साहिल तुझी गायकी ऐकून मी पुर्ण भारावून गेलोय .पुन्हा पुन्हा ऐकतोय आणी तु गायलेल्या प्रत्येक बारीक जागेचा नव्याने आस्वाद घेतोय.लंडन वरुन तुला खुप सदिच्छा..!! साहिलचे असेच व्हिडिओ अपलोड करत रहा . धन्यवाद.
व्यंगत्वाला बाजूला ठेवून भजन म्हणतांना केलेल्या आटोकाट प्रयत्नाला अनंत नमन ! धन्यवाद! श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय, बोलो श्री गुरुदेव की जय ! राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय !
बाह्य दृष्टीने जरी पाहता येत नसेल तरी अंतर्दृष्टीने परमात्मा यांचे कडे आतुरतेने पाहतो, यांची अंतर्दृष्टी व अंतर्मन खुप तेज आहे खुप गोड गायले आहे👌👌🙏🙏 महराज👌🙏🌹🙏
साहिल तुझी गायकी ऐकून मी पुर्ण भारावून गेलोय .पुन्हा पुन्हा ऐकतोय आणी तु गायलेल्या प्रत्येक बारीक जागेचा नव्याने आस्वाद घेतोय.लंडन वरुन तुला खुप सदिच्छा..!!
साहिलचे असेच व्हिडिओ अपलोड करत रहा .
धन्यवाद.
आमच्या चॅनल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद . याप्रकारचे अधिक व्हिडिओसाठी चॅनल ला सुब्स्क्रिब करा.
@@BhajanSanskar हो subscribe केल आहे .
धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🏻
Fffffffffffffffffff
@@drabhijitshinde5405in pn km in😊o8
खूपच sundar जय गुरु
साहिल तू खूप छान गातोस गोड आवाज आहे ईश्वराने दान दिलंय तुला आवाजच, खूप मोठा गायक होशील, प्रार्थना करतो ईश्वराला.
व्यंगत्वाला बाजूला ठेवून भजन म्हणतांना केलेल्या आटोकाट प्रयत्नाला अनंत नमन ! धन्यवाद! श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय, बोलो श्री गुरुदेव की जय ! राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय !
अप्रतिम गायन साहिल दादा 👌👏💞🙏🌹
Jai guru super
Jay gurudev
अतिसुंदर गायन केले साहिल बाळा
ह्या आवाजात स्वर्ग सूख आहे GBU bro❤
बाह्य दृष्टीने जरी पाहता येत नसेल तरी अंतर्दृष्टीने परमात्मा यांचे कडे आतुरतेने पाहतो, यांची अंतर्दृष्टी व अंतर्मन खुप तेज आहे खुप गोड गायले आहे👌👌🙏🙏 महराज👌🙏🌹🙏
जय गुरुदेव , अप्रतिम..💐खंजिरी ,हार्मोनियम, आणि तबला सगळं कसं एकदम पोषक होत ; खूप सुरेख..साहिल 👍👍
Awesome sahil bhau
अप्रतिम गायन... जबरदस्त तबला.. सुंदर साथसांगत
जय गुरु
MH २९
खुप सुंदर तुझं भजन ऐकून मन प्रसन्न होते. तुला खुप खूप आशिर्वाद असाच प्रगती कर
खुप छान साहिल ऐकून मन तुप्त झले
खूप छान अप्रतीप गायन, वादन सर्वच
व्यंगत्व स्व विकासात अडचण ठरू शकत नाही याचा उत्कृष्ट उदाहरण जय गुरुदेव
Khup,chhan
Khupach Chan sadguruchi Krupa aahe tumchyavar.
वा अप्रतिम गायन
Very good bhaiya ❤😊😊😊😊😊😊
खूप छान... जय गुरुदेव 🚩🙏
खूप छान
,,,,, खुप छान भजन गाईलेस साहिल बाळा तू अगदी अप्रतिम,,,,,,,
राष्ट्रीय दृष्टी अभिनंदन. राष्ट्रसंताच्या कार्यात तुझं नाव राहील. 👌🌹👍
वां... अप्रतिम...
Kubh sundar
साहिल तुला आवाजाच दान प्रभू ने दिलं आहे खूप छान गातोस खूप मोठा हो आणि खूप बलवंत हो खूप यशवंत हो
अप्रतिम देव तुला सुखी ठेवो
जय गुरुदेव
मंत्र मुग्ध केले.. तुमच्या आवाजाने काय गायले आहे.. वा.. 👍🏼👍🏼👍🏼
खरंच खुप सुंदर भजन जय गुरु🎉
khupcha chaan
Are wa wa kya bat bhau
खूप छान साहिल दादा 👍👍काय आवाज आहे. जय गुरुदेव. 🙏🙏🌺🌺
अप्रतिम गायन. ऐकून मन तृप्त झाले. बाळा तुला खूप खूप शुभेच्छा 👍👍👌🌷🌷🌷
Jey गुरुदेव
Jai Gurudev
जय गुरुदेव 🙏🏻
जय गुरु देव ❤ खरंच खुप छान
खूप सुंदर मित्रा ❤🎉🎉🎉🎉🎉
Jay gurudev Sahil apratim bhajan gaylas khub sundor awaj ahe tuza 🙏
खुप सुंदर 👌🏻
खूपच सुंदर गायन साहिल बेटा
सुपर साहिल
Woh chhan awaj
तबला वादन एक नंबर 🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🥀🥀🥀🥀👍👍🙏🙏🙏
खुप सुंदर भजन 🙏
खुपच सुंदर आवाज आहे साहील दादा
दादा श्री गुरुदेव 🙏🙏☝☝नागपुर ला ये कधी... वाठ पाहत अहो तुझी. ❤❤🙏🙏☝☝
अप्रतिम दादा
खूपच गोड आवाज साहिल तुझा 🎉🎉❤️
वावा खूप छान
Khup chan mera bhai bohat chan
क्या बात हैं साहिल भाई.... गजब 👌👌👌👌👌☝️🙏🙏 अगदीच गोड आणि आणि प्रभावी चाल दिलीत... 🙏🙏जय गुरु 🙏
खुप छान मन प्रसन्न झालें
उत्कृष्ट गायन...! सुपर्ब
Khoob chhan
काय आवाज आहे राव 😮
अप्रतिम गायन
साहिल सलाम
जय गुरूदेव🙏🙏
गायन खूप सुंदर व तबला वादन मस्त ग्रेट ❤
दादा तुम्हाला मानाचा स्वाभिमानाचा सर्व प्रथम जय भीम 🫶🏻💙🙏🏻 दादा खूप छान आवाज आहे तुमचा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Beautiful bhajan dada
Sahil.pandhare.kiti.apratim.ani.utkrust.gayen.kel.vare.patthe..thank.you.verry.good.
Va sahil khup sundar
Khupch Chan Sahil tuza avaj khup god ahe
खूप छान असं गायन 🙏जय गुरुदेव 🙏
साहिल तुझ्या आवाजाला मानाचा मुजरा
Jaihari
ashtapailumanus
खूपच सुंदर अप्रतिम सहील भाऊ आणि माझे मित्र अजय चव्हाण व इतर...
अजित गणेश.. गुरुकुंज मोझरी
Chan sahil
Mind Blowing Singing Performance Bhajan Song,Sahil
Jay gurudev 🙏🙏
Gurudev sewa Mandla vinanti aahe . Bhajan shprdha yaiwji sammelan lihawe
Jay gurudev
Khup chan ❤
🙏
यवतमाल मानपुर
खुप छान गायले दादा 😊😊😊😊
Khup Chan Dada🙏
A partim gayan
Sahil...My Best Wishes....JaiBhim
खुप छान अवाज आवडले धन्यवाद
ATI sundar shree guru dev
❤❤❤❤❤खूप सुंदर आवाज
खूप सुंदर अप्रतिम गायन व साथसंगत
Thanks for watching the video🙏🏻
Kya bat he best mere bhai
खुप छान सुंदर देश बनाये आपणा..
खूप छान
Kupch God aawaj
मित्रा 🙏🙏☝☝
Khup chan...👍🏻👍🏻👍🏻
वा क्या बात है दादा
Kya harmonium hai wah guruji
❤se,gayan,ganyla,todiche,vocise,ahet,jay,Gurudev,Blees,you.
छान गायन साहील
अप्रतिम लाजवाब ❤🎉❤😮
Thanks for watching the vdo.
Khup chan
Khup chan dada
Wa Sahil