गोष्ट लालबागच्या राजाची । स्थापना आणि इतिहास । पहिलाच नवस पूर्ण झाला होता | lalbaug cha raja story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 736

  • @kailasaadagale
    @kailasaadagale Рік тому +16

    लालबागचा राजाची लोकं चागली नाही माणुसकी नाही खुप निर्राई आहे फक्त पैसे पाहिजे गणपती बाप्प बागुन घे अशा लोकांना

  • @SarusKitchenAndBaking
    @SarusKitchenAndBaking 2 роки тому +44

    खरच बाप्पा आपली इच्छा पूर्ण करतो...माझा खूप मोठा अनुभव आहे...doctor च्या चुकीच्या tretment mule maj operation चुकीच्या पद्धतीने झाले होते..मी जगेन अस मला अजिबात नव्हते वाटले...तेव्हा first tym mi laalbaug च्या राजा la नवस केला आणि आज मी सुखरूप आणि healthy ahe🌺🙏 laalbaug cha Raja cha Vijay aso... ही शान कोणाची लालबाग च्या राजा ची.🌺🙏 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

  • @JagannathprasadKahar-mv1ky
    @JagannathprasadKahar-mv1ky Рік тому +4

    जय श्री गणेश चतुर्थी व्रत पुणे dagdusheth गणेश नमः

  • @shaileshgomte985
    @shaileshgomte985 2 роки тому +12

    चांगली पण जुनी लालबागच्या राजाची माहिती दिलीत तुम्ही त्याबद्दल ताई तुमचे मनपूर्वक आधार गणपती बाप्पा मोरया

  • @suganadake2971
    @suganadake2971 3 роки тому +32

    खूपच छान वाटले ऐकून मला. 👍👍

  • @sunitaslifestyle2458
    @sunitaslifestyle2458 2 роки тому +2

    पहिल्या नवसाच्या बाबतीत माहीत नसलेली गोष्ट या व्हिडिओमुळे आम्हाला समजली खूप खूप धन्यवाद ताई

  • @pcp1492
    @pcp1492 2 роки тому +6

    खूपच सुंदर माहिती दिलीत.. धन्यवाद मॅडम.....लालबागच्या राजाचा विजय असो

  • @vickythakare6965
    @vickythakare6965 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली ताई आपण गणपती बाप्पा मोरया.

  • @ishanikhatate3118
    @ishanikhatate3118 3 місяці тому +10

    लालबागच्या राजाचं या जीवनात तरी दर्शनघडू दे हीच आपल्या राजाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @ramakantmadavi
    @ramakantmadavi Рік тому +3

    खूपच गर्दी होते इतक्या सर्व लोकांना व्यवस्थित दर्शन घडवण्ासाठी काहितरियोजना अखली पाहिजे

  • @jagdishkurulkar4386
    @jagdishkurulkar4386 3 роки тому +122

    मॅडम खूप छान पण एक चूक झाली ती म्हणजे मासे विक्री करणारे ते मासे विक्री करणारे नाही तर माझे कोळी बांधव (जय आगरी कोळी) माझ्या लालबागच्या राजाला पहिला मान कोळ्यांचा

    • @bharatgharat6816
      @bharatgharat6816 2 роки тому +5

      💯 ते आमचे आगरी कोली भाधव आहेत हे तया मैडम la माहिती नाही vatte

    • @harshkoli2398
      @harshkoli2398 2 роки тому

      अभिमान हाय कोळी आसल्याचा ❤️

    • @mahadevistationary
      @mahadevistationary 3 місяці тому +2

      आगरी कोळी लोकांनी चालू केलेली प्रथा खूप चांगली आहे पण आता तिथे जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आपला उदरनिर्वाह करायला आलेले आहेत त्यांच्या हातात सर्व कारोभार गेलेला आहे अस मला वाटतं जर त्या मंडळात आपला आगरी कोळी व्यक्ती असेल तर त्यांनी आपल्या भूमिपुत्रांना व्हीआयपी पास द्यावा जेणेकरून स्थानिक भूमिपुत्रांना ८-८ तास रांगेत राहायची वेळ येणार नाही

    • @KokanieditsTv
      @KokanieditsTv 3 місяці тому

      ​❤

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 2 роки тому +5

    ❤❤Jay Shri Ganesha.. ❤❤Khup Chan Vedio🙏✌❤

  • @JagannathprasadKahar-mv1ky
    @JagannathprasadKahar-mv1ky Рік тому +1

    जय श्री dagdusheth गणेश नमः

  • @harshkoli2398
    @harshkoli2398 2 роки тому +47

    माझी आजी पण त्या बाजारात (पुतळाबाई चाल) मावरा विकायला बसायची.. आणि ही स्टोरी मला माझ्या आईनी सांगितली होती..... तेव्हापासून मी दरवर्षी दर्शनाला जातो... आज पण PIV लाइन आमच्यासाठी चालु आहे तरीही मी माझे मित्र नवसाच्या लाईनीत जातो... माहीत नाही का.? पण मजा खूप येते
    आणि मला अभिमान हाय कोळी असल्याचा... 🙏🙏🙏

  • @Kokanchisavali563
    @Kokanchisavali563 3 місяці тому

    छान माहिती सांगितली आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🎉😊

  • @ajitpatil751
    @ajitpatil751 2 роки тому +2

    खूप छान ...छान सांगितला माहिती तूम्ही. ...गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏

  • @shalangaikwad4933
    @shalangaikwad4933 2 роки тому +3

    खूपच सुंदर होता आजचा वीडिओ खूप आवडला असेच विडिओ शेर करत रहा 🙏🙏

    • @baakbook
      @baakbook  2 роки тому

      धन्यवाद💐💐

    • @prafulkumarpatil1101
      @prafulkumarpatil1101 3 місяці тому

      मला कळत नाही नवसाला पावणारा गणपती अशी खाती आहे
      कुणीच असं नवस का केला नाही इंग्रजाचा मुठीतून हा देश स्वतंत्र झाला पाहिजे
      1932 ते 1947
      15 वर्ष उगाच गुलामगिरीत काढलीत ना

  • @sangeetamane7690
    @sangeetamane7690 3 роки тому +3

    खुप chan vattla.ha व्हिडिओ

  • @shradhapandit76
    @shradhapandit76 3 роки тому +5

    सगळ्या जगाला सर्व संकटातून बाहेर पडुन सगळे सुखात राहू दे

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 2 роки тому +2

    Madam, tumcha awaaz khupach chaan ahe. Thank u so much mahiti dilay baddal...

  • @savitadharmale3002
    @savitadharmale3002 Рік тому

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया छान माहिती दिली ताई❤❤

  • @shreyapandit2798
    @shreyapandit2798 2 роки тому

    खूप छान माहिती सांगितली खूप सुंदर वाटले

  • @prajktachavan3335
    @prajktachavan3335 2 роки тому +2

    Wow... मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती खुप भारी आहे पण तुमचा आवाज व तुमची सांगण्याची पद्धत मला खुप आवडली🥰🥰so helpful video...
    So nice 😍😍

    • @umitanyk4559
      @umitanyk4559 2 роки тому

      ua-cam.com/video/82QAi4arc7E/v-deo.html

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 Рік тому +1

    खुपच छान ताई लालबागचा गणपती बद्दल माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @sarangrajkarne7614
    @sarangrajkarne7614 4 роки тому +2

    Khupch chan ani n mhit asleli mahiti klali.... Thankyou for the information... Khup chaan ahe ha channel... I have shared to all my group...... Ganpati bappa sgl chngla krav hich prarthana🌺

  • @JagannathprasadKahar-mv1ky
    @JagannathprasadKahar-mv1ky Рік тому +3

    जय श्री गणेश चतुर्थी व्रत पुणे महाराष्ट्र

  • @Sanikaaaaaaaaa
    @Sanikaaaaaaaaa 3 роки тому +2

    Khup fluently mahiti dili ! Great video

  • @akashmohol8330
    @akashmohol8330 3 роки тому +3

    Khup chan video aahe

  • @daljeetanand163
    @daljeetanand163 2 роки тому

    Khup changli mahiti dili ... ty very much

  • @GrishmaPardeshi
    @GrishmaPardeshi Рік тому

    खुप ऐकुन समाधान झाले अरुणा परदेशी 👣👏👏👏👏🍒🍒🍒🍒🍒🍒

  • @sandeeppawar5317
    @sandeeppawar5317 Рік тому

    खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप आभार

  • @anandmhaskar2232
    @anandmhaskar2232 3 роки тому +6

    चागली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @sudhirkhanolkar5943
    @sudhirkhanolkar5943 3 роки тому +1

    सुंदर माहिती दिल्या बदल धन्यवाद।

  • @maratharider4977
    @maratharider4977 3 роки тому

    निवेदिका बदला.. खूपच वाईट निवेदिका आहे.. भाषेवर प्रभुत्व असणारेच निवेदक होतात.. असे अडाणी नाही..

  • @pranavbapat6834
    @pranavbapat6834 3 місяці тому

    खुप छान वाटली माहिती

  • @vikasdhangar9522
    @vikasdhangar9522 2 роки тому

    ताई खूप जुनी आणि छान माहिती दिली

  • @sumitbundhate8896
    @sumitbundhate8896 3 роки тому +33

    लोक ? नाहीत ताई आगरी
    कोळी बांधव आहेत ते आणि इतर बांधव तर होतेच 😊👑😍 विषय जातीचा नसून आपल्या मुंबई च्या मातीचा होत 😊🌿😍 गणपती बाप्पा मोरया 😊 ❤️👑

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 роки тому

    खूप सुंदर व्हिडियो आहे,खूप मस्त माहिती दिलीत👌👌👌,धन्यवाद🙏🙏

  • @samarthchoudhari8082
    @samarthchoudhari8082 2 роки тому +3

    गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या....🪔🌺🙏

  • @nareshtarne7981
    @nareshtarne7981 2 роки тому +19

    स्थापना आगरी कोळ्यांनी केली पण ट्रस्ट मध्ये सर्व बाहेरची लोकं आहेत.

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 Рік тому +1

      तसं बघायला गेलं तर मुंबई मध्ये भंडारी लोक जास्त होते भंडारी पण मुळ मालक आहे मुंबई ठाणे कोकणचा मुंबईत, गव्हर्नर ऑन्गियरने १६६९ मध्ये खलाशांना लुटणाऱ्या संघटित रस्त्यावरील टोळ्यांचा सामना करण्यासाठी स्थानिक भंडारी तरुणांची एक मिलिशिया तयार केली मुंबईत. भलताच समाज येऊन मुंबई मध्ये हुशारी दाखवतो भंडारी माणसाने मुंबई साठी एवढे केले मुळ मालक भंडारी असून सुद्धा आज भंडारी लोकांना पाहिजे तेवढं मान सन्मान व क्रेडिट नाही दिला जात.

    • @chulbulpanday2893
      @chulbulpanday2893 Рік тому

      Hech tr chuktey aaplya Hindu lokanch saglya goshti sanga comment madhe tumchya paryant naka rahu deu mahiti padu dya sarvana eki theva jra (sorry)

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Рік тому

    मस्त वाटला 👌👌👌👌

  • @sushantdesai9598
    @sushantdesai9598 2 роки тому

    खुप सुंदर माहीती दिली ताई🙏

  • @vaibhavdineshbhoir4978
    @vaibhavdineshbhoir4978 2 роки тому +23

    मॅडम गणपती ची स्थापना आगरी कोळी समाजाने केली आहे ते पण सांग आपला मार्केट वाचवण्यासाठी आगरी कोळी समाजाने नवस केला अणि त्याचा नवस पूर्ण पण झाला...🙏🙏
    Jay Agri jay koli...❤

  • @Ravivairagade771
    @Ravivairagade771 3 місяці тому

    Khup chan😊😊👌👌

  • @nayantikale4775
    @nayantikale4775 3 місяці тому

    Thank you so much for your time to give us such a insightful information regarding laal bhag ❤️ cha Raja 🙏

  • @santoshkale1724
    @santoshkale1724 4 роки тому +3

    Khup chan ani god avaj haye tumcha 😍

  • @everythingallatonce7
    @everythingallatonce7 Рік тому

    chann video aahe khup tai....:)

  • @princepawar7894
    @princepawar7894 2 роки тому +9

    आमच्या पूर्वजांच्या सुद्धा यात हातभार आहे. लालबाग चा राजा हा आमचा हक्काचा राजा आहे.

    • @riyapawar5252
      @riyapawar5252 2 роки тому

      Labag ganache puree khatha sanjali dhanywad

  • @sharaddatey3133
    @sharaddatey3133 Рік тому

    लालबाग राजा बाबतीत माहिती दिली आहे छान आहे❤💯

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 місяці тому

    मॅडम आपला हा व्हिडिओ खूप छान आहे आम्ही 18,9,20,24, नंतर नक्कीच बघु हा गणपती बाप्पा मोरया उंदीर मामा कि जय

  • @mangaladod5609
    @mangaladod5609 2 роки тому

    Video madhun chan mahiti milali Lalbag cha Raja ki Jay Ganpati bappa morya pudhachya varshi lavakar ya 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @deepakpatil5482
    @deepakpatil5482 4 роки тому +1

    एक नंबर आहे

    • @maninaniworka5224
      @maninaniworka5224 3 роки тому

      हा koli लोका चा गणपती आहे

  • @sachinsolse8019
    @sachinsolse8019 4 роки тому +9

    श्री गणराया आधी वंदू तुज मोरया 🌹🙏🌹

  • @rutujashitole8214
    @rutujashitole8214 3 роки тому +55

    ही शान कोणाची लालबागचा राजाची💐🙏

  • @पप्पुम्हादये

    एक नबंर

  • @gopalgore6131
    @gopalgore6131 3 роки тому +29

    फार चांगली माहिती,एकदा तरी दर्शन
    घ्यावे असे वाटते.

  • @98jatinparab66
    @98jatinparab66 2 роки тому

    Chal mahite sangetli tyabadal thanku

  • @vijaymane4235
    @vijaymane4235 3 роки тому +1

    खुप छान वाटला

  • @savitamane4265
    @savitamane4265 2 роки тому

    खूप छान माहिती दिली

  • @tusharvisheshkar523
    @tusharvisheshkar523 4 роки тому +3

    Khup chan

  • @tukarampatade3528
    @tukarampatade3528 2 роки тому +1

    खूप छान बापाची मूर्ती मन प्रसन्न करून सर्व दुःख दूर होत्यें
    गणपती बापा मोरया
    पुढचा वर्षी लवकर या

  • @pandurangsutar9993
    @pandurangsutar9993 3 роки тому +2

    खुप छान 👌👌👌👌

  • @NilamShete-nz2lk
    @NilamShete-nz2lk 3 місяці тому

    खूप छान वाटला ट

  • @madhurijoglekar9992
    @madhurijoglekar9992 3 роки тому +2

    Khup chan mahiti n vidio 🙏

  • @rahultandale6173
    @rahultandale6173 2 роки тому +11

    💐🙏लालबागचा राजा की जय 💐गणपती बाप्पा मोरया 💐🙏

  • @nilimalimbukar557
    @nilimalimbukar557 2 роки тому +5

    Thank you for Very beautiful information sharing with us

  • @apurvapadelkar8768
    @apurvapadelkar8768 2 роки тому

    Khupach Chan mahiti dili

  • @neemagehlot2451
    @neemagehlot2451 3 роки тому +2

    खुप छान माहिती आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshsarnaik6875
    @santoshsarnaik6875 Рік тому

    Jay Ganpati bappa morya, khup chhan.

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Рік тому

    आम्हाला हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण वाटला.
    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया.

  • @ganeshshinde9112
    @ganeshshinde9112 4 місяці тому

    Khup chhan ekach one

  • @sandhyagalande548
    @sandhyagalande548 Рік тому

    Khup Chan Ganapati bappa morya 🙏🙏🌹🌹

  • @bharatpawar9066
    @bharatpawar9066 2 роки тому

    खूप छान आहे व्हिडिओ

    • @baakbook
      @baakbook  2 роки тому

      धन्यवाद💐😊

  • @rupalilahamage56
    @rupalilahamage56 2 роки тому

    Maza suddha Navas Purna zala. Ganpati bappa morya

  • @___._santoshmoreofficial_.___
    @___._santoshmoreofficial_.___ 3 роки тому

    Video Khup chan Aahe Khup chan Mahiti Tumhi Dilit Thanks 😊❤🙏 Tuhmcha Aavaj Khup Chan Aahe
    GANPATI BAPPA MORAY 😍😊❤🙏

  • @janardangurav573
    @janardangurav573 Рік тому

    छान व्हिडिओ आहे.

  • @omkargamingandmore7565
    @omkargamingandmore7565 3 роки тому +27

    Your voice is awesome 👌I loved 😍❤ it

  • @rameshpawar2795
    @rameshpawar2795 4 роки тому +6

    🌺जय श्री गणेश... 🌺लालबागचा राजा... 🙏

    • @rkpatil8334
      @rkpatil8334 3 роки тому +2

      गणपती बाप्पा मोरया

  • @mithunkadam3306
    @mithunkadam3306 2 роки тому +1

    🌺🌺🌺. पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा,...

  • @ravindratiwari4965
    @ravindratiwari4965 2 роки тому

    Mast aahe video

  • @Maau597
    @Maau597 3 місяці тому

    Danyvad tai chan mahiti sangitali mala pahilyandach mahiti padly

  • @mohdirfankhan1293
    @mohdirfankhan1293 3 роки тому +4

    Super knowledge,,,

  • @ramdasnagpure3086
    @ramdasnagpure3086 Рік тому

    छान वाटला

  • @abhishekjadhav1548
    @abhishekjadhav1548 3 роки тому +43

    लालबागचा राजाचा विजय असो ❤️🙏

    • @meenakelgandre6625
      @meenakelgandre6625 2 роки тому

      जय गणेश जय गणेश देवा mata ज्याकी पार्वती पिता महादेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺

    • @umitanyk4559
      @umitanyk4559 2 роки тому

      ua-cam.com/video/82QAi4arc7E/v-deo.html

  • @sushantsonule2260
    @sushantsonule2260 3 роки тому +1

    १नंबर आहे

  • @manalipatilvlog
    @manalipatilvlog Рік тому

    खूप छान सांगितले

  • @sarojagaikwad3023
    @sarojagaikwad3023 2 роки тому +2

    Lal bagchy rajcha jay ho bappa mazya kutumbala tumcha Krupa ashivard rahu de 🙏🏻🥀

  • @divyapatil6583
    @divyapatil6583 3 роки тому +1

    Mast vatla

  • @ganeshjagtap1731
    @ganeshjagtap1731 3 роки тому

    Khupach chaan vlog........!!!!!!!!!!

  • @Arunabenkar
    @Arunabenkar Рік тому

    Katha khupach sundar aahe.aruña

  • @PushpavatiJankar
    @PushpavatiJankar Рік тому +4

    , 🌺🙏🏼🙏🏼 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏🏼🙏🌺🚩

  • @anitadethe7715
    @anitadethe7715 Рік тому

    हा विडियो मला आवडला

  • @maya_mahamuni
    @maya_mahamuni Рік тому

    खूप छान 👌👌 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌹🌹💐💐

  • @aniketkhande4824
    @aniketkhande4824 3 роки тому

    खूप भारी माहिती देता तुम्ही मॅडम ❤️

  • @niteshmeher6264
    @niteshmeher6264 2 роки тому

    Khup sundar
    Mase viknare agri koli aahet

  • @manishad7819
    @manishad7819 4 роки тому +1

    Shree lalbagchya rajacha vijay aso,hi shaan konachi shree lalbagchya rajachi.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💖💖💖💖💖💖🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍐🍐🍐🍐🍐🍐

  • @RatuRatu-xd6xv
    @RatuRatu-xd6xv 3 роки тому +1

    Opera video bahut Achcha Banaya

  • @shitalpalve9849
    @shitalpalve9849 2 роки тому

    Khup sundar

  • @aakashmane8063
    @aakashmane8063 Рік тому

    मोरया ❤

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 2 роки тому

    खूपच छान गणपती बाप्पा मोरया 🌹🙏🌹