@@amolkhajekar3765 महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सिंह हत्ती सर्व काही म्हणजे वंदनीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानलाही खुल्लम खुल्ला आव्हान देत असत पण हे महाशय आबू आझमीला देखील आवाज देवू शकत नाहीत. पोटावळे पत्रकार लाल करतात
बाप हा बापच असतो, राजकारणातील बापमाणूस पवार साहेब आहेत, राजकारणात त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही, निःपक्षपातीपणे सर्वाना हे माहित आहे की पवार साहेबांकडे जी प्रतिभा आहे ती इतर कोणाकडे नाही.
शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांचे आम्ही जेष्ठ नागरिक मोठ्या अभिमानाने आमचा जेष्ठ नागरिक कायमच पवार साहेबाना मानतो, आजपर्यंत अनेक जन साहेबाचे विरोधात गेले,पण आम्ही पवार साहेबांना मानणारा जेष्ठ नागरिक,आमचा बालपणापासून ज्याला आपला नेता मानतो , तो आजचा जेष्ठ नागरिक वारकरी आहे, पवार साहेब आमचा जेष्ठ नागरिक वारकरी, राम राम,,, आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा,,,
वस्ताद सगळेच डाव शिकवतो असं नाही...
एक डाव राखुन ठेवताेच.... 💪🏻⏰⏰💪🏻
आधारवड साहेब...
सदैव साहेबांसाेबत.... ✌🏻⏰
या माणसाकडे एवढी ऊर्जा येते कुठून. एक असामान्य वयकतीमतव. 🙏🙏🙏
सगळ्या पैलवानांचा वस्ताद महाराष्ट्राचा ढाण्या वाघ फक्त पवार साहेब....
Only pawar sheb
Bala saheb thakre
अजित दादा बोले होते नागपूरच पार्सल नागपूरला पाठवा ते झाले
@@amolkhajekar3765 महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सिंह हत्ती सर्व काही म्हणजे वंदनीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानलाही खुल्लम खुल्ला आव्हान देत असत पण हे महाशय आबू आझमीला देखील आवाज देवू शकत नाहीत. पोटावळे पत्रकार लाल करतात
नादच खुळा पवार साहेबांचा फक्त राष्ट्रवादी शंभर वर्षे आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
पवार नेहमी बोलायचे, आम्ही विरोधात बसणार, आम्ही विरोधात बसणार... पन देवेंद्र फडणवीस च्या
किंगमेकर
पवार साहेब
साहेबांच्या विचारात राहन,त्यांच्या विचारधारेचे कौशल्य माहिती होणं हा साहेबांच्या कार्यकर्त्यांचा दैव योग. साहेबांना अजून खुप आयुष्य लाभो.
नायक नाही राजकारणातिल बाप माणूस
जाणता राजा शरद पवार king of politics ❣️
दुसरे पवार साहेब आमच्या कर्जत जामखेड मध्ये तयार होत आहेत त्यामुळे मला काळजी नाही
रोहित दादा पवार
नागपूरच पार्सल नागपूरला गेले अजित दादा बोले होते
शरद पवार हे पुन्हा होने नाहीत....
Rohit pawar aani shard pawar yachi tulana hone nahi karan aaj rohit dada 33 vashache aahet ya vayat pawar saheb bhutek 3radha maharashtra che cabinet mantri zale hote
या या या आण घ्या बोंकडी
महाराष्ट्र तसेच भारतीय राजकारणातील चाणक्य असे आदरणीय शरद पवार साहेब.😇🙏
भारत ला न लाभलेला सर्वात कार्यक्षम पंतप्रधान 🙏🙏
Khup Hasu yetay🤣🤣🤣🤣🤣
@@PrakashGaikwad0929 ते तर तहहयात फक्त आणि फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत
Pawar is power🙏🙏🙏
आमचे दैवत😊🙏
:').
मी बारामती कर
या महाराष्ट्राचा सहयाद्री चा बुलंद आवाज............
अध्यक्ष महोदय ........
आता तर झोपेतही पैलवान दिसतोय 😄 😄 😄 😄 😄 😄
Adhyaksh mahoday
Balkrishna Alkopcgyug ftdf iugghh 77gf
आदरणीय शरद पवार साहेब. सर्वांवर व सर्व समस्या वर एकमेव रामबाण उपाय, इलाज, उपचार फक्त आदरणीय शरद पवार आणि शरद पवार.
शेतकऱ्यांचे दैवत शरदचंद्रजी पवार साहेब⏰⏰ संपूर्ण कर्जमाफी कराव तर शरद पवार साहेबांनी
Power of the pawar
king of kings sharad pawar.
# साहेब एक आदर्श....
आता ऐकच लक्ष्य...............
भाजप मुक्त महाराष्ट्र.........m
अभिमान वाटतो मला कि मी पवारसाहेबांचा समर्थक आहे.
@pavan kadam ho mala pan
मी पण
आम्ही पण
We too
Me too
।। महाराष्ट्रचा बुलंद आवाज ..शरद पवार.. शरद पवार ।।
। पत्ता करतो गुल ,आमचा नेता पावरफुल ।
Pawar Saheb is Powar.
Pawar Saheb is King of Politics.
Jai Maharashtra.
याला म्हणतात पहेलवान
तेरे हर वार पे पलटवार हूँ में युहिं नहीं कहलाता शरद पवार हूँ में...✌🏻👑🔥
Bjp जिंकून पण हरली आणि राष्ट्रवादी हरून पण जिंकली,
आलं का लक्षात ED लावणाऱ्यांनो
Aata tar ED la pan lavale sahebanni
Sahebani ed cha mudda janeevpurvak laun darala ani bjp cha aahakaar sampavila
King is always King........
Only Sharad Pawar Saheb......
हैदराबादच्या निजामाने थ
@@balasosargar4247 ml za
@@balasosargar4247 का दुखलं होय
बाप हा बापच असतो, राजकारणातील बापमाणूस पवार साहेब आहेत, राजकारणात
त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही, निःपक्षपातीपणे सर्वाना हे माहित आहे की पवार साहेबांकडे जी प्रतिभा आहे ती इतर कोणाकडे नाही.
नांवाप्रमाणे सर्वसामान्यांचे (साहेब) नव्हे तर प्रत्येकाच्या कुटुंबातीलचं ज्येष्ठ मार्गदर्शकच व आपुलकी,प्रेम असणारे कुटुंबातीलच एक सदस्य वाटतात....।।।।
किंगमेकर पवार साहेब तुमच्या कार्याला सलाम
असामान्य व्यक्तिमत्व
पवार साहेब,🙏🌹
राजकारणातला भीष्म पितामह...👍💪💪💪💪💪💪💪💪💪
Pawar Saheb politics mdhle Dhoni ahet ❤️
आमचा गर्व आहे .साहेब 🙏🙏
आमचे साहेब.... आहेतच भारी....only NCP
INtelligent, Patient and powerful Saheb... we are happy to have leader like you in our Maharashtra State...
Halkyt ghych nhi kayam vajnat 💪💪💪💪
💪☝
King of politics
Pawar Saheb Maratha Strongman ⛳
Bhau Mi pan Maratha aahe Shivaji maharajachya navavar rajkaran kartat he political vale
किंग मेकर आदरणीय साहेब 🙏🙏
जानता राजा शरदचंद्र जी पवार साहेब.
बाप तो बाप च ✌️
साहेब सलाम
पवार साहेबांनी तीन पक्षाचा आब राखला सेनेचा काँग्रेस चा व राषटृवादी चा
अजित पवार बोले होते नागपूरचे पार्सल नागपूरला पाठवा आणि ते पवार साहेबांनी केले दिल्लीत समोर न झुकणारे जाणता राजा
शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांचे आम्ही जेष्ठ नागरिक मोठ्या अभिमानाने आमचा जेष्ठ नागरिक कायमच
पवार साहेबाना मानतो,
आजपर्यंत अनेक जन साहेबाचे विरोधात
गेले,पण आम्ही पवार साहेबांना मानणारा जेष्ठ नागरिक,आमचा बालपणापासून ज्याला आपला नेता मानतो , तो आजचा जेष्ठ नागरिक वारकरी आहे,
पवार साहेब आमचा जेष्ठ नागरिक वारकरी, राम राम,,,
आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,
जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा,,,
Saheb tuhumi Maharashtra Cha daivatv 🙏 🙏🙏🙏🙏
शेर की शिकार नाही की जाती एकनिष्ठ पवार साहेब
वाघ तो वाघच पिंजऱ्यात ही वाघ जंगलात ही वाघ (सत्तेतही वाघ बिगर सत्तेतही वाघ )फक्त शरद पवार साहेब.
बाप
King Off Maharashtra Politics
Saheb ♥️
*असामान्य व्यक्तिमत्त्व*
Nice saheb
KINGMAKER OF POLITICAL
Aadarniya saheb...
किंगमेकर जाणते राजे पवार साहेब
The man the power The Sharad Pawar.Great great man
pawar saheb...
King 👑 of king 👑 Pawar saheb 🌍
Ajay Sonawane Nice Program 👌
Only kind pawar saheb ⏰⏰⏰⏰⏰
Power is politics
Only pawar Saheb
अदृश्य हात!
एका दगडात अनेक पक्षी मारले साहेबांनी 😆😆
Thanks Tv9
आमचा नादच करायचा नाही म्हणजेच पवार साहेब
आमचे दैवत...फक्त पवार साहेब...
Father of politics.
Mr . पवार is great politician other then all politicians . he is unique
यशवंतराव चव्हाण यांनी तयार केलेला पैलवान
The Meaning Of Saheb Is Pawar Saheb ❤️💚💛💙🤎💜🧡🖤🤍
POWER OF PAWAR
Janata Raja... We are Proud of you
भविष माझ्या हाती मी प्रचंड आशावादी मी राषट्रवादी
Sharad pawar saheb king 🙏
I support Pawar saheb
Only saheb....
Sharad Pawar king of Maharashtra ❤❤❤❤
Pawar saheb .....✌✌
दैवत 🙏
Shaheb🙏🙏🙏🙏
King Of Maharashtra Politics
इव्हीएम हटाव नंतर कळेल पैलवान कुठे आहेत.
Tha great man
Maharashtra cha Janta Raja.🙏🇪🇺🙏
वयाच्या ऐशी वरशे वयाचा तरुण.
Kingmaker
it's power not a pawar👍👍👍
Ekach saheb Pawarsaheb
The king of politics
Only pawar saheb
Kalali ka pawar chi power 💪💪💪
Boss..
पवार साहेब म्हणजे तेल लावलेला पहेलवान...
कोकणात शरद पवार याना कोणी मानत नाही कारण कोकणात प्रत्येक घरात राजकारणाची जाण असणारे लोक आहेत, कोकणात व्यक्तिपूजेला थारा नाही.
Koknat kombadi chor rane ahe na
वस्ताद पवार साहेब 👌👌❤️
King of Politics
फक्त पवार साहेब आमचे
Pear is our power saheb is great
पवार साहेब...............
Politics king no.1👑
Mattabbar ani murabbi neta...rajkarnatil baap manus king of politics...abasaheb...Maharashtra chi ann baan shaan. .mananiy sharad chandrji pawar..