Sujay Vikhe Patil on EVM | सुजय विखेंची ईव्हीएम मायक्रोकंट्रोल वेरिफ़िकेशनची मागणी | SP24 Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2024
  • Sujay Vikhe Patil on EVM | सुजय विखेंची ईव्हीएम मायक्रोकंट्रोल वेरिफ़िकेशनची मागणी | SP24 Taas
    #sp24taas #sujayvikhepatil #nileshlanke #nileshrathavaofficial #निलेश_लंके #marathinews #loksabhaelectionresult #ahmednagar #ahilyanagar #evmmachine #electioncommission

КОМЕНТАРІ • 156

  • @user-bu7uc3ke2s
    @user-bu7uc3ke2s 15 днів тому +33

    विखे साहेब पराभव. कांदा प्रश्न यामुळे झाला आता काय उपयोग पियुष गोयल यांच्यासारखे शेतकरी विरोधी मंत्री याला कारणीभूत आहेत

  • @swapnilkhedkar6033
    @swapnilkhedkar6033 15 днів тому +22

    कार्यकर्त्याला पैसे पाठीमागे मागितले असतील तेव्हा म्हणून, ते तुम्हाला तस म्हणत असतील

  • @dyandeogawari
    @dyandeogawari 14 днів тому +15

    काहीच फरक पडणार नाही विजय तो विजय असतो हार स्वीकारायला पण मोठं मन लागत.. खासदार लंके साहेबच आहेत हे नक्कीच कितीही गौड बंगाल केलं तरी फरक नाही पडणार.. 👌👌

  • @SB-kp2zx
    @SB-kp2zx 15 днів тому +39

    अभिनंदन 🎉🎉 इवीएम वर भाजपा चा आक्षेप 🎉
    सगळ्याच ठिकाणी संशय आहे का ?

  • @user-ng3sl7sl1r
    @user-ng3sl7sl1r 15 днів тому +23

    यशवंतराव गडाख साहेब यांनी बाळासाहेब विखे यांचा पराभव केला होता ना

  • @technicalinfo1319
    @technicalinfo1319 15 днів тому +27

    कार्यकर्त्यांनी पैसे गडाफ केले हे नक्कीच.

  • @kunaltodmal4928
    @kunaltodmal4928 15 днів тому +32

    पैसीचा हिशोब जुळणा वाटत. जिथं १००० लोकांना दिले तिथं ५०० मत पडले. इके भाऊला

    • @jaypatil6739
      @jaypatil6739 14 днів тому +4

      म्हणजे मतदारांनी पैसे यांचे खालले आणि मतदान लंकेना दिले असे म्हणायचे आहे का ?

  • @annasahebwaghe7492
    @annasahebwaghe7492 15 днів тому +21

    तुम्ही मशीन बदले असतील

  • @kunaltodmal4928
    @kunaltodmal4928 15 днів тому +31

    सरळ सरळ सांगा पैसे वाटले तेवढे मत नाही पडले

  • @HaribhauNatak
    @HaribhauNatak 15 днів тому +16

    Sujayaji तुम्ही घरी gelat घरी बसा, तुम्ही tumacha पैसा आता घरी rahudya, janmatacha aadher करा.

  • @tatyawaghmare4476
    @tatyawaghmare4476 15 днів тому +69

    पराभव झाला आहे आता शांत रहा घरी झोपा😂🙏🏻

  • @Rahuljagdhane-pv5ub
    @Rahuljagdhane-pv5ub 15 днів тому +40

    कितीही Evm चेक करा एक मतांनी का होईना लंके साहेबच निवडून येतील

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 15 днів тому +17

    पचन होईना का ..... स्वीकार करा ..

  • @seemanehete9149
    @seemanehete9149 14 днів тому +10

    47 मतांनी पडणारे अमोल कीर्तिकर ची केस अजून निकाली लागली नाही , तू कुठे तुझी अगरबत्ती लावतो 😅😅

    • @vini-ho6ky
      @vini-ho6ky 10 днів тому

      Kirtikar thakre cha aahe BJP cha nhi😂😂

  • @user-xg8do7lq7e
    @user-xg8do7lq7e 15 днів тому +13

    केळ आहे आता 😂

  • @user-yi6pn6lt9n
    @user-yi6pn6lt9n 15 днів тому +11

    वीखे साहेब नगर ची शान होती पन तुमी पार्टी निवड नेत या घडीत तुमची चुक झाली बरेका पन तुमी परत चुकतात उगाच पैसे टाकुन काही एक होनार नाही कदाचीत लंकेसाहेब चेच मत वाडतील कदाचीत पैसे भरले असेलतर परत घेहुंनटाका

    • @jaypatil6739
      @jaypatil6739 14 днів тому +1

      अश्यामुळ विधानसभा पण जाईल हातची कार्यकर्त्यांना वाटेल यांचा आमच्यावर विश्वास नाही मग परत विधानसभेला चितपट व्हाल

  • @shwetapaatil6773
    @shwetapaatil6773 15 днів тому +16

    पराभव हा पराभवच

  • @adityakhakha3370
    @adityakhakha3370 14 днів тому +6

    मुंबई नॉर्थ वेस्टमधील मतमोजणी केंद्रातील फोनचे काय ..जिथे अमोल कीर्तिकर 48 मतांनी पराभूत झाले...हा एक हास्यास्पद नियम आणि निवडणूक आयोगाचा प्रोटोकॉल आहे.

  • @balajitodmal2012
    @balajitodmal2012 15 днів тому +6

    विरोधी पक्षाने बॅलट पेपर वर निवडणुक घेणेची मागणी केली होती . मग ती बरोबर होती का ? सत्ताधारी पक्षाचे उमेदवार पराभूत झाल्यावर इ . उमेदवाराचा पराभव झाल्यावर इ व्ही एम दोषी अस आहे का ? मग बलेट पेपरवर च निवडणुक का घेत नाहीत .

  • @nikhilpachore4159
    @nikhilpachore4159 14 днів тому +9

    18लाख दूध उत्पाकांना वाटा

  • @user-ng3sl7sl1r
    @user-ng3sl7sl1r 15 днів тому +16

    विखे पाटील तुमचा पराभव झाला हे मात्र नक्की यशवंतरावजी गडाख साहेब आणि बाळासाहेब विखे यांची आठवण तुम्ही आज करून दिली

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 15 днів тому +13

    अहमदनगर की अहिल्या नगर निकाल बरोबर आहे.

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 14 днів тому +4

    मागच्या गोष्टीची आठवण झाली आज तुझ्या आजोबांनी हेच केले होते 😂

  • @samarthbhore992
    @samarthbhore992 12 днів тому +1

    जनतेत पाच वर्षे राहिला असतात तर पराभव झालाच नसता.... जनसंपर्क कमी पडला असं माझं मत आहे

  • @itsharshalremix
    @itsharshalremix 14 днів тому +3

    कार्यकर्ते नी पैसे ढापले श्रिगोन्दा कर्जत जामखेड नगर पारनेर

  • @dhanashriraut9543
    @dhanashriraut9543 15 днів тому +7

    Tuza Bap Ati Shana

  • @bhosdattatray8006
    @bhosdattatray8006 14 днів тому +2

    आभिनदंन भारतीय जनता पक्षाचा evm वर आक्षेप.... विधानसभा निवडणूक ही बैलेट पेपर वर करावी....

  • @chetanvarade5662
    @chetanvarade5662 14 днів тому +3

    पिपाणी चे 44000 हजार पण लंके साहेबान कडे येतील

  • @manikraodoke1390
    @manikraodoke1390 15 днів тому +3

    या पेक्षा साहेब दुसरी निवडणुकीत विजयी व्हाल राम कृष्ण हरी

  • @subhashasane4361
    @subhashasane4361 14 днів тому +2

    कार्यकर्ता बदला साहेब, जिल्हा भर अशीच परिस्थिती आहे. 🙏

  • @ijajpathan
    @ijajpathan 13 днів тому +1

    40 मतदान केंद्रावरची चेकिंग नाही तर त्याठिकाणी पैसे वाटायला दिले होते. त्याप्रमाणात मतदान झाले नाही. त्यामुळे कार्यकर्ते यांच्या कडून असं सांगितलं जातं आहे की हे शक्य नाही. काही तरी गडबड वाटते. तुम्ही अजून पैसे भरा फरक पडेल. आम्ही पैसे वाटले आहेत. त्यामुळे मतदान झालं पाहिजे. पण तुमच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटलेच नाही. खिशात घातले आहेत. आणि ज्यांना दिले त्यांनी पैसे घेऊन समोरच्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्यामुळे तुमचा पराभव झाला आहे.

  • @jayhind6037
    @jayhind6037 14 днів тому +2

    आतापर्यंत काँग्रेस आप सपा यांनी रात्रंदिवस evm वर ओरडत होते पण या निवडणुकीत evm बाबत गप्प आहेत
    मग bjp ने evm वर आक्षेप घेतला म्हणून काय झालं

  • @anwarsayyed4594
    @anwarsayyed4594 14 днів тому +3

    आरे सुजय आता घरी मस्त आराम कर रे बाबा,५, वर्ष जनते नि तुला आराम दिला,५, वर्षांचा,,😅😅😅😅😅

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 13 днів тому +1

    भारतातील प्रत्येक मतदार संघातील इ व्ही एम मशिन चेक कराव अथवा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे !

  • @kishormurumkar7214
    @kishormurumkar7214 15 днів тому +5

    कॉटर हानली काय

  • @Dadapapathade-on7bq
    @Dadapapathade-on7bq 15 днів тому +3

    ईव्हीएम मध्ये गडबड झाली उलट झालं

  • @user-yc3bv3xk7j
    @user-yc3bv3xk7j 15 днів тому +12

    अवघड आहे विखे साहेब किती हा लाचार पणा....

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq 13 днів тому

    अहो मतदारांनी मतदान केले आहे त्यांच्या निर्णयाचा स्विकार करा. अन्यथा जिल्हा परिषद मध्ये सुद्धा येऊ देणार नाही

  • @baliramkarle4818
    @baliramkarle4818 14 днів тому +2

    जनतेचा कौल मान्य करून घ्या साहेब

  • @santoshpawar3991
    @santoshpawar3991 13 днів тому +1

    तुमचा कारभार पाहिला आता लोणी जपा

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 15 днів тому +3

    पुन्हा निवडणूक घ्या

  • @haribhaubhagwat8357
    @haribhaubhagwat8357 15 днів тому +6

    वायकर पॅटर्न लागू करण्यात येत आहे. सावधान मविआ.
    (अर्थात निवडणूक आयोगाला दबाव टाकून.) मतदार राजा लक्ष ठेवून आहे.

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 15 днів тому +3

    Very nice dada

  • @user-dq4gl9uu5c
    @user-dq4gl9uu5c 14 днів тому +4

    Radaja vikhe

  • @user-vy7wu4vu1u
    @user-vy7wu4vu1u 14 днів тому +1

    हो बरोबर आहे पैसे माघे मागीतले आहे

  • @user-dq4gl9uu5c
    @user-dq4gl9uu5c 14 днів тому +3

    Modichi evm tapasa

  • @Cdducddu12345
    @Cdducddu12345 14 днів тому +1

    सरकार तुमचं, ईव्हीएम तुमचं, तरी पडले. तरीही evm ची चौकशी?
    लोकांनी दिलेल्या जनमत मान्य करा, जनतेने लोकशाहीची ताकद दाखवून दिली आहे, काम नसेल तर निवडून येत नाही.

  • @Dadapapathade-on7bq
    @Dadapapathade-on7bq 15 днів тому +2

    नीट परीक्षेची चौकशी करा पैसे

  • @dhanajisarvade1403
    @dhanajisarvade1403 14 днів тому +1

    पराभव झाला आहे भारतीय जनता पार्टी हद्दपार केले आहे आता तुम्ही घरी बसावे लागले आहे ..,❤ तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी., शरद पवार साहेब ❤

  • @raghavbhosale4050
    @raghavbhosale4050 10 днів тому +1

    Laaj Vatayala Pahije Ya Vikhela.... Parabhav Manye Hot Nahi Yaal

  • @shivajiberad1162
    @shivajiberad1162 14 днів тому +1

    अहो दादा वाटायला दिलेले पैसे पोहचलेच नाही आता ते मागे घेऊन विधानसभा लढा

  • @shrikantgavhane6390
    @shrikantgavhane6390 13 днів тому

    त्या गावातल्याच कार्यकर्त्यांनी वाटायचे पैसे खिशात घातलेत😂

  • @salimbagwan363
    @salimbagwan363 13 днів тому +1

    देशात परत निवडणुका घ्याव्या लागणार वाटतय 😂

  • @kiranj7171
    @kiranj7171 14 днів тому +1

    कोर्टात निकाल गेल्यावर 5 वर्ष निकाल लागत नसतो

  • @kabirgaikwad454
    @kabirgaikwad454 10 днів тому

    साहेब कायद्याचा वापर करा,

  • @user-vk5zm1zw9r
    @user-vk5zm1zw9r 15 днів тому +3

    Parabhav sahan hoina

  • @ganeshkaware517
    @ganeshkaware517 13 днів тому

    कार्यकर्त्यांनी मोकार पैसे घेतले वाटले पण मतदान झाले नाही म्हणून कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे ही मागणी केली

  • @sanjaywamam9539
    @sanjaywamam9539 15 днів тому +3

    Vikhe patil parabhav Manya kara

  • @user-jz8rt6it7e
    @user-jz8rt6it7e 13 днів тому

    अरे भाऊ तुम्ही अजून सुद्धा दूध अनुदान दिले नाही अजून पण लक्षात येत नाही का आपला पराभव का झाला अन कार्यकर्ते म्हणतात म्हणून मत मोजणी करू म्हणतो

  • @VishwanathKachare-rx5qg
    @VishwanathKachare-rx5qg 13 днів тому

    पैसे वाटप केले पण मतदार यांनी मतदान केले नाही

  • @ShamShinde-go9vo
    @ShamShinde-go9vo 14 днів тому

    Rechecking for loss of Vidhan sabha in Maharashtra for BJP

  • @kvbhise1867
    @kvbhise1867 13 днів тому

    असाच पायंडा पडणार परत रीचेक मागणी वाढणार

  • @Cricketlove-dh6li
    @Cricketlove-dh6li 13 днів тому

    पैसे जास्त वाटले तिथं म्हणून शंका येते सुजय दादा ला.बाकी काही नाय पराभव पचला नाय साहेबाना .सत्ता पाहिजे ह्या लोकांना.अजून विधान सभा येते पैसे तयार ठेवा .आम्ही तुतारी ला मत देऊ बाकी नाय कुणाला

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 13 днів тому

    काही नाही काहीतरी झोल होणार आहे हे नक्की .

  • @Javedshaikh-xh9rs
    @Javedshaikh-xh9rs 14 днів тому +1

    ओन्ली निलेश लंके साहेब च खासदार

  • @user-lw3fz8cc8l
    @user-lw3fz8cc8l 11 днів тому

    साहेब हा तळतळाट आहे.... जनतेचा

  • @santoshn1208
    @santoshn1208 15 днів тому +25

    Are लेका...दुसर्‍यांदा हरण्याची लक्ष्न आहेत तुझी

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 13 днів тому

    पराभव मान्य करायला शिकले पाहिजे.

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq 13 днів тому

    पराभव मान्य करायला शिका. विखे साहेब 😅

  • @chandurayate5452
    @chandurayate5452 13 днів тому

    पराभव सरळ सरळ मान्य करुन घ्या माऊली रडिचा डाव नको😀😀

  • @kailaskolhe2096
    @kailaskolhe2096 14 днів тому +2

    तुम्हाला जनतेनं नाकारलं

  • @uttamsonkamble5576
    @uttamsonkamble5576 14 днів тому +1

    100%EVM मोजा
    5%का?

  • @SureshShelke-mp6jf
    @SureshShelke-mp6jf 10 днів тому

    साहेब नगर जिल्हाचे विभाजन करा

  • @tanishkawaghmare6356
    @tanishkawaghmare6356 14 днів тому +1

    Radka

  • @sandipkale7947
    @sandipkale7947 13 днів тому

    सुजय विखे पराभव मान्य करायला शिका, नाही तरी हि सवय पहिल्या पासून तुमच्यात आहे.

  • @OmkarBiarjadar
    @OmkarBiarjadar 14 днів тому +1

    निलेश लंके

  • @dhondappajirage2432
    @dhondappajirage2432 13 днів тому

    तपासणी होत नाही

  • @user-td8st2pe2o
    @user-td8st2pe2o 15 днів тому +2

    Vikhe satte sivay rahu sakat nahi bjp la mp bogus bivdun anayache ahe

  • @Nitinkasole
    @Nitinkasole 15 днів тому +1

    5 kilo sakhar, 3000 rupaye ek matdar Tari pn 😂😂

  • @sandeeppashankar1097
    @sandeeppashankar1097 11 днів тому

    Bjp ची सेंटिग लावून मत मोजणी करणार,यामुळे विधान सभेला नगरला bjpचा एकहि उमेदवार निवडून येणार नाहि....जर सेंटिग मध्ये मत मोजनी झाली. सामान्य जनतेने लक्षात ठेवा रामकृष्ण हारि आणि वाजवा तुतारी...

  • @vinayakubhe8241
    @vinayakubhe8241 14 днів тому +1

    Br Chek kel Ani tyanch matdan Vadhal tr ajun nav khrab hoeal saheb tumcha

  • @jalindarshinde4508
    @jalindarshinde4508 11 днів тому

    विखेनी प्रत्येक गावातील ज्या ज्या कार्यकर्त्यांकडे सरपंच व इतर मेम्बर लोकांकडे पैसे वाटायला दिले त्या लोकांनी जनतेत एक रुपया पण वाटला नाही.ज्या लोकांकडे वाटायला पैसे आले ते सर्व पैसे स्वतः कडे ठेवले वाटले नाही म्हणून तुम्ही निवडणूक हारलात.

  • @shivajiberad1162
    @shivajiberad1162 14 днів тому

    Ho na पैसे वाटून लोकांनीमते नाही दिले

  • @jayjayram424
    @jayjayram424 12 днів тому

    election commition manage honar ata

  • @ravindrahase3129
    @ravindrahase3129 14 днів тому

    आजोबापासुंची खानदानी परंपरा आहे आपली दादा

  • @kabirgaikwad454
    @kabirgaikwad454 10 днів тому

    विखे हे सुशिक्षित तरुण डॉ आहे

  • @shivray_samrajy1366
    @shivray_samrajy1366 13 днів тому

    पराभव झाला म्हणून रडतय 😅😅

  • @navnathjadhav907
    @navnathjadhav907 14 днів тому

    पराभव पचणी पडत नाही का ?

  • @user-dq4gl9uu5c
    @user-dq4gl9uu5c 14 днів тому +1

    Paisa zasta zala garibana wata

  • @Omsai3210
    @Omsai3210 14 днів тому +1

    पराभव मान्य नाही

  • @dattatraykhuspe9019
    @dattatraykhuspe9019 14 днів тому +2

    आरे तुझै पैसै खाल्ले लेकाच्या आछि मत दिल तूतारीला

  • @user-sqjjjjss
    @user-sqjjjjss 14 днів тому

    Kaise Haraye 😂😂😂😂😂😂😂

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 14 днів тому

    कित्येक वेळा प्रमुख कार्यकर्ते उघडे पडतात, लोक प्रत्यक्ष मतदान काय करतात याचा कांहीं नेम नाही

  • @sandipdesale3409
    @sandipdesale3409 14 днів тому

    आता evm मध्ये फेरफार तुम्हीच करून ठेवलं असेल

  • @NanaParkhee
    @NanaParkhee 11 днів тому

    😂😂😂 पैसे घेऊन तोझी ठोकली बरोबर जनतेने

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 14 днів тому

    बीड येथे परळी तालुक्या तील सुद्धा फेर मतमोजणी घ्यावी

  • @sumitsalunkhe6140
    @sumitsalunkhe6140 14 днів тому +1

    EVM hack kra atta shet😅

  • @sunilgadhave654
    @sunilgadhave654 14 днів тому

    साहेब तुम्हाला यश मिळाले

  • @ganeshgawade1992
    @ganeshgawade1992 15 днів тому +2

    Dusrynda harnar aahe tu

  • @rudrakshgarad181
    @rudrakshgarad181 15 днів тому

    Only sujay dada