मंत्री Sanjay Rathod मोबाईलवर बोलताना दिसले Nana Patole संतापले | SP24 TAAS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मंत्री Sanjay Rathod मोबाईलवर बोलताना दिसले Nana Patole संतापले | SP24 TAAS
    Nana Patole angry on Sanjay Rathod
    विधानसभा पावसाळी अधिवेशनात शेतक-यांच्या विविध प्रश्नावर चर्चा सुरु असताना, नाना पटोले बोलत होते. या दरम्यान मंत्री संजय राठोड मोबाईल वर बोलताना दिसले. यावरुन पटोले संतापले वर मंत्री राठोड यांनी माफी मागावी म्हणून आडून बसले. यावेळी मंत्री राठोड यांनी विदर्भात पाऊस पडत असल्याचा तातडीचा फोन असल्याचा खुलासा केला, मात्र पटोलेच समाधान झाले नाही. माफी मागा तरच चर्चा होणार यावर ते अडून बसले. मात्र विधासभा अध्यक्षांनी वेळ संपल्यानं कामकाड बंद केल.
    follow me other platforms :
    Please visit our website- sp24taas.com/
    For More latest news and Video go to- / sp24taas
    Like us on Facebook page - / sp24taas
    / sp24n
    / sp24taas
    --------------------------------------
    #sp24taas #nanapatole #sanjayrathod #vidhansabhaadhiveshan #shetkari #farmer #vidhansabha #maharashtrapolitics #नानापटोले #संजयराऊत #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #marathibatmya #latestnews

КОМЕНТАРІ • 20

  • @rupeshjadhao4775
    @rupeshjadhao4775 2 місяці тому +8

    पटोले साहेब....आपल बरोबर आहे.. पण एक विचार करा..... तुम्ही जे बोलुन राहिले... संजय राठोड साहेब यांचा अपमान नाही... तुम्ही जास्त तानु नका... जय सेवालाल जय गोर बंजारा...

  • @gorkesulayoutubechannel6145
    @gorkesulayoutubechannel6145 2 місяці тому +10

    अरे नाना दादा गिरी दाखवू नको ते बंजारा चा वाग आहे चिरून कडेल

  • @KhushalRathod-c8y
    @KhushalRathod-c8y 2 місяці тому +5

    काई राठोड साहेब तम तमेन आबेलगस नियम मालाम छेई कुकाई विय आपळो

  • @PawarSagar-qu6ou
    @PawarSagar-qu6ou 2 місяці тому +2

    खूप जास्त ताणू नको पटोले साहेब माहित आहे लोकांना सुद्न्य आहे महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @sharaddeshpande7392
    @sharaddeshpande7392 2 місяці тому +3

    😂😂
    नाना शांत रहा

  • @vaibhavrathod2991
    @vaibhavrathod2991 2 місяці тому +4

    अरे नाना जास्त शहाणा होऊ नको

  • @AjayKumar-zj7je
    @AjayKumar-zj7je 29 днів тому +1

    एखाद्या मुलीचा फोन आला का ?

  • @devisingrathod7207
    @devisingrathod7207 2 місяці тому +1

    अहो पटोले साहेब एवढे तान घेऊ नका काहीच करत नाही शेतकरिंच्या तुमचे घर भरा

  • @vitthalchavan6148
    @vitthalchavan6148 28 днів тому

    जागा ‌गोर बंजारा ‌भावानो‌‌ ह्याना बंजारा ‌समाजाची फक्त ‌मते‌‌ पाहिजे ‌विधान सभेत ‌प्रतीनीधी‌ नको

  • @AjayKumar-zj7je
    @AjayKumar-zj7je 29 днів тому

    पुजा चव्हाण चा आरोपी

  • @rajeshgupta-hb2px
    @rajeshgupta-hb2px 3 місяці тому +4

    हे सभागृह चा अपमान नही आहे का

  • @RajaRathod-dk1fz
    @RajaRathod-dk1fz Місяць тому

    बरोबर आहे साहेब

  • @nishikantlende5789
    @nishikantlende5789 2 місяці тому +2

    ❤ welcome मुख्यमंत्री साहेब नाना ❤

  • @rishikesh445
    @rishikesh445 2 місяці тому +2

    Barobar ahe gabru kontya pu sobat😂 boltoy

  • @ChgenRaut-gu3cg
    @ChgenRaut-gu3cg Місяць тому +1

    नानाभाऊ, जिंदाबाद