056 Best Bhajan जरा धिरे से बजा संतोष तायडे लटारे महाराज मंडळ कारंजा, २ऑक्टो२०१८ आगरगाव भजन स्पर्धा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले
    मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
    ।। धृ ।।
    हातो में लकड़ी कांधे कमलिया
    गाऊआ चराने वाले बंसी बजाने वाले
    मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
    ।। १।‌।
    मोर मुकुट पीताम्बर शोभे
    गोकुल में रहने वाले बंसी बजाने वाले
    मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
    ।।२।।
    मीरा के प्रभु गिरिधरनागर
    कालिया मंथन वाले बंसी बजाने वाले
    मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
    जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले
    मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले.।।3।।
    ***********************"
    Video Recording by Shirishkumar Patil Amravati 9421818695
    आगरगाव खंजरीभजन स्पर्धेचा निकाल २ ऑक्टोबर २०१८
    बाल व महिला विभाग
    १) देवळी महिला भजन मंडळ
    २) बिहाडी गुरुमाउली बाल भजन मंडळ
    ३) पालोरा बाल भजन मंडळ
    ४) कारंजा बाल भजन मंडळ
    ५) काकडा बाल भजन मंडळ
    ६) मोर्शी महिला भजन मंडळ
    पुरुष विभाग
    १) कारंजा भजन मंडळ
    २) कोकार्डा भजन मंडळ
    ३) कोराडी भजन मंडळ
    ४) माळेगाव काळी भजन मंडळ
    प्रेमनाथ महाराज, पुण्यतिथी महोत्सव, व महाप्रसाद सोहळा व २९ वे विदर्भ खंजरी भजन, स्पर्धा २ ऑक्टोबर २०१८.
    प्रेमनाथ महाराज देवस्थान, आगरगाव , पो. सावळी खुर्द ता. कारंजा जी,वर्धा.
    अध्यक्ष श्रीमती दुर्गाताई मुडे, उपाध्यक्ष तुकाराम कडवे, सचिव- मनोहरराव ढोबाळे, सदस्य- सुरेशराव चोपडे, नागोराव देशमुख, महादेवराव धारपुरे, रमेशराव गाखरे, किशोरराव कडवे, चिरकुटराव डोंगरे
    आगरगाव, खंजरी भजन,स्पर्धा, प्रेमनाथ महाराज, पुण्यतिथी महोत्सव, व महाप्रसाद सोहळा व २९ वे विदर्भ खंजरी भजन, स्पर्धा २ ऑक्टोबर २०१८.
    प्रमुख पाहुणे , सौ, सरिता ताई गाखरे, सदस्य जि .पं. वर्धा, श्री, मंगेशभाऊ खवशी, सभापती पंचायत समिती कारंजा.
    प्रमुख कार्यकर्ते , मनोहर ढोबळे , नागोराव देशमुख, सुरेश चोपडे, गणराज दिग्रसे , महादेवराव घारपुरे,

КОМЕНТАРІ • 70

  • @NileshKakde-g6b
    @NileshKakde-g6b Рік тому +2

    Rasulabad ची छान संतोष भाऊ

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      मनापासून आभार भाऊ.🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.

  • @govindathakare4651
    @govindathakare4651 4 роки тому +7

    संतोष भाऊ तुमचा आवाज.. हृदयस्पर्शी आहे.. तुम्ही स्टेज शोज करायला हवेत भजनाचे.....खूप सुंदर..गायन झाले.
    पाटील साहेब..तुमचा काम उत्कृष्ठ आहे जी🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @dodesirofficial
    @dodesirofficial 5 років тому +5

    जरा धीरे से बजाणा बासुरी बाजाने वाले... अप्रतिम चाल खूपच सुंदर आवाज धन्यवाद

  • @subhashkamble359
    @subhashkamble359 3 роки тому +3

    पेटी मास्तर नं1 वादन

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      सप्रेम जय गुरु 🙏 आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि छान प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.💐
      आपल्या आवडीचे अनेक भजन मंडळाचे अनेक गायकांचे, भजन स्पर्धेतील भजने
      या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
      चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा.💐👍🙏

  • @KrushnaHake-z3d
    @KrushnaHake-z3d 8 місяців тому +1

    खूप खूप छान 😊

    • @electroparth
      @electroparth  7 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @yogeshlole5875
    @yogeshlole5875 3 роки тому

    Vegali chal dili bhai dili...... Jay guru

  • @swapnilpande9534
    @swapnilpande9534 3 роки тому +1

    Mast bhau. Jay guru.

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      भाऊ जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @pravinkumare2358
    @pravinkumare2358 5 років тому +2

    अप्रतिम गायन..जय गुरूदेव

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @ganeshkulkarni3597
    @ganeshkulkarni3597 4 роки тому

    १नंबर गुरू

  • @Rhhhfbtdhjvdghfggy9923
    @Rhhhfbtdhjvdghfggy9923 4 роки тому +2

    SANTOSH bhau supper

  • @pratikeshchitalkar8067
    @pratikeshchitalkar8067 5 років тому +2

    Kya bat hai bhau

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @vishallate1456
    @vishallate1456 8 місяців тому +1

    ❤❤❤🎉

    • @electroparth
      @electroparth  7 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @shrisaibabalokprabodhanart6731
    @shrisaibabalokprabodhanart6731 4 роки тому +1

    || जय गुरुदेव || प्रा. विनोद मुडे, अल्लीपूर

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      धन्यवाद गुरुजी, 🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      धन्यवाद गुरुजी, 🙏🙏🙏

  • @RAVIGurnule-q1u
    @RAVIGurnule-q1u 26 днів тому +1

    आपले भजन स्टुडिओ मध्ये गायन करून यु - ट्यूबवर टाका सुंदर गायन

  • @electroparth
    @electroparth  2 роки тому

    जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले
    मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
    ।। धृ ।।
    हातो में लकड़ी कांधे कमलिया
    गाऊआ चराने वाले बंसी बजाने वाले
    मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
    ।। १।‌।
    मोर मुकुट पीताम्बर शोभे
    गोकुल में रहने वाले बंसी बजाने वाले
    मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
    ।।२।।
    मीरा के प्रभु गिरिधरनागर
    कालिया मंथन वाले बंसी बजाने वाले
    मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
    जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले
    मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले.।।3।।
    ***********************"

  • @sunilatram5702
    @sunilatram5702 Місяць тому +1

    Nice singing

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      धन्यवाद सुनील दादा. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपल्या प्रतिक्रिया द्यावे ही विनंती.

  • @ashishkinkar5641
    @ashishkinkar5641 3 роки тому +2

    खुप सुंदर 👌👌👌👌👌

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @rahulsonulkar3891
    @rahulsonulkar3891 4 роки тому +1

    Khup chyan

  • @vijayshirsat7607
    @vijayshirsat7607 5 років тому +1

    खूप सुंदर जय गुरू

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @aniketpanchal4610
    @aniketpanchal4610 5 років тому

    खूपच छान गायकी दादा आणि खूप सुंदर असे तबला वादन...

  • @मंगेशबागडे
    @मंगेशबागडे 4 роки тому +2

    Kay bat hai

    • @electroparth
      @electroparth  4 роки тому

      👌👌👌💐💐💐🙏🙏🙏

  • @manojbabhulkar268
    @manojbabhulkar268 5 років тому +1

    Bhau apratim gayan jay guru

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @sachinkhadse8755
    @sachinkhadse8755 5 років тому +1

    Osm santosh pintu bhau

  • @nagajihanwante1105
    @nagajihanwante1105 Рік тому +1

    Kyabat hai

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      मनापासून आभार भाऊ.🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.

  • @singerrohitshingole5266
    @singerrohitshingole5266 5 років тому +1

    ruday bharun aale va chan

  • @chetandive986
    @chetandive986 4 роки тому +2

    Must

  • @xyz1733
    @xyz1733 4 роки тому

    अति उत्तम 😍खूप छान 🙏

  • @surajthakre8347
    @surajthakre8347 5 років тому

    Khup mast gayan sir

  • @ganeshsarode3830
    @ganeshsarode3830 5 років тому +1

    wa nice

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @saiuge7598
    @saiuge7598 6 років тому +1

    khuo mst...best of luck

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      मनापासून धन्यवाद. आपण माझे चँनल पाहता. कृपया कॉमेंटस करीत राहा.
      कृपया Please subscribe this channel., UA-cam
      channel, Shirishkumar Patil ,शिरीषकुमार पाटील, हे चानेल सबक्राईब करा. अपलोड
      केलेल्या नवीन व्हिडीओ तत्काळ आपल्याला मिळेल. माझा संपर्क.8830253477

  • @namdeozade368
    @namdeozade368 5 років тому +1

    shundr

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      धन्यवाद,,,,आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २२ लक्ष प्रेक्षक, आणि ७० हजार फॉलोअर, झाले.आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @vilasnagture2459
    @vilasnagture2459 6 років тому +1

    Jay gurudav

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. कृपया विसरू नका . मो.8830253477,

  • @vilasnagture2459
    @vilasnagture2459 6 років тому +1

    Good Bajan

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      धन्यवाद, Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. कृपया विसरू नका . मो.8830253477,

  • @badalrenghe9909
    @badalrenghe9909 6 років тому +1

    Verry nice

  • @gopalingale5821
    @gopalingale5821 5 років тому +1

    nice mala shital sarncha tabala khup avdato.....

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      गोपाल भाऊ, त्यांचा नंबर माझ्या जवळ नाही आहे. Sorry.

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @umeshawachat4292
    @umeshawachat4292 2 роки тому +1

    Bhau lirics pathva

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले
      मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
      ।। धृ ।।
      हातो में लकड़ी कांधे कमलिया
      गाऊआ चराने वाले बंसी बजाने वाले
      मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
      ।। १।‌।
      मोर मुकुट पीताम्बर शोभे
      गोकुल में रहने वाले बंसी बजाने वाले
      मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
      ।।२।।
      मीरा के प्रभु गिरिधरनागर
      कालिया मंथन वाले बंसी बजाने वाले
      मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले
      जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले
      मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले.।।3।।
      ***********************"

  • @durgeshwankhede6153
    @durgeshwankhede6153 5 років тому

    Bhai ye mandal mp me bhajan krne ka kya charges legs plz tell

  • @akshaymanapure4249
    @akshaymanapure4249 6 років тому +4

    Patil kaka ya mandalache urvrit bhajan taka pls..ani dhanyawad atishay sundr bhajan cha aswad apla madhyamatun amhala milt ..manpurvak abhar

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. कृपया विसरू नका . मो.8830253477,

  • @gautamrangari4033
    @gautamrangari4033 5 років тому +2

    Nice

  • @gopalingale5821
    @gopalingale5821 5 років тому +1

    manpuravk abhar sarvana

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @tushardharpure3708
    @tushardharpure3708 5 років тому

    nice voice

  • @श्रीहरीशरनम्
    @श्रीहरीशरनम् 6 років тому +1