn1kt8t
    @user-vt9tn1kt8t 4 роки тому

    आपण जे व्हिडिओ बनवता ते बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात चांगली मदत होते. यामधून बेरोजगाराला रोजगाराची संधी मिळेल. या कोकणातील माणसे मुंबईला किंवा परदेशात जाणार नाही हा विडिओ बनवल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

  • @yuvarajkorkankar3272
    @yuvarajkorkankar3272 4 роки тому +5

    Superb thrilling videos u shoot dude very interesting and informative keep it up...
    We call this fish as chonak in Goa and it has very high demand and it's very expensive too

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Yes right
      Thank you so much for information 😊

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 роки тому

    खूप छान माहिती दिली मत्स्य पालनाची. असेच नवीन vlog बनवत रहा जेणेकरून इच्छुक व्यक्तींना या संधीचा लाभ घेता येतील. 👍👌

  • @brajendranathpaul7957
    @brajendranathpaul7957 4 роки тому +1

    आप बीच-बीच में अगर हिन्दी में बोलते तो बहुत अच्छा लगता। हम सब समझ भी पाते।जय हिन्द। वन्दे मातरम्।

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Hum ek alag channel tayar kar rahe hai for Hindi people
      Thanks for your support
      Jai hind 😊

  • @supriyabhagat877
    @supriyabhagat877 4 роки тому +2

    अशीच मराठी मुलांना मदत करा

  • @rameshnaidu4191
    @rameshnaidu4191 4 роки тому +1

    Sumeet Bhosale very informative video 👍 & sincerely explained

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 4 роки тому +1

    👌👌 " खूप छान " 👌👌

  • @sudarshankedare1514
    @sudarshankedare1514 4 роки тому +2

    Khup Chan video Dada Tumi khup mehnat gheta video banvayla 🙏

  • @Lilly_909
    @Lilly_909 4 роки тому +1

    Apratim..lots of love..asach pudhe jat raha..🤗😊

  • @BalaSuta
    @BalaSuta 4 роки тому +1

    Dada Tuza utsaaha Zabardasttt aahe... Khup chhaann

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v 3 роки тому +1

    A big big big Thumbs Up!

  • @grand_ghost9994
    @grand_ghost9994 4 роки тому +1

    Mast dada,ajun ase vedio banav,maka khup bara vatata

  • @shashikantkambli7271
    @shashikantkambli7271 4 роки тому +2

    खुपच छान

  • @rajeshkini7012
    @rajeshkini7012 4 роки тому +1

    Khup chan mahiti deli 👌👌

  • @the_abhijeet_bandgar
    @the_abhijeet_bandgar 4 роки тому +2

    Lay bhari samjun sangital

  • @user-do6ti3nx8y
    @user-do6ti3nx8y 4 роки тому +1

    Bhari bhaii

  • @bipinjadhav3643
    @bipinjadhav3643 4 роки тому +1

    Tumche vichar kdk

  • @amitpendurkar3991
    @amitpendurkar3991 3 роки тому +2

    Good video. But why you never show a close up of the fish. Also some description of the taste, texture, preparation etc

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Will try to do it..thanks for suggestions😊😊😊

  • @govinddhuri5448
    @govinddhuri5448 4 роки тому +1

    Khup chhan mahiti dili dada

  • @shaileshkamble2900
    @shaileshkamble2900 4 роки тому

    Khup chan

  • @sandeshsawant2329
    @sandeshsawant2329 4 роки тому +1

    Khup chaan video 👌👌👌👍

  • @mudralaser666
    @mudralaser666 4 роки тому +1

    khupch riski kaam vatatay rav..

  • @maheshsataminternalpeace3905
    @maheshsataminternalpeace3905 4 роки тому +1

    Great kokan fish farming

  • @OneWhoRemains2023
    @OneWhoRemains2023 4 роки тому +1

    मराठी माणसाने उद्योजक बनले पाहिजे, अगदी वडापाव पासून हिरे बाजारा पर्यंत मराठी माणसांची उद्योजक पिढी दिसली पाहिजे. हीच शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल.

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 4 роки тому +1

    Big thums up to you dear.....खूप छान असतात तुमचे व्हिडिओ...

  • @sureshdeorukhkar1452
    @sureshdeorukhkar1452 4 роки тому +1

    एकदम ऊपयुक्त माहीती .
    व्हीडीओ पहायला खूपच मजा आली .
    युवकांच्या मेहनीतीला सलाम .थोड्या दिवसानी हवे तो मासा खावयाला मीळेल अस दिसत .

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 4 роки тому

    ,मस्त झकास व्हिडीओ 👍👍👌👌🙏🙏

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 роки тому +1

    *comment no 636* : *very basic and intelligent techniques*

  • @kirandhopat2201
    @kirandhopat2201 4 роки тому +1

    खूप छान ,,विडिओ बनवला दादा

  • @vikrantchavan3371
    @vikrantchavan3371 4 роки тому +1

    मस्तच व्हिडिओ लकी.👌👌👌👌

  • @nehakshirsagar4024
    @nehakshirsagar4024 3 роки тому

    Nakkich good information

  • @suhaskatalkar
    @suhaskatalkar 4 роки тому +2

    Sir your great 👌👌🙏 thanks your putting this much effort to beftiful acmostfir

  • @pankupujare734
    @pankupujare734 4 роки тому +1

    खूप छान 👌👌👌

  • @nileshkalgude7355
    @nileshkalgude7355 4 роки тому +1

    Good business & be Careful all of u👍👍👍

  • @jyotiverekar8991
    @jyotiverekar8991 4 роки тому +1

    जबरदस्त

  • @amolgurav9402
    @amolgurav9402 4 роки тому +1

    khup ch chan vlong kiti he mase baba 😱😱😱 mst pn khupch chan

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 4 роки тому +2

    Excellent 👍👍👍👍

  • @chetankhot2133
    @chetankhot2133 4 роки тому +1

    Khupach sunder information video lucky da......👌👌👌👍

  • @tushardiwadkar2166
    @tushardiwadkar2166 4 роки тому +1

    lucky the great..aajacha jitada fish farming cha hya video mule khup changali mahiti milali.. khup mehenatine kelelya jitada fish farming chya hevy investment aani saleing mule changala fayda dekhil hoto aani local gaon til mulana rojgar dekhil milato..tya var 4 ghare dekhil chaltat..khup chhan details madhe dakhavle tya baddal tuzhe dhanyawad...
    pudhe tula jar ka kadhi vel milala tar malvan dist madhil Agro tourisum with organic farming cha .video banav . hich vinanti ...
    Dev Bare Karo ....

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Yes nakki banwu video...
      Dev bare karo😊

  • @amolwafelkar7713
    @amolwafelkar7713 4 роки тому +1

    Thanks dada marathi mansacha vevsay aaplya video madhye dakhaval

  • @hemantpatil6868
    @hemantpatil6868 4 роки тому

    तरंगती मस्यशेती खुप छान

  • @sagarpatole6282
    @sagarpatole6282 4 роки тому +1

    भावा लॉक डाऊन ननंतर चे तुझे गावचा बाजार दाखव किव्हा मालवण शहर तेथील बाजार चा ब्लॉग बनवा 👍👍👍

  • @ajit210984
    @ajit210984 4 роки тому +1

    मासेमारी आणि मत्स्यपालन ह्याच्यामागचे कष्ट आणि मेहनत याच्यावर एक विडिओ बनवा भाऊ
    तुम्ही दाखवता इतका सोप्पं नाहीये हे
    ह्यांच्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांना कळूदे

  • @JayeshDeokar
    @JayeshDeokar 4 роки тому +1

    Wonderful project 👌 and a nice informative video. Thanks

  • @karunaabdar6984
    @karunaabdar6984 4 роки тому +1

    Chhan

  • @khushalsingh2623
    @khushalsingh2623 3 роки тому +1

    I like your videos very much. I also like to have Malvani village type food. Although, I am resident of Delhi, but I would like to visit Malvan area, after this pandemic of Carona. Keep it up.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      You are always welcome..its truly a beautiful place..😊

  • @raghuvirchipkar3949
    @raghuvirchipkar3949 4 роки тому +1

    मस्त

  • @revsstudio9682
    @revsstudio9682 4 роки тому +2

    Number 1 video bro......... all the best for upcoming video .........and u give all details very clear......

  • @taylortravis007
    @taylortravis007 3 роки тому +1

    *wholesale cha rate aahe ka retail cha..*