277 अंगावर शहारे आणणारे भजन, ये मानव सुनले बात,गायक शाम शिंदे गुरुकुंज मंडळ तबला अजय चव्हाण 2020

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • मो. 8999883874 श्याम भाऊ शिंदे यवतमाळ भजन मंडळ.
    ये मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे।
    तेरा और बढ़ेगा नाम प्यारे।
    करने नेकी से काम ।
    व्यसन को छोड़ दे सारे ।।धृ।।
    शराब गांजा पीकर किसने,
    जीवना सफल बनाया।
    खाक किया है तनको धनको,
    आखिर दुर्गति पाया रे।
    लाखों का बिगड़ा ठाठ,
    उतर गए जमराजाके घाट।
    व्यसन को छोड़ दे सारे ।।1।।
    जुआ सट्टा चाय और चुट्टा,
    सब है बट्टा भाई ।
    इसके मारे कोई ना सुखिया,
    लाखों देत गवाही रे।
    तू समझ बूझ सब तोड़,
    हटा दे इस काया का कोड।
    व्यसन को छोड़ दे सारी ।।2।।
    आज ही किसने घर बेचा है,
    शौक निभाने अपना।
    बिना घरबार रहेगा भूखा,
    कहा न उसने माना रे ।
    तू होगा आखिर चोर,
    कहके क्या होगा सिरजोर ।
    व्यसन को छोड़ दे सारे ।।3।।
    चुगली चहाड़ी व्यभिचार की,
    नशा भरी जब सिर में।
    कौन करेगा खड़ा पास में,
    प्रेम तेरा नहीं जी मेरे ।
    कहे तुकड़या सुन ले बात,
    अमर हो प्रभु भजन के साथ।
    व्यसन को छोड़ दे सारे ।।4।।
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    “ Shirishkumar Patil “ कृपया हे चानेल सबस्क्राईब करा, घंटी ला टच करा.
    भजनस्पर्धा आजनसरा श्री.संत भोजाजी महाराज संस्थान 14,15,16 फेब्रुवारी 2020. भजन स्पर्धेचा निकाल आणि आयोजक व सहकारी कार्यकर्ते.
    प्रौढ विभाग पुरस्कार :- 1} आदर्श भजन मंडळ निमगव्हाण ३३२ 2} सार्थक भजन मंडळ हस्तापूर ३३२ 3} राष्ट्रसंत भजन मंडळ जनुना ३२४ 4} गुरुदेव भजन मंडळ मोझरी गुरुकुंज ३२१ ५} महाराणा भजन मंडळ यवतमाळ ३१६ ६} गुरुदेव भजन मंडळ हिरापूर बोथली ३१३ ७} रंगनाथ भजन मंडळ निळापूर ३०९ 8} गोपालकृष्ण भजन मंडळ घाटसावली ३०४ 9 } बालाजी भजन मंडळ घाटसावली २९५ 10) गुरुदेव भजन मंडळ येरणगाव 293 11) गुरुदेव भजन मंडळ आगरगाव लोणी 290.
    .….....….........................................................
    महिला विभाग पुरस्कार:- 1 } संतकृपा महिला भजन मंडळ इंदिरा नगर चंद्रपूर ३०७ 2 } ओम जय भारती भजन मंडळ दक्षिण नागपूर ३०६ 3 } क्रांती ज्योती महिला मंडळ जैतापूर ३०६ 4 } जय गुरुदेव महिला मंडळ बाबूपेठ चंद्रपूर ३०३ 5 } आप्पा स्वामी सहपरिवार मंडळ शेंदुरजना ३०० 6 } जिजाऊ महिला मंडळ नेहरू नगर चंद्रपूर ३०० 7 } दुर्गामाता महिला मंडळ दिघी महल्ले २९९ .
    ........................................................................
    बाल विभाग पुरस्कार:- 1 } मानव छात्रालय बाल मंडळ मोझरी ३१७ 2 } स्वामी चंद्रशेखर बालमंडळ हातगाव ३०९ 3 } गुरुदेव बाल मंडळ कनकी ३०८ 4 } जय पिवराई बालमंडळ पिवरडोल ३०५ 5 } बजरंग बालमंडळ टाकळी बु. २९५ 6 } जय ज्योती बाल मंडळ गवारा २९३ 7 } संत भोजाजी बाल मंडळ
    येरणगाव २९० 8 } गुरुदेव बाल मंडळ गिरड २८२ 9 } गुरूदेव बाल मंडळ भेंडाळा २८१ 10 } राष्ट्रसंत बाल मंडळ आंबोडा २६९ ११ } अन्नपूर्णा माता बाल भजन मंडळ काचनगाव २६८ .
    ........................................................................
    आयोजक मंडळ :- 1 } डॉ.विजय पर्बत 2 } धनराज मेश्राम 3 } शिवदास पर्बत 4 } नामदेवराव गाढवे 5 } राजेंद्र ढवळे 6 } रमेशराव ठाकरे 7 } शंकरराव बारई 8 }वसंतराव येडे 9 } भोजराज कोसुरकर
    10 } रामाजी कोपरकर
    ........................................................................
    संत भोजाजी उत्सव मंडळ आजनसारा:-
    1 } कृष्णा महाजन 2 } शंकरराव ठाकरे 3 } अंकुशराव वैरागडे 4 } प्रभाकर 5 } निळकंठ आष्टनकर 6 } पिंटू आष्टनकर 7 } दिलीप ढवळे 8 } सुभाष रेवतकर 9 } विनोद आष्टणकर 10 } संजय कोसुरकर आणि समस्त ग्रामवासी आजनसरा.
    ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

КОМЕНТАРІ • 62

  • @riteshrajurkar5432
    @riteshrajurkar5432 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏kya bat hai bhau jotdarrr .... Lajawab superb bhau kharch kiti da aikl tri mn nhi bharun rahl

  • @yashvantnakkawar8406
    @yashvantnakkawar8406 10 місяців тому +1

    Super Bhajan

    • @electroparth
      @electroparth  10 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @vandanabambal4284
    @vandanabambal4284 Рік тому

    शाम भाऊ तुमच्या गायनाला सलाम

  • @prashantgadenicemovis8120
    @prashantgadenicemovis8120 3 роки тому

    खरच ज्या माणसाला व्यसन असेल
    त्या व्यक्तीने जर हे भजन ऐकल्यानंतर
    व्यसन सोडयला भाग पाडेल
    अप्रतिम शब्द रचना आहे महाराजांची
    आणी तेवढ्याच ताकदिने श्याम भाउने गायन केले गुरूदेव तुम्हाला सदैव निरोगी ठेवो

  • @PramodPanode
    @PramodPanode Рік тому +1

    खूप छान

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद जी.

  • @riteshrajurkar5432
    @riteshrajurkar5432 3 роки тому

    Tod nhi bhau aplya ya ganya la

  • @prashantbhoyar8316
    @prashantbhoyar8316 4 роки тому +3

    शामभाऊ शिंदे
    व्यसनमुक्ती संदेश,
    व्यसन को छोड दे सारे,
    जबरदस्त सादरिकरन
    जय गुरु

  • @mangeshkadam8270
    @mangeshkadam8270 Рік тому

    कडक

  • @MRAKEDIT
    @MRAKEDIT 2 роки тому

    अति:सुंदर काय आवाज आहे तुमच पूर्ण मन जिंकल

  • @ramraomasram8535
    @ramraomasram8535 2 роки тому +1

    अती सुंदर गायन

  • @chetanambhore9337
    @chetanambhore9337 3 роки тому +1

    वॉ श्याम भाऊ क्या बात है...

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल, मी आपला खूप आभारी आहे. 👍🙏💐
      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद , 🙏 इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.👍
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @lakmichandlalwani4981
    @lakmichandlalwani4981 Рік тому +1

    JAI GURUDEV JAI GURU

  • @niteshwarbomkantiwar3729
    @niteshwarbomkantiwar3729 3 роки тому

    Really khup chhn आवाज आहे तुमचे

  • @ravibawane2618
    @ravibawane2618 2 роки тому

    जय गुरु काका

  • @sureshmore4810
    @sureshmore4810 4 роки тому +1

    शाम भाऊ खूप छान आवाज।सुंदर सादरीकरण ।न एक भजन।

  • @vandanabambal4284
    @vandanabambal4284 Рік тому +1

    आमच्या काटी गावाला तुम्ही आले त तुमचे भजन एकुन मनाला खुप आनंद झाला

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      तुमचे काटी गाव गाडेगाव जवळ आहे काय.

    • @vandanabambal4284
      @vandanabambal4284 Рік тому

      माझ गावच काटी आहे

    • @vandanabambal4284
      @vandanabambal4284 Рік тому

      @@electroparth हो

  • @ganeshgayakwad6360
    @ganeshgayakwad6360 4 роки тому +1

    Khup ch sunndr shinde kakaji jaye guru

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      धन्यवाद दादा. श्याम भाऊ शिंदे यांचा भजन जबरदस्तच असते.
      कृपया इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय द्या. 🌷🌷🌷👌👍🙏🙏

  • @नंदूपाटीलनरवाडे

    अनमोल रत्न आहेत आपल्या महाराष्ट्रात ...... 🥰

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      नंदू भाऊ, 🙏, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @sharadbhoyar8043
    @sharadbhoyar8043 4 роки тому +1

    Khupch sundr song ani tevdch sundr gayn

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      👌👌👌💐💐💐🙏🙏🙏

  • @jagdeeshmahalle8682
    @jagdeeshmahalle8682 4 роки тому +1

    खूपच सुंदर आवाज आयकुन मनमोहल

  • @rameshjunarkar9472
    @rameshjunarkar9472 4 роки тому +1

    खूप सुंदर शाम काका

  • @gulabkadam5314
    @gulabkadam5314 3 роки тому +1

    खुपच छान गायन👌👌जय गुरुदेव 🌹🙏🌹

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому +1

      जय गुरु भाऊ, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया चं आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @pravinsonule7888
    @pravinsonule7888 4 роки тому +2

    सलाम आहे या गायकी ला...

  • @adarshkolamkar9705
    @adarshkolamkar9705 4 роки тому +3

    सलाम या गायकी ला 👌👌👌👏👏👏

  • @prabhakardhawale5087
    @prabhakardhawale5087 4 роки тому

    अप्रतिम छान ऊत्कुष्ट सादरीकरण केले

  • @govindathakare4651
    @govindathakare4651 4 роки тому +1

    Zakasssssssss sham bhau....

  • @dnyneshwargurnule5169
    @dnyneshwargurnule5169 4 роки тому +1

    Chaan dada

  • @sagarbambal7429
    @sagarbambal7429 4 роки тому +1

    Sham Bhau bhaot kub

  • @rahulmore6250
    @rahulmore6250 4 роки тому +1

    Shyam shinde sahe khup sundar aawaj aahe tumcha ... khup chhan sadrikaran ....

  • @ganeshgayakwad6360
    @ganeshgayakwad6360 4 роки тому +2

    Khupc sunndr aavaj ahe tumcha 🌹🌹🌹🌹

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      गणेश भाऊ धन्यवाद, इतर भावनांच्या व्हिडिओ वर सुद्धा आपल्या अभिप्राय येऊ द्या. 👍👌🙏

  • @dipakdaf7480
    @dipakdaf7480 4 роки тому +1

    शामभाऊ आलाप खूप सूंदर काठता

  • @dipakdaf7480
    @dipakdaf7480 4 роки тому +1

    शामभाऊ तुमच्या आलाप ला माझा सलाम

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      दीपक राव खूप खूप धन्यवाद,
      अतिशय सुंदर आलाप घेतला शाम भाऊ.
      सर्व भजना मध्येच जागोजागी स्वरांचे मोती या माणसानं पेरलेले आहेत.
      बघा पुन्हा एक वेळा ऐकून. 🙏💐

    • @dipakdaf7480
      @dipakdaf7480 4 роки тому

      @@electroparth नक्कीच मी पाहातो

  • @Shubhamshende94
    @Shubhamshende94 4 роки тому +3

    Kuthun aawaj kadhte ha manus...... Thoda pn बेसूर hot nh..... Salam aahe sham dada.....

  • @avinashkambatkar3474
    @avinashkambatkar3474 4 роки тому +1

    Zakas sam dada

  • @kalhalikar3445
    @kalhalikar3445 4 роки тому +1

    सुंदर

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      धन्यवाद सिद्धार्थ भाऊ.
      आपल्या आवडीच्या इतर गायकासाठी सुद्धा कॉमेंट लिहा प्रोत्साहन मिळते त्यामुळे.

  • @electroparth
    @electroparth  3 роки тому +1

    ये मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे।
    तेरा और बढ़ेगा नाम प्यारे।
    करने नेकी से काम ।
    व्यसन को छोड़ दे सारे ।।धृ।।
    शराब गांजा पीकर किसने,
    जीवना सफल बनाया।
    खाक किया है तनको धनको,
    आखिर दुर्गति पाया रे।
    लाखों का बिगड़ा ठाठ,
    उतर गए जमराजाके घाट।
    व्यसन को छोड़ दे सारे ।।1।।
    जुआ सट्टा चाय और चुट्टा,
    सब है बट्टा भाई ।
    इसके मारे कोई ना सुखिया,
    लाखों देत गवाही रे।
    तू समझ बूझ सब तोड़,
    हटा दे इस काया का कोड।
    व्यसन को छोड़ दे सारी ।।2।।
    आज ही किसने घर बेचा है,
    शौक निभाने अपना।
    बिना घरबार रहेगा भूखा,
    कहा न उसने माना रे ।
    तू होगा आखिर चोर,
    कहके क्या होगा सिरजोर ।
    व्यसन को छोड़ दे सारे ।।3।।
    चुगली चहाड़ी व्यभिचार की,
    नशा भरी जब सिर में।
    कौन करेगा खड़ा पास में,
    प्रेम तेरा नहीं जी मेरे ।
    कहे तुकड़या सुन ले बात,
    अमर हो प्रभु भजन के साथ।
    व्यसन को छोड़ दे सारे ।।4।।
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @londheofficialmusic7751
    @londheofficialmusic7751 3 роки тому

    🙏🙏😁 and 😁😘😘

  • @fattujiraut4139
    @fattujiraut4139 4 роки тому

    Good

  • @ajaykutafale1675
    @ajaykutafale1675 4 роки тому +1

    Wahhh kya gayki hai

  • @navalkumarjadhao8988
    @navalkumarjadhao8988 4 роки тому +1

    Hastapur mandal taka

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      माझ्या उपस्थित असलेले सर्व मंडळ टाकलेले आहेत. कृपया चानल वर जा आणि शोधा. युट्युब ॲप मध्ये, ShirishKumar Patil इतके लिहा आणि सर्च बटन दाबा. माझा फोटो आणि नाव येईल. फोटोला स्पर्श करा , डायरेक्ट चॅनलवर जाल. आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होतील.

    • @navalkumarjadhao8988
      @navalkumarjadhao8988 4 роки тому +1

      @@electroparth video chi link dya

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому +1

      ua-cam.com/users/electroparth
      *💐 हार्दिक शुभेच्छा*💐

  • @narharisalame4622
    @narharisalame4622 4 роки тому +1

    Veri good song