फडणवीस साहेब जे शेतकरी नियमित पीक कर्ज भरत होते त्यांना जे 50000 रू अनुदान जाहीर केले होते ते अजून 40% शेतकऱ्यांना मिळालेले नाही ते त्वरित द्या अशी अपेक्षा आहे त्यासाठी आपण खूप अटी टाकल्या आहेत त्या रद्द करा ज्याचे नावे 7/12 आहे तो शेतकरी च आहे असे समजून त्याला 50000 रू चे अनुदान द्या
फडणवीस साहेब जे शेतकरी नियमित पीक कर्ज भरत होते त्यांना जे 50000 रू अनुदान जाहीर केले होते ते अजून 40% शेतकऱ्यांना मिळालेले नाही ते त्वरित द्या अशी अपेक्षा आहे
त्यासाठी आपण खूप अटी टाकल्या आहेत त्या रद्द करा ज्याचे नावे 7/12 आहे तो शेतकरी च आहे असे समजून त्याला 50000 रू चे अनुदान द्या