कर्जमाफी अपडेट | शेतकऱ्यांनो जागे व्हा | सरकारला धारेवर धरा | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #karjmafi #कर्जमाफी #कर्जमाफी_योजना #karjmafi_yojna #karjmuktiupay #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sarkar #dnyaneshwarkharatpatil #farming #शेतकरी #agriculture #शेतकरी #soybean
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

КОМЕНТАРІ • 377

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 3 місяці тому +84

    राज्यातील सर्व शेतकऱ्या चे कर्ज माफ झाले पाहिजे

  • @parmeshwarkorke3419
    @parmeshwarkorke3419 3 місяці тому +74

    चालू थकित सरसकट सर्व माफी झालीच पाहिजे

  • @dipak3973
    @dipak3973 3 місяці тому +96

    संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे तर भाजप ला मतदान

    • @balajipotdar1891
      @balajipotdar1891 3 місяці тому +2

      पाटील साहेब तुमचे अभिनंदन. खूप तळमळीने शेतकरी वर्गासाठी सतत कार्य करता

    • @mayurshirbhate6618
      @mayurshirbhate6618 3 місяці тому +5

      आम्ही कर्जमाफी केली तरी नाही करणार मतदान भाजपला 😂

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 3 місяці тому +115

    उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्ज माफी चा मुद्दा लावुन धरायला पाहिजे कारण त्यांना लोकसभा निवडनुकीत मतदान केल आहे त्यांनी सर्व खासदार आमदार यांना आदेश द्यायला हवा

    • @BalasahebJadhav-oc4lz
      @BalasahebJadhav-oc4lz 3 місяці тому

      Mudda,laundjara

    • @BalasahebJadhav-oc4lz
      @BalasahebJadhav-oc4lz 3 місяці тому +4

      5:04

    • @bhaskarghayal1087
      @bhaskarghayal1087 3 місяці тому

      शक्य नाही
      उद्धव ठाकरे पण मागणी लावून धरणार नाही कारण त्याचे सरकार आल्यावर त्याला पण कर्जमाफी करता येत नाही

  • @aniljadhav2949
    @aniljadhav2949 3 місяці тому +42

    नुस्ती कर्जमाफी नाहीतर, सरसगट कर्जमाफी हवी अता.

  • @AnantGunjkar
    @AnantGunjkar 3 місяці тому +30

    संपुर्ण कर्जमाफी एकाही शेतकर्‍याने कर्ज भरु नये जो कर्जमाफी शेतमालाला भाव देईल त्यालाच मतदान करा

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 3 місяці тому +24

    खरंच ज्ञानेश्वर खरात तुम्ही खूप महान आहात शेतकऱ्यांचे प्रश्न मंत्र्या पेक्षा आणि आमदारा पेक्षा सोशल मीडियावर आपले खूप फॉलोवर्स आहेत त्यामध्ये सर्व आमदार मंत्री सुद्धा त्यांच्याकडे आपला मेसेज नक्की पोहोचतो

  • @krishna-il7ql
    @krishna-il7ql 3 місяці тому +60

    खरंय भाऊ सत्ताधारी तर सोड विरोधकही कर्ज माफी वर चकार शब्दही काढत नाहीत, म्हणून सत्ताधारी बरोबरच विरोधकांनाही जाब विचारला पाहिजे, नाहीतर मतदानावेळी बघूया

  • @Pralhadmaske-un5in
    @Pralhadmaske-un5in 3 місяці тому +30

    कर्जमाफी झालीच पाहिजे यवतमाळ जिल्हा

  • @vikaspatil3019
    @vikaspatil3019 3 місяці тому +19

    नमस्कार भाऊ आमच्या तालुक्यात आमदार व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
    😢 दादा मी 2017 व 2019 या दोन्ही कर्जमाफी योजना पासून वंचित आहे

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 3 місяці тому +16

    संपूर्ण कर्जमाफी करा सरकारला माझी कळकळीची नम्र विनंती नंतर विधानसभेला गाठ आहेच मग आपल्याशी

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 3 місяці тому +19

    आमचं बॅकेने कर्ज भरून घेतलं दहा टक्के वाढ करून दिले व फार्मवर सहया घेतल्या

  • @gajananjaybhaye615
    @gajananjaybhaye615 3 місяці тому +29

    कर्ज माफ झाले पाहिजेत विधान सभेच्या अगोदर सिंदखेडराजा मतदार संघ

  • @rajulaxmankulwant1774
    @rajulaxmankulwant1774 3 місяці тому +39

    नियमित कर्ज भरनार्यांचे सुद्धा माफ झाले पाहिजे.

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 3 місяці тому +7

    अजित आणि तर्बुज्या कर्जमाफी होऊ देणार नाही लक्षात ठेवा

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 3 місяці тому +11

    भाऊ सरसकट 23 पर्यतचे माफ व्हायला पाहिजे तरच हे सरकार येणार मी वर्धा जिल्हा कारंजा (घाडगे ) येथील रहीवासी भाऊ तुमचे खुप 🙏🙏

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 3 місяці тому +9

    कर्ज माफी झालीच पाहिजे सरसगट

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 3 місяці тому +6

    कर्ज माफी झालीच तर नियमित कर्ज भरणारेंना सुद्धा पैसे परत मिळाले पाहिजेत

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 3 місяці тому +5

    कर्जमाफीची अपडेट घेतल्याबद्दल धन्यवाद

  • @amitkamble6410
    @amitkamble6410 3 місяці тому +7

    नुसती कर्जमाफी नाही 2 लाख 3 लाख कर्जमाफी नको तर सरसकट सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हायला पाहिजे अशी कर्जमाफी व्हायला हवी

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 3 місяці тому +8

    मतदार संघ अमीत झनक साहेब मार्गदर्शन अगदी बरोबर आहे साहेब धन्यवाद

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 3 місяці тому +15

    कर्जमाफी झालीच पाहीजे जय जवान

  • @narayanmaharajwaklekalanki1276
    @narayanmaharajwaklekalanki1276 3 місяці тому +2

    धन्यवाद खरात पाटील.खुप छान व्हिडिओ तयार केला. कर्जमाफीचा. सरसकट कर्ज माफ झाले. तर नियमित कर्ज भरणारांना दिलासा मिळेल. कारण त्यांच्यामुळेच इतरांना पण कर्ज मिळतं. नाही तर जो खरा आहे तो तसाच वंचित राहातो. बुडवणारे पुन्हा कर्ज काढून तयारच होणार. अस नको व्हायला तर सरसकट कर्ज माफी पाहिजे. आणि तेच योग्य आहे . नारायण महाराज वाकळे कळंकीकर जिल्हा संभाजीनगर

  • @deva7662
    @deva7662 3 місяці тому +5

    कर्जमाफि झालीच पाहिजे🎉🎉 विरोधी पक्ष मेला

  • @sanketpuri5025
    @sanketpuri5025 3 місяці тому +4

    संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे तरच शेतकरी तुम्हाला मतदान v करेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कर्जमाफी मुद्दा लोकसभेमध्ये मांडावा ही नम्र विनंती आहे तुमचाच एक सच्चा शिवसैनिक जय हिंद जय महाराष्ट्र साहेब

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स 3 місяці тому +6

    कर्ज माफ झाली पाहिजे शेतकरी खुप दुःखी आहे

  • @dhanchandrasakale1601
    @dhanchandrasakale1601 3 місяці тому +2

    रेगुलर वाल्यांना ठेंगा भेटणार ओके

  • @nageshmohale5184
    @nageshmohale5184 3 місяці тому +9

    विरोधक कर्ज माफी होऊ देत नाही कारण त्यांना माहित आहे कर्जमाफी झाली तर पुन्हा हेच सरकार सत्तेत येईल ते फक्त जनतेला दाखवतात आम्ही शेतकऱ्यासाठी लढतो आहोत

    • @chandanrathod7254
      @chandanrathod7254 3 місяці тому

      हे बरोबर रावं 😂😂😂😂😂😂🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dipakbandal1117
    @dipakbandal1117 3 місяці тому +1

    पुणे जिल्हा बँकेचे नाव Idbi
    मध्यम मुदत कर्ज ५०००००/- आता १८७०००/भरा म्हणत आहेत लोकसभा बारामती मतदार संघ भोर तालुका शेतकऱ्याचे नाव दीपक लक्ष्मण बांदल

  • @shivanandsindur294
    @shivanandsindur294 3 місяці тому +2

    आमच आमदार पडोळकर आहे जतच

  • @yogeshahire392
    @yogeshahire392 3 місяці тому +3

    कर्जमाफी करण्यापेक्षा अल्प भुधारक शेतकऱ्यांना ज्यांच्या घरात कूणीही नोकरदार नसेल अशा शेतकऱ्यांना कमीत-कमी 5000 रू महीना पगार चालू करायला पाहीजे...

  • @anantazatale887
    @anantazatale887 3 місяці тому +3

    धन्यवाद पाटील साहेब तुम्ही शेतकर्यांना खुप सपोर्ट करत आहात. शेतकरी आणि शेतकऱ्यांचे आशिर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी आहेत.

  • @rohitdeshmukh239
    @rohitdeshmukh239 3 місяці тому +2

    शेतकरी कर्जमाफी पुर्ण झाली पाहिजे तर सरकार येईल

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 3 місяці тому +2

    Bhau माझ्या वाले कर्ज रीनीव केले

  • @satishpatilpatil4560
    @satishpatilpatil4560 3 місяці тому

    विरोधी पक्ष आवाज उधावनार नही कर्ण त्याना वतत्त बीजेपी आपन म्हणव आनी यानी जर दिली tar aaple vandhe honar

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 3 місяці тому +2

    आता संपूर्ण कर्जमाफी पाहिजे आयात करून करून पूर्ण शेतमालाचे भाव पाडले या NDA सरकारने त्याचा काही तरी परतावा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 3 місяці тому +2

    विरोधी पक्ष झोपाला आहे का निवडूनूक आल्या वर जाग येते का

  • @vishnubarote507
    @vishnubarote507 3 місяці тому +1

    Bhokaradn santhosh danve 10 arsha jalet

  • @gajananlonsane1061
    @gajananlonsane1061 3 місяці тому +2

    चालू बाकी दार थकबाकीदार या सर्व लाभार्थ्यांना सरसकट कर्जमाफी पाहिजे सतत तीन वर्षापासून सोयाबीन ला भाव नाही

  • @madhukarlanewar6743
    @madhukarlanewar6743 3 місяці тому

    आपल्या गोंदिय जिल्हयात कितीतरी शेतकर्यांनी कर्ज पुणरगठन केलेलीं आहे.

  • @laxmanshelke181
    @laxmanshelke181 3 місяці тому

    प्रायव्हेट बँकेचे सुद्धा कर्जमाफ व्हायला पाहिजे फक्त शेतकऱ्याचं

  • @AyodhyaSanap
    @AyodhyaSanap 3 місяці тому +2

    सरकार मायबाप जोहार रब्बी हंगामातील पीक विमा देणार आहेत कां नाही परभणी जिल्ह्यातील शेतकरी वाट पाहत आहे नसला, द्या चार, ते सांगा

  • @dnyaneshwarnikam5514
    @dnyaneshwarnikam5514 2 місяці тому

    छगन भुजबळ आमदार आहे आमच्याकडे त्याचे लक्ष ओबीसी आरक्षण यावर आहे

  • @SagarChaudhari-pq8ke
    @SagarChaudhari-pq8ke 3 місяці тому

    अकोले तालुका डॉ किरणजी लहामटे साहेब आमदार

  • @sadashivmurudkar2170
    @sadashivmurudkar2170 3 місяці тому

    संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी थकित आणि चालू ही माफ झाली पाहिजे

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 Місяць тому

    आमच्या लाडक्या आमदार साहेबांनी सुध्दा विधान सभेमध्ये कर्ज माफीचा मुद्दा लावून धरला पाहिजे

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 3 місяці тому +1

    भाऊ सरसकट 23 पर्यतचे माफ व्हायला पाहिजे तरच हे सरकार येणार मी वर्धा जिल्हा कारंजा (घाडगे ) येथील रहीवासी भाऊ तुमचे खुप 🙏🙏

    • @kailasgaikwad957
      @kailasgaikwad957 3 місяці тому

      बरोबर आहे भाऊ तुमचे

  • @ShaikhRazik-n4d
    @ShaikhRazik-n4d 3 місяці тому +1

    मी अकोलाहून बालापूर मतदार संघ
    राजीक शेख आमचे आमदार नीतीन देशमुख उद्धव ठाकरे शिवसेना

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 3 місяці тому +1

    रोहीत पवार जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य, कर्ज माफी नाही मतदान नाही,

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 3 місяці тому +1

    जे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल त्यांनाच मतदान करा शेतकरी बांधवांनो 🙏

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 3 місяці тому

    बालचद कनहीराम काळे कोळघर तालुका गंगापूर जिल्हा संभाजी नगर माझ्या कडून जबरदस्त करुन माझ्या नव जुनं पिकं कर्ज करून जबरदस्त घेतला आहे

  • @shivkumartade674
    @shivkumartade674 3 місяці тому

    शेतकरी कर्जमाफी केलीच पाहिजे सरसकट नाहीतर नाहीतर तुमचे सरकार निवडून येणार नाही

  • @dinkarkale5375
    @dinkarkale5375 3 місяці тому

    विधानसभा मतदारसंघ सिल्लोड.मा.अब्दुलसत्तार

  • @vankatpandhare6711
    @vankatpandhare6711 3 місяці тому

    दादा नमस्कार दादा 2008 2009 च्या धरतीवर सरसकट कर्ज माफ करायला पाहिजे आमचे आमदार कार्यसम्राट डॉक्टर तुषार जी राठोड साहेब मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघ

  • @shiv_mavala
    @shiv_mavala 3 місяці тому

    आम्हाला कर्जमाफी नको.. आम्हाला द्या हक्काचा हमीभाव.. घाम गाळून पिकविलेला शेतमाल वाया नाही गेला पाहिजे कधीच.. कर्ज घेतलेले गोरगरीब शेतकरी कमी आहेत पण मोठे शेतकरी जास्त आहेत ज्यांना पुन्हा पुन्हा कर्ज मिळत राहते.. सोसायट्या सिस्टीम नीट काम करत नाही

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 3 місяці тому

    16000/- कोटी चे उदयोगपतीचे कर्जमाफी केली मोदीजींनी..

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 3 місяці тому

    संपूर्ण कर्जमाफी दिली तरस बीजेपी निवडून येणार नाही तर यांचं काय खरं नाही सरकारी येणारच नाही

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 2 місяці тому

    शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली

  • @Ami156.
    @Ami156. 3 місяці тому

    अरे भाऊ 31 मार्च 2024 च्या आत लोकांनी कर्ज भरलेच आहे , आता काय वापस देणार का ? 31 मार्च च्या न भरल्यास बँक व्याज लावत , दोन्ही कडून मरणच आहे ,आता कुण्या शेतकरयांना स्वप्न पडल होत की कर्ज माफी देणार म्हणून , समजा गाजर च निघाल तर तरीही शेतकरीच फसणार

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 3 місяці тому

    भाजपा कर्जमाफी करणार आहे कारण त्यांना माहिती आहे आता शेतकरी वर्ग नाराज आहे म्हणून आपल्यावर त्यामुळे ते करणार

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 3 місяці тому +1

    Bogas nako ❤❤❤

  • @Turukmakto6162
    @Turukmakto6162 3 місяці тому +4

    पिकलेल्या मालाला योग्य दर द्या, कर्ज माफी चि काहीही गरज नाही

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 3 місяці тому

    आम्ही दागिने विकून कर्ज भरलय चुक झाली का❓ माफी मध्ये कर्ज भरणाऱ्या नां सुद्धा सामील केले पाहिजे तरच खरा न्याय होईल

  • @ravish6073
    @ravish6073 3 місяці тому

    नक्की कर्जमाफी मध्ये सरसकट कर्ज माफी म्हणजे काय नुस्त पीक कर्ज, का मध्यम मुदत कर्ज का दीर्घ मुदत कर्ज . का या सगळ्या प्रकारची कर्ज माफ होणार आणि ते झाल तर कधीपासून होणार. कारण २००९ ल कर्ज माफी झाली त्या मध्ये किंवा नंतर झालेली कर्ज माफी पासून किती तरी शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळालेच नाही. यावर पण बोला

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 3 місяці тому

    भाऊ मी जवळ जवळ 7 वर्ष पूर्ण झाले त्यावेळी मी 3लाख चे वर कर्ज घेतलेले होते ते कर्ज थकित आहे पहिली दोन माफी दोन मुख्यमंत्र्यांनी दिली होती त्यात आम्ही 3लखावरचे बसलो नाही त्यात आम्हाला माफी दिली नाही आता ते कर्ज डबल व्याज झाले ते कर्ज कसे माफ करेल सरकार माफी जर 2लाखाची दिली तर बाकी भरता येत नाही काय करावे रिप्लाय द्या सर

  • @ravish6073
    @ravish6073 3 місяці тому

    २००७ चे मध्यम मुदत कर्ज ५६०००/-आहे ते वडिलांनी आम्हला माहित न होत काढलेले आता माहित झाल ते कर्ज माफ होईल का

  • @pundalikpatil3534
    @pundalikpatil3534 3 місяці тому

    Dada chalu sah 2024 -2025 pariyant jevde karj shatkari Aahe ??
    Tevde karj karj purn maaf hone jaruri Aahe ??
    Pura kora uthara 31/3/2025 Akher ??
    Karan Navin shatkari jyani vajjya che paise kadun society regular bharli
    Navin khetali savkarche vyaj bharun dokevarvkarj kele tyache Kay mag ??
    Mhnun sagat sagat Aahe ,,Aata Navin karj ghet lele shatkari sudha purn nil hone jaruri Aahe ??
    Dhanyawad 🙏💐🙏💐
    He fakt majha sati Maharastra purn janteche mat Aahe ??
    1 Amdar 50 koti ghet Aahe tr Yana ,, shatkari per had 2 lakh nahi deu shakat ka ??
    Baherun paise yenara tyacha javad ((GST tax % income tax ed chhapa Mari ,, dream 11 my 11 circle ha sagda Paisa baher jama hote Àahe Sarkar javad ??
    Karj nil karun yani prattek shatkari hecteri 2lakh karj jaruri Aahe tewha to shatkari baherche savkar kadun Paise ghene banth karin ??

  • @SourabhVidhate
    @SourabhVidhate 3 місяці тому

    आमदारलहूकानडेतालुकासिरामपूरजिअ,हमदनगर

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 3 місяці тому

    2023 ला महाराष्ट्र बॅंक मधून कर्ज घेतले आहे भाऊ ते पण भरायचे नाही का

  • @amolrathod6353
    @amolrathod6353 3 місяці тому +3

    Sir sakt jhali pahi je 2024 mdhe karj ghetle tyanch jhali pahije

  • @panditmore6614
    @panditmore6614 3 місяці тому

    कर्ज माफी केली तरच शिन्दे राहतील नाही तर त्यांचा खुट्टा उपटला समजा

  • @Adsod73
    @Adsod73 3 місяці тому

    कर्जमाफी जर केली नाही तर विधानसभा मध्ये त्यांना भोगावे लागेल.

  • @ganeshkakade5778
    @ganeshkakade5778 3 місяці тому +3

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @krishnamalani430
    @krishnamalani430 3 місяці тому

    २ lakh hi maryada nako
    Sampurna kargamaphi havi
    Murtizapur
    Harish pimpla

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 3 місяці тому +1

    चालू कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे

  • @RajeshDeshmukh-rz1vs
    @RajeshDeshmukh-rz1vs 3 місяці тому

    सर.माचे.२०२०मधल.करोना.काळ.मधल.कर्जहाऐ

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 3 місяці тому +1

    Bhawanter yojana suroo karavi karjamafi karavi

  • @sanatmalikwade1462
    @sanatmalikwade1462 3 місяці тому

    Regular dusaryakadun paise gheun karj bharle mhanun chuk Keli ka tyanchpan karj maf zale pahije

  • @arunsarode4848
    @arunsarode4848 3 місяці тому

    लाईट बिल सुधा माफ झाले पाहजे,व शेती ला लाईट नियमित द्यावी ती पण फ्री

  • @govindadrat2567
    @govindadrat2567 3 місяці тому

    Our mla name hon. Ram Satpute and mlc hon.Ranjitsinh mohite patil. Malshiras tahsil.

  • @kiransalunke866
    @kiransalunke866 3 місяці тому

    दिंडोरी नरहरी झिरवाळ ह्या वेळेस असे पण मतदान होणार नाही

  • @sudhirsonnekar6266
    @sudhirsonnekar6266 3 місяці тому +7

    तीन लाख ते पाच लाख पर्यंत कर्जमाफी झाली पाहीजे🌹🌹

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 3 місяці тому

    आधी कर्जमाफी मग मतदान (विधानसभा)100%

  • @parimaljadhao7160
    @parimaljadhao7160 3 місяці тому

    दादा सुक्षमसिंचन अनुदान साठी पण काही तरी बोला हो

  • @bhaktideshpande8415
    @bhaktideshpande8415 3 місяці тому

    Socity che karj bharave lagate ky karan khup tasadi chalu ahe

  • @surajkadam8640
    @surajkadam8640 3 місяці тому

    Jintur vidhansabha 95 mla meghna bordikar

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 3 місяці тому +1

    मी राहुरी तालुका विधान सभे मधून आहे राहुरी विधान सभेचे आमदार प्राजक्त प्रसाद तांपुरे आहेत

  • @mukundnaik5022
    @mukundnaik5022 2 місяці тому

    शेतकऱ्यांनी मोफत अशा प्रकारचे खिरापत वाटण्यापेक्षा लाडकी बहीण आमचे तमकी वाटण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी शेतकऱ्याला कर्ज मुक्त करून त्यांना जीवदान द्यावे परंतु हे सरकार मात्र शेतकऱ्याला काही देऊ शकत नाही शकणार नाही ते शेतकऱ्याचे नाही

  • @HarishchandraChaudhari-pv7tr
    @HarishchandraChaudhari-pv7tr 3 місяці тому +1

    Chimur che Amdar Shri Baantti Bhau Bhagdiya

  • @VandanaBharade
    @VandanaBharade 2 місяці тому

    कर्ज माफी करा नाहीतर बिना सत्तेचे मरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️♥️♥️

  • @yashkishorrokaderokade2095
    @yashkishorrokaderokade2095 3 місяці тому +2

    Ek DP ek Yojana hi band hai chalu Kara

  • @VasantGaikwad-w9j
    @VasantGaikwad-w9j 3 місяці тому

    पाथरी ता शुरेश वडपूरकर ऊठवा आवाज़ कज

  • @pramodkale3391
    @pramodkale3391 3 місяці тому

    मला 2017 आणि 2019 मध्ये पण मला कर्जमाफी मिळाली नाही आता सरकार न नियम व अटी न लावता सरसकट कर्जमाफी करावी

  • @laxmanshelke181
    @laxmanshelke181 3 місяці тому

    सरसकट शेतकऱ्याचा कर्ज माफ करा कोणतेही बँकेचा

  • @sureshjagtap691
    @sureshjagtap691 2 місяці тому

    आमदखक्ष
    बाळा साहेब
    कदम
    कजमाफिझाल
    ‌पा हिजे

  • @bapupathe1227
    @bapupathe1227 3 місяці тому

    कर्जं माफ झाले पाहिजे गंगापुर तालुका

  • @dilipshambharkar1565
    @dilipshambharkar1565 3 місяці тому +1

    तुम्ही म्हणता बरोबर आहे 2018-19 आमचा कर्ज रनिंग होता गव्हर्मेंट 50% कर्ज माफ करतो म्हणून म्हटलं होतं परंतु ते अनुदान द्यायला खूप उशीर लावला अशामध्ये बँकेने व्याज वाढवून ठेवलेला आहे अशामध्ये जे गव्हर्मेंट j50 पर्सेंट कर्जमाफी दिली त्याचा उपयोग काय

  • @uttamraoingole7246
    @uttamraoingole7246 3 місяці тому

    Washim जिल्हा लखन मलिक आमदार

  • @विदर्भशेती
    @विदर्भशेती 3 місяці тому

    दर 5 वर्षानी कर्जमाफी मागने योग्य नहीं

  • @AkshayAthare-zx5rl
    @AkshayAthare-zx5rl 3 місяці тому

    Kahi garaj nahi karja mafi Niryat bandi uthva bondrya chalu kara Aushad ani khadivarti GST band kara