खरं सांगायला गेलं तर, वाडघोबाचा अभिनय मला काही जास्त चांगला जमत नाही, बऱ्याच चुका सुद्धा होतात, पण हा माझा एक प्रयत्न आहे, या कॅरेक्टर चा माझा गुरू नेहमी अलिबाबाच असेल, कारण त्याच्या कडून मि खूप काही शिकत आहे, आबाची हुबेहूब नक्कल कोणीच करू शकत नाही alibaba शिवाय...❤ So काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी, Video फक्त मनोरंजनासाठी बघा 😊...THANK YOU & LOVE YOU GUYS ❤❤🫶
जबरदस्त एडिटिंग सुरज.... शूट करतांना मजा आलीच पण त्यापेक्षा जास्त व्हिडिओ बघतांना जास्त हसलो. कंटेड खूप छान होता सोबत जेजे भाई ने मस्त जोर लावलाय. आणि आबा + आबा = सुपरहिट आबा 😃😃😃😃 खरंच लाजबाब व्हिडिओ झालाय. All the best (Mr. Alibaba )
अर वाढगाहो तुम्हाला नाही गाठ्याला रं. फार खोड्याल आहास 😀 फार हसलो. .. रिअल ऍक्टिन्ग. .. अलीबाबा आबा ला तोड नाही. . सुरज तुझे ऍक्टिन्ग आणि कन्टेन्ट ला सलाम भावा ❤ JJ भाऊ सुपर्ब. .. असेच व्हिडिओ येऊ द्या. दिवस भर ची कामा करून सांचे तुमचे व्हिडिओ पहिला कि मूड फ्रेश होतो ❤❤फुल मनोरंजन ❤
दोघेही वाडघो दोघांची ॲक्टिंग अप्रतिम मला आवडलेले डायलॉग 1) डोलेले चर चरा पाणी येत 2) संतोष ची ॲक्टिंग 3) सीताफळ 4) कान फुटेल मी एकटाच हा व्हिडिओ बघून हसत असतो.
खरं सांगायला गेलं तर, वाडघोबाचा अभिनय मला काही जास्त चांगला जमत नाही, बऱ्याच चुका सुद्धा होतात, पण हा माझा एक प्रयत्न आहे, या कॅरेक्टर चा माझा गुरू नेहमी अलिबाबाच असेल, कारण त्याच्या कडून मि खूप काही शिकत आहे, आबाची हुबेहूब नक्कल कोणीच करू शकत नाही alibaba शिवाय...❤ So काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी, Video फक्त मनोरंजनासाठी बघा 😊...THANK YOU & LOVE YOU GUYS ❤❤🫶
नीही, निही, बेस जमत...
Zakkass ❤
अर सुकाल आहा पडेल आमचेकड😂😂😂
जबरदस्त एडिटिंग सुरज.... शूट करतांना मजा आलीच पण त्यापेक्षा जास्त व्हिडिओ बघतांना जास्त हसलो. कंटेड खूप छान होता सोबत जेजे भाई ने मस्त जोर लावलाय. आणि आबा + आबा = सुपरहिट आबा 😃😃😃😃 खरंच लाजबाब व्हिडिओ झालाय. All the best (Mr. Alibaba )
मोबाईल द्या मला खूप विडिओ आवडत आहे आपले
Ål̊i̊b̊åb̊å s̊år̊åk̊h̊å k̊ål̊åk̊år̊ k̊o̊n̊i̊ n̊åh̊i̊
भाई आपका तो जवाब नहीं.l😂😂😂
अर वाढगाहो तुम्हाला नाही गाठ्याला रं. फार खोड्याल आहास 😀 फार हसलो. .. रिअल ऍक्टिन्ग. .. अलीबाबा आबा ला तोड नाही. . सुरज तुझे ऍक्टिन्ग आणि कन्टेन्ट ला सलाम भावा ❤ JJ भाऊ सुपर्ब. .. असेच व्हिडिओ येऊ द्या. दिवस भर ची कामा करून सांचे तुमचे व्हिडिओ पहिला कि मूड फ्रेश होतो ❤❤फुल मनोरंजन ❤
Thank You Bhai ❤️😊
Khup shan video jhalay Suraj bhai❤❤❤
सत्य घटनेवर आधारित 😂😂
खूपच मस्त व्हिडिओ झालंय खूप हसलो 3 वेळा व्हिडिओ बघितला मी😂😂
मस्त व्हिडिओ झालं भाई
😂😂😅😅 alibaba kup bhari video zhalay
अली बाबा शिवाय मजाच वेगळी
खूप भारी आहे ❤❤😂😂😂😂😂
खूप मस्त आहे व्हिडीओ भानगड 3 लवकर 😊😊
Alibaba on fire🔥kdk acting❤same aaba😎
Alibaba chi comedy Ak no vattey..❤😂
Alibaba chi comedy manje 1 number 😂😂😂😂😂❤
Supper comedy 😂😂😂😂
😂🔥🔥
😄😄😄😄😘😘😘
एक नंबर😅😅😅😅 अली बाबा 😅😅😅
💐🙏Kay ekting keliy sarvani khup bhari vatley khup bhari video jhala asesh video aamchya kadhat Raha aamhi aahetach tumchya sapotla, video pahun khup khup hasu aalay aani khup bhari manorajan aamche karta tyabadal khup khup dhanvad 👍👍👌best of Luck Suraj bhava😀😀
अलीबाबा Always Rocks ❤
एकच नंबर मिस्टर अलीबाबा❤
Ek number acting Keli 👍😀😂😂
😂😂😂❤❤❤❤bhari wdhgoba ali baba
हसुन हसुन पागल झालो अली बाबा दोघ पन वाढगाह एक्टिंग भारी 😂😂😂😂
Alibaba jabrdast ababa
काय एक्टिंग आहे... रुपेश ची खरच एक नो ❤❤❤😂😂
Zakkass 👍🧡😂😂😂
एक नंबर जबरदस्त 😂😂
खूप छान विडिओ आहे सत्य घटनेवर आधारित आहे विडिओ 😂😅👍🌿💯
मस्त ❤❤❤
Ek number video Ahe rupesh dada and kuraj dada ha video milion houde 👍👍
खुप छान व्हिडीओ बनविला आहे,भाई.
Mast aahe video 😂😂
अरे तुम्हि त जुने वाढ गाणा दुर केला र भारी कोमेडी आहे😂😂😂😂
❤❤❤
Dusra part lavkar yeude Suraj dada mast aahe video 😂👍👍
Thank You bhai ❤
😂😂👌👌🔥🔥
मस्त आहे व्हिडिओ जुनी आठण आहे वाडगाची आजोबा ची आठवण आली ❤ जय आदिवासी 🙏
Alibabachi acting ek bomber❤
Comedy video 😂😂😂
खूप छान व्हिडिओ झाला आहे
Alibaba हाडाचा कलाकार आहे
अर टावेल सूटल😂
😂😂😂😂😂😂😂😂😅
Last dialogue super 👇
सानचें माझे गुबाबवजतील 😂😂😂
Veri nice
Ek number comedy aaba
Super कॉमेडी ali बाबा 👍👍
😅😅😅😅😅😅😅
😂😂😂🎉🎉
एक नंबर अलीबाबा ऍक्टिग
मस्त आहे विडिओ
Mr Alibaba तुमचे व्हिडिओ न
मला खूप आवडतात
आतापर्यंत 25 वेळा व्हिडिओ बघितला
अलीबाबा 1नंबर ॲक्टिंग आवाज पण भारी, टायमिंग पण जबरदस्त
टॉवेल सुटतो तो सीन मला खूप आवडला हुबेहूब
डोक्यात वाईट विचार आले की हा व्हिडिओ बघावा, माणूस ना फेश होतो.
जागे पणी तर हसतोच पण स्वप्नात पण माणूस खदादून हसल्या शिवाय राहणार नाय अप्रतिम व्हिडिओ ❤
मस्त कॉमेडी ❤
मस्त आहे
मस्त् विडिओ आहे
दोघेही वाडघो दोघांची ॲक्टिंग अप्रतिम
मला आवडलेले डायलॉग
1) डोलेले चर चरा पाणी येत
2) संतोष ची ॲक्टिंग
3) सीताफळ
4) कान फुटेल
मी एकटाच हा व्हिडिओ बघून हसत असतो.
😂😂😂😂😂😂😂
या व्हिडिओ मध्ये आपली अतिथी देवो भव ही संस्कृती दिसते
Supper comedy only mr ali baba
Very nice
1 नंबर
J J comedian ❤❤❤
Very nice❤❤❤
सुरज तुझी ॲक्टिंग नाही बरोबर आजोबाची जमत तुला.
Alibaba chi एकदम परफेक्ट आहे ॲक्टिंग
Ok.. Thank You ❤️😊
Alibaba mast haye
😂😂
Mast comedy aahe Pan suraj Dada riyal aavaj madhe bolala tari chalta
❤❤ 🎉🎉
Nice video
Mast video zala आहे
मस्त रूपेश भावा
मी maswanker
Ek numabar mr. Alibaba suraj bhai 😂😢😮😅
Mr Alibaba hi eating mast avadat
विडिओ त फारूच बेस आहे र हसून हसून 😂 पोट दुखायला लागला, त मी काय सांगताव पोट त दुखवला त आता पोट बेस करायचा विडिओ बनवा.😂😂😂🤩🤩
Ali baba you are great Actor
Suraj dada tu next video madhye towel बदलजोस 😅😅
कॉमेडी विडिओ aahe पण अलीबाबा ची ऐकटींग चागली aahe पण सुरज ऑवर ऐकटींग फार करतो 🥰😜🥰
👍👍👍😂😂😅😅👌👌🥰🥰
😂😅😅
वाडघोबाचा रो अलीबाबा च बेस
पंधरा विस vela video बागीतल मन च bharat nay 😂😂😂😂 doghanchi एक्टिंग भरी आहे
Suraj Ali baba chi copy Karu naku baki mast ❤🎉
अलीबाबा मोबाईल नम पाठवा मला
❤❤❤
😂😂😂
छान विडिओ
Very nice❤❤❤
😂😂