भाऊ शेतीचे काम सध्या चालू आहेत आणि मजूर पण मिळत नाहीये त्यासाठी स्वतःलाच काम करावे लागते त्या कामातील वेळ काढून व्हिडिओ मधून माहिती देण्याचा प्रयत्न करतो सध्यातरी माझ्याकडे वेळ नाही शेती कामे आवरले कि मी, तुम्हाला कळवतो वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला मी सहकार्य करील असेच प्रेम राहू द्या धन्यवाद राम राम🙏🙏
अण्णासाहेब सुंदर माहिती.
आण्णा आमच्याकडे ऊसाची शेती असते त्या विषयी मार्गदर्शन करा
राम राम नाना खुप महत्वाच्या सल्ला दिला वेळात वेळ काढून आपल्या शेतकरी बांधवांना माहिती पोहोचवली खुप जबरदस्त नियोजन आहे धन्यवाद नाना 👏
आभारी आहे भाऊ🙏🙏
माहिती बरोबरय आण्णा..
धन्यवाद राम राम
धन्यवाद आण्णासाहेब. शेतकरी बांधवांसाठी खूपच उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. सेंद्रिय राम राम आण्णासाहेब.
सेंद्रिय धन्यवाद राम राम भाऊ
कृषीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ☁🌿🌿☁
तुम्हाला पण भाऊ ,कृषी दिनाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा भाऊ💐🌿🍀🌴🌾💐💐💐
*एक नंबर माहिती दिली आहे आण्णासाहेब*
धन्यवाद राम राम
खुप चांगली माहीती दीली भाऊ . धन्यवाद!
बैल जोडी तुमची आहे का खुप छान जोडी आहे
नाही भाऊ भाच्याची आहे धन्यवाद राम राम
सर सरकी कस तयारकरायच ते सागा
नियोजन १च नंबर तुमचे राव.
छान माहिती दिली.
धन्यवाद भाऊ.
आभारी आहे
छान माहिती दिली आणणा आम्ही पण असच करतो
धन्यवाद
आवताने पेरताने सारे पण पाडण्या साठी काय जुगाड करावा भाऊ ते पण दाखवाना पेरणीची वेळेत बचेत होईल
भाऊ बैल चलीत औजारांवर एक video बनवा ना
ठीक आहे ,धन्यवाद
Nmskar anna zali vatt perni
हो झाली भाऊ धन्यवाद राम राम
खूप छान राम राम
राम राम आण्णाभाऊ छान माहिती दिली धन्यावाद
आण्णा बैलजोडी एक नंबर आहे.आण्णा सर्व शेतकरी ने लाकडी अवजारेच वापरले पाहिजे.
धन्यवाद भाऊ राम राम
भाऊ बैल जोडी कोणाची आहे सांगा आगोदर.
भाच्याची आहे भाऊ ,धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती मस्त बैल आहेत भाऊ
१ नबर
बैल जोडी एकाच नंबर
धन्यवाद राम राम
Good information
धन्यवाद
Anna saeb turich pass kasa patv tumch no band hay pleas saga
तुमचा नंबर द्या भाऊ,खुप खुप धन्यवाद
पेरणी सुरू झाली का ?
रासणीय केलेल्या चांगल्या पण
आण्णा तुम्ही कपाशी ची माहिती देत रहा खत व्यवस्थापन जैविक कीटक नाशक जैविक खत सर्व माहिती द्या
प्लेलिस्ट मध्ये कपाशी फ्लोल्डर तयार करा
ठीक आहे भाऊ मी प्रयत्न करतो धन्यवाद
Annasaheb pan hoari cha video taka vinanti
सर अद्रकी साठी काय करावे जेणे करून उत्पन्न वाढेल.
राम राम भाऊ
राम राम भाऊ
Panchparnicha
हो भाऊ लवकरच व्हिडिओ देतो धन्यवाद राम राम
आण्णा साहेब छान माहिती दिलीस धन्यवाद
आम्ही तीपण च्या मागे, पास बांधतो
आम्ही पण असेच करतो
तुम्ही खत कोणतं वापरतात.
शेणखत ,गांडूळ खत ,सीपीपी कल्चर, अमृत जल,जिवाणूजल इत्यादी वापरतो धन्यवाद राम राम
Aamchya कडे वखराच्या madtine बी zhaktat
त्याला लोहाडमहणतात
आण्णा आवळा कलम करण्याची पद्धत सांगा
anasaheb turich zad gandlun padte tyaver upay sanga.kadya jamini made tur Kashi tikun thevaychi tyaver upay sanga. lavkar sanga.
Sir hm apke Chanel dekhna chate pr hindi movie bhi bnaye
ठीक है भाई साब मै पूरी कोशिश करूँगा धन्यवाद आपके सुजाव के लिये
@@दिशासेंद्रियशेती Sir ak question mere plant me micronutrients kids kme h OR growth bhi nhi hi rhe h kya kru??
आन्ना तुमी माजलगाव तालुक्यातले का हो. भाषा वाटते तशी
Mashroom va r video tayarkara
सुंदर माहिती उद्या भेट होईल का आण्णासाहेब सात आठ शेतकरी मार्गदर्शन घेण्याकरता येत आहोत
भाऊ शेतीचे काम सध्या चालू आहेत आणि मजूर पण मिळत नाहीये त्यासाठी स्वतःलाच काम करावे लागते त्या कामातील वेळ काढून व्हिडिओ मधून माहिती देण्याचा प्रयत्न करतो सध्यातरी माझ्याकडे वेळ नाही शेती कामे आवरले कि मी, तुम्हाला कळवतो वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला मी सहकार्य करील असेच प्रेम राहू द्या धन्यवाद राम राम🙏🙏
फोन नंबर पाठवा
,,आपला नं. द्या .