संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..यांनी गायलेला अभंग "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" संत तुकाराम महाराज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2020
  • राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगडwww.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी झालेल्या "भव नदीचे पाणी रे गड्या" या किर्तनातील खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या
    गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत..दादांचे नवनवीन कीर्तने,
    छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
    पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
    तबला.मयूर उबाळे,पाटण.
    .हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @janhavipatil3728
    @janhavipatil3728 3 роки тому +638

    रोज अभ्यास करण्याआधी हा अभंग ऐकतेच ...सुरेख चाली मुळे पांडुरंगाचे ध्यान समोर येऊन ठाकते...😍😍😍

    • @pandurangb7701
      @pandurangb7701 3 роки тому +25

      तुम्ही पण किर्तन शिकतायका

    • @janhavipatil3728
      @janhavipatil3728 3 роки тому +28

      @@pandurangb7701 नाही मी माझा शैक्षणिक अभ्यासाबद्दल बोलतेय 😊

    • @pandurangb7701
      @pandurangb7701 3 роки тому +13

      @@janhavipatil3728 छान सवय ,खरच हा अभंग ऐकल्यावर मन एकाग्र होत

    • @mahadevkhedkar4060
      @mahadevkhedkar4060 3 роки тому +16

      असेच गोड अभंग ऐकत जा ..हिंदी गाणी ऐकण्यापेक्षा असे अभंग ऐकल्यास मन फ्रेश राहते

    • @sandipdhokar04
      @sandipdhokar04 3 роки тому +6

      Mi pan darrroj aikto khup chan

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 4 місяці тому +22

    फार सुंदर अभंग आणी गायन आहे ,मी शेती करतो डाळिंब बागेतील फवारणी करताना सायंकाळी पूर्ण हरीपाठ ऐकतो आणी हा अभंग सकाळी ऐकतो ,कामाचा कंटाळाच जातो 🙏🙏🙏

  • @SanilYuwnate
    @SanilYuwnate Місяць тому +10

    काय सुन्दर गायन आहे माऊली

  • @suvarnatulshi9048
    @suvarnatulshi9048 26 днів тому +3

    ऐकतच रहावं वाटते सुरेख आवाज
    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @parashantavhad7499
    @parashantavhad7499 8 місяців тому +11

    माऊली तुमचा आवाज एकला की भागवत समोर आहे असेच वाटते

  • @rushikeshbidgar9608
    @rushikeshbidgar9608 3 роки тому +23

    तुम्हाला काय उपमा द्यावी कळतच नाही । कारण तुम्हीच एक उपमा आहात, ज्याला तुमची उपमा द्यावी तो स्वतःला भाग्यवान समजेल दादा

  • @Shyam_waghmode_07
    @Shyam_waghmode_07 16 днів тому +2

    माऊली तुमचा आवाज ऐकल्यानंतर मन प्रसन्न होत...!!🙏🙏🥹💐💐

  • @akshaygadewar4909
    @akshaygadewar4909 11 днів тому +2

    हे गाणं नक्की माझा पांडुरंगा च्या favourite list मध्ये असणार

  • @gulabsonawane9242
    @gulabsonawane9242 2 роки тому +8

    हा आनंद स्वर्गात नाही माऊली अप्रतिम

  • @travelonly8478
    @travelonly8478 2 роки тому +36

    टालकऱ्यांचे खूप खूप सुंदर साथ आहे.ऐकायला खूप छान वाटते.

  • @nitinsatale8123
    @nitinsatale8123 2 місяці тому +6

    दादा खुपचं सुंदर 🙏🙏🙏

  • @sangitamatsagar9550
    @sangitamatsagar9550 Рік тому +12

    🙏🙏🌹🌹माऊली खूप खूप छान भाऊसाहेब नगर ला किर्तन झाले खूप च सुंदर अभंग भव नदीचे पाणी रे गडया 👌👌

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Місяць тому +4

    🙏🚩अप्रतिम👌🏾 अप्रतिम 👌🏾अत्यंत अप्रतिम गोड गायन👌🏾👌🏾👍..रुप पाहता लोचनी आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.. मधुर स्वर स्वर्गीय स्वर..सुख मिळे लोचना , होई विठुमाऊली दर्शन.. ध्यानीमनी अंतरात माझी पांडुरंग माऊली..❤

  • @angadkamaji3392
    @angadkamaji3392 3 місяці тому +8

    हे अभंग हे स्वर आणि हे चाल ऐकल्यानंतर मन प्रसन्न असतो जेवढं ऐकावं तेवढं कमीच 😊❤

  • @user-eq1en6hw2o
    @user-eq1en6hw2o 16 днів тому +1

    राम कृष्ण हरी माऊली. खूप सुंदर आवाज आहे महाराजांचा

  • @spskitchen5452
    @spskitchen5452 Рік тому +9

    महाराज जेवा पासुन मला यूट्यूब मधे सापडले तेवा पासुन हा अभंग मी दरोज यैकतो.. जर पोटापण्यासाठी काम कराची जरुरी नसती तर दिवस भर महाराजंचे अभंग कीर्तन यैकत बसलो असतों..
    असो.. महाराजाना कोटी कोटी नमस्कार.. डोळ्यातुन पाणी येते .. जेव्या जेवा आ अभंग यैकतो.. स्वर सम्र देवी लताताई नी सुधा हा अभंग गायला पण महराजनी पाणि आणले डोळ्यातुन…
    धन्य हो महाराज!!!!

  • @sagarssansare3049
    @sagarssansare3049 3 роки тому +9

    महाराज अप्रतिम स्वर आणि कीर्तन ,वारकरी सांप्रदायातील कोहिनुर हिरा आहात आपण

  • @VijayCaee
    @VijayCaee 4 місяці тому +30

    भटकलेल्या मनाला काबूत ठेवण्याची ताकत वरकरी संप्रदायात आहे ,,,
    जे हवे ते प्राप्त करू शकतो @ Mauli 🎉🎉

  • @dadasaheb735
    @dadasaheb735 17 днів тому +1

    अतिशय सुंदर माऊली 🌹🙏 राम कृष्ण हरी 🌹

  • @gautambhawal3861
    @gautambhawal3861 2 дні тому +1

    खूप वेळेस ऐकलं तरी ऐकत राहावे असे वाटते❤❤❤ राम कृष्ण हरी, 🚩🚩

  • @komalmoer9695
    @komalmoer9695 Рік тому +10

    ऐसा सोहळा एसा आनंद त्रिभुवनीं नाही स्वरागीचे सुख प्राप्त होते आहे खूपच गोड चाल आहे महाराज आपला आवाज दैवी देणगी आहे

  • @meeragiri4555
    @meeragiri4555 3 роки тому +6

    जय हरी विठ्ठल खुप छान काकडा आयकावा महाराज आवाजात बीड

  • @sachinpansare8187
    @sachinpansare8187 Рік тому +12

    माउलिंचा आवाज म्हणजे ऐक दम मंत्र मुग्ध करनारा आवाज आहे
    माउलिंचे वर्णन करनारा हा अभंग आहे अतिशय सुंदर आहे

  • @nitinpalve1633
    @nitinpalve1633 5 місяців тому +3

    खुप छान मी परत परत ऐकतो

  • @user-zj2fj5fy5l
    @user-zj2fj5fy5l Місяць тому +3

    खुपच छान महाराज अगदी कोकीळा सारखा गोड आवाज आहे तुमचा 🙏🙏👌👌👌

  • @shashikantdokh7304
    @shashikantdokh7304 3 роки тому +11

    राम कृष्ण हरी

  • @maheshkale5308
    @maheshkale5308 2 роки тому +27

    महाराज आपल्या आवाजात आशी जादू आहे की साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्या किर्तन श्रवनाचा आनंद घेतात
    आपला हा अभंग
    व रुप पाहता लोचनी हा दुसरा अभंग
    मी दिवसात 4-5वेळेस ऐकतोच
    व मन एकदम प्रसन्न होऊन जाते
    सर्व टेन्शन कमी होते
    आपली अशीच कुपा असु द्यावी
    रामकृष्ण हारी माऊली

  • @nanasahebjagtap7024
    @nanasahebjagtap7024 3 роки тому +5

    एकदम झक्कास लयभारी वाटले खुप सुंदर शुभेच्छा

  • @user-ue9yu8fk4f
    @user-ue9yu8fk4f 3 роки тому +10

    छान राम कृष्ण हरी

  • @vikasgavhane3997
    @vikasgavhane3997 4 місяці тому +7

    दादांचा आवाज आयकल्यंतर अंगावर काटा येतो. खूप छान आवाज ,अप्रतिम

  • @prathameshthorve4346
    @prathameshthorve4346 5 місяців тому +6

    महाराज तुमचा आवाज खुप सुंदर आहे. तुमच्या सर्व व्हिडिओ पाहिल्या त्याने मला इतकं प्रसन्न वाटायचं की मी सर्व भान विसरून एकातांत बसून आयकायचो त्यामुळे 4 महिने झाले की मी आळंदीला जाऊन माळ घालून घेतली.राम कृष्ण हरी माऊली...

  • @user-hy1ln1xd5o
    @user-hy1ln1xd5o 2 роки тому +18

    मंत्रमुग्ध इतक होतय कि कितीही वेळा ऐका पुन्हा ऐकु वाटतय ,आध्यात्माची ताकद बघा ना ,मनाला खुप शांती मिळते,
    हे पहिल्यांदा कोणीही ऐकुद्या मन परिर्तन नक्की होणार ,आणि पुन्हा ऐकणार
    !!राम कृष्ण हरी !!

  • @ajitpendkalkar4721
    @ajitpendkalkar4721 3 роки тому +2

    Khup chan

  • @mahendralande6558
    @mahendralande6558 Рік тому +4

    खुपचं छान महाराज
    एवढं सहज आणि सुंदर गायन

  • @pavanbhise3856
    @pavanbhise3856 3 місяці тому +4

    काय ते वादन काय ते गायन ❤😌अप्रतिम🙏🚩

  • @tushardalvi8762
    @tushardalvi8762 3 роки тому +10

    🚩राम कृष्ण हरी🚩

  • @rameshshrigire2790
    @rameshshrigire2790 7 місяців тому +3

    अप्रतिम गायन राम कृष्ण हरी

  • @mahadevdevkar378
    @mahadevdevkar378 11 місяців тому +20

    खूप छान आवाज आहे महाराज एक दा आयकील ना तर सारखं आयकावा असं वाटतं तुमचे कीर्तन हरिपाठ विठ्ठल मंत्र रोज आयकत असतो मनातुन आयकील ना तर डोळ्यातुन पाणी येत खुप छान आवाज आहे महाराज राम कृष्ण हरी महाराज

  • @atishkadam2511
    @atishkadam2511 3 роки тому +6

    खूप सुंदर... अभिमान आहे तुमचा... बाळकृष्ण दादा वसंतगडकर

    • @atishkadam2511
      @atishkadam2511 3 роки тому +1

      मी वसंतगडकर🙏🚩🚩

  • @amitbharamgunde5620
    @amitbharamgunde5620 3 роки тому +15

    सुंदर गायन, साक्षात भगवान परमात्मा पुढे उभा राहिला. असे जाणवले .भाव जागृती झाली. मन निर्विचार झाले.

    • @nbs1824
      @nbs1824 2 роки тому

      *नविन २०२२ या वर्षाच्या आपणांस वआपल्या परिवारास सर्वांना हार्दिक शुभेच्छा....नविन वर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचे ,आनंदाचे व चांगल्या स्वास्थाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....🙏🙏*
      *🙏🙏शुभ सकाळ🙏🙏*

    • @nbs1824
      @nbs1824 2 роки тому

      राम कृष्ण हरी

  • @user-hy7iv5oj4s
    @user-hy7iv5oj4s 6 місяців тому +3

    खूपच गोड आवाज गुरुवर्य ❤ आकाश केदारे हिंगोलीकर

  • @sunilghone2186
    @sunilghone2186 Рік тому +3

    सुंदर ते ध्यान!
    खरच हे भजन ऐकून सर्वच सुंदर वाटत आहे.

  • @pratikshagawari465
    @pratikshagawari465 7 місяців тому +6

    देवाने आयुष्यात काही द्याव तर असा गोड आवाज द्यावा.. खुप मोठी देणगी मिळाली तुम्हाला , खुप गोड…👏💯

  • @vijaykumarkadam1492
    @vijaykumarkadam1492 Місяць тому +2

    हा अभंग व चाल ऐकून मन प्रसन्न होते .तानतनाव नाहीसा होतो.❤❤❤❤❤ जय हरी 🙏🏻🙏🏻🌷🌷

  • @vijayapahurkar3375
    @vijayapahurkar3375 3 роки тому +4

    डोळ्यात पाणी आले. निशब्द ! राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏

  • @laxmanyevate8014
    @laxmanyevate8014 3 роки тому +24

    दादा खरोखरच वसंत गडाचे लोक भाग्यवान आहेत.आपल्यासारखा संताचे सानिध्य त्यांना लाभले 🙏🙏

  • @dnyaneshwarpawar1671
    @dnyaneshwarpawar1671 3 роки тому +17

    खूप गोड आवाज आणि चाल खूप छान खुप वेळा ऐकून देखील पुन्हा पुन्हा ऐकावी वाटत 🙏🚩जय हरी 🙏

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 3 роки тому +2

    जय हरी माउली अप्रतिम

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 3 роки тому +2

    अप्रतिम आवाज आणि चाल ऐकायला खूप छान वाटले आम्ही दररोज ऐकतो

  • @mangeshkhandare6724
    @mangeshkhandare6724 2 місяці тому +3

    अतीव आणि नितांत सुंदर

  • @KrushnaPawar-xl6tp
    @KrushnaPawar-xl6tp 2 місяці тому +3

    बाबा तुमचा हा आवाज आणि पंचपदी मधील अभंग मला दररोज दोन टाइम एकल्या शिवाय गमत नाही आणि मी स्वतः एक तबला वादक आहे .. आणि तुमचा आवाज खुप गोड आहे एक दिवस मला तुमचं किर्तन साक्षात बघायच आहे आणि तुम्हाला भेटण्याची एक संधी मिळवायची आहे.....!! राम कृष्ण हरी बाबा .....🙏🙏🙏🙏

  • @subhashdhonde1485
    @subhashdhonde1485 2 місяці тому +2

    काय गोड आवाज आहे माऊलींचा

  • @VijayShinde-si5id
    @VijayShinde-si5id 4 місяці тому +1

    खुप छान आवाज आहे महाराज मनाच्या सगळ्या वेदना दूर होतात हे आयकुन जय हरी बाबा

  • @maheshkale5308
    @maheshkale5308 Рік тому +3

    धन्य आज दिन संत दर्शनाचा
    आमची मागील जन्माची पुण्याई
    युट्यूब चॅनेलची किर्तन ऐकून
    जिवनात परिवर्तन घडवून आणाले अशा थोर संताचे हभप संतचरनरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर दादांची गंगापूर तालुक्यातील खंडोबा यात्रा निम्मीत् किर्तन सेवा श्रवन करन्या चा योग प्रत्यक्ष भेट व दर्शन झाले
    जन्माला आलेल्या च फळ मिळाले

  • @Balukarale134
    @Balukarale134 3 роки тому +7

    खूप छान भजन

  • @9320032402
    @9320032402 3 роки тому +2

    तल्लीन होऊन जाते.... दंडवत

  • @dilipparsa986
    @dilipparsa986 Місяць тому +1

    पुन्हा पुन्हा ऐकत रहावसं वाटतं जय हरी महाराज

  • @nandkishorraut5771
    @nandkishorraut5771 7 місяців тому +5

    बुलढाणा जिल्हा येथील नांदुरा शहरात आपले कीर्तन सेवा ऐकणाचे भाग्य मिळाले ,खूपच सुंदर आणी प्रबोधन पर कीर्तन झाले महाराजांचे

  • @satishmundhe7703
    @satishmundhe7703 8 місяців тому +3

    दादा अभंग केव्हाही ऐकला तरीही मन प्रसन्न होते

  • @shrikantkshirsagar7558
    @shrikantkshirsagar7558 Рік тому +2

    रामकृष्ण हरी माऊली..खुपच छान आवाज.
    रोज सकाळी उठल्यावर ऐकतो मी...

  • @nandkumarpednekar6342
    @nandkumarpednekar6342 8 місяців тому +3

    आपल्याला पहिल्यांदाच ऐकले.निव्वळ अप्रतिम!रममाण होऊन गेलो! दंडवत!

  • @user-qi3sz5ut7
    @user-qi3sz5ut7 11 місяців тому +3

    खूप छान सद्गुरू नाथा कोटी कोटी. नमन 🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @sandipbodage8436
    @sandipbodage8436 3 місяці тому +2

    सांप्रदायिक चाली खूपच सुंदर....भक्तिरस प्रधान 👌👌👌👍🙏

  • @user-cu8bx6yy6l
    @user-cu8bx6yy6l Рік тому +2

    अहाहाहा अपुर्व चाल, त्रिवार धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @NitinPatil-ey1ty
    @NitinPatil-ey1ty 3 роки тому +6

    खूपच छान 👌

  • @ganeshpatil9554
    @ganeshpatil9554 3 роки тому +4

    एकदम तृप्त झाले मन

  • @aadeshrawade1890
    @aadeshrawade1890 5 місяців тому +2

    खुपचं सुंदर आवाज माउली 🌺🌺

  • @user-uq6xf7pt7d
    @user-uq6xf7pt7d 3 місяці тому +2

    गुरुवर्य आवाज खरंच खुप छान मस्त,,,,सारखा सारखा ऐकु वाटणारा

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 3 роки тому +13

    रामकृष्णहरि दादा माऊली 🙏 👍
    खुप छान 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻

  • @user-vx6tz3tk9e
    @user-vx6tz3tk9e 3 роки тому +8

    अप्रतिम 🙏

  • @vikasshinde4237
    @vikasshinde4237 12 днів тому +1

    दररोज ऐकतो खूप छान सुंदर महाराज

  • @sagark5582
    @sagark5582 3 роки тому +4

    मी रोज एकतो ही चाल खुप छान 👌👌

  • @OmkarDhasade36-qw6lz
    @OmkarDhasade36-qw6lz Рік тому +6

    आदरणीय गुरूवर्य दादांच्या आवाजाला तोडच नाही अप्रतिम

  • @ravindarhirgal8376
    @ravindarhirgal8376 7 місяців тому +2

    काय अभंग आहे काय अभंगांची रचना केली वा धन्य वारकरी संप्रदाय 🚩🚩🚩🚩

  • @akshaychile1449
    @akshaychile1449 2 місяці тому +2

    जय जय राम कृष्ण हरी खूप सुन्दर माऊली जय हरी

  • @SBK7350
    @SBK7350 Рік тому +4

    काल सहज माझा मित्र जनार्दन यांनी गाडी मध्ये हा अभंग लावला आणि तो आवाज ऐवढा आवडला का स्वतः आपण गात असल्यासारखे भासत होते नकळत टाळ्या वाजवायला लागलो..डोळे लावून मान हालवत स्वतः म्हणत होतो... अप्रतिम 🙏

  • @madhukars3843
    @madhukars3843 3 роки тому +7

    अप्रतिम भजनी चाल महाराज

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Рік тому +1

    खुपच छान आवाज ह्रर्मोनियम पखवाज साथ अतिशय सुंदर भुलोकिचे गंधर्व राम क्रुष्ण हरि नमस्कार जयहरी फारच सुंदर धन्यवाद

  • @sureshghule7646
    @sureshghule7646 Рік тому +2

    राम कृष्ण हरी🙏

  • @user-vs8di4qk7j
    @user-vs8di4qk7j 3 роки тому +6

    Ram krishna hari mahadev mahadev mahadev

  • @rajendraphadtare9897
    @rajendraphadtare9897 3 роки тому +33

    अप्रतिम महाराज. मंत्र मुग्धा झालो ऐकून भजन🙏

  • @somdattadaphal4053
    @somdattadaphal4053 Рік тому +1

    🌻राम कृष्ण हरी 🌻गुरूदेव 🌻🙏🙏🙏

  • @deelipchandrabhagarambhaup9287

    साष्टांग दंडवत नमस्कार प्रणाम दादासाहेब बाळकृष्ण माऊली 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹⚘⚘⚘⚘🌷🌷🌷🌷🌷🌷🚩🚩🚩🚩🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪

  • @omkarborude719
    @omkarborude719 3 роки тому +5

    अप्रतिम चाल🙏🙏

  • @jayramkumbhar5413
    @jayramkumbhar5413 3 роки тому +5

    महाराज सुंदरच ध्यान

  • @reshmavarpe2131
    @reshmavarpe2131 Рік тому +2

    Khup khup Chan chal 👌👌👏👏👏👏👏

  • @n.shrikant1172
    @n.shrikant1172 3 місяці тому +1

    मंत्रमुग्ध करणारे आणि हरिनामाची धुंदी चढवनारा मोहक आवाज.

  • @lalasomore6757
    @lalasomore6757 3 роки тому +6

    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @anilathakare1995
    @anilathakare1995 Рік тому +3

    काय प्रस्तुती आहे. सर्वश्रेष्ठ. संतचरणरज वसंतगडकर महाराज महाराष्ट्राला लाभलेले सुरेल रत्न.

  • @navanathpanduranggade9720
    @navanathpanduranggade9720 10 місяців тому +2

    The Universal God the Lord Vitthala Jay shree Hari

  • @dakhdinesh7021
    @dakhdinesh7021 Рік тому +2

    थकलेल्या मनानी जरूर अभंग याईकावे मन प्रसन्न होऊन जाते ही ताकत आहे अभंगची.. राम कृष्णा हरी..

  • @pravinshinde2308
    @pravinshinde2308 3 роки тому +4

    Khup mst mauli

  • @user-kk7zz6fz6d
    @user-kk7zz6fz6d 3 роки тому +10

    🙏 राम कृष्ण हरी 🙏 माऊली🌹 लावूनि मृदुंग श्रुति टाळघोष सेवूं ब्रम्हरस आवडीने

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 8 місяців тому +1

    अंगावर अक्षरशः काटे उभे राहतात,खूप खूप गोड जय हरि

  • @user-ub9qf3gx4l
    @user-ub9qf3gx4l Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप आनंद झाला एकूण

  • @shrirangjadhav8399
    @shrirangjadhav8399 Рік тому +4

    Ram krisan Hari maulli 🌷🌹🌹🌹👏🚩🚩

  • @dnyaneshwargawade2865
    @dnyaneshwargawade2865 2 роки тому +7

    सुंदर चाल आवाज़

  • @prasadmahajan9271
    @prasadmahajan9271 Рік тому +1

    जय गुरु दादा ❤❤🙏🌹🙏

  • @user-bw4mk7is7l
    @user-bw4mk7is7l Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dhananjaythakare8964
    @dhananjaythakare8964 3 роки тому +3

    ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्ण छान अप्रतिम