सरकारच्या फसवणुकीने माझं मन रडतंय, माझ्या जमातीच्या काय भावना आहेत..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 135

  • @shankarkale5351
    @shankarkale5351 8 днів тому +21

    धनगर जमातीच्या उपोषण करते आणि समन्वय समिती मधील सर्व मान्यवरांचे अभिनंदन

    • @dhanushtile
      @dhanushtile 8 днів тому +6

      आपण!अखंड भारत सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे वारस आहोत! याची अनुभूती घेऊन आपण लढणार्याचे वारस आहोत! रडणाऱ्याचे नाही याची खात्री करा! आपण सम्राटांचे खरे वारस प्रस्थापित सर्वच पक्षांना गाढून आपली स्वतंत्र राजकीय वाट निर्माण

  • @kakasahebmote560
    @kakasahebmote560 9 днів тому +29

    गोपने सर तुमचा संघर्ष मोठा आहे 💛💪🔥

  • @malharmahanor2793
    @malharmahanor2793 9 днів тому +31

    धनगर बहुल आणि अल्पसंख्यांक भागात धनगर समाजाचे २८८ उमेदवार देण्यात यावे... आणि समाजाने त्यांनाच मतदान करावे भले तो पडेल किंवा जिंकुन येईल.. ह्यामुळे आपली ताकत दिसुन येईल ....

  • @dr.hakebharat497
    @dr.hakebharat497 8 днів тому +12

    जास्तीतजास्त उमेदवार विधानसभा ला उभे करायचं आणि प्रस्थापित लोकांना पाडून आपलं उपद्रव मूल्य दाखवू. जय मल्हार.

  • @KrishnaSuryawanshi
    @KrishnaSuryawanshi 9 днів тому +18

    शिंदे आणि पेशवे पुन्हा दगा दिला आपल्याला ( चिंता करू नका एक संघ काढून शाखा चालु ठेवा, आपल्या भऊतांश लोकांना राजनीतिक डावपेच कळत नाही, हळू हळू कळेल शिक्षण घ्या चिंता करू नका, आपल्या समजाला दाबून ठेवला गेला आहे त्या आजमुळे आज आपल्याला बैधीक विचारांत कमी दिसतय ) ~ जय मल्हार 💛💛🚩🚩

  • @dasharathbhakare6247
    @dasharathbhakare6247 8 днів тому +8

    माझ्या धनगर समाज बांधवांनो आपल्याला सरकारने वेळोवेळी फसवलेले आहे परंतु आता आपल्याला सरकारमधील विरोधकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे म्हणून कार्यकर्ते मंडळींनी धनगर समाजापुढे मतदान कोणाला करायचं हा पर्याय देन अतिशय महत्त्वाच आहे आपल्याला विरोधकाला पाडून त्या ठिकाणी आपले धनगर समाजाचे बांधव कसे निवडून येतील यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे जय मल्हार

  • @YashPatil-we2ts
    @YashPatil-we2ts 8 днів тому +4

    Centrlize guidelines निश्चित करणारी core समिती राज्य पातळीवर असावी त्यात तळमळीने काम करणारे अभ्यासु कार्यकर्ते यांचा समावेश असावा वेळ कमी आहे आदरणीय गोफने साहेब आपल काम अतुलनीय आहे. आदरणीय पडगे सर अत्यन्त वास्तव विचार आपण मांडले 👏

  • @panjabmaske4335
    @panjabmaske4335 8 днів тому +7

    जय मल्लार साहेब तूमचे आभार आहे

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar6275 8 днів тому +1

    !!गोफणेसर,आपण धनगर समाजासाठी जे काही कष्ट घेत आहात त्याबद्दल सकलधनगर समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!जरी आज यश मिळाले नसले तरी भविष्यात नक्कीच यश येईल अशी आशा धरूयात!!!😢😢😢😢😢

  • @SAGARLAWARE
    @SAGARLAWARE 9 днів тому +11

    आपल्या नावातच धन आहे धनगर ✊ 288 उभे करा अहिल्या देवी आशीर्वाद देणार 🙏🙏 जय मल्हार

  • @musicworld6371
    @musicworld6371 9 днів тому +12

    आता लढायची वेळ आहे रडायचं नाही या प्रस्थापिकांना दाखवून द्यायचे आहे की धनगर काय आहे ते जय मल्हार जय अहिल्या

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 8 днів тому +9

    माननीय विजय दादा गोफणे काल सरकारने आपल्या बाबत निर्णय न घेतल्यामुळे अंतःकरणाला खूप दुःख झालेले आहे खूप वेदना झाल्या आहे कारण सरकारने शेवट आपल्याला फसवले आहे परंतु आता या सरकारची गय केली जाणार नाही तुम्ही ज्याला म्हणतात त्यालाच मतदान करणार मग मतदान वाया गेलं तरी चालेल

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 8 днів тому +5

    आपण समाजाला जागृत करण्याचे खूप मोठ काम करत आहात. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokrupnor6720
    @ashokrupnor6720 9 днів тому +12

    दोन कोटी धनगर समाज असून देखील आपल्या ह्या चॅनलला फक्त 25000 सबस्क्राईब असावेत. हे खूप मोठे दुर्भाग्य आहे सर आपल्या धनगर बांधवांचे. आपले तरूण जागे होऊन धनगर समाजासाठी प्रत्येक तरुणांनी जागे होऊन एकत्र आले पाहिजे.

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 8 днів тому

      अशिक्षित आहे अजुन समाज 😢

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 8 днів тому +2

    जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद या तिघाडी सरकारचं जाहीर निषेध

  • @yuvrajmane4635
    @yuvrajmane4635 8 днів тому +1

    जय मल्हार सर

  • @R_d-s8s
    @R_d-s8s 8 днів тому +7

    आता बारामती मध्ये असलेल्या 70% धनगर जमात स्वतः च्या लेकराच्या भविष्यासाठी धनगर जमातीच्या उमेदवारालाच मतदान करणार . काय बारामतीच्या धनगर बांधवांनो बरोबर का ?

  • @ashokrupnor6720
    @ashokrupnor6720 9 днів тому +7

    गोपने सर आज खूप मन दुःखी झाले आहे. तुम्ही व आपल्या सर्वच उपोषण कर्त्यांनी तसेच सर्वच तुमच्या संवगड्यांनी खूप प्रचंड संघर्ष केला. परंतु सरकारने आपल्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आज खूप दुःख झाले आहे. कारण आपल्या समाजातील समाज बांधव एकजूट होत नाहीत म्हणून ही वेळ आपल्यावर येत आहे. आपल्यासमोर एकच पर्याय आहे तो म्हणजे धनगर बहुल भागात आपले आमदार अपक्ष का होईना निवडून दिले पाहिजे. त्यांना आपल्या समाज बांधवांनी मदत नक्की केलीच पाहिजे. गोपने सरांनी खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे जर माझ्या बांधवांनी जर एकजुटीने प्रयत्न केले तर नक्कीच आपल्या समाजाला चांगले दिवस नक्की येतील. येवढा मोठा समाज असून आम्ही म्हणावे तसे एकजूट होत नाहीत म्हणून आमच्या चार पिढ्यांचे वाट या राज्यकर्त्यांनी लावली आहे. त्यामुळे आम्ही सर्वच धनगर बांधवांनी एकत्र येवून आपल्याच समाजबांधवांना उभे करून निवडून आणले पाहिजे. शेळके सर म्हटले त्याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात देखील आपली गळचेपी होताना दिसत आहे. कारण मी देखील खूप शिक्षण घेतले आहे परंतु आपल्या समजसाठी कधीही एखादी जागा निघाली आहे असिस्टंट प्रोफेसरची हे मला पाहायला मिळाले नाही. फक्त NTc हे पिल्लू सोडून आपले खूप वाटोळे केले सर. देवेंद फडणवीस हे खूप आतल्या गाठीचे नेते आहे त्यांनी धनगर समाजाच्या बाबतीत त्यांनी खूप दुटप्पी भूमिका घेतली आहे. या सर्वच नेत्यांना आपण त्यांची जागा दाखवून देवू. सर तुम्ही account number टाका. नक्की आम्ही मदत करू.

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 8 днів тому +2

    गोफणे साहेब आपलं योगदान मोठे आहे. तुम्हाला मानाचा जय मल्हार

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 8 днів тому +3

    जय मल्हार

  • @YashPatil-we2ts
    @YashPatil-we2ts 8 днів тому +4

    आदरणीय पडगे साहेब यांच्या विचार अत्यन्त महत्वाचे आहेत आपण वास्तविकता मांडली मी आपल्या विचाराशी सहमत आहे.

  • @kashinathkadekar3203
    @kashinathkadekar3203 9 днів тому +6

    जय मल्हार गोफणे सर
    मन खुपच उदास आहे

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 9 днів тому +7

    आता फक्त एकच पर्याय आहे मनाने मतदान करूनका राष्ट्रीय पातळीवर काय निर्णय झाला तो निर्णय गावगाड्यातील समाज बांधवा पर्यन्त पोहचवणे त्यानुसार मतदान करण्यास सांगणे धन्यवाद

  • @ashrunarote9232
    @ashrunarote9232 9 днів тому +12

    जय विजय आता चांगला योग्य आला आहे मोठा जागृती झाली आहे.

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 8 днів тому +2

    सर्व उपोषन कर्त्यांचे अभिनंदन. राज्य कर्ती जमात बनल्याशिवाय पर्याय नाही. प्रस्थापित आमदारांनी विरोध केल्याने, त्यांना मतदानाने उत्तर द्यावे लागेल.

  • @shankargayki2593
    @shankargayki2593 8 днів тому +1

    विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करुन निवडून आणने आवश्यक आहे.

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje 8 днів тому +5

    बारामती मतदारसंघातून धनगर उमेदवार उभे केला पाहिजे

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 8 днів тому +1

      Fattu लोक आहेत आपले. विश्वास देवकाते नावाचा नेता आहे. पण उभ राहायला फाटते. पडायला घाबरतात

  • @asaramnarute9583
    @asaramnarute9583 9 днів тому +9

    महाराष्ट्राची विधान परिषद बरखास्त करायला पाहिजे तरच धनगर सामाज्याला न्याय मिळेल हे त्रिवार सत्य आहे कारण विधान सभेपेक्षा आतापर्यंत विधान परिषदेचे आमदार मोठया प्रमाणावर झालेत नाही केलेत

  • @shobhadharam7941
    @shobhadharam7941 9 днів тому +10

    आपली तळमळ पा हून रक्त सळसळुन ऊठतय धनगर सोडून मतदान करणार नाही.नातेवाईकाना पण करू देणार नाही.

  • @shankarkale5351
    @shankarkale5351 8 днів тому +7

    एकनाथ शिंदे यांनी धनगर जमातीचा केसाने गळा कापला गेला आहे

  • @ovhalsaheb3366
    @ovhalsaheb3366 8 днів тому +4

    सर तुम्ही खूप मेहनत घेतली तुमचे ऋणी आहोत

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 8 днів тому +4

    आता रडायचे नाही तर लढायचे आहे ❤❤

  • @SudhakarKharat-ls2rf
    @SudhakarKharat-ls2rf 8 днів тому +4

    मतदानातून आपली ताकद दाखवून देणे गरजेचे आहे

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 8 днів тому +3

    गोफने सर!
    धनगर जागृती युट्युब चॅनल निरंतर चालू राहावा व इतरांना ही तसंच वाटत असेल तर चॅनलला सध्या आर्थिक मदत करावी ही नम्र विनंती 🙏🏻
    😊मी पाच वर्षासाठी एकदाच करतो सर डिस्काउंट मागू का...

  • @ankushdeokate1723
    @ankushdeokate1723 8 днів тому +3

    सरकार पाडण्यासाठी सर्व समाजाने पुढाकार घेतला पाहिजे आणी समाज्याच्या लोकांना विधानसभेत पाठवलं पाहिजे

  • @NanduKeskar-k7i
    @NanduKeskar-k7i 8 днів тому +3

    सध्या आपल्यासामाजामध्ये तरुण जास्त अटीट्युड आहे त्यामुळे एकजुटीने रहात नाहीत कसझालंय राजकीय नेत्यांचे अमिषावर जगतोय याचाच फायदा घेतात याला पर्याय करावा लागेल

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 9 днів тому +4

    ग्रेट work.vijay भाऊ

  • @kamale150
    @kamale150 9 днів тому +14

    रडायच च नाही लढाय चय

  • @yogesh2162
    @yogesh2162 8 днів тому +3

    धनगर बहुल भागात धनगर उमेदवार द्यावे व इतर ठिकाणी ओबीसी मधील इतर जातीचा उमेदवार देवुन पाठिंबा द्यावा ओबीसी नी फक्त ओबीसीलाच मतदान करावे

  • @YuvrajPaikekari
    @YuvrajPaikekari 8 днів тому +1

    गोपनेसर व इतर उपोषण करते यांचे समाजकार्यासाठी आपले अभिनंदन

  • @dattatraylande2863
    @dattatraylande2863 8 днів тому +1

    सर्व उपोषण कर्ते यांना मानाचा मुजरा आम्ही सर्व आपल्या सोबत आहे काळजी करू नका जय मल्हार

  • @sachinkolekar3519
    @sachinkolekar3519 8 днів тому +3

    निवडणुकीत दाखवू आपली ताकद.....

  • @patalemandeldecorashandhan577
    @patalemandeldecorashandhan577 8 днів тому +1

    ❤❤❤

  • @shankarraofatangare24
    @shankarraofatangare24 8 днів тому

    धन्यवाद गोपने साहेब

  • @balasahebnaik5557
    @balasahebnaik5557 8 днів тому +3

    Gopane sir aapan kup changale Kam karat aahat.

  • @avinashkhemnar13
    @avinashkhemnar13 8 днів тому +3

    हो मन. रडतोय

  • @maheshjankar4020
    @maheshjankar4020 9 днів тому +8

    धनगर समजाने धनगरांना मतदान केल पाहिजे

  • @AshaPandhare-d1e
    @AshaPandhare-d1e 8 днів тому +3

    जय मल्हार जय अहिल्या

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 8 днів тому +1

    जय मल्हार. मराठा नेते हे फसवे आहे त्यामुळे धनगर उमेदवार नेते निवडून आणले पाहिजे ओबीसींना सोबत घेऊन

  • @MahendarPukale-bj5wt
    @MahendarPukale-bj5wt 9 днів тому +8

    चैनल जोरात चालणार गोपाने सर

  • @FlexYtCreation-44
    @FlexYtCreation-44 8 днів тому +1

    आपल्या धनगर समाजाचा एकही पक्ष नाही समाजाचा एका पक्षाची स्थापना करा,,,,👍✌️

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje 8 днів тому +2

    प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागा नाही तर आपला उमेदवार द्या वा

  • @shetkariraja108
    @shetkariraja108 8 днів тому +3

    मुख्यमंत्र्यांनी दिलेलं लेखी आश्वासन जर सोशल मीडियावर व्हायरल केलं असतं तर कदाचित आणखी दबाव निर्माण झाला असता

  • @NanduKeskar-k7i
    @NanduKeskar-k7i 8 днів тому +3

    यासाठी आपणाला बीके कोकरे यांच्या सारखं समाजात गावोगावी फिरून कार्य करावे लागेल लोकांचा विचारात बदल अनाव lagel

  • @ashrunarote9232
    @ashrunarote9232 9 днів тому +8

    आता मोठे जागृती झाली आहे.

  • @pratikshadadas542
    @pratikshadadas542 9 днів тому +4

    Dhangar unity jartrut

  • @balasahebnaik5557
    @balasahebnaik5557 8 днів тому +3

    Jay maharaja yeshvantro holkar

  • @sanjayharal7183
    @sanjayharal7183 8 днів тому +3

    🎉

  • @BaburaoThorat-b9s
    @BaburaoThorat-b9s 8 днів тому +2

    Jay malhar

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 8 днів тому

    थॅन्क्स गोफणे सर ❤

  • @Mauli2786
    @Mauli2786 9 днів тому +4

    काल रात्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट झाली...... हैद्राबाद गॅझेट लागू करतो तूम्ही आमच्या बाजूने या.... अशी गळ घातली परंतू जरंगे पाटील यांनी स्पष्ट नकार दिला आहे....... आणि आज इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे..... सूचक पाऊले ओळखून नियोजन करावे

  • @SudhakarKharat-ls2rf
    @SudhakarKharat-ls2rf 8 днів тому +4

    साहेब म्हणाव तेवढा समाज प्रतिसाद देत नाही

  • @shobhadharam7941
    @shobhadharam7941 9 днів тому +5

    लढायाच.डा धरम ढोकी ता.पारनेर .अहिल्यानगर

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 8 днів тому

    जास्त आमदार निर्माण झाल्याशिवाय दबाव तयार होत नाही. ह्या वेळेस १० आमदार हे टार्गेट असल पाहिजे.

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 8 днів тому +2

    अब सिर्फ अपने लोगों को बोट do जीते या हारे उससे कोई फर्क़ नहीं padta hai

  • @shankarraofatangare24
    @shankarraofatangare24 8 днів тому

    आपण धनगर समाजाने प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जिथं जिथं धनगर समाजाचे लोक असतील गावनिहाय यादी मागवा धनगर समाजाच्या कमिट्या बनवा देणगी पुस्तके काढा त्यातून आपल्याला लढण्यासाठी मदत होईल तसेच त्यातून लोक जागृती होईल समाज एक होण्यास मदत होईल गावागावात वक्ते तयार होतील संघटन वाढ व भांडवलही तयार होईल खरं तर भावांनो आपल्या मेहनतीला प्रणाम शतशः प्रणाम हिम्मत नहार आपल्या आंदोलन करताना साठी आपल्या समाज सेवेला लाख लाख शुभेच्छा भिऊ नको😊 मी तुझ्या पाठीशी आहे भावांनो आपण घाट भरपूर पार केला यापुढेही चालू ठेवावे हीच हीच विनंती जय मल्हार शंकरराव फटांगरे कारवाडी मंजूर तालुका कोपरगाव अहमदनगर जय अहिल्या

  • @NanduKeskar-k7i
    @NanduKeskar-k7i 8 днів тому +3

    तुमच्या विचारांशी सहमत आहे

  • @sanjaytele8463
    @sanjaytele8463 8 днів тому

    🙏🏻🙏🏻

  • @sandeepdhule1717
    @sandeepdhule1717 8 днів тому +2

    खोटी लोकसंख्या दाखवुन सरकारला ब्लॅकमेल करायचं पण सरकारला माहीत आहे ही लोकसंख्या फसवी आहे म्हणून सरकार दुर्लक्ष करते

  • @onkarkavitake6831
    @onkarkavitake6831 9 днів тому +8

    आज सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत.... पण आपण जिद्ध आणि चिकाटी सोडू नये

    • @uttamkawane5456
      @uttamkawane5456 9 днів тому +1

      Jay malhar

    • @uttamkawane5456
      @uttamkawane5456 9 днів тому +1

      आपल्या लोकांना सत्तेत सहभागी ह़ोनेसाठी खुप खुप मेहनत घेऊन येत्या विधानसभा तयारी करावी अपेक्षा

    • @uttamkawane5456
      @uttamkawane5456 9 днів тому +1

      Sir please share account number i if possible

    • @uttamkawane5456
      @uttamkawane5456 9 днів тому +1

      आपली ताकद वाढली पाहिजे ह्याची चर्चा करावी

  • @AneetaGadade
    @AneetaGadade 7 днів тому

    ❤❤❤❤❤❤main muda phad phad bolat java Adv saheb ❤❤❤❤❤❤

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 8 днів тому +1

    समाजाने थोडा धीर धरावा. कारण आज जी शासनाची परिस्थित आशी आहे की... सर्व आताच उघड करू शकते सारखी नाही. कुणाला दाखवावे? दोन महिन्यानंतर ही हे माहीत पडेल. कोणी रिस्क घेऊ शकणार नाही. पिडीत आपणच आहोत. पिडीताच्या वर्षात दान पडेल ही. कुणी सागाव?

  • @SAGARLAWARE
    @SAGARLAWARE 9 днів тому +3

    288 मैदानात उतरले पाहिजे मग काय होत पहा जादू🎉 जय मल्हार

  • @mahadevsule4564
    @mahadevsule4564 8 днів тому +3

    सर पैसे पाठवायचे कसे त्याची लिंक पाठवा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 9 днів тому +2

    Jarange पाटील फडणविस ओळखलं होत त्यामुळे एकनाथ शिंदे ल निर्णय घेवू दिला नाही.

  • @AmolYedage
    @AmolYedage 9 днів тому +1

    Saheb apan ani aaplya purn team ne khup pramanik prayatna kle pn aaplya samajala fasavnyache paap hya prasthapit pakshane kle aahe pn aapan aata apan hi navi suruvaat aahe ase manuya.tyani aaplyala fasavale aata apan fasau .ek don dhangar netech hya ladyat disle bakich imane itbare satranjya uchalnyache kaam karat hote tyanna pn samajane dhada shikavala pahije .

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 8 днів тому

    घ्या निर्णय आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू.

  • @dattatraylande2863
    @dattatraylande2863 8 днів тому

    गोफने सर पैसे कशावर टाकायचे ते सांगा

  • @AmolYedage
    @AmolYedage 9 днів тому +1

    Dhangar samaj jo kharach pramanik samajasathi marto tyala saath det nahi ha ya samaja la laglela shap aahe .kadhi samaj sahana honar kon pn yeun aaplyala fasaun jatay evda dhangar swastha aahe kai.are aapla ethihas kai ani apan vagtoy kai .jagat aaplya evda samagra ethihas konachach nahi .ना .स .इनामदार यांची झुंज् कादंबरी वाचा .खरंच धनगर काय् होते कसे होते .कोण होते हे समजते

  • @pradippawar04
    @pradippawar04 8 днів тому

    ​​सर मनापासून प्रश्न आहे..धनगर,मराठा समाज मोठा आहे..मराठा समाजाने धनगर आरक्षणाला कधीच विरोध केला नाही ,मग हाके सर सारखे कार्यकर्ते मराठा समाजाच्या विरोधात गेले तर कसे आमदार होतील धनगर समाजाचे ?

  • @Agfsjsgsk
    @Agfsjsgsk 8 днів тому

    Ata fakt 1ch paryay ahe aplyala jarange patil

  • @shankarraofatangare24
    @shankarraofatangare24 8 днів тому

    फोन पे कसा करायचा कोणत्या नावाने करायचा कळेल का मोबाईल वर टाका

  • @gopalraorashinkar6647
    @gopalraorashinkar6647 9 днів тому

    😥😥

  • @RadhakisanChalge
    @RadhakisanChalge 8 днів тому +2

    Nambar takave

  • @pradippawar04
    @pradippawar04 8 днів тому

    babsaheb deshmukh, narayan aaba , uttam jankar sarakhe umedwar nivdun aanale pahijet

  • @balasoshinde6763
    @balasoshinde6763 8 днів тому

    Shiddebalasaheb

  • @NanduMane-f5h
    @NanduMane-f5h 8 днів тому

    Bharpur dukka zale aahe parantu aapn te matdana madhun dakhvave te aapan karat nahi

  • @pradippawar04
    @pradippawar04 8 днів тому

    Kahi lok ughach ka maratha wa ethar samajashi bhandan kadhat aahet..... ST resevation milale pahije

  • @JyotiMundane
    @JyotiMundane 9 днів тому +2

    10 Rs khuthe pathawache no Kay aahe

  • @ashrunarote9232
    @ashrunarote9232 9 днів тому

    56:20

  • @LaxmanBarkade-qm4uf
    @LaxmanBarkade-qm4uf 8 днів тому

    Ghopane so aapali tim yanche kam chagale aahe tari dhangar obc dalit muslim and etar magas samaj yanchi uti karun umedvar asavet jankar so sendage so padlkar so dange so etar smaj nete

  • @hotelanjalirestaurantandbe2237
    @hotelanjalirestaurantandbe2237 9 днів тому +8

    यशवंतराव चव्हाणांपासून फसवणूक चालू आहे यशवंतराव चव्हाणांपासून फसवणूक झाली धनगर समाजाची शरद पवार त्याचा यशवंतराव चव्हाण यांचा पोरगा शरद शरद पवार साडीचे आळंदीला हेच मेहरबानी म्हणून धनगर समाज शरद पवार मतदान करतो बामन खोटं बोला म्हणून गावाचे भांडण धिरे पण आता आम्हाला आम्ही देणार नाही

    • @SShendge-j2x
      @SShendge-j2x 8 днів тому

      १००%✓✓✓✓✓✓✓✓❤

  • @abhijitkharat7251
    @abhijitkharat7251 8 днів тому +1

    Aata bapu biru jhale pahijhe Taya shivay option nahi aaplya kade aani aaplya samja madhe raktpaat jhalya shivay samajatil lok jage hot nhit ha history ahe aappli kuthle pn kaam aasel aaple dhangar samjaat rakat paat hoto ❤😊

  • @radhakisanmaharnor2648
    @radhakisanmaharnor2648 8 днів тому +2

    आता काय करायचं फक्ट आम्हाला सांगा

  • @musaddquepatel8637
    @musaddquepatel8637 8 днів тому

    You are not fighting well only speaking on u tube

  • @rajkumarthorat5433
    @rajkumarthorat5433 9 днів тому +3

    Mla contact number patawa

  • @MauliThorat-x3c
    @MauliThorat-x3c 8 днів тому +1

    Jay malhar