औंध मैदानाचा इतिहास केला होता तो बाज्या आणि पिस्तूल V's पुसेगाव चा सुंदर आणि प्रधान यांनी सेमीला समान आणि फायनला पण समान हा इतिहास कोण नाही करू शकत 🙏💪💪💪💪💪🙏💐💐💐
Nice interview 👌🏻 वेगळ्या संस्कृतीतून आलेल्या व्यक्तीने ईथल्या मातीशी समरस होऊन प्रतीवर्षी हे सर्व पुढाकाराने घडवून आणणे खूप कौतुकास्पद आहे !!! Kudos to you Ranisaheb 👍
धन्यवाद दादा आपण खूप सुंदर अशी मुलाखत घेऊन औंध नगरीच्या सर्वेसर्वा सन्माननीय गायत्री देवी पंत प्रतिनिधी राणीसाहेब यांची मुलाखत आम्हाला आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाली
नमस्कार दादा 🙏🙏 अतिशय खेळीमेळीची मुलाखत आपण घेतली आहे. याबद्दल आपले मनःपूर्वक आभार !! तसेच सातासमुद्रापार भारतात येऊन औंध येथे गादी संभाळणारया सौ. राणीसाहेब यांनी सुध्दा कोणताही डामडौल किंवा बडेजाव न करता आपले विचार आणि प्राण्यांविषयी प्रेम व्यक्त केले. आदर वाटला....... Unconditional Love by Pet Animal !! नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली. 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
Sandy भाऊ hats off Very interesting interaction with highnesses of Aundh Empire. Ur Great!!!! Specially hers gratitude towards bail gada malak who loves their's bullock beyond their own life. बकासुर deserved for what she said in her interview ❤❤
मी खुप वेळा मैदानात आलोय पन मला तुम्ही मला कधीच दिसला नाही शेठ कधीच आपली भेट झाली नाही आमच्या गावात येऊन पन तुम्हालाकधी भेटलो नाही मला तुमची भेट घ्यायची आहे तुम्ही खुप 1 नंबर काम करतय sandy शेठ
दादा पुणे जिल्हात घाटामध्ये 4 बैलं मध्ये ज्या शर्यादी होतात त्या शर्यत मध्ये 1 महिला मोलाचं काम करतात त्यांची मुलाखत घ्यावी स्वतः गाडा मालक असून बैल न साठी उत्तम क्वालिटी फीड तयार करतात.
राणी साहेब तुम्ही बकासुराला ईतकी प्रेमाची शाबासकी दिली
एवढे प्रेम मिळाले म्हणजे हिंदकेसरी बकासुरचा विजय झाला
Sandy भाऊ कसे सुचते वेगळे पण तुम्हाला, मुलाखत खुप भारी झाली.🎉🎉
औंध मैदानाचा इतिहास केला होता तो बाज्या आणि पिस्तूल V's पुसेगाव चा सुंदर आणि प्रधान यांनी सेमीला समान आणि फायनला पण समान हा इतिहास कोण नाही करू शकत 🙏💪💪💪💪💪🙏💐💐💐
तोच खरा नाद
ह्याला खरा स्टॅण्डरड पणा म्हणतात मॅम लेडी असून देखील केवढा मोठा गाढा अभ्यास आहे प्राण्यान प्रती खरोखरच वाखानण्या सारखं आहे मुलाखत खूप छान झाली 👌👌👌👍👍👍👍
मॅडम बकासुर च नाव घेतलं खूप छान त्याच्यावर प्रेम दाखवलं
Sarja raja
Nice interview 👌🏻
वेगळ्या संस्कृतीतून आलेल्या व्यक्तीने ईथल्या मातीशी समरस होऊन प्रतीवर्षी हे सर्व पुढाकाराने घडवून आणणे खूप कौतुकास्पद आहे !!! Kudos to you Ranisaheb 👍
लय हुशार आहे भाऊ आपण खुपच छान मुलाखत घेतली ........
धन्यवाद दादा आपण खूप सुंदर अशी मुलाखत घेऊन औंध नगरीच्या सर्वेसर्वा सन्माननीय गायत्री देवी पंत प्रतिनिधी राणीसाहेब यांची मुलाखत आम्हाला आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाली
राणी महाराजांनी औध नगरीत खूप विकास केला आहे
मनापासून धन्यवाद।
नमस्कार दादा 🙏🙏
अतिशय खेळीमेळीची मुलाखत आपण घेतली आहे. याबद्दल आपले मनःपूर्वक आभार !!
तसेच सातासमुद्रापार भारतात येऊन औंध येथे गादी संभाळणारया सौ. राणीसाहेब यांनी सुध्दा कोणताही डामडौल किंवा बडेजाव न करता आपले विचार आणि प्राण्यांविषयी प्रेम व्यक्त केले. आदर वाटला....... Unconditional Love by Pet Animal !!
नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ
पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली.
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
संडी भाऊ एकदा गोरक्षक शिव शंकर यांची मुलाखत घ्या plzzz
पुढच्या वर्षी यापेक्षा ही मोठे मैदान असनार य❤❤❤
वाह वाह क्या बात है वाह क्या बात है एकच नंबर आहे
Bakasur harla tri janteche prem afat aste tyahyavar❤❤❤❤
एकदम मस्त मुलाखत झाली ❤❤❤
मस्त खुप छान मुलाखत सेंडी भाऊ ❤
Sandy भाऊ hats off
Very interesting interaction with highnesses of Aundh Empire.
Ur Great!!!!
Specially hers gratitude towards bail gada malak who loves their's bullock beyond their own life.
बकासुर deserved for what she said in her interview ❤❤
Thnx
Maharashtra che kalij Bakasur ❤❤❤
Sanday भाऊ खूप छान मुलाखत
Ek no mulakat sandya buau
सुंदर मुलाखत
मुलाखत एक नंबर
Kalij bakasur 🎉
खूपछान मुलाखत
Bakasur❤❤
एक नंबर मुलाखत झाली दादा
❤❤❤ bakya bhau
Bakasurrrrrrrrrrrrrrrr❤❤😘😘💎👌
Sandy sir nad mulakhat
ऐक नंबर मुलाखत छान माहिती दिली राणीसाहेब
१ नंबर झाले मैदान आमच्या गावचे 🎉🎉
Bakasur king ❤❤
मी खुप वेळा मैदानात आलोय पन मला तुम्ही मला कधीच दिसला नाही शेठ कधीच आपली भेट झाली नाही आमच्या गावात येऊन पन तुम्हालाकधी भेटलो नाही मला तुमची भेट घ्यायची आहे तुम्ही खुप 1 नंबर काम करतय sandy शेठ
दादा पुणे जिल्हात घाटामध्ये 4 बैलं मध्ये ज्या शर्यादी होतात त्या शर्यत मध्ये 1 महिला मोलाचं काम करतात त्यांची मुलाखत घ्यावी स्वतः गाडा मालक असून बैल न साठी उत्तम क्वालिटी फीड तयार करतात.
अमोल ड्रायव्हर खरशिंगेकरांची मूलाखत घ्या, २ वेळा हात मोडलाय शर्यत मध्ये पण नाद काय सूटत नाय
Ranisayba namskar
Ok 👍
खूप छान
🤴 Bakasur 👑👑💎
सॅण्डी भावा कौतुक करील येवढं कमीच आहे तुमचं
कसा आहे सर्जा राजा ची जोडी नाद करायचा नाय
आमच्या गावात पण असतात जत्रेला गार्डी विटा 👍
Ajit dada 🎉😂😂
😂
Pride abhiman
King bakasur
लवकरच बकासुर च्या गाडीवर नाना बसलेले दिसतील
Nice Ajit Dada Pawar😂😂
khatav taluka 😍😍
आरतीदेवी कुठे आहेत सध्या
❤
पैश्याचा जोरावर मैदान घेतात पुणे जिल्ह्यात माहीत होते का छकडी शर्यत काय असते खटाव तालुक्यात सातारा जिल्ह्यात सुरू झाली
अशी एक पण मुलखात नाही जिथे बकासुर च नाव नाही
महाराष्ट्रात खिल्लार जातीचा विकास औंध राजांनी च केला
सगलाचा एकच आहे नाना बकासुर चा गाडीवर का बसत नाही नकी काय कारन आहे अजुन तरी समजल नाही यावर मुलाखत खा मोहील शेठ धुमाच यांना मग नकी समजल आमाला पन
✌✌✌✌
Udyan maharaj yanchi pn mulakaat ghay 😅
अजित दादा ची पण झाली पाहिजे
नाना बकासुर चा गाडीवर का बसत नाही लवकर सांगा
😢😢😢😢😢
05:18
Ajit dada ka ale nahit😅😅
😂😂
Mulakat Chandani
बॅनर वर
😂😂😂😂😂😂😂
Marathi nhi yet
गावठी 😂😂😂
तुम्ही फक्त बकसुर ची मुलाखत घ्या आम्ही तीच बघू
खिलाडी बैल😂