विजयराव औटींनी लंकेंना सोडलं नसत पण 'त्या' विषयात विखेंनी अडकवलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • विजयराव औटींनी लंकेंना सोडलं नसत पण 'त्या' विषयात विखेंनी अडकवलं?
    #radhakrushnavikhe #nileshlanke #vijayraoauti #loksabhaelection2024 #bjp

КОМЕНТАРІ • 52

  • @rohankumars3003
    @rohankumars3003 2 місяці тому +41

    लोकांनी समजून घ्या विजय औटी वरवर भाजप ला पाठींबा पण मतदारांनी तुतारी वाजवी

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 2 місяці тому +32

    बीजेपी कडे अडकलेले लोकच जातात सर्वसामान्य जनता बीजेपी कडे नाही

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 2 місяці тому

      Tu mhanje sagal 😂😂😂

  • @shindesunil9816
    @shindesunil9816 2 місяці тому +16

    नेते गेले कायकर्ते नाही

  • @Nayak12396
    @Nayak12396 2 місяці тому +32

    निलेश लंके विखेंचे सगळेच डाव खालसा करत आहेत😂

  • @sonybapujadhav4475
    @sonybapujadhav4475 2 місяці тому +17

    वाजवा तुतारी

  • @pankajlondhe8300
    @pankajlondhe8300 2 місяці тому +12

    वाजवा तुतारी 🎉

    • @anilauti3433
      @anilauti3433 Місяць тому

      मूतारी बाथा

  • @hindiuncut7597
    @hindiuncut7597 2 місяці тому +7

    पाच कोट रुपयात खिसा गरम करून घेतला... माहिती घ्या..

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 2 місяці тому +5

    हे आरोप या पूर्वी का केले नाहीत

  • @harshavardhanmane2576
    @harshavardhanmane2576 2 місяці тому +7

    वामन बाई तेवढं त्या तहसीलदार बाईच प्रकरण काढा बाहेर कशी तिची बदली सत्तेचा वापर करून आदिवासी भागात केली

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 2 місяці тому +3

      नाही कडणार या बायांनी लंके कडून पैसे घेतले आहेत 😂😂😂😂

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 2 місяці тому +4

    विखेच अडकलेले आहेत त्यात सत्तेत राहण्याचा अतिस्वार्थ निर्माण झाला त्यामुळे भाजप आहेत तेथे विजयराव औटीची काय कथा.

  • @bhausahebhingade4799
    @bhausahebhingade4799 2 місяці тому +5

    Nilesh Lank only

  • @sandipdhokale4275
    @sandipdhokale4275 2 місяці тому +5

    6 कोटी रुपयांचे पैकेज मिळाले

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 2 місяці тому +2

    Vijay Auti great person. We support him

  • @kishorewalke3524
    @kishorewalke3524 2 місяці тому +4

    Only Lanke Saheb

  • @sonybapujadhav4475
    @sonybapujadhav4475 2 місяці тому +8

    अडचण आली की बीजेपी

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 26 днів тому +1

    Nasakya लोकांचे हेच काम असते.

  • @ganeshpawar5154
    @ganeshpawar5154 2 місяці тому +4

    Pan janta nahi janar na

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 2 місяці тому +5

    शिवसैनिक विजय औटी साहेबान सोबत आहे खोट्या बातम्या का देता

  • @AmolSonar-xr5kn
    @AmolSonar-xr5kn 2 місяці тому +4

    आपल्याकडे बरीच माहिती आहे पण चुकीची, विजय औटी साहेब हे सरळ मार्गी आहेत. जे योग्य आहे त्यांच्या पाठीशी ठाम असतात.

    • @amp5969
      @amp5969 26 днів тому

      😂😂😂

  • @user-ks1ls8xu2v
    @user-ks1ls8xu2v 2 місяці тому +10

    राष्ट्रवादी कांग्रेस ची पत्रकार

  • @kartikmhase5332
    @kartikmhase5332 2 місяці тому +2

    लोकप्रिय,सुसंस्कृत,अभ्यासू✨
    पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर👍🏻
    लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार🔥
    अ.क्र.०३.डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील🙏🏻
    निशाणी - कमळ🌷
    या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.!😊
    आपला माणूस.! "सुजयदादा"❤️
    कहो दिल से विखे-पाटील फिरसे👑
    अबकी बार ४०० पार🚩

  • @payallondhe7601
    @payallondhe7601 2 місяці тому +5

    एकतर्फी😢 bolnari patrkar...

  • @haribhausobale2676
    @haribhausobale2676 22 дні тому

    Barobar ahe karav Vijay autila jelmadgy jaych navt

  • @shivajiadhav447
    @shivajiadhav447 2 місяці тому +2

    Vijaya lanke kade kahich minus point nahika

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 2 місяці тому

      पैसे मिळतात हिला 😮😮

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y Місяць тому

    विजयराव अमिषाला बळी पडणारे नाहीत.

  • @shivajiadhav447
    @shivajiadhav447 2 місяці тому +2

    Vijaya tu khup ektarfi patrakaar aahe

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql Місяць тому

      तीने लंकेची घेतली आहे 🤪🤪

  • @vijayholkar9637
    @vijayholkar9637 2 місяці тому +4

    Maha Vikas Aaghadichi Agent

  • @shivajiadhav447
    @shivajiadhav447 2 місяці тому +1

    Vijaya lanke ne parner cha kharach vikas kela ka thrvda sangna

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 2 місяці тому +2

    सुजय दादा विखे पाटील फिक्स खासदार होणार आहे

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 2 місяці тому

    2019 to 2024 la parnar chha vikas zala ka?

  • @vishwanathkolhe9991
    @vishwanathkolhe9991 2 місяці тому +4

    विजयराव याच बरोबर आहे

  • @pramodgajare5045
    @pramodgajare5045 2 місяці тому

    Auti 2 ch vela amdar hota bai ky pn bolti 😂😂😂😂

  • @ashokvitthalkandekar1793
    @ashokvitthalkandekar1793 2 місяці тому +5

    जनता बाजप बरोबर जाणार सता बाजप ची येणार आहे आणी नगर दक्षिण ला निधी मिळून जर विकास करायचा असेल तर बाजप ला मतदान करणे हेच बरोबर आहे। तस् पण लंके ला मत देऊन आमदार करून तरी काय झालाय विजय राव औटीची काम भरपूर असून पण आपण त्यांना डावलं होत आता बाजप ला मत देण हेच योग्य ठरलं

  • @Ni3.975
    @Ni3.975 2 місяці тому +1

    सगळा मीडिया 😂😂😂😂