शेतकरी कर्जमाफीवर सरकारची भूमिका काय? | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 425

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 2 місяці тому +213

    कर्जमाफी जर नाही झाली तर शेतकरी अजित दादा शिंदे साहेब फडणवीस साहेब तुमचा टांगा पलटी

  • @pralhadsolanke1957
    @pralhadsolanke1957 2 місяці тому +42

    भाऊ तुमही खरोखर तुमही शेतकरयाची भुमीका मांडली धन्य वाद तुमचा केलेला विडीयो आवडला

  • @anilcheke3734
    @anilcheke3734 2 місяці тому +133

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 2 місяці тому +154

    शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे

  • @aniljadhav2949
    @aniljadhav2949 2 місяці тому +14

    दादा असाच कर्ज माफीचा विषय लावून धरा, शेतकऱ्यांना याची खूप गरज आहे,सर्व शेतकऱ्यांकडून तुमचे मनापासून अभिनंदन.

  • @SubhashKharat-l7r
    @SubhashKharat-l7r 2 місяці тому +25

    खरोखरच खरात भाऊ तुम्ही बरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न बरोबर लावुन धरले आहे खरोखरच शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेच पाहिजे हीच गोष्ट खरी आहे धन्यवाद खरात भाऊ

  • @VijayMane-e9p
    @VijayMane-e9p 2 місяці тому +87

    सरसकट पिक कर्ज माफ करा 2024 पर्यंत चे

  • @pravingurav2458
    @pravingurav2458 2 місяці тому +39

    एकदम बरोबर बोलला भाऊ तुम्ही

  • @dilipshambharkar1565
    @dilipshambharkar1565 2 місяці тому +88

    कर्जमाफी झालीच पाहिजे अगदी बरोबर

  • @JindasBiradar-p8g
    @JindasBiradar-p8g 2 місяці тому +51

    एकदम बरोबर आहे सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी वाह्याला पाहिजे

  • @narayangarud298
    @narayangarud298 2 місяці тому +88

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तरच महायुती सत्तेत नसता फडणवीस ला महाराष्ट्रातील शेतकरी घरी बसवणार हे नक्की😂😂 😂😂😂

  • @sagarnandane6883
    @sagarnandane6883 2 місяці тому +31

    बरोबर शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @madhavjangilwad2656
    @madhavjangilwad2656 2 місяці тому +35

    कर्ज माफी झाली पाहिजे साहेब

  • @Maheshkarde-f5m
    @Maheshkarde-f5m 2 місяці тому +82

    कर्जमाफी नाही झाली तर सरकार चेंज करू

  • @S-a-u-r-a-b-h45
    @S-a-u-r-a-b-h45 2 місяці тому +29

    कर्ज माफी झालीच पाहिजे तरच सरकार यैईल

  • @VikasaPatil-z6r
    @VikasaPatil-z6r 2 місяці тому +42

    सरसकट कर्ज माफी करा

  • @mahendrapatil3119
    @mahendrapatil3119 2 місяці тому +21

    शेतकऱ्यांना कर्जमाफी ही झालीच पाहिजे

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il 2 місяці тому +32

    कर्जमुक्त शेतकरी करा सरकार

  • @manavidinde8391
    @manavidinde8391 2 місяці тому +15

    अगदी बरोबर आहै

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 2 місяці тому +37

    सरकट कर्ज माफी झाली पाहिजे...

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 2 місяці тому +32

    कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर हे सत्ताधारी नकीच घरी बसणार

  • @dadadarekar1985
    @dadadarekar1985 2 місяці тому +31

    कर्जमाफी झाली नाही तर सरकार महायुतीचे येणार नाही

  • @rameshwarshinde3491
    @rameshwarshinde3491 2 місяці тому +16

    महाविकास आघाडी ला आम्ही नक्कीच विजयी करू

  • @hemantsadafale4804
    @hemantsadafale4804 2 місяці тому +41

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 2 місяці тому +17

    कर्ज माफी नाही, तर मतदान नाही

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar 2 місяці тому +15

    आमदाराने आपल्या महिन्याचा पगार कर्ज माफी साठी दिला पाहिजे

  • @prabhugavhad1984
    @prabhugavhad1984 2 місяці тому +47

    कितीही लाडकी बहीण दिली तरी हे सरकार येत नाही हे सरकार जनतेला आळशी बनवत आहे. सरकारने मालाला मोल दिले पाहिजे.

  • @BhagwatYelale
    @BhagwatYelale 2 місяці тому +3

    खूपच छान मुद्दे मांडले साहेब

  • @dineshtale3377
    @dineshtale3377 2 місяці тому +11

    शेतकरी कर्ज माफ झालेच पाहिजे.

  • @SunilTangde-m6i
    @SunilTangde-m6i Місяць тому +2

    खूप छान व्हिडिओ बनवला भावा....अशीच भावना आणि जाणीव शेतकऱ्यांबद्दल कायम राहू द्या ..

  • @KASHINATHSOLANKE-r4h
    @KASHINATHSOLANKE-r4h 2 місяці тому +8

    शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे नुसता भाजपाचा महाराष्ट्रात सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही

  • @dagduvairal7221
    @dagduvairal7221 2 місяці тому +11

    सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @poojakawane9491
    @poojakawane9491 2 місяці тому +6

    Waaaa brother kdk

  • @rushikumarsurayawanshi1715
    @rushikumarsurayawanshi1715 2 місяці тому +2

    🙏🙏दादा आपण दिलेली माहिती अगदी छान आहे, अशीच माहिती नेहमी पुरवावी!🌹🌹

  • @SadanandSuryavanshi-g8y
    @SadanandSuryavanshi-g8y 2 місяці тому +11

    कर्ज़ माफी जाहीर केले पाहिजे सरसकट हो

  • @anil7040-o3r
    @anil7040-o3r 2 місяці тому +1

    धन्यवाद माऊली तुमचे...🙏....अशीच तुमच्या सोशल मीडिया च्या माध्यमातून कर्जमाफी झाली पाहिजे...या साठी जोर लावा....🙏

  • @manoharrokade7982
    @manoharrokade7982 2 місяці тому +3

    एकदम कडक 🙏

  • @SanjayShitole-l4x
    @SanjayShitole-l4x 2 місяці тому +7

    खर बोलता खरात पाटील

  • @dinkarsakhare
    @dinkarsakhare 2 місяці тому +1

    ज्ञानेश्वर खरात भाउ आपण योग्यच बोललात

  • @sanjaylondhe2441
    @sanjaylondhe2441 2 місяці тому +1

    शेतकऱ्यांचा बाजुने भांडणारा भाऊ मनापासून आभार

  • @suhaswable2790
    @suhaswable2790 2 місяці тому +10

    कर्जमाफी दिली नाही तर भाजप कधी सत्य देणार नाही 100% हे सरकार पडणार

  • @AmarAdhao
    @AmarAdhao Місяць тому

    खूप छान मार्गदर्शन केले आहे
    पाटील,,, 🙏🙏

  • @Sarjeraoichake7102
    @Sarjeraoichake7102 2 місяці тому

    भाऊ एक नंबर् विषय घेतला तुम्ही खरच निदर vichar

  • @SakahariBhakad
    @SakahariBhakad 2 місяці тому +1

    कर्ज माफी झालीच पाहिजे
    अभिनंदन खरात साहेब

  • @gsstudy6435
    @gsstudy6435 2 місяці тому +7

    कर्ज माफी साठी आपण ट्विट करू सरकार ला मोदी साहेब यांना सर्व शेतकऱ्यांनी करावे लागेल

  • @VikasaPatil-z6r
    @VikasaPatil-z6r 2 місяці тому +7

    महायुतीला मतदान करायच नाही कोनीही शेतकर्यानो

  • @sunilanuse3395
    @sunilanuse3395 2 місяці тому +9

    आमदार खासदार नोकरदार वर्गाचा पगार कमी करा. कर्ज माफी कीरकोळ आहे.

  • @DhanajiKshirsagar-g1f
    @DhanajiKshirsagar-g1f 2 місяці тому +4

    कर्ज माफ झालच पाहिजे

  • @pramodbhurke3975
    @pramodbhurke3975 2 місяці тому +3

    फुकटच्या सर्व योजना बंद करून शेतकऱ्यांना मदत करायलाच पाहिजे. भारत हा कृषिप्रधान देश आहे . शेतकऱ्यांमुळेच सर्वांचे पोट भरत आहे. आमदार खासदारांचे सर्व भत्ते, पेंशन, विविध प्रकारच्या सोयी सुविधा बंद करा आणि शेतकऱ्यांना मदत करा.

  • @GameStar4038
    @GameStar4038 2 місяці тому +5

    अशा योजना सरकार आणत आह.ज्या गोष्टी ची गरज नाही. त्यामुळे जनता अयदी बनतील.शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे. पोशिंदा उपाशी ठेवाल एक वेळ जमिनी विकुन नौकर बनतील.

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 2 місяці тому +3

    शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @ganeshkakade5778
    @ganeshkakade5778 2 місяці тому +7

    कर्जमाफी केली तरच निवडुन येतील

  • @pravinrupnarayan
    @pravinrupnarayan 2 місяці тому +1

    You are right !
    शेती कर्ज सरसकट माफ करा !
    जय भिम
    जय भारत

  • @ganeshgaykvad6545
    @ganeshgaykvad6545 2 місяці тому +3

    माफी केली पाहिजे

  • @SantoshSuradkar-cn2qy
    @SantoshSuradkar-cn2qy 2 місяці тому

    अगदी बरोबर आहे भाऊ,

  • @mohannawale1482
    @mohannawale1482 Місяць тому +1

    दादा बरोबर आहे मुद्या आपला

  • @marotiraosangnor-cm3lc
    @marotiraosangnor-cm3lc 2 місяці тому +4

    जर सता लागत असेल तर सरकार शेतकऱ्यांचे करज माफी केलीच पाहीजे व उत्पादनां वर आधारीत भाव आणि शेतकऱ्यांचे पिक विमा हे सगळे योजना दिला तरच सरकार सत्तेत येईल नाही तर सरकार पलटी मारणारच? .

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 місяці тому +3

    सरसकट चालू पीक 2023/24 कर्ज माफ करा तरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होईल
    शेतकरी आता पूर्णपणे संकटात आहेत सर्वांना पेन्शन लाभ फुकट देता आणि शेतकरी काबाडकष्ट करून रात्रंदिवस कामं करून मरतोय हे
    कुठल्याही सरकारला कधीच दिसत नाही हे देशातील महाराष्ट्रातील शेतकर्यांचे दुर्दैव

  • @villagestorys160
    @villagestorys160 Місяць тому

    सलाम तुमच्या कार्याला भाऊ धन्यवाद

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 2 місяці тому +6

    शेतकरी मित्रांनो महायुतीला अजिबात मतदान करायचं नाही कापूस सोयाबीन अनुदान अजून दिले नाही

  • @tukaramaghav2938
    @tukaramaghav2938 Місяць тому

    एकच नंबर भावा,,🔥🔥🔥

  • @sandipvdannar-yb5bk
    @sandipvdannar-yb5bk Місяць тому

    नक्कीच दादा कर्ज माफी नाहीतर सरकार पलटी झाली 100% जय जवान जय किसान

  • @kiranpadol7919
    @kiranpadol7919 2 місяці тому +5

    जय जय राम कृष्ण हरी

  • @hausheravdeshamukah9003
    @hausheravdeshamukah9003 2 місяці тому +9

    कर्ज माफी तर महा विकास आघाडी करणार पाडा सरकार आणा नव सरकार

  • @mangeshsatav7036
    @mangeshsatav7036 2 місяці тому +5

    कर्जमाफी जर झाली नाही तर राज्यात सरकार येणे शक्य नाही..फक्त बुलढाणा विधानसभा मध्ये धर्मवीर येतील

  • @DineshPardeshi-q6x
    @DineshPardeshi-q6x 26 днів тому

    सर ऐक दम बरोबर आहे सर

  • @DinkarChavan-u8j
    @DinkarChavan-u8j 2 місяці тому +2

    खर आहे kharat bhau

  • @jayeshpatil3206
    @jayeshpatil3206 2 місяці тому

    आगदीच बरोबर भाऊ

  • @tusharwandhare3774
    @tusharwandhare3774 2 місяці тому +3

    कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर यांना आणखी एकदा आपला इंगा दाखवावा लागेल.

  • @shamkhopde4782
    @shamkhopde4782 2 місяці тому +4

    बाकी सर्व 0000 शुन्य शेतकरी कर्ज माफी झाली च पाहिजे

  • @ghugegovardhan2140
    @ghugegovardhan2140 2 місяці тому

    एकच नंबर प्रश्न विचारले तुम्ही मला सुद्धा हेच म्हणयचे आहे की सरकार जे पाहिजे ते देत नाही आणि ज्या ची गरज नाही ते करत

  • @gajananbhadake8076
    @gajananbhadake8076 2 місяці тому +1

    कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना वाचवा जय किसान

  • @uddhavpimple8264
    @uddhavpimple8264 2 місяці тому +2

    कर्ज माफी झाली पाहिजेत नाहीतर सरकार पडणार

  • @rajubajad744
    @rajubajad744 2 місяці тому +1

    बरोबर आहे दा दा

  • @bhaskarnile889
    @bhaskarnile889 2 місяці тому +1

    बरोबर आहे बरोबर आहे

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 2 місяці тому +6

    सरसगट कर्ज माफी केली तरच महायुतीचा विचार केला जाईल हे अजीत रावांनी ध्यानात ठेवाव . सध्या तुम्ही अर्थमंत्री आहात लाडक्या बहिनीसाठी करोडो रुपयाची तरतुद केली . उदयोग पतीचे करोडो रुपय माफ केले मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही?

  • @avinashdakare1623
    @avinashdakare1623 2 місяці тому +3

    कर्जमाफी जर झाली नाही तर सरकार पुन्हा येणार नाही

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 2 місяці тому +3

    शेतकरी कर्ज माफ करा आणि कायमचे मुख्यमंत्री व्हावे नाही तर काही नाही

  • @sudharshnraut8507
    @sudharshnraut8507 Місяць тому

    बरोबर आहे दादा

  • @Dj.bityaa
    @Dj.bityaa 2 місяці тому +2

    कर्जमाफी शेतकरी अवसेक आहे कारण शेतकरी खूप मोठ्या मोठ्या संकटाला ,आपत्तीला तोंड देत आहे.

  • @mohanjadhav4796
    @mohanjadhav4796 2 місяці тому +5

    कर्ज माफ करा शेतकर्याचे तेलंगणा मध्ये राहुल गांधी च सरकार आहे कर्ज माफ केले.जर ह्या सरकारने कर्ज माफीचा निर्णय नाही केला तर हे सरकार महाराष्ट्रातुन हतपार होईल

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 2 місяці тому +2

    कर्ज माफी दिली नाही तर यांना सुद्धा शेतकरी माफ करणार नाही,

  • @Shivajirao-j2n
    @Shivajirao-j2n 2 місяці тому

    बरोबर आहे

  • @DilipPhadtare-vt3yi
    @DilipPhadtare-vt3yi 2 місяці тому

    खरात सर आम्ही शेतकरी कर्जमाफी साठी तुम्हाला पाठिंबा आहे

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 2 місяці тому +4

    या सरकारने कर्ज माफी केली नाही तर,या सरकारचे टांगा पल्टी,घोडा फरार होईल या विधानसभेलाच.

  • @vaijinathkude9388
    @vaijinathkude9388 2 місяці тому

    अगदी बरोबर भाउ

  • @amolzuge8962
    @amolzuge8962 2 місяці тому

    महाविकास आघाडी आली तर नक्की होणार कर्ज माफी सर्व शेतकरी एकजुटीने महाविकास आघाडी विजयी करा

  • @yashawantaher1349
    @yashawantaher1349 Місяць тому

    कर्जमाफी ही झालीच पाहिजे.

  • @Amolrashinkar-r5u
    @Amolrashinkar-r5u 2 місяці тому +1

    आता महाविकास आघाडी 🌹❤️

  • @rahuldhumal5165
    @rahuldhumal5165 2 місяці тому +1

    नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पण कर्जमाफी मिळायला हवी

  • @PramodThakare-w2w
    @PramodThakare-w2w Місяць тому

    कर्जमाफी ही करायलाच पाहिजे, कारण शेतकरी हा आपल सर्वस्व पणाला लावून शेती करत आहे परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटांत सापडलेला आहे, आता सरकार नेही त्याचा अंत पाहू नये. नाही तर परिणाम वाईट होतील.🙏🙏

  • @gajananbhadake8076
    @gajananbhadake8076 2 місяці тому

    कर्जमाफी करा सरकार वाचवा जय किसान

  • @arunadhao9802
    @arunadhao9802 2 місяці тому

    बरोबर आहे खरात भाऊ

  • @bhalchandrapatil1345
    @bhalchandrapatil1345 2 місяці тому

    बेस्ट अँक्शन दादा

  • @VijayMokle
    @VijayMokle 2 місяці тому

    बरोबर आहे साहेब

  • @adpatil8634
    @adpatil8634 2 місяці тому +3

    कर्जमाफी झाली पाहिजे पण होणार नाही

  • @sachinkhondil2214
    @sachinkhondil2214 Місяць тому

    Barobar aahe

  • @sahebraochitte4147
    @sahebraochitte4147 2 місяці тому +4

    कर्जमाफी झाली नाही तर तीन चाकी रिक्षा पलटी केली जाईल .

  • @nileshchate8057
    @nileshchate8057 2 місяці тому

    एकदम बरोबर

  • @sachinjaiswal8134
    @sachinjaiswal8134 Місяць тому

    Good job 👏👏