GPF Slip || अशी काढा चालू वर्षाची आणि मागील वर्षाची भविष्य निर्वाह निधीची पावती || संपूर्ण माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @raosahebpol9891
    @raosahebpol9891 Рік тому

    खूप छान माहीती आहे. खूप खूप धन्यवाद

  • @sakshideshmukh4078
    @sakshideshmukh4078 5 місяців тому +1

    शिक्षकांना पण हिच procedure ahe का कारण सेवार्थ नाही शालार्थ आहे

  • @navnatheknathsawant9954
    @navnatheknathsawant9954 2 роки тому +1

    मस्तच दा.....स

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Рік тому +1

    Nice

  • @AKsRealFacts
    @AKsRealFacts 23 дні тому

    Sir GPF rigistration EPF kartat ka. Jar purvi private sector madhe jar pf var regitration kel asel tar parat regitration karnyachi garaj nahi ka

  • @PradeepDupate
    @PradeepDupate 3 місяці тому

    8 year absent nantar gpf account chalu rahte ka.

  • @rutujaashtule6762
    @rutujaashtule6762 Рік тому

    Why is GPF only availble for year 2021-2022?

  • @ajitpatil5273
    @ajitpatil5273 Рік тому

    Yat POBN series yet nahi nagpur yethil

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 29 днів тому

    Sir
    नाही निघत gpf slip

  • @shrikrushnadhule3268
    @shrikrushnadhule3268 Рік тому +2

    या साईटवर फक्त from state gov porta हा एकच option दिसते AG site दिसत नाही

    • @narendradigitalhouse
      @narendradigitalhouse  Рік тому +1

      दादा यावर एक व्हिडिओ घेऊन येतो खास तुमच्यासाठी. 🙏🏻🌹😊

  • @RamdasSutar-rv7wh
    @RamdasSutar-rv7wh Рік тому

    From AG tab not available

  • @rajeshchavan133
    @rajeshchavan133 Місяць тому

    अग वेबसाईड दिसतच नाही सर

  • @PradeepDupate
    @PradeepDupate 3 місяці тому

    Magill gpf slip kasha kadhu

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 Місяць тому

    अहो सर
    अधुरी माहिती का देता????
    सेवार्थ आयडी मध्ये काय टाकावे

  • @RamdasSutar-rv7wh
    @RamdasSutar-rv7wh Рік тому

    AG हा Tab च aviable नाही, रामायण ऐकून उपयोग काय

    • @narendradigitalhouse
      @narendradigitalhouse  Рік тому

      सर ज्या वेळेस मी हा व्हिडिओ बनवला त्या वेळेस AG हा tab avilable होता आणि तो आपण व्हिडिओमध्ये पण पाहू शकता. परंतु संकेतस्थाळावर जर काही updates झाले असतील त्यामुळे तो tab आता दिसत नाही मी सुद्धा चेक केले. तुम्ही मला हि update लक्षात आणून दिली त्यामुळे धन्यवाद सर! मी यावर नवीन व्हिडीओ लवकरच घेऊन येईन.

    • @ravindraadhari
      @ravindraadhari 10 місяців тому

      ​@@narendradigitalhouseलवकर लवकर बनवा सर