News & Views Live: विधानसभा निवडणूक कोण गाजवणार, सगेसोयरे विरुद्ध लाडकी बहिण प्रचार फिरवणार...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 95

  • @y.s.kharat7195
    @y.s.kharat7195 2 місяці тому +11

    मराठा जात किती आहे हे तर कळेल एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @dilipbhosale2306
    @dilipbhosale2306 2 місяці тому +13

    फक्त मनोज दादा पाटील सांगतील त्याला मतदान करनार

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 2 місяці тому +6

    कपटी राजकारणा मुळे, मविआ जिंदाबाद.

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 місяці тому +6

    लाडकी बहिण असो नाहीतर भाव.
    मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरच महायुती ला मतदान करणार

  • @bhaskarchavan8672
    @bhaskarchavan8672 2 місяці тому +3

    आशिष जाधव सर आपणास सांगायचे आहे की ज्या वेळेस न्यायाधीश मनोज जरांगे पाटलाकडे आले होते त्यावेळेस त्यांनी शब्द कशाच्या आधारे दिला होता की सगेे सोयरे........

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 місяці тому +18

    आंबेडकर यांचा काही संबंध नाही.मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण पाहिजे.

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 2 місяці тому +6

    मोदी आणि शाह विधान सभा प्रचारा साठी आले तर शरद पवारांना या वयात प्रचार करण्याची वेळ येणार नाही

  • @Gsk3587
    @Gsk3587 2 місяці тому +9

    लग्नाला येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू,म्हणजे प्रकाश आंबेडकर

  • @babatagade6494
    @babatagade6494 2 місяці тому +5

    जरांगे पाटील ठरवतील मुख्य मंत्री कोणाचा

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 2 місяці тому +9

    अशिष जाधव जोपर्यंत मराठा समाजातील आरक्षण विधायक मंजूर करण्यात येत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातील महायुतीतील सरकार सत्तेवर कधीच येऊ शकत नाहीत आता यापुढील कालावधीत पंतप्रधान मोदीसाहेब व अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार किंवा केंद्र सरकार मधील खासदार व मंञीपदावर आहेत ते सर्व महाराष्ट्र राज्यातील मंञीपदावर आहेत ते सर्व जरी आले तरीदेखील यावेळेस तरी मराठा समाजातील नागरिक ऐकून घेणार नाहीत याची किम्मत मोजावीच लागेल भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन मनोज जरागे पाटील साहेब यानाच टार्गेट करीत आहेत त्यातून झारीतील शुक्राचार्य आहेत ते पडद्याआड काम करीत आहेत म्हणून भाजप पक्षातील नेत्यांकडून आमदार प्रसाद लाड, प्रविण दरेकर, नितेश राणे,नारायण राणे,रामदास कदम, गिरीश महाजन ,आशिष शेलार,आणि इतर लोक मराठा समाजातील आरक्षण विरोधात आहेत आणि त्यात RSS कडून देखील विरोध करीत आहेत या निवडणुकीत निश्चितच भाजप आणि शिदे, अजित पवार, याच्याच आमदारांना डावलण्यात येईल तेव्हाच समजेल सर्व सामान्य नागरिक मराठा समाजातील नागरिक,परेशान झाल आहेत

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 місяці тому +20

    बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देश सोडून पळाली

    • @bhatuchauan7176
      @bhatuchauan7176 2 місяці тому

      O

    • @baliramjagtap3623
      @baliramjagtap3623 2 місяці тому

      2 कोटी मराठे दिल्ली मध्ये घुसले तर मोदीला पाकिस्थान मध्ये पळून जावे लागेल

  • @gitap77777
    @gitap77777 2 місяці тому +2

    आम्ही मायक्रो ओबीसी पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 місяці тому +25

    मोदिनी विधानसभेला यायलाच पाहिजे मग महाविकास आघडीला १७५ जागा मिळतील.

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 2 місяці тому

      Ja jaun zop ja 😂😂

    • @janardangite4540
      @janardangite4540 2 місяці тому +1

      @@yogeshmore3972 Modi ne rajyaat Yeun mukkam karava mag khari maja yeiel.

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 2 місяці тому

      @@janardangite4540 ho ka mg desh kon chalvnar Makda

    • @janardangite4540
      @janardangite4540 2 місяці тому

      @@yogeshmore3972 are motha makda pracharala yayla pahije.mag maj yeiel.tar mahavikas aghadi 175 jaga jinkun satevar yenar.

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 2 місяці тому +1

    कितीही योजना आणा आम्ही
    जरांगे पाटील म्हणतील त्यांनाच मतदान करणार💯✌️

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 місяці тому +3

    शरद पवार साहेब यांच्या पक्षाला ओबीसी आणि वंचित मतदान करणार नाही आहेत

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 місяці тому +4

    हे शडयत्र फकत शरदचंद्र पवार साहेब यांनी पसरविले आहेत

  • @RajabhauCharbhe
    @RajabhauCharbhe 2 місяці тому

    It's Right sir

  • @venkatbhosale9047
    @venkatbhosale9047 2 місяці тому +6

    ज्यो कुनबी की बात करेगा ,
    वही महाराष्ट्र पर राज कर पायेगा !

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 місяці тому +2

    जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 2 місяці тому +3

    अरे म्हणून जरा रांगेने स्वतः उभं राहून आणि स्वतःचे उमेदवार निवडून आणून मराठ्यांसाठी आरक्षण मंजूर करून घ्यावे या राजकारण्यांच्या विश्वासावर बसू नये

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 місяці тому

    धन्यवाद.

  • @khanduwakchaure7653
    @khanduwakchaure7653 2 місяці тому +5

    एकाच घरात तीन खासदार आहेत व आमदार सूद्धा दोन तीन होतील झेडपी सूद्धा चार घरातच वी एस आय शिक्षण संस्था कंपन्या दलाल ठेकेदार दूध संघ साखर कारखाने असे कैक उधोग घरातच आहे हे सर्व निवडणुका लढवल्या जातात आणि जवळचे मित्र नातेवाईक हमसब एक है साब तूम आगे बढो हम तूमारे साथ है बरंका राव

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 місяці тому

    Interesting analysis ❤

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 місяці тому +11

    संविधान धोक्यात आहेच जोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत संविधान धोक्यात आहे महाराष्ट्रात बेरोजगारी,महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न हे महत्वाचे प्रश्न आहेत आरक्षणावर राजकारण चालू आहे त्यात सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे हा मुद्दा आहे

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 2 місяці тому +2

    आंबेडकर यात्रा काढून ३ म भाजप च्या विरोधा त लोकसभेला म वि आ कडे गेले होते त्यातला एक कमी करुन भाजप कडे वळवण्याचा प्रयत्नात आहे

  • @gajananpawar385
    @gajananpawar385 2 місяці тому +1

    समाज मराठा समाजाचा बारकाईने लक्ष आहे तुमच्या वर बारकाई विश्लेषणावर

  • @manemachhindra6057
    @manemachhindra6057 2 місяці тому

    एक च लक्ष मराठा आरक्षण जय भवानी जय शिवाजी

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 місяці тому +5

    शेख हसीना देश सोडून पळाली

  • @AmbadasJadhao-cf3ey
    @AmbadasJadhao-cf3ey 2 місяці тому

    👍

  • @SantoshWaghmare-ec3lc
    @SantoshWaghmare-ec3lc 2 місяці тому

    साहेब, राजकिय , सामाजिक वर्चस्व कुणी कुणाचं सहण करणार नाही.तुम्हाला कुठेतरी तह करावाच लागणार आहे..!

  • @digambarbadadhe9069
    @digambarbadadhe9069 2 місяці тому

    ANY HOW CONDITION MVA 101%❤

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tp 2 місяці тому +1

    Gp sherad pawar chya manus ahe

  • @taruraj4558
    @taruraj4558 2 місяці тому +3

    पाकीट भेटली वाटतंय

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 місяці тому

    फक्त जरांगे साहेबासोबत.

  • @sohamBidwe
    @sohamBidwe 2 місяці тому

    जाधव साहेब हैद्राबाद गॅझेट जर घेतल तर पूर्ण मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी पुरावा होवू शकत नाही का .

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 місяці тому

    Ek..maratha...ek koti maratha....Jay jijauu...Jay shivray...Jay shivray....shambhuray...aamhi marathe fakta manoja Dada sobat....

  • @parshuramyadav7079
    @parshuramyadav7079 2 місяці тому

    आरक्षण दिले तरच मतदान केलं जाणार नाही तर एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील म्हणतील तायलाच मतदान केलं जाणार मराठा जिंदाबाद

  • @sanketpawar849
    @sanketpawar849 2 місяці тому

    फक्त जरांगे पाटील 🎉🎉

  • @hanumanjadhav1895
    @hanumanjadhav1895 2 місяці тому

    Only जरांगे पाटील

  • @govinddudhate1018
    @govinddudhate1018 2 місяці тому

    फक्त जरांगे पाटील

  • @prafulldhabekr9685
    @prafulldhabekr9685 2 місяці тому

    Aani Jadhav Saheb 1 aani 1 markane merit jate 1 mark var hajaro student astat

  • @Abcd12372.
    @Abcd12372. 2 місяці тому

    Ashish tula Hyderabad gadget disat nhi ka Bombay gadget..

  • @govinddudhate1018
    @govinddudhate1018 2 місяці тому

    सगेसोयरे

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Місяць тому

    3:25 शेतकरी नी निवडणूक फिरवली तुम्ही तिसरीकडे जात आहात

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 місяці тому +1

    No vote for bjp vidhansabha 2024

  • @PravinAlanjkar-dn9uz
    @PravinAlanjkar-dn9uz 2 місяці тому

    Bhau vidhansabha gajvel tar only Maratha

  • @ajitkulkarni6415
    @ajitkulkarni6415 2 місяці тому

    do as bangaladesh

  • @rupeshjalamkar1221
    @rupeshjalamkar1221 2 місяці тому

    नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 लवकर सुरू करावा.आणि टप्पा 1 मद्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांनाच नियुक्ती द्यावी. 780 कंत्राटी कर्मचारी बेरोजगार झाले आहे.

  • @gouravmahapure4743
    @gouravmahapure4743 2 місяці тому

    तुम्ही कोणाचा angenda chalavytay ते दिसत आहे ..

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 2 місяці тому

    पडली बंद,लाडकी बहीन साईट!

  • @professorrahul6177
    @professorrahul6177 2 місяці тому

    Ashish jadhav devendr cha chela aahe

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 місяці тому

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 2 місяці тому +2

    आशिष तुम्ही काळजी करू नका,महाराष्ट्राची जनता म्हणते, आमच ठरलय, करेक्ट कार्यक्रम होणार, १मराठा लाख मराठा

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 2 місяці тому

    आशिष जाधव साहेब चांगली सरकारची बाजू मांडून वकिली करतात किती लाचारी तुमचे सध्या विश्लेषण खूप पक्षपाती असते सरकारच्या बाजूने शिंदे गटाच्या

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 місяці тому

    कुणबी म्हणून आरक्षण का मिळणारं नाही.मिळणारचं.

  • @rupeshkhorgadeofficial2498
    @rupeshkhorgadeofficial2498 2 місяці тому

    Sachin survat krtani as sanga ki mzya sobt ahe Congress Pravkte Ahish jadhav.. karn tumch channel darda ch ahe je ki Congress che ahe..kinldy correct

  • @rajaramwaje6683
    @rajaramwaje6683 2 місяці тому

    Seller kevadiya weekly

  • @rameshmagar4855
    @rameshmagar4855 2 місяці тому

    जरागेच. गाजवणार

  • @rmp1968
    @rmp1968 2 місяці тому +1

    पैसे घेऊन बोलतोय हा पत्रकार

  • @rajaramwaje6683
    @rajaramwaje6683 2 місяці тому

    Kitty kitt y monny getle

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 2 місяці тому

    Mdaratha.aarsha dilyashivay bjp satemadhye yenar nahi

  • @eknathwaykar8054
    @eknathwaykar8054 2 місяці тому

    डबल ढोलकी आहे हे.

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 2 місяці тому +1

    साल्यानो ईकडे योजनांचा लाभ घ्या. आणि दुसरीकडे शिदे सरकार ला शिव्या घाला. जनाब उध्दवमिया शरदमिया खान..

  • @prafulldhabekr9685
    @prafulldhabekr9685 2 місяці тому

    Jadhav saheb 32% obc la aarakashan aahe manje 64 % obc population aahe ka ya baddhal bolave je jastiche aaraksshan aahe te jastiche aahe he sanga bakiche kHihi bolun fayada nahi jatnihay jan ganana zali pahije bakiche ugech kai 😂😂😂😂😂

  • @rajaramwaje6683
    @rajaramwaje6683 2 місяці тому

    BJP cahtu

  • @kushaq1173
    @kushaq1173 2 місяці тому

    😂😂 malak darda chya mithala jagle ashish sir. Bhiti watat aasel ki congress la fatka basel

  • @kushaq1173
    @kushaq1173 2 місяці тому

    Muslim mim , maratha bjp , dalit vanchit jhale ki bjp jinkte .
    Pan he 3 ek jhale ki congress jinkte

  • @lalasahebveerpatil4312
    @lalasahebveerpatil4312 2 місяці тому

    आहोत जाधव साहेब केसेस मागं घेतल्या का खोटं बोलु नका राजकारण गेले चुलीत

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 2 місяці тому

    फक्त जरांगे पाटील