ग्रामीण भागातील ग्रामीण भाषेचा गोडवा वाढवणारी नितेश बुंधे व टीम यांच्या अभिनयामार्फत बहारदार भानगड या नावाची कलाकृती व त्यातील विषय सुरेख रित्या साकारला आहे. Creative टीम आणि Technical टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉❤❤❤
शाब्बास नित्या भाई आणि ऑल टीम. आपण सर्वांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलाय कि पालघर चे पण कलाकार कमी नाही. जबरदस्त विडिओ आहे. लवकरच येऊ द्या next part 👍
पालघर मधील नितेश बुंधे आणि लक्ष्मी सातवी व भानगड शॉर्ट फिल्म मधील सर्वच कलाकार व्हिडिओ शूट करणारी टीम सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... एक दिवस तुम्ही सर्वात मोठ्या पडद्यावर झळकणार यात शंकाच नाही... 😊🎉❤
जे अपेक्षित होत त्याच्या पेक्षा खूपच सुंदर काम केलंय सर्वांनी, फक्त कलाकारच नाही तर बाकी टीमच सुद्धा काम अप्रतिम आहे.आणि पालघरला अस्या कामाची खरच गरज आहे. खूप खूप अभिनंदन टीम भानगड .
या short film वरून खूप काही शिकायला मिळतं. कारण एकमेकांच्या फॅमिली मधील निर्माण झालेला वाद कसा मिटवला. खूप छान acting aani perfect cameramen ne shoot केलं ❤
आतुरतेने ज्या व्हिडिओची वाट पाहत होतो, अखेर ती शॉर्टफिल्म आज आपल्या सर्वांच्या भेटीला आली, याबद्दल खूप छान वाटलं. पूर्ण शॉर्टफिल्म पाहता आतापर्यंतची परिपूर्ण व्हिडिओ सांगता येईल. यात सर्वकाही आहे. पालघर मधील टॉप तसेच नवखे कलाकार एकत्रित येऊन साकारलेली अफलातून शॉर्टफिल्म. नितेश आणि टीम ने खूप मेहनत घेतली. आम्हाला देखील शॉर्टफिल्मचा हिस्सा होता आला. शूटिंग प्रत्यक्ष बघता आली याबद्दल नितेश आणि टीम चे मनपूर्वक आभार आणि पुढच्या भागासाठी शुभेच्छा ! ❤❤❤❤❤❤❤
पालघर जिल्ह्य़ातील प्रत्येक गोष्ट नितेश बुंधे यांच्यासह अनेक प्रश्न निर्माण होतात नविन Show Comedy Video भानगड show फिल्म एकदम कडक प्रेम लव ईटोरी इस्मात Nitya Nitesh_Bundhe/Laxmi_Satvi/dharma_Belkar/Samu_Tokare/Mahesh_Belkar/sarika_Pachalkar/_Prakash_Belkar/Bharat_guhe/manoj_Belkar/sadu_kaule/_suraj_kaule/Dinesh_Bhoir_/vaibhav_Dapke/rupesh_kadav_mr_alibaba/ Nice Comedy Work All Team Khupach Chan 😊❤😊
एक नंबर स्टोरी आहे...आणि अतिशय चांगली कामगिरी सर्वाची आहे ... पालघर मध्ये सुद्धा आदिवासी कलाकारा मध्ये कमी नाही हे तुम्ही दाखवून दिले आहे. नित्या दा आणि सर्व टीम ला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉 नित्या दा तुम्ही नक्कीच एक दिवसीय मोठ्या पडद्यावर येणार. ❤❤❤..next part नक्की लवकर येऊ दे....
एक नंबर आहेत सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे 👌 खूप छान वाटतला फाहुन एक नंबर❤❤❤ नितेश बूंन्दे काय भारी लिहिलंय एक नंबर अशेच येवून विडियो पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी
सर्व कलाकारांचे जेवढे आभार मानले तेवढे कमीच खूप छान आपल्या नितेश भावा नी आपल्या साठी खूप छान कॉमेडी फिल्म तयार करून दाखवायचं प्रयत्न केले आहे खूप सुंदर पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन दादा
खुपचं छान शॉर्ट फिल्म झालंय ❤❤❤ थोडी इमोशनल थोडी कॉमेडी बघून मज्जा आली🎉👏 सर्वच कलाकार अतिशय छान प्रकारे अभिनय केला आहे 🎉 पुढचा भाग लवकर येऊ द्या नीतेश भाऊ & लक्ष्मी लव्हस्टोरी आधारित ❤❤❤
BEST OF THE ❤ AVORD DHIS VIDEO खूपच छान व्हिडिओ घेउन आलात नितेश दादा ( स्टोरी ॲक्टिंग एडिटिंग music एकदम कडक तूम्ही दाखवल पालघर जील्हा पण कुणा पेक्षा कमी नाही.. असच पालघर जिल्हेचे नाव गाजवत राहू.. ( ♦️मी तुमचाच छोटा भाऊ PANJAJ DHAPASHI ♦️ ) व्हिडिओ खूप आवडला धन्येवाद 🤗 WETING FOR THE NEXT PART 🙏❤️ ♦️🏹 जय आदिवासी जय जोहार 🏹✊✊
Wow !!!! This short film present on going reality...no words to appreciate to all creative members.... absolutely you are smash in make and unique something !! #bless u all squad to next step#💯🤞✨
तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया.... क्या बात है नितेश भाई...स्टोरी डायरेक्शन... सर्वांची ॲक्टिंग लाजवाब...❤❤❤❤❤ एकूणच पुरेपूर अभिनयाचा अर्धा सिनेमा... लवकरच पुढचा भाग येऊ द्या.... म्हणजे सिनेमा पूर्ण होईल... पालघर जिल्ह्यातील सर्वात हिट शॉर्ट फिल्म होईल नितेश भाई... सर्व टीमचे खूप कौतुक... ❤❤❤❤❤ पुढच्या भागासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Its 🔥🔥🔥🔥 bro जबदस्त स्टोरी .सुपर ॲक्टिंग .आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषय आहे ......ह्या sort movie मुळे समाज जागरूकता होऊ शकते खूप काही शिकू शकतो ,जमिनी वरून लहान सहान गोष्टीतून मोठे वाद होतात नंतर त्याचे परिणाम गंभीर असतात सदर विषय घेऊन खूप मस्त सिरीज बनवलाय part one खूप भारी आहे...पळून जाऊ नको आई बाबाच नाव समाजा पुढे खराब होईल हे खूपच महत्त्वाचं वाक्य आहे.. आज कालच्या तरुण मुलांनी कायमच लक्ष्यात ठेवण्यासारखे...मस्त ॲक्टिंग नितेश भाऊ.....good luck for next part 🥳🥳💐🎉
मित्रांनो भानगड भाग - १ ला भरपूर प्रेम द्या🙏 लवकरच भाग - २ घेऊन येत आहोत😊👍
Ho na Second Part chi aaturta vadhali re bhai aata pasunch❤❤❤❤❤❤
Ho dada lokarch ghevun ya
लवकर येऊ दे
मस्त विडीयो आहे
❤
@@Niteshbundhe ok👍
ग्रामीण भागातील ग्रामीण भाषेचा गोडवा वाढवणारी नितेश बुंधे व टीम यांच्या अभिनयामार्फत बहारदार भानगड या नावाची कलाकृती व त्यातील विषय सुरेख रित्या साकारला आहे. Creative टीम आणि Technical टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
🎉❤❤❤
शाब्बास नित्या भाई आणि ऑल टीम. आपण सर्वांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलाय कि पालघर चे पण कलाकार कमी नाही. जबरदस्त विडिओ आहे. लवकरच येऊ द्या next part 👍
Bhai a Marathi bhasa kia?
❤❤❤ आदिवासी यू ट्यूब कलाकार स्टार तर खूप आहेत. पण आपले नितेश बूंधे सारखा कलाकार कोनीच नाही. नितेश बूंधे माझा आवडता आदिवासी कलाकार.❤❤
Yes brow
पालघर मधील नितेश बुंधे आणि लक्ष्मी सातवी व भानगड शॉर्ट फिल्म मधील सर्वच कलाकार व्हिडिओ शूट करणारी टीम सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
एक दिवस तुम्ही सर्वात मोठ्या पडद्यावर झळकणार यात शंकाच नाही... 😊🎉❤
आम्ही रायगड चे आदिवासी पालघर टीम चे मोठ fan आहूत🎉🎉❤❤
खुप खुप सुंदर सर्व कलाकारांची akting आहे दादा,स्टोरी,एडिटिंग,supar आहे 👌👌❤🤗🤗👌👍
नितेश तू खरच एक उत्कृष्ट कलावंत आहे. तू खूपच मोठा अभिनेता नक्कीच होणार
जे अपेक्षित होत त्याच्या पेक्षा खूपच सुंदर काम केलंय सर्वांनी, फक्त कलाकारच नाही तर बाकी टीमच सुद्धा काम अप्रतिम आहे.आणि पालघरला अस्या कामाची खरच गरज आहे. खूप खूप अभिनंदन टीम भानगड .
या short film वरून खूप काही शिकायला मिळतं. कारण एकमेकांच्या फॅमिली मधील निर्माण झालेला वाद कसा मिटवला. खूप छान acting aani perfect cameramen ne shoot केलं ❤
नित्या दा भानगड शॉर्ट मूवी एकदम परफेक्ट आहे सर्व कलाकारांची ऍक्टिंग खूप भारी आहे कॉमेडी लव्ह स्टोरी आणी एडिटिंग पण भारी आहे 🎉🥳🤗
वा खूप मज्जा आली... एक नंबर. .खूपच छान भावांनो ❤❤❤
आतुरतेने ज्या व्हिडिओची वाट पाहत होतो, अखेर ती शॉर्टफिल्म आज आपल्या सर्वांच्या भेटीला आली, याबद्दल खूप छान वाटलं. पूर्ण शॉर्टफिल्म पाहता आतापर्यंतची परिपूर्ण व्हिडिओ सांगता येईल. यात सर्वकाही आहे. पालघर मधील टॉप तसेच नवखे कलाकार एकत्रित येऊन साकारलेली अफलातून शॉर्टफिल्म. नितेश आणि टीम ने खूप मेहनत घेतली. आम्हाला देखील शॉर्टफिल्मचा हिस्सा होता आला. शूटिंग प्रत्यक्ष बघता आली याबद्दल नितेश आणि टीम चे मनपूर्वक आभार आणि पुढच्या भागासाठी शुभेच्छा ! ❤❤❤❤❤❤❤
खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आहे, बघतोय बरं 😅 काय दिसून येतय ह्या व्हिडिओ मध्ये 😍❤
अस वाटते का आजुन पुढे बघत राहावं काय स्टोरी आहे लवकर येवुदे पुढचा भाग लव स्टोरी खूप मस्त आहे आणि हिरोईन पन परफेक्ट आहे सगळ एकदम मस्त आहे 🎉🎉🎉❤❤
❤
Mast bhari 4❤❤❤
खूप छान स्टोरी या व्हिडिओ च्या माध्यमातून बघायला मिळायला ऑल द बेस्ट नितेश आणि टीम अश्याच शॉर्ट फिल्म घेऊन या आणि आमचं मनोरंजन करत रहा ❤❤❤
दुसरा भाग पण लवकरात लवकर येऊ दया
आणि पुढील वाटचाली साठी नितेश बुंधे आणि त्याच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा 🎉
Prathmesh Dada.. videography no.1..nitesh bro script khup Chan jhali Ahe bhava...ajju dada..Editing Akdam khatarnaak...Jay Adivasi Jay johar❤
नित्या ला ऐक गोट सांगू जोडी मस्त आहे तिलाच कर...लगीन
मस्त्त स्टोरी एक नंबर आहे ,,,,,,आतुरता आहे पुढच्या भागाची ,,,,,,❤❤❤❤❤
पालघर जिल्ह्य़ातील प्रत्येक गोष्ट नितेश बुंधे यांच्यासह अनेक प्रश्न निर्माण होतात नविन Show Comedy Video भानगड show फिल्म एकदम कडक प्रेम लव ईटोरी इस्मात Nitya
Nitesh_Bundhe/Laxmi_Satvi/dharma_Belkar/Samu_Tokare/Mahesh_Belkar/sarika_Pachalkar/_Prakash_Belkar/Bharat_guhe/manoj_Belkar/sadu_kaule/_suraj_kaule/Dinesh_Bhoir_/vaibhav_Dapke/rupesh_kadav_mr_alibaba/ Nice Comedy Work All Team Khupach Chan 😊❤😊
एक नंबर स्टोरी आहे...आणि अतिशय चांगली कामगिरी सर्वाची आहे ...
पालघर मध्ये सुद्धा आदिवासी कलाकारा मध्ये कमी नाही हे तुम्ही दाखवून दिले आहे.
नित्या दा आणि सर्व टीम ला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉
नित्या दा तुम्ही नक्कीच एक दिवसीय मोठ्या पडद्यावर येणार. ❤❤❤..next part नक्की लवकर येऊ दे....
पालघर ची No . 1 Short film 🎬
Nitya.... jabardasth..
No:_1 bhangad...tumhi sarv...all cast superb...asach pudhe vadhat ja mitra...jay Aadivasi.
Nitesh Bundhe ek Palghar Chi new Heroine Famous Honar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@rajeshvedaga-wt9oc ho na bhai .....sada kam hay ka aaple Bhai cha sevthi aadivasi ....Jay johar
Fast time very beautiful and lovely .fany video
I hope next part amezing
Best top lack 😊😊
खूप छान नितेश ❤❤❤
दिनेश भोईर सरांची mimicry खूप छान
Next पार्ट लवकर येऊ दया
कोठला र तू😊😊😊😊
मस्त मस्त , एकदम भारी 👏👏👏👌🏻👍🏻
नितेश भाऊ व्हिडिओ शूटिंग एकदम भारी आहे फक्त जरा मोठे पार्ट बनवत जा like, 30,40 min. पालघर लवकरच movie industry कडे जाईल तुमच्यामुळे.👏😊
खुप छान 😊गावाकडील अस्सल तंटा भानगडी अगदीच हुबेहूब सकारण्याचा छान प्रयत्न भोईर सर सर्व टीमचे अभिनंदन. Go Ahead God Bless you 👍😊🌹🌹🌹
खुप छान video आहे ❤🔥
सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👌
एकदम मस्त स्टोरी आहे all टीम कलाकार मस्त ॲक्टिंग केली, लवरच part 2 yevu de nitesh
कोण कोण इंस्टा वर्शी रीलस पाहून आलाय 😅😅
Ho mi bhava😂
एक नंबर आहेत सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे 👌 खूप छान वाटतला फाहुन एक नंबर❤❤❤ नितेश बूंन्दे काय भारी लिहिलंय एक नंबर अशेच येवून विडियो पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी
आता पर्यंतचा सगळ्यात बेस्ट विडिओ❤❤❤❤❤❤
खूपच छान नितेश 👍🏻👍🏻👍🏻 लवकरच दुसरा भाग पण बनवा... त्याच्यामध्ये तुमचा लगीन होईल, ना अलीबाबा बाबा ला वईवर हुकलून आपटा 😂 फार मजा येल पाहायला 😂🤣
सर्व कलाकारांचे जेवढे आभार मानले तेवढे कमीच खूप छान आपल्या नितेश भावा नी आपल्या साठी खूप छान कॉमेडी फिल्म तयार करून दाखवायचं प्रयत्न केले आहे खूप सुंदर पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन दादा
🎉🎉 1 no 🔥🔥 zhali aahe short film 🎥📽️ nitesh Dada ❤❤❤❤ congratulations 👏🎉
खूपच भारी आहे स्टोरी? 🥰❤️❤️prt -2 लवकर येऊदे 🙏🙏🙏🙏
नॅचरल भाषेत 👌👌खुप छान ! सर्व टीम चे खूपखूप अभिनंदन🤝🌹🌹🎧🎧📽️🎬❤️💙
मस्त मस्त मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून शिकण्यासाठी दिल आहे 👍👍नितेश दादा सर्वांनी एक्टिंग मस्त केली आहे 💯💯
खुपचं छान शॉर्ट फिल्म झालंय ❤❤❤ थोडी इमोशनल थोडी कॉमेडी बघून मज्जा आली🎉👏
सर्वच कलाकार अतिशय छान प्रकारे अभिनय केला आहे 🎉
पुढचा भाग लवकर येऊ द्या
नीतेश भाऊ & लक्ष्मी लव्हस्टोरी आधारित ❤❤❤
खुप छान विडियो आहे Congratulations All Team Members ❤
Mast editing baghun
Aani acting baghun dusara part chi vat baghato
Mast aahe......
❤❤❤❤❤❤❤❤❤
लक्ष्मी: त आथां काय घेतली त घेऊंदे, मागेपुढे मानाच त काम येल..😂😂 सगळ्यात funny momem 😂😂😂❤️😂🤣🤣✅🌿
Mala pan toch aavdala re mitara😂😂 barobar ahe ticha
व्हा. खूप सुंदर आपल्या ग्रामीण भागातली जणू काही सत्य परिस्थिती दाखवली आहे. All the best all team members.😊
❤ मस्त आहे..सत्य घटना आहे..
Nest part लवकर येऊदे...
वाह! किती भारी स्टोरी नितेश भाऊ सुपर अक्टिंग👍👍👍
पालघर जिल्यात भारी नितेश भाई 1 नंबर
खूप शान आणि बघायला फार मज्या आली पुढच्या वाट चालीसाठी शुभेच्छा नितेश दादूस आणि टीम 🎉🎉🎉🎉🎉
Ek number story plz. By. Prt 2 लॉकर येवुदे.
Supar nitesh bhai 🎉😂
sagalyani khup changalich mehanat ghetali aahe ❤❤❤❤
part 2 lavkar yeude nitesh bhai
🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂❤❤❤❤❤
Hiii
सैराट मूवी ला मागे टाकतोस की काय नितेस भावा ..
एकच नंबर feel येतोय्
मस्त स्टोरी एक नंबर आहे,,, आतुरता आहे पुढचा भागाची,,,❤❤❤❤
खूपच सुंदर अभिनय, ह्याला बोलतात creativity...🙌🙌
खूप सुंदर नितेश आणि टीम आपल्या ग्रामीण भागातली सत्य परिस्थिती या व्हिडिओद्वारे दाखवली आहे👌👌👌
Thanks....... Nitesh bhava super short flim यांचीच वाट पाहत होतो ❤😂
Super he bhvan ne Sglen ni mast kam kela ahe Nice story nice Editing 10mdun 8👍
Subscribe Kara 🙏
Bhannat film 🎥🎬👀 jhali aahe music videography location acting story direction sagal ekadam mast jhalay❤❤❤❤🎉🎉
Nexr part lokarch yeude khup bhari aahe tumçhi bhangad sagdyanchi acting khup bhari aaahe ❤
Ek nabar Aahe video nitya ❤❤❤
मस्त kadkkkkk ❤❤❤
ek nbr aahe video 👏♥️👍👍
खूपच आवडली स्टोरी खुप भारी ❤😍next part lavkar yevudya👍💯All team congrats💐
😮😮😮😮❤❤❤ 1 NO.
खुपच छान Shoot , Editing , Story Directions , सर्व कलाकारांनी मस्त काम केलं. आतुरता आहे तुमची Next Shortfilm कधी येईल त्याची...❤❤❤
Mast aahe video...nitesh bhai
खरोखर नितेश भावा जी घटना आदिवासीं समाजात होते तीच फीलिंग अनुसार हा विडिओ बनल्या अनुसार धन्यवाद..... 😢❤😊🙏
नितेश बुंधे च्या व्हिडिओ ला डोळे वडकून लाईक 😂❤
खुप भारी विडिओ नितेश भाई चा हृदया ला लावणारा विडिओ आहे 👌👌👌👌👌👌👌👌
Bhari Aahe nitesh dada
BEST OF THE ❤ AVORD DHIS VIDEO
खूपच छान व्हिडिओ घेउन आलात नितेश दादा ( स्टोरी ॲक्टिंग एडिटिंग music एकदम कडक तूम्ही दाखवल पालघर जील्हा पण कुणा पेक्षा कमी नाही.. असच पालघर जिल्हेचे नाव गाजवत राहू.. ( ♦️मी तुमचाच छोटा भाऊ PANJAJ DHAPASHI ♦️ ) व्हिडिओ खूप आवडला धन्येवाद 🤗
WETING FOR THE NEXT PART 🙏❤️
♦️🏹 जय आदिवासी जय जोहार 🏹✊✊
खुप सुदंर नितेंश भाऊ आम्ही तुमचे विडिओ पाहतो आनि काहीतरी तुमच्याकडून शिकतो
Wow !!!! This short film present on going reality...no words to appreciate to all creative members.... absolutely you are smash in make and unique something !! #bless u all squad to next step#💯🤞✨
Ak number bhau Story, acting, ... Mast... ❤❤❤❤🎉🎉 2 bhag lavakaruch yevde.
तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया....
क्या बात है नितेश भाई...स्टोरी डायरेक्शन... सर्वांची ॲक्टिंग लाजवाब...❤❤❤❤❤
एकूणच पुरेपूर अभिनयाचा अर्धा सिनेमा...
लवकरच पुढचा भाग येऊ द्या....
म्हणजे सिनेमा पूर्ण होईल...
पालघर जिल्ह्यातील सर्वात हिट शॉर्ट फिल्म होईल नितेश भाई...
सर्व टीमचे खूप कौतुक...
❤❤❤❤❤
पुढच्या भागासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
भारी 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान पूर्ण टीम लक्ष्मी सातवी आणि अलिबाबा खूप छान काम केलं ❤❤
Jabradat bnvlay ho
एकदम मस्त भानगड आहे लवकरच पुढचा भाग घेऊन या.. आम्हीं वाट पाहत आहेत
सर्वच अप्रतीम.... 💓👌
वा खूप छान नवीन काहीतरी बघायला भेटलं खूप छान स्टॉरी आहे सर्व कलाकारांनी छान काम केले दिनेश सर 🌿🌿🌿जोहार 👌👌
Jabardast story Nitesh Bhai very nice 👍 good work.
Congrats Bhai .🎉🎉
Jabardast nitya video ahe 👌👌
🎉🎉🎉🎉 nice 👍 ek nabar kdk na yar ❤❤❤❤❤
खूप छान आहे लव्ह स्टोरी आणि भानगड कहाणी पुढच्या भागासाठी अभिनंदन
आता समजली असल पालघरची हवा काय आहे लोकांना 😊 नितेश भाई एकच नंबर भाग झाला आहे दूसरा पन लवकर येऊदया...
1nmbar video Aahe nitesh dada 🥳🥳👌👌🎉🎉🥰🥰
Ek number vedio पालघर ची no.1 short film❤❤❤❤❤❤❤
Khup Sundar ❤❤ short film 🎉🎉 Bollywood la Takkar Denari short film ahe 🎉🎉Bhangad 😂😂
नितेश भाई तुला सपोर्ट आहे सगळ्यांचा... ❤❤
खूपच भारी स्टोरी आहे भावा लवकरच भाग 2 घेऊन या सर्व टीमचे मनापासुन आभार्❤❤❤❤
खुप छान विडिओ बनवली आहे 👌👌👌👌👌
Ending is amazing
Pinte + sayle = love ❤
Story unexpected...😊
Kadak na ❤😍
Khupach mast vatli story aani sarvanchi acting.....
Sagalach bhari👌👌👌❤❤❤❤far bes aahe pudhacha bhag lavkar yel asi apeksha❤
खुप छान नितेश दा खुप आवडला फार बेस आहे सगळ्याची एक्टिंग सुपर....लक्ष्मी दीदी मस्त एक्टिंग केली 👌🏻 best ऑफ luck all team
Ek number jodi ahe nitesh bhai tumchi 😇
गावठी भानगड बघून खूप मज्जा आली 🙂 दुसरा भाग लवकर येऊ दे नितेश दादा 🫶❤️❤️❤️❤️
Its 🔥🔥🔥🔥 bro जबदस्त स्टोरी .सुपर ॲक्टिंग .आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषय आहे ......ह्या sort movie मुळे समाज जागरूकता होऊ शकते खूप काही शिकू शकतो ,जमिनी वरून लहान सहान गोष्टीतून मोठे वाद होतात नंतर त्याचे परिणाम गंभीर असतात सदर विषय घेऊन खूप मस्त सिरीज बनवलाय part one खूप भारी आहे...पळून जाऊ नको आई बाबाच नाव समाजा पुढे खराब होईल हे खूपच महत्त्वाचं वाक्य आहे.. आज कालच्या तरुण मुलांनी कायमच लक्ष्यात ठेवण्यासारखे...मस्त ॲक्टिंग नितेश भाऊ.....good luck for next part 🥳🥳💐🎉