'बतावणी' : लता-लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा/ स्थळ- शिरढोण ( कवठेमहांकाळ-सांगली ) दि १५/०५/२०२२

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 52

  • @ghanshanjadhav3399
    @ghanshanjadhav3399 9 місяців тому +9

    प्रभाकर मामा तुमच्या सारखे कलावंत या पुढे तयार होणे आवश्यक आहे

  • @punjaharinale6583
    @punjaharinale6583 2 роки тому +6

    प्रभाकर दादा शिंदेवाडीकर व लांकताई पाचेगावकर आपला तमाशा खरोखरच पारंपारिक असून जुन्याकाळतील कलाकार डोळ्यापुढे नक्कीच येतात ते म्हणजे संगीतरत्न दत्ता महाडिक, काळू बाळू ,विठाबाई नारायणगावकर,चंद्रकांत ढवळपुरीकर इत्यादी नामवन्त कलाकारांची अदा करी व सादरीकरण आजही डोळ्यांपुढून जात नाही आपण पारंपरिक तमाशा जीववन्त ठेवला आहे त्याबद्दल आपणासर्वाना मनपुर्वक धन्यवाद व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @bhaiyasahebkborse1155
    @bhaiyasahebkborse1155 Рік тому +3

    खुपच छान कलावंत बर्याच दिवसांनी असा भारदस्त आवाज ऐकला धन्यवाद प्रभाकर दादा आणि ताई लयभारी वारेवा कलावंत खूप खूप मोठे व्हा अशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी नमस्कार करुन देवाला विनंती करतो

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 роки тому +4

    जय हरि!
    किर्तन आणि तमाशा यांतील वादयमधील साम्य सांगितले.शिंदेमामा आणि नृत्य साम्राट लंका पाचेगांवकर तमाशा मंडळ बतावणी एकदम झकास झाली.

  • @ranjeetchavan430
    @ranjeetchavan430 Рік тому +2

    काय जबरदस्त आवाज आहे प्रभाकर शिंदेवाडीकरचा वा बालम रुबाब सुदाम भिसे हि विनोदी तिकडी लाजवाब ही कला जिवंत राहिली पाहिजे पिढ्यानपिढ्या

  • @prashantsurya3238
    @prashantsurya3238 2 роки тому +17

    प्रभाकर मामा आणि लंका ताईंची जुगलबंदी तीला तोडच नाही ,माझं वय आज 30 वर्षे आणि मी जवळ जवळ 15 वर्षे झालं प्रभाकर मामा आणि लंका ताईंची आवाज ऐकतोय या आवाजात जादूचा काय वेगळी आहे

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 роки тому +5

    धन्यवाद भिसे मामा शेतकऱ्याची बाजू मांडली खूप खूप अभिनंदन

  • @JitendraGambhire-mv7bb
    @JitendraGambhire-mv7bb Рік тому

    खुप चांगला संदेश दिला.शेतकऱ्याने कमवल तरच नोकरदार जगणार.

  • @ranjeetchavan430
    @ranjeetchavan430 Рік тому

    लता आणि लंका दोघींचाही काळजाचा ठाव घेणारा आवाज अप्रतिम

  • @marutishinde9528
    @marutishinde9528 2 роки тому +3

    फारच छान. आरणगाव. ता.बार्शी. जि.सोलापूर. आमचे.यातेॅला.हाच. तमाशा
    आणणार

  • @parmeshwarjaiswal8339
    @parmeshwarjaiswal8339 10 місяців тому

    एकदम भारी आहे जिथे तिथे लोक कला सादर करून सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभव सादर करून आनंदमनोरंजन करतात

  • @Tanajichauhan-mp3lz
    @Tanajichauhan-mp3lz 8 місяців тому

    पारंपरिक तमाशा आवडला ही कला‌ जपली पाहिजे धन्यवाद

  • @marutishinde9528
    @marutishinde9528 2 роки тому +4

    लकां.ता,ईचा.आवाज.एकच.एक.नबरं.जय.हनुमान

  • @shivlalbarawkar3661
    @shivlalbarawkar3661 Рік тому +1

    एक नंबर सरदार प्रभाकरजी

  • @shyamraobhor247
    @shyamraobhor247 2 роки тому +1

    पारलेकर..सर..व..शिदे..सिहेब..यांचे..अभिनदंन..खूप..छान..बतावणी

  • @alkaadhav4227
    @alkaadhav4227 Рік тому +1

    एक नंबर तमाशा

  • @vidyadharthorat1712
    @vidyadharthorat1712 2 роки тому +2

    Prabhakarji and Lanka Tai great great great

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 2 роки тому +2

    खूप छान तयारी! सर्वच कलाकार जीव तोडून काम करत आहेत.
    पार्लेकर सर आपल्या मुळे आम्हाला ह्या कलेचा आस्वाद घेता येतोय. धन्यवाद.

  • @abasoparase9515
    @abasoparase9515 5 місяців тому

    No 1 tamasha

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 роки тому +2

    बतावणी पारंपरिकरित्या सादर केली

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 роки тому +2

    धमाल.बतावणी

  • @dattuvhanmane8924
    @dattuvhanmane8924 Рік тому

    अतिशय सुंदर लोककला

  • @bapuchormale9242
    @bapuchormale9242 Рік тому +1

    एक नंबर कलाकार प्रभाकर सर

  • @ankushnakhate2678
    @ankushnakhate2678 2 роки тому +4

    राम कृष्ण हरी लताताई लंका ताई

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 2 роки тому +1

    Kharokhar 1no

  • @दिपकखंडागळे
    @दिपकखंडागळे 2 роки тому +2

    नाद खुळा शाहीरी

  • @ankushnakhate2678
    @ankushnakhate2678 2 роки тому +3

    खूप सुंदर

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 2 роки тому +2

    Ekdam zakaass sadrikaran

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 роки тому +1

    ✌️✌️✌️

  • @pintumotakate3806
    @pintumotakate3806 2 роки тому +1

    एक नंबर बतावणी

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 2 роки тому +1

    sundar.paramparyk sadrikaran

  • @dadabarate6263
    @dadabarate6263 Рік тому

    😊😊😢

  • @rajarametame5712
    @rajarametame5712 2 роки тому +3

    सुन्दर प्रस्तुति बतावनी

    • @rajendramore2651
      @rajendramore2651 2 роки тому +1

      अतिशय सुंदर मांडणी ,म्हणणी जणू कला रंगमंचावर अवतरली ,सर्व कलावंत जीव तोडून कला सादर करतात.डॉ. पार्लेकरसर यांचेमुळे ही तमाशारत्ने
      अधिकच नावारूपास येत आहे.तमाशाकलेत जुन्यात सर्वच आहे ,गोडी आहे. ती अधिक वाढविली तर गाणी बंद होतील.श्री प्रभाकरजी आणि लंकाजी
      यांचे कलेस तोड नाही
      राजेंद्र. डी.मोरे
      कलारसिक

  • @maulikadam2098
    @maulikadam2098 2 роки тому +2

    सुंदर प्रभा कर मामा छान लंका ताई

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 роки тому +1

    सुंदर.तमाशा

  • @shyamraobhor247
    @shyamraobhor247 2 роки тому +1

    पारलेकर‌‌‌
    .सर..व..शिदेसाहेशव

  • @marutishinde9528
    @marutishinde9528 2 роки тому +2

    ढोल की.पटू.1.नब र

  • @avinashgadahire4290
    @avinashgadahire4290 2 роки тому +2

    यालाच जातिवंत तमाशा म्हणतात, शाहीर प्रभाकर शिंदेवाडीकर आवाज पहाडी आहे कोरस पण छान लहानपणी अश्या आवाजातील सन(१९७३,१९७४.....) मध्ये ऐकत होतो त्याची आठवण झाली मात्र संगीत मध्ये ढोलकी ची साथ कमी मिळते धोलकीला सराव करून घ्यावा

  • @ranjeetchavan430
    @ranjeetchavan430 Рік тому

    गण गवळण बतावणी तमाशा चा आत्मा

  • @sureshbarwade4827
    @sureshbarwade4827 2 роки тому +1

    प्रभाकर मामांचा नंबर मिळेल का

  • @mangeashsakat
    @mangeashsakat 2 роки тому

    Mast saval jabab sadrekran

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 2 роки тому +3

    भिसे मामा धन्यवाद सोंगड्याने हसल नाही पाहिजे विनोद दमदार होत नाही

  • @ashokadale4914
    @ashokadale4914 2 роки тому +3

    ढोलक्या नवखा आहे,

  • @gurudasdhavan205
    @gurudasdhavan205 2 роки тому +1

    सुंदर तामश

  • @rohidaskoymhale5172
    @rohidaskoymhale5172 2 роки тому +2

    आवाज़ जरा किलयर आसावा

  • @shyamraobhor247
    @shyamraobhor247 2 роки тому +1

    पाले

  • @avinashkhot9793
    @avinashkhot9793 2 роки тому

    gani upload kara ki