महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक जिंकणारा आमदार स्वतःला मैदान मारणारा पैलवान समजत असेल तर... सर्वांनी लक्षात असू द्या... महाराष्टातील राजकारणात एकच वस्ताद आहे आणि ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब...!!! 👑👑👑
तर महाराष्ट्राचा ख-या अर्थाने विकास झाला असता.. देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात असूनही देशाचे पंतप्रधानपद एकदाही महाराष्ट्राच्या वाट्याला आले नाही. .. पवार संरक्षणमंत्री झाले , कृषीमंत्रीही झाले. दोन्ही क्षेत्रांतील या़ंचे योगदान सांगता येणे अवघड आहे.. आयुष्यभर नुसते फोडाफोडीचे राजकारण केले आणि अजूनही चालू आहे.. राष्ट्रवादीची स्थापना करून जवळपास २० वर्षे पूर्ण होत आहेत तरीही स्वतः च्या ताकदीने सरकार स्थापन करता आले नाही.. केजरीवालसारख्या नवख्या माणसाने दिल्लीत स्वतः च्या नव्या पक्षाची स्थापना करून ६७ आमदारांच्या ताकदीने सरकार स्थापन केले..आमचे साहेब कुठे आहेत याचा विचार त्यांनी स्वतःच करून सांगावे की त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?
पवार साहेब नसते तर महाराष्ट्र मध्ये जे MIDC उभी आहे ती नसते it park सहकार शिक्षक यात खुप काय कामे केली आहेत पवार साहेबांचं योगदान महाराष्ट्र साठी खुप आहे पण काय कुत्र्यांना ते दिसुन पण आंधळे आहेत याच सोंग घेतल्यावर काय करणार.. बीजेपी च्या एका सुद्धा माणसाने महाराष्ट्र साठी काय केल ते सांगता येणार नाही
आमचा..स्वाभिमान..शरदराव..पवार..साहेब...खुपच..छान..विश्लेषण..धन्यवाद.
महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक जिंकणारा आमदार स्वतःला मैदान मारणारा पैलवान समजत असेल
तर...
सर्वांनी लक्षात असू द्या...
महाराष्टातील राजकारणात एकच वस्ताद आहे
आणि
ते
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब...!!!
👑👑👑
Madam video khupa chan aahe mala tar aavadla video😊😊😊😊😊
विडीओ खुप छान बनवला आहे .
छान माहीती दिली
धंनवाद खूप छान video
सुदंर माहिती 👌🏻
हिंदुहदयसम्राट आदरणीय राज साहेब ठाकरे
मेल्या नंतर शरद पवार भुत होणार हे लिहून ठेवा.
१२/०९/२१ मुंबई.
THANKS. NICE INFORMATION.
12/09/21 MUMBAI.
आणचा स्वाभिमान शरदचंद्रजी पवार साहेब
अति उत्तम
घोटाळे करण्यात आणि फसवणूक करण्यात चाणक्य ला पण मागं पाडले आहेत साहेबांनी
नीच
आवाज खुप छान आहे तुमचा ❤
सुंदर
Great man.
Nice
Hon.shree Sharad Pawar Saheb is great hero
Maharashtra cha bhamta neta hai ,
शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद
⏰💪✌️👑
मॅडम, तुमचा आवाज खूप छान आणि श्रवणीय आहे
Saheb Premi
Babook 😊
R.R.Aaba. yancha video Pahije
Sir,
Sir kya aap share market kya hai uski puri information ka video bana sakte hai
✌🏻⏰✌🏻
Cmo of Maharashtra
Pawar saheb great
राज ठाकरे पुढील विडीओ
Saheb Naste tr Vat lagli asti Maharashtra chi
शारदाबाई पवार हिडीओ
पाठवा
पवार साहेब
Sharda tai pawar
Book 2024 nantar lihila pahije hote
हीडीओ.टाका
Yesvantrao chavansaheb yanchi mahiti dya.
Aj itki vetshe houn suddha tyach tyach muddywars nivadnuka hotat. Kevadhi mothi uttung pragati maharadhtrachi.
यांनी सलग 5 वर्ष CM पद ची टर्म कधीच पूर्ण केली नाही... यांनी मोठ्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचा पराभव केला
Pawar saheb acha
Pruthviraj BABA yanche babat mahiti havi.
राजसाहेब ठाकरे
JANTA RAJA.
पवार साहेब pm
नामदार बच्चूभाऊ कडु साहेब
Raj saheb thakre
Pannas varsha rajkarnat tikun rahane phar kathin kam aahe.
4वेळा मुख्यमंत्री होते साहेब
Melayanantar tari neet rahatil ka
मोदी साहेब म्हणायचे मी पवार साहेब कळंगे धरून राजकारण शिकलोबारामतीबोलले
Ganesh naik saheb
Ajit dada pawar
Mohite mpatil
R r patil
bachhu kadu saheb
जर पवार साहेब नसले तर महाराष्ट्राच काय झालं असतं?
तर महाराष्ट्राचा ख-या अर्थाने विकास झाला असता.. देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात असूनही देशाचे पंतप्रधानपद एकदाही महाराष्ट्राच्या वाट्याला आले नाही. .. पवार संरक्षणमंत्री झाले , कृषीमंत्रीही झाले. दोन्ही क्षेत्रांतील या़ंचे योगदान सांगता येणे अवघड आहे.. आयुष्यभर नुसते फोडाफोडीचे राजकारण केले आणि अजूनही चालू आहे.. राष्ट्रवादीची स्थापना करून जवळपास २० वर्षे पूर्ण होत आहेत तरीही स्वतः च्या ताकदीने सरकार स्थापन करता आले नाही.. केजरीवालसारख्या नवख्या माणसाने दिल्लीत स्वतः च्या नव्या पक्षाची स्थापना करून ६७ आमदारांच्या ताकदीने सरकार स्थापन केले..आमचे साहेब कुठे आहेत याचा विचार त्यांनी स्वतःच करून सांगावे की त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?
तर महाराष्ट्राचा खुप खुप विकास झाला असता
Ata Maharashtrache project gujrat la challe
पवार साहेब नसते तर महाराष्ट्र मध्ये जे MIDC उभी आहे ती नसते it park सहकार शिक्षक यात खुप काय कामे केली आहेत पवार साहेबांचं योगदान महाराष्ट्र साठी खुप आहे पण काय कुत्र्यांना ते दिसुन पण आंधळे आहेत याच सोंग घेतल्यावर काय करणार.. बीजेपी च्या एका सुद्धा माणसाने महाराष्ट्र साठी काय केल ते सांगता येणार नाही
Third class @@indianculture1333
4 वेळा मुख्यमंत्री पद मिळाले आहे
फक्त एकच शरद पवार.👌🌹
Jatiwadi pawar, lokanche ghar fodaya, Atrpt Atma
मॅडम लिहुन पाठवा
सत्तेत कायम वाटा असणारा हा पक्ष महाराष्ट्रात एकहाती सत्ता का मिळवू शकला नाही?
ua-cam.com/video/vVnXp99n790/v-deo.html
महाराष्ट्र ची खेकडा राजकारणात मुळे
आन्ना हाजारे आत्ता गप्प काय आहेत.या सरकारला प्रश्न का विचारात नाही.....बनवा व्हीडीओ. ...जमेल काय
ऐ बाय तुझे भाषण संपव आणि जनतेला खरं सांग
Nice
घोटाळे करण्यात आणि फसवणूक करण्यात चाणक्य ला पण मागं पाडले आहेत साहेबांनी