भविष्य निर्वाह निधीचे माझे खाते नागपूर येथील आहे आणि सध्या मी पुणे विभागात सेवेत आहे तर मला प्रस्ताव कुठे पाठवले पाहिजे यासाठी मार्गदर्शन व्हावे हि विनंती
सर मी धृवकुमार गिरी कनिष्ठ व्याख्याता मानोरा जि.वाशिम सेवानिवृत्त ३१/१०/२१ झालो आता पर्यंत GPF मिळाला नाही .मार्गदर्शना .साठी मो .न. हवा आहे. कृपया मदत करावी
साहेब,सेवानिवृत्ती नंतर भ.नि.नि. मधील पूर्ण रक्कम काढणेकमी नमुना फार्म कसा भरावा ,याबाबत खूप छान माहिती दिली .याबाबत प्रथम आपले आभिनंदन व धन्यवाद. तसेच सर माझा आसा प्रश्न आहे की ,पेन्शन प्रस्ताव सातव्या आयोगाने पाठवावा का? कृपया मार्गदर्शन करावे.
आपण जर दिनांक 01:19 नंतर सेवानिवृत्त झाले असेल तर प्रथम आपण सेवापुस्तकातील नोंदी घेऊन वेतन पडताळणी पथक आकडे पाठवावे ते दिनांक 1 जानेवारी 2019 नंतरचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक पडताळणी करता घेत आहे त्यानंतर आपला प्रस्ताव महालेखाकार नागपूर यांच्याकडे पाठवा
Sir 30 june 2021doretierment Aslelya karmcharyala 1 july2021la paid honarya vetnat navin incriment Lagu karun junece Antim Vetan Ada karnyasathinavin G,R,chi Ek P,D,F,copy Krupakarun Pathavakinva tyachi Print Kadhta yeil Ashi link Pathava
नमस्कार सर! सेवानिवृत्तीला किती महिने राहिले असताना आपल्या भ नि नि खात्यातून ९० टक्के रक्कम काढता येते? माझ्या सेवानिवृत्तीला अकरा महिने शिल्लक राहिले आहेत. जर आत्ता मी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला, आणि भ नि नि खात्यातून ९० टक्के रक्कम मिळण्यासाठीही अर्ज केला, तर मला सदर रक्कम मिळू शकते का?
अत्यंत उपयुक्त माहिती माहिती..
धन्यवाद पुरी साहेब...
भविष्य निर्वाह निधीचे माझे खाते नागपूर येथील आहे आणि सध्या मी पुणे विभागात सेवेत आहे तर मला प्रस्ताव कुठे पाठवले पाहिजे यासाठी मार्गदर्शन व्हावे हि विनंती
सर मला आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का कृपया करून, 🙏
Sir pls jamla tar aaj ek GPF non refundable bill tayar कसे करावे याचा video kara
नमस्कार सर आपल्या ला बालसंगोपन रजा व अर्जित रजा ह्या सेवा पुस्तकात कशी खतवल्या जातात....plZ.
सर मी धृवकुमार गिरी कनिष्ठ व्याख्याता मानोरा जि.वाशिम सेवानिवृत्त ३१/१०/२१ झालो आता पर्यंत GPF मिळाला नाही .मार्गदर्शना .साठी मो .न. हवा आहे. कृपया मदत करावी
सर कर्मचाऱ्यांच्या मृत्यू नंतर भविष्य निर्वाह निधी इतर लाभ वारसांना भेटते की नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती ना भेटते कळावे
साहेब,सेवानिवृत्ती नंतर भ.नि.नि. मधील पूर्ण रक्कम काढणेकमी नमुना फार्म कसा भरावा ,याबाबत खूप छान माहिती दिली .याबाबत प्रथम आपले आभिनंदन व धन्यवाद. तसेच सर माझा आसा प्रश्न आहे की ,पेन्शन प्रस्ताव सातव्या आयोगाने पाठवावा का? कृपया मार्गदर्शन करावे.
आपण जर दिनांक 01:19 नंतर सेवानिवृत्त झाले असेल तर प्रथम आपण सेवापुस्तकातील नोंदी घेऊन वेतन पडताळणी पथक आकडे पाठवावे ते दिनांक 1 जानेवारी 2019 नंतरचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक पडताळणी करता घेत आहे त्यानंतर आपला प्रस्ताव महालेखाकार नागपूर यांच्याकडे पाठवा
Sirji नमस्कार, PF ची रक्कम म मुख्याध्यापक यांच्या joint खात्यावर येते परस्पर कर्मचार्यांच्या खात्यावर देता येत नाही का?please suggest
CMP करावी लागते रक्कम ही कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये गेली पाहिजे हे शासनाचे धोरण आहे
Sir 30 june 2021doretierment Aslelya karmcharyala 1 july2021la paid honarya vetnat navin incriment Lagu karun junece Antim Vetan Ada karnyasathinavin G,R,chi Ek P,D,F,copy Krupakarun Pathavakinva tyachi Print Kadhta yeil Ashi link Pathava
नमस्कार सर! सेवानिवृत्तीला किती महिने राहिले असताना आपल्या भ नि नि खात्यातून ९० टक्के रक्कम काढता येते? माझ्या सेवानिवृत्तीला अकरा महिने शिल्लक राहिले आहेत. जर आत्ता मी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला, आणि भ नि नि खात्यातून ९० टक्के रक्कम मिळण्यासाठीही अर्ज केला, तर मला सदर रक्कम मिळू शकते का?
स्वेच्छा निवृत्ती मंजुरीनंतर भ.नि.नि.कसे अदा करावे सर
जीपीएफ बुकमधील नोंदी कशा घ्यायच्या?
class 4 che final GPF bill kase tayr karave
Manual प्रमाणे तसेच व्हिडिओची मदत घ्यावी
@@PramodPuri ३ महिने आधीच पाठवलं तरी कर्मचारी टोलवा टोलवी करत आहेत सर
Sir mazi gpf chi traseray chi copy aali aahe pn tehsil chi nahi tymule bill karta yet. Nahi kaay karave
Class 4 sathi hech format phathvaveka
भविष्य निर्वाह निधी खाते एका जिल्ह्यामधुन दुसऱ्या जिल्हा मध्ये बदली झाल्यामुळे वर्ग करण्यासाठी आवश्यक फाॅर्म देणे बाबत
सर series no kaise nikale apka MO no do sir