खुप छान माहिती खरात भाऊ,येवढी सविस्तर माहिती कोणीही देऊ शकत नाही, तुम्ही अँग्री कल्चर असल्यामुळे असे शेतकरी हिताचे विडीओ प्रसारीत करणे शक्य आहे, धन्यवाद जी फिर मिलते है,❤,
नमस्कार खरात साहेब आज विगोर कंपनीने नांदेडला कार्यक्रम आयोजित केला होता त्या निमित्ताने तुम्ही नांदेडला आलात आणि तुमची धावती भेट झाली. तुम्हाला भेटुन खुप आनंद झाला. 🙏
सस्नेह नमस्कार पाटील साहेब,आपली माहिती फार छान आहे,तुषार सिंचन योजनेचे अनुदान मागील दीड वर्षा पासून मिळालेले नाही,या वर माहिती देण्याची कृपा करावी ही विनंती.
पाटील सरकार फक्त घरगाली योजना आणण्यात व्यस्त आहे ते रुपया सुद्धा पीकविमा आणि नुकसान भरपाई देवू शकत नाही तारीख पे तारीख देणं सुरू आहे फक्त आता 29सप्टेंबर दिली आहे नंतर 10ऑक्टोंबर दिलं ते हे पैसे 10महिन्यांपासून देत आहे अजून रुपया सुद्धा आला नाही आपलाच एक #शेतकरी पुत्र 😢👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
खरात साहेब तुम्हीं सांगता हे खर हे पंन आपल्या सगळया शेतकरयानी एकजुट होउन हया सरकार ला लोकसभेपेक्षाही जोरदार धक्का देनं गरजेच हे हे सरकार फफ्त शेतकरयाची दिशाभुल करते आनी उद्योग पतीचे चे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते व नुसता घोषणा चा पाउस पाडते
ज्ञानेश्वर भाऊ आपली माहिती नेहमी योग्यच आहे आपल्या आजच्या नांदेड येथील कार्यक्रमा विषय माहिती द्यावी.
खुप छान माहिती खरात भाऊ,येवढी सविस्तर माहिती कोणीही देऊ शकत नाही, तुम्ही अँग्री कल्चर असल्यामुळे असे शेतकरी हिताचे विडीओ प्रसारीत करणे शक्य आहे, धन्यवाद जी फिर मिलते है,❤,
नमस्कार खरात साहेब आज विगोर कंपनीने नांदेडला कार्यक्रम आयोजित केला होता त्या निमित्ताने तुम्ही नांदेडला आलात आणि तुमची धावती भेट झाली. तुम्हाला भेटुन खुप आनंद झाला. 🙏
❤
Thanks ज्ञानेश्वर
धन्य वाद सर आपण खुप छान शेतकरी बांधव याच्या साठी माहिती देण्यात तत्पर राहता खुप शुभेच्छा 🙏
Dhanyawad saheb
छान माहिती दिली भाऊ
खरात साहेब लोकांना खरी माहिती द्या
सस्नेह नमस्कार पाटील साहेब,आपली माहिती फार छान आहे,तुषार सिंचन योजनेचे अनुदान मागील दीड वर्षा पासून मिळालेले नाही,या वर माहिती देण्याची कृपा करावी ही विनंती.
पाटील सरकार फक्त घरगाली योजना आणण्यात व्यस्त आहे ते रुपया सुद्धा पीकविमा आणि नुकसान भरपाई देवू शकत नाही तारीख पे तारीख देणं सुरू आहे फक्त आता 29सप्टेंबर दिली आहे नंतर 10ऑक्टोंबर दिलं ते हे पैसे 10महिन्यांपासून देत आहे अजून रुपया सुद्धा आला नाही आपलाच एक #शेतकरी पुत्र 😢👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
adhar data is not freezed by agriculter officer..... असा मेसेज येतोय या बद्दल बोला
EKYC करणं सगळ्यांनाच अनिवार्य आहे का सर ...
फुले कृपा हे बियाणे कुठे उपलब्ध होईल मी परांडा तालुका जिल्हा धाराशिव चा रहिवाशी आहे
Sir my fast comment
Mala sagacha ahe sir ma epik pahani kela nahi tar mala milar nahi ka pasa sir
favarni lamp kadhi milel
खरंच भाऊ हिंगोली जिल्हा दुष्काळी अनुदान वगळण्यात गेल का काय
छान माहिती दिली भाऊ पण तारीख पे तारीख कागदच कागद लिंक त्याला हे लिंक आता बस झालं बँकेत आले तर घेऊ नाहीतर सरकारला घोडा लावून पाडु 😮
आपली परीस्थिती आपणच बदलू शकतो.फक्त संघटना आणि संप करा .१०एकर असेल तर एकच एकर शेती करा .
offline kase baghayche kase
Detail mahiti dili
खरात साहेब तुम्हीं सांगता हे खर हे पंन आपल्या सगळया शेतकरयानी एकजुट होउन हया सरकार ला लोकसभेपेक्षाही जोरदार धक्का देनं गरजेच हे हे सरकार फफ्त शेतकरयाची दिशाभुल करते आनी उद्योग पतीचे चे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते व नुसता घोषणा चा पाउस पाडते
वा काय माहीती दिली हे माहीतच नव्हतं 😢
ज्यांचे यादीत नावाचं नाही त्यांनी काय करावे किंवा सरकार त्यांना कशी रक्कम पाठवेल
Sir Kyc साईट बंद आहे म्हणत आहेत तर काय करावे
Wait kara
माझे सामायिक क्षेत्र आहे, मला काय करावं लागेल पाटील साहेब
Ram ram patil saheb❤❤
Ram Ram
आज तुम्ही नांदेड ला कपिल देव सर चा प्रोग्रमला आले होता
आज विगोर कंपनीच्या कार्यक्रमाला नांदेडला तुमची उपस्थिती होती, वेळे अभावी आपली भेट झाली नाही पाटील.
मयत व्यक्तींच्या वारसांना अनुदान भेटणार आहे की नाही
Good job sir ji
न.असतो पण तो फोनच उचलत नसेल तर काय करावे
रब्बी चा वीमा नाही भेटत का सर
कृषी सहाय्यक कायम व्यस्त असतात फोन लागत नाही!लागलं तरी नीट संभाषण करत नाहीत.
हा आणखी कृषिमित्र कोण ' कुठे असतो. जिल्ह्याला का राजधानीला
दोन वर्षांपासुन कृषी साहेक गावातच आला नाही
कोणत गाव आहे आपल
@@shekhartapre1054कृषी सहाय्यक फक्त पगार घेण्यासाठी असतात कोणत्याही गावाला कधीही भेट देत नाही ही वास्तविकता आहे.
कृषी सहायक कसा दिसतो ?
फवारणी यंत्र अजून मिळाले नाही, काय करावं
सामायिक क्षेत्र वाल्यांना स्टॅम्प करावा लागेल
सर कृषि मित्र बंद केले शासनाने
👉🏻UID service is not responding 👈🏻
असं येत आहे सर.
फवारणी पंप कधी पर्यंत मिळेल
चिखली तालुका भेटले पंप
उद्या अकोला
जालना मध्ये आज भेटत आहे🎉
Tarikha pe tarikh
Aadhar la mobile number touch lagto
यादि मध्य नाव आहे पण कृषि सहेय्यक फोन उछले नही 2000 लोक आहे इतके फोन उछलना माझ्या लड़ना शक्क्या नही ऐसे उत्तर देते क्या करावा राव
बरोबर आहे
भाऊ काल चिखली मधी होते का
Ho
Ho
घरी न्यायचा विचार होता का.
@@sanjayraghatate8092 का रे भाडखाऊ
@@sanjayraghatate8092 हाव रे शेमण्या
aadhar data is not freezed by agriculture officer असे दाखवते
@@amolbadhe4782 होय माझं पण असच येतय.....काय आहे हे समजेल का
आमचे गावाचे नाव नाही
Aho dada... Nidhi manjur zala ahe... Yala dusr khi krn asu shakte
Pik perach nhi 7/12 wr aamala nhi bhetat..sarkar yeu det nhi aami 100% sarkar padnar
First like
व्हिडिओ संपल्यावर 51 जोड्याच हार शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल❤😅
😂😂@@Harish1999-y1t
1 like