इतरांबद्दल चांगले विचार का करावेत? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-759 | Satguru Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 318

  • @namitasurve7209
    @namitasurve7209 2 роки тому +1

    शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने, हीच खरी देवपूजा. देवा मुखात अखंड विश्वप्रार्थना राहू दे ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना🙏🙏🙏

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 2 роки тому +2

    Vithhal vithhal deva khup Chan margdarshan 4 shubha bolav,,, sub ha ichav,, suhbv karav,,, dusranch bhala karav tq mauli

  • @rajeshmanjrekar1103
    @rajeshmanjrekar1103 2 роки тому +1

    परमेश्ववराचे रूप,स्वरूप,आनंद व साम्मर्थ सर्वाथाने अनंत, infinite in all ways.
    अनंत -अंत नाही जे
    परमेश्वर सर्वांचा ईश आहे,
    अनंत कोटी ब्राह्मण्डचा मालक आहे
    सद्गुरु श्री वामनराव पै.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @leelachaudhari169
    @leelachaudhari169 2 роки тому +1

    देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचे भरभराट देवा सर्वांचे मुले टॉप ला जाऊ दे

  • @sushilajawalkar9738
    @sushilajawalkar9738 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल परमेश्वर ब्रह्मांडाचा नायक आहे आनंत स्वरूप आहे धन्यवाद सद्गुरु

  • @ganeshsatwase7746
    @ganeshsatwase7746 2 роки тому +1

    परमेश्वर प्रसन्न करून घेण्यासाठी शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोला, शुभ करा ह्या चार गोष्टी अट्टाहासाने न चुकता सतत करत राहाव्यात..

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +1

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @meenaarekar3481
    @meenaarekar3481 2 роки тому +1

    Thanks Sadguru Mauli 🙏🙏🌹 शुभ चिंतन करणे हेच ध्यान,शुभ इच्छा करणे हीच प्रार्थना,शुभ बोलणे हेच भजन,शुभ करणे हेच पूजन असुन, अगणित पुण्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य त्यातच आहे 🙏🙏🙏

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 2 роки тому +2

    Khup Khup chaan margdarshn thank you sadguru sadgurudva

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +1

    Nehami lokabaddal changlech Bola. Changlech Chintan Kara .Satat changlech chintan Kara. Sarvanche bhalech chintan Kara.Tumche bhalech hoyil.Thankuu Mauli🙏🙏

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade 2 роки тому +5

    परमेश्वर म्हणजे काय हे समजून घेण्यासाठीच जीवनविद्या मिशन

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 2 роки тому +2

    Vitthal Vitthal thank you satguru mai mauli

  • @bhaskarlendve7109
    @bhaskarlendve7109 2 роки тому +1

    Best Upkram

  • @anaghapawar7073
    @anaghapawar7073 2 роки тому +1

    देवाला प्रसन्न करण्यासाठी शुभ बोलवे शुभ चिंतावे शुभ इच्छा करवी हे सदगुरुनी खुप छान मार्गदर्शन केले आहे 🙏🙏🙏🌹🌹

  • @vasudhabirje6351
    @vasudhabirje6351 2 роки тому +2

    सद्गुरुंचं मार्गदर्शन सद्गुरुंच्या आवाजात ऐकायला मिळणं म्हणजे भाग्य, सद्गुरुंनी ही व्यवस्था करुन ठेवलीय. सद्गुरुंचे आभार मानावे तेवढे थोडेच. ज्यांनी सद्गुरुंना ऐकलं, त्यांचं मार्गदर्शन आचरणात आणून सुख अनुभवलं त्यांनाच सद्गुरुंचे विचार सतत सतत म्हणजे कायम स्मरणात आचरणात ठेवणं कायम सद्गुरुंच्या कक्षेत रहाणं कीती आवश्यक आहे ते कळेल, आणि ज्यांना हे कळलं ज्यांनी सद्गुरुंचं मार्गदर्शन आचरणात आणलं त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. Thank you sooooooo much सद्गुरु🙏🌹 हे सर्व सद्गुरुंचं मार्गदर्शन आम्हाला घरबसल्या मिळतय म्हणून Thank you sooooooo much देवा,Thank you sooooo much दादा🌹🙏 Thank you जीवनविद्या मिशन🌹🙏

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹👌👌

  • @विनायकपिंगट-ष2थ

    सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹

  • @sunitathorat1729
    @sunitathorat1729 2 роки тому +1

    shubh vichar nehame karave🙏

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 роки тому +2

    थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन केले थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू परमेश्वराचे अनंत रूप आज पर्यंत कोणीच पाहिले नाही साधू संतांनी सुद्धा पाहिले नाही पण परमेश्वराची निर्मिती अनंत आहे हे निर्मिती परमेश्वर करीत नाही त्याच्या कडून होत असते म्हणून त्याला अनंत कोटी ब्रम्हांड नायक महणातात

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 2 роки тому +1

    माऊली नि उधारण खूपच छान सांगितले thanks माऊली

  • @shalanthorat8805
    @shalanthorat8805 2 роки тому +1

    ,,इतरा़ंचेभल करायलाशिकवतात ते आपलेसदगुरू सागतात

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +2

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार....

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 роки тому +1

    ॲक्शन च्या ठिकाणी सावध राहायला पाहिजे.action good reaction good.

  • @anitapatil8402
    @anitapatil8402 2 роки тому +1

    Khupch chhann sadguru tumhi khup great ahy thanq deva thanq

  • @varshaphakade8546
    @varshaphakade8546 2 роки тому

    उत्तम मार्गदर्शन धन्य झालो आम्ही गुरूमाऊली 🙏🙏🌹🌹🌹

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +3

    परंपरागत चालीरीती आपण करत आलो आहोत आपल्या ह्या समजूती त्याचा आपल्या मनावर पक्का ठसा पडलेला आहे. त्यातून आपले न होता नुकसान च होते पण हे सर्व बदलले पाहिजे त्यासाठी सद्गुरूंची अमृत तुषार जीवनात वापरले पाहीजे

  • @jayshreenikam8039
    @jayshreenikam8039 2 роки тому +1

    Nisagache niyam khup matvache aahet tyaprapane apale jivan chalate🙏🙏🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 роки тому +1

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @vedantvlog4730
    @vedantvlog4730 2 роки тому +1

    Sarvanmdhye mi aahe he samjun jivn jagne yatch sukhi jivnachi gurukulli aahe.sadguru bless all

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 роки тому +2

    🇮🇳🌍🍎🙏🥭WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🥭🙏🍎🌍🇮🇳

  • @shrutipalav4746
    @shrutipalav4746 2 роки тому

    Satguruni एवढं सुंदर मार्गदर्शन केलं आहे. शुभ चींतावे शुभ eicthve वचनी शुभ बोलावे . 🙏थँक्यू satguru 🙏 💐💐💐

  • @sulbhalokhande6459
    @sulbhalokhande6459 2 роки тому +1

    सद्गुरूंना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन .🙏कर्माचे फळ कर्मातच असते हे सद्गुरूंनी नाना प्रकारची रोजच्या जीवनातील सहज सोपी उदाहरणे देऊन समजावून सांगत आहेत.
    असे सद्गुरू लाभले हे आमचे सद् भाग्यच.
    कृतज्ञतापूर्वक वंदन व धन्यवाद सद्गुरू.🙏

    • @MadhavNagale
      @MadhavNagale 3 місяці тому

      जिवन विद्या मिशन प्रगती होऊदे व सर्वांचे भले होऊदे.

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 2 роки тому

    Parmeshwar
    Sundar Margdarshan Thanku Mauli

  • @namitamadkaikar3323
    @namitamadkaikar3323 2 роки тому +2

    Satguru mouli koti koti vandan 🌹🌹🌹🙏🙏🙏Vichar Hach jivanala denara kushal kumbhar aahe ha jivan vidhecha siddhantaahe tyanule sarvaanbadal changle vichar kase karavet he hya pravachanatun satguru sangatayet shubh vichar kara. Shubh bola shubh kara great......margdarshan 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +2

    वीज काही करीत नाही तसे परमेश्र्वर काही करीत नाही तर निसर्गनियमाने सर्व होते आपण जे करतो त्याला प्नतिसाद निसर्गनियमाने मिळणारच म्हणून चांगली कर्मे करा चांगली म्हणजे निसर्गनियमाशी सुसंगत जीवन जगावे सतत सावध असावे क्रियेचे ठिकाणी

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 2 роки тому

    सुंदर मार्गदर्शन Thank you Mauli 🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +4

    Vitthal Vitthal Satgur Bless All

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 2 роки тому +2

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक असा हा परमेश्वर अनंत आहे

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +6

    Shubh chintave, shubh ichhave, vachani shubh bolve, shubh karave. 👌👌🙏🙏Thank u mauli

  • @mansiparbate8016
    @mansiparbate8016 2 роки тому

    Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому +1

    शुभ बोला शुभ करा म्हणजे तुम्हाला तशी रिकशन मिळणार

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +1

    लोकांचे शाप नघेता आशिर्वाद घ्यावेत

  • @devidasrmakantpednekar2928
    @devidasrmakantpednekar2928 2 роки тому +1

    Most important Guidance...Thank you Sadguru 🙏🙏🙏💐💐💐🙏🙏💐💐🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +1

    अध्यात्मातील अंधश्रद्धा दूर होण्यासाठी परमेश्वर म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. परमेश्वराचे रूप गुण ,सामर्थ्य ,सर्वार्थाने अनंत आहे.ते अनंत स्वरूप असल्यामुळे ते कुणालाही आत्ता पर्यंत समजलेले नाही ,संताना पण नाही आणि भगवंताला पण नाही .परमेश्वरा कडून ही जी निर्मिती होऊन राहिलेली आहे त्याची पत्ता खुद्द परमेश्वराला सुध्दा माहित नाही.
    हे जे आपल्याला दिसते ते विश्व एक अंश आहे 🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +1

    दुसऱ्यांचे भले झाल्यावर तुम्हाला बरे वाटले तर ते सुख आपोआप तुमच्याकडे येईल. देवाचे काही नाही केले तरी चालेल .फक्त शुभ चिंतावे,शुभ इच्छावे,शुभ बोलावे शुभ केल्याने तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल .
    हे करण्यासाठी आपल्या पै माउलींनी दिलेली विश्व प्रार्थना सतत म्हणत रहा आणि काय चमत्कार होतात ते अनुभवा🙏🙏
    जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐

  • @jayshreenikam8039
    @jayshreenikam8039 2 роки тому +2

    Shubh bola shubh ichha kara shubh kara🙏🙏

  • @ujwaladhenge8469
    @ujwaladhenge8469 2 роки тому +1

    Parmarthacha science sobat khup jast jawalcha relationship ahe he Satguru chya pravachan madhun lakshat yete ... and it's revolutionary

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +4

    शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे 💐💐सर्व जिवनविद्या टिमचे खूप खूप कृतज्ञता

  • @poojakam917
    @poojakam917 2 роки тому

    खरंच खूप खूप धन्यवाद सतगुरु.
    1.परंपरा या नावाखाली आपण किती काही करत असतो. खूपच सुंदर मार्गदर्शन
    2. गणपती कधीच बोलत नाही majyasathi उपवास कर. आपण उपवास आपल्या शरीर स्वास्थ साठी केला पाहिजे. ' आधी मन घेई हाती तोच गणराज गणपती ' . आपलं मन आपल्या ताब्यात आलं मग सरवीकडे आनंदच आनंद.
    2.परमेश्वर प्रसन्न होतो. शुभ विचार - आचार-उच्चार- शुभ करावे. Every action is reactions- किर्या तशी प्रतिकिर्या
    3 action करताना सावध. कर्म करताना सावध. म्हणजे reaction तशीच मिळणार. - "सावध तो सुखी"
    4. " दुःखच करण अज्ञान "
    Amrutbol is a Each day development.
    🙏

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली किती छान सांगत आहे परमेश्वर बद्दल तो अनंत कोटी आहे परमेश्वर कशाने प्रसन्न होतो शुभ बोला , शुभ करा, शुभ विचार करा , आपण जे काही करतो ते निसर्ग नियम नुसार आपल्या reaction मिळते

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 2 роки тому

    शुभ चींतावे शूभ इच्छा वे वचनी शुभ बोलावे शुभ कर्मंच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे अप्रतीम मार्गदर्शन thank you so much 🙏

  • @aakrutikadam895
    @aakrutikadam895 2 роки тому +3

    खूप छान प्रवचन
    आपले विचार कसे असावेत
    Thanku so mach

  • @shaileshandha3486
    @shaileshandha3486 2 роки тому

    Pai kutubana koti koti vandhan ,shubh wichar chinthan shubh bolane hich davachi Puja archa ahe dhanyvad mauli mai dada,vaini 🙏🙏🙏

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 роки тому

    What is good ? That which is as per nature is good... जीवनविद्या सांगते परमेश्वर प्रसन्न व्हायला पाहिजे असेल तर शुभ चिंतन करा, शुभ इच्छा करा, शुभ बोला व शुभ कर्म करा व आपल्या जीवनाचे सोने करा. धन्यवाद माऊली... औरंगाबाद

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 2 роки тому +3

    शुभ चिंतावे, शुभ इचछावे, शुभ बोलावे, शुभ करावे. हयाने परमेश्वर प्रसन्ना होतो.

  • @sanjanavirkud3150
    @sanjanavirkud3150 2 роки тому +1

    Shubh chitale,shubh bolave, shubh echave,shubh karave ya chaar machine chalu theva.khup sundar tumche jivan hoiel.Thank you Sadguru.

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 2 роки тому

    तुम्ही इतरांचे भले कराल तर भल होईल ,तुम्ही इतरांचे वाटोळे केले तर वाटोळे च होणार .जीवन जगणे कला शिकवत आहेत सद्गुरू माऊली 🙏🙏thank you so much 🙏 excellent margadarshn

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 роки тому +3

    🙏🏻देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत👏🏻

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 роки тому +2

    इतरांबद्दल चांगले विचार का करावेत कारण जीवनविद्या सांगते आपण जे करतो त्याची reaction परमेश्वर कडून मिळत असते. आपण लोकांचे चांगले केले तर आपल्याला चांगलेच मिळणार व लोकांचे वाईट केले तर आपल्याला वाईटच मिळणार... धन्यवाद माऊली

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 роки тому +5

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻

  • @hemangiparab2873
    @hemangiparab2873 2 роки тому

    शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे, सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित सुखी जीवनाची चारोळी, Thanks Sadguru bless all.

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 2 роки тому +2

    परमेश्वर।ची अनंत निर्मीती झाली त्या त माणसाला काडीचही थान नाही. आपण जे करमकांड करतो कुणाचातरी रोजगार चालवीणासाठी.gratitude mauli.

  • @vidyashinde8507
    @vidyashinde8507 2 роки тому +1

    Parmeswar Annant swarup ahe.

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +2

    कर्मकांड करून देव प्नसन्न होत नाही तर शुभचिंतन शुभईच्छा शुभबोला शुभकरा ह्याने तुमचे शुभच होणार याउलट अशुभ केल तर अशुभचहोणार बोलायच ते शुभबोला करायचे तर चांगलेच करायचे इथे सावध राहा सावध तो सुखी

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 10 місяців тому

    Good thoughts good deeds good speak good behaviour good desires love work all are worship of God thanku satguru great philosophy thanku Dada pai family ❤

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 роки тому +1

    That which is in tune with nature is GOOD.

  • @nandabangar380
    @nandabangar380 2 роки тому

    चांगलं काय, वाईट काय, एखादी गोष्ट आपण करतो त्यामागील शास्त्र नेमकं काय हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐका श्री सद्गुरु वामनराव पै यांचे अमृत बोल 🙏🙏

  • @sunitathorat1729
    @sunitathorat1729 2 роки тому +1

    great knowladge

  • @sunitapatil1731
    @sunitapatil1731 2 роки тому +1

    Great pravchan thank you so much mavuli

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +3

    Vitthal vitthal deva

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +2

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏.

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 роки тому +3

    परमेश्वर हा सर्वाथाने, सर्वागाने अनंत infinite आहे. Infinite म्हणजे ज्याला अंत नाही. परमेश्वर समजला नाही तर जीवनाचे पुढचे गणित चुकते...छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली..औरंगाबाद

  • @sanjaygole6745
    @sanjaygole6745 2 роки тому

    संताना सुद्धा परमेश्वर समजला नाही उपास-तापास एकादशी करणे कर्मकांड करणे अभिषेक करणे वर्त वैकल्य करणे याने परमेश्वराला समजून घेता येत नाही यासाठी सद्गुरु सांगतात शुभ चिंतावे शुभेच्छा वे वचनी शुभ बोलावे व इतरांचे भले चिंतावे खूप छान मार्गदर्शन

  • @nehaghag9995
    @nehaghag9995 2 роки тому

    Apratim Pravachan 🙏🙏 shubha bolave chagle vichar karave yatunch apale jeevan Sukhache honar ahe 🙏🙏 Thank you Satguru 🙏🙏Thanks JVM Technical Team 🙏🙏Sarvanachi khup khup krutaynta

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +2

    परमेश्वराचे स्वरूप अनंत आहे हे परमेश्वराचे स्वरूप संतांना खुद परमेश्वराला सुद्धा माहीत नाही अनंत कोटी ब्रम्हांडनायकअसा हा परमेश्वराचा थांगपत्ता नाही त्याच्या अंगातून अनंत निर्मिती होत आहे.

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🌹🌹🌹सर्व जिवनविद्या टिमचे खूप खूप आभार 💐💐💐

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +2

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @jayshreepatil4457
    @jayshreepatil4457 2 роки тому

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक परमेश्वराची ईश्वराची ओळख करून देणारे आणि त्याचा आणि आपला संबंध काय आणि कसा हे सांगणारे एकमेव सद्गुरु.....

  • @ujwaladhenge8469
    @ujwaladhenge8469 2 роки тому +1

    Tumche Divya dyan amala miltay hi amchya sati grand lottery ahe satguu

  • @anitapednekar4389
    @anitapednekar4389 5 місяців тому +1

    God is infinite

  • @ravindrahon2296
    @ravindrahon2296 2 роки тому

    तुझे स्मरण, तुझेच चिंतन, सतकर्मांच्या पुण्य राशी! सद्गुरू! सद्गुरू!

  • @vishakhanarkar8226
    @vishakhanarkar8226 2 роки тому

    Shubha chintave, Shubha bolave, shubha ichhave important in life. Thanks a lot Jeevanvidya M.

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 роки тому

    शुभ विचार,शुभ उच्चार,शुभ आचार करणे म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करणे.परमेश्वर अनंत आहे.त्याची निर्मिती अखंड अनंत आहे त्याच्याकडून ती होते आहे.
    Khupch Sundar apratim margdarshn satguru Thank you so much satguru God bless all.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @shankarphulari7524
      @shankarphulari7524 2 роки тому

      अप्रतिम मार्गदर्शन, जय सदगुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 роки тому +1

    🙏 परमेश्वर कशाने प्रसन्न होतो परम पुज्य तत्वज्ञ श्री सदगुरू वामनराव पै. सांगतात 🌹 शुभचिंतावे🌹 शुभ इच्छावे🌹 वचनी शुभ बोलावे🌹 शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे सोने जीवनाचे🙇🙏🌹🙏

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 2 роки тому +1

    शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे🙏 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @sureshparab5359
    @sureshparab5359 2 роки тому

    शुभ चींतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने यामागच शास्त्र काय आहे सगाताहेत सद्गुरू

  • @shrikantsutar5620
    @shrikantsutar5620 21 день тому +1

    Thanks Sadguru Thanks Jeevanvidhya.

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +2

    देवाचे काहीही नकरता शुभचिंतन शुभकर्म शुभबोला शुभइच्छा कराचार गोष्टीने जीवनाचे सोनं होणार धन्यवाद सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @dayanandkhade2587
    @dayanandkhade2587 2 роки тому +2

    धन्यवाद सदगुरू माऊली 🙏🙏

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf 2 місяці тому

    जय हो सद्गुरू जय जयकार असो जय जीवन विदया❤❤❤❤❤

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +1

    Aapan je kahi karma karto tyala nisargniyamapramane parmeshwarakadun pratisad milto. 👌👌🙏🙏

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 2 роки тому +4

    🙏विठ्ठल विठ्ठल, इतरांबद्दल चांगले विचार केल्याने आपल्या जीवनात काय परीवर्तन होते ते सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरू पै माऊली, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरू🙏🙏

  • @deepashirodkar6630
    @deepashirodkar6630 2 роки тому

    सुंदर प्रवचन अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू खूप खूप आभारी 🙏🙏

  • @mahendraghatol1912
    @mahendraghatol1912 2 роки тому

    He ishavra sarvanch bhal kar.sarvana sukhat thev.sarvanch rakshan kar.🌺🌺🙏🏼🙏🏼

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 2 роки тому +3

    परमेश्वराचे स्वरूप अनंत आहे. हे आतापर्यंत कोणालाही कळले नाही व कळणारही नाही. परमेश्वराच्या अंगातून अनंत ब्रह्मांड निर्माण होतात व विलयाला जातात. त्या ठिकाणी माणसाचे स्थान किती आहे? हे सद्गुरु सांगत आहेत. विठ्ठल विठ्ठल.

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 2 роки тому

    परमेश्वर हा विषय समजून घेणे आवश्यक आहे. पण ते वाटते तितके सोपे नाही. म्हणुन सतत त्याविषयी चिंतन मनन श्रवण करणे आवश्यक आहे.🙏

  • @appaingole5449
    @appaingole5449 2 роки тому

    🌹Ramkrashnahari🌹🌻🌻🌻🌻🌻

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 роки тому +7

    परमेश्वर हा अनंतस्वरुप आहे.हे आतापर्यंत कोणीही सांगितले नाही हे फक्त JV सांगते.Thanks Satguru 🙏🏽