काँग्रेसचं जागावाटपात काय चुकतंय, Prithviraj Chavan यांचा घरचा आहेर... | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 40

  • @SadhuYamagar
    @SadhuYamagar 4 години тому +23

    बाबा बोलतात ते बरोबर आहे

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 Годину тому +1

    बाबा तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा मतदार संघ सांभाळा

  • @vithaldinde8821
    @vithaldinde8821 2 години тому +3

    आशीष जी टेन्शन घेऊ नका पवार साहेब जगातील सर्व श्रेष्ठ आहेत

  • @sachinchavan711
    @sachinchavan711 Годину тому +1

    Maze avadate nete pruthvi baba yannach mukhyamantri karayayala pahije

  • @devil-tb9zw
    @devil-tb9zw 2 години тому +4

    🎉🎉 BJP येणार फक्त 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 4 години тому +12

    तुम्ही संदी सादू आहेत तुम्ही उद्धव ठाकरे यांचा गेम कर ना आणि निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे तुमचा गेम करणार

  • @RamPatane-x8e
    @RamPatane-x8e 2 години тому +1

    Baba should be incharge of Congress working committee. He should be made Congress president.

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 2 години тому +2

    बाबा,तुम्ही तत्वाला छान बोलता,पन आपला महाराष्ट्रात तुमचा कमी आभ्यास,जरा
    तळा,गाळात जाऊन अभ्यास करा😂

  • @shubhamhaihumvlogsandvines489
    @shubhamhaihumvlogsandvines489 4 години тому +4

    Baba❤

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 2 години тому +1

    Jai MVA aghadhi

  • @deepakyadav9718
    @deepakyadav9718 36 хвилин тому

    Jati jati madhe Wad koni nirman kela he pan sanga na.

  • @atmarammuluk7141
    @atmarammuluk7141 3 години тому +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव मुळे एका खासदार वरुन जास्त खासदार लगेच भाव खाता

  • @np7389
    @np7389 3 години тому

    02:12 तुम्ही चांगला प्रश्न विचारला.
    तनु वेड्स मनू - Good Question Good Question
    आठवले 😂😂😂😂

  • @NagendraGandigude-mv9uw
    @NagendraGandigude-mv9uw 3 години тому

    What were what happened that's what about us

  • @चांदगुडेमहादेव

    बाबा हे खूप हुशार सय्यामी माणूस आहे

  • @ramakant6304
    @ramakant6304 3 години тому +3

    प्रश्नही ठरलेले आणि उत्तरही ठरलेले. सगळे कसे गुळगुळीत, कैतूक सोहळा .

  • @vijaydhame8376
    @vijaydhame8376 2 години тому +3

    बाबा परत तुमी cm व्हायला हवे

  • @mohaseenmulla2498
    @mohaseenmulla2498 4 години тому

    Parwacha interview aahe cut cut karun kashala firwaatay

  • @vb9386
    @vb9386 Годину тому +2

    कांग्रेस मढ़े कड़ी ची कीमत नहीं ❤❤

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 49 хвилин тому +1

      मग केंद्रात राज्यमंत्री असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे काय होते?

    • @vb9386
      @vb9386 6 хвилин тому

      @@milindsaner8269 २०१४ to २०२४........ एक काम नहीं मीडिया मढ़े यौन गप्प मारते फक्त

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 години тому

    काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-75, शेकाप -3, समाजवादी -3, कमुनिस्ट -2, एकूण -288
    1)नंदुरबार जिल्हा
    काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर
    2) धुळे जिल्हा
    काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा
    ठाकरे गट - शिरपूर,
    शरद पवार - धुळे शहर
    3) जलगाव जिल्हा
    शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर
    काँग्रेस - रावेर, जामनेर
    ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण
    4)नाशिक जिल्हा
    (ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम)
    (शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली)
    (काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी,चांदवड,नाशिक मध्य)
    कम्युनिस्ट - कळवण
    5) बुलढाणा जिल्हा
    काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव
    ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर
    शरद पवार - सिंदखेड राजा
    6) अकोला जिल्हा
    काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम
    ठाकरे गट - बाळापूर, अकोला पूर्व
    शरद पवार - मूर्तिजापूर
    7) वाशिम जिल्हा
    काँग्रेस - रिसोड
    ठाकरे गट - वाशिम
    शरद पवार - कारंजा
    8) अमरावती जिल्हा
    काँग्रेस - धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, अचलपूर, मेळघाट , मोर्शी, दर्यापूर
    ठाकरे गट - बडनेरा
    9) वर्धा जिल्हा
    काँग्रेस - देवळी, आर्वी, वर्धा
    शरद पवार - हिंगणघाट
    10) नागपूर जिल्हा
    काँग्रेस - सावनेर, उमरेड, रामटेक, नागपूर दक्षिण, नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, कामठी, हिंगणा
    शरद पवार - काटोल,
    ठाकरे गट - नागपूर दक्षिण पश्चिम
    11)भंडारा जिल्हा
    काँग्रेस - साकोली, भंडारा
    शरद पवार - तुमसर
    12)गोंदिया जिल्हा
    काँग्रेस - तिरोरा, गोंदिया, आमगाव
    शरद पवार - अर्जुनी मोरगाव
    13)गडचिरोली जिल्हा
    काँग्रेस- गडचिरोली, आरमारी, अहेरी
    14)चंद्रपूर जिल्हा
    काँग्रेस - राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी
    15)यवतमाळ जिल्हा
    काँग्रेस - वणी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड, अर्णी
    ठाकरे गट - दिग्रस
    शरद पवार - पुसद
    16)नांदेड जिल्हा
    काँग्रेस - भोकर,नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलुर, नायगाव, मुखेड
    शरद पवार - किनवट , लोहा
    ठाकरे - हदगाव
    17)हिंगोली जिल्हा
    काँग्रेस - हिंगोली
    ठाकरे गट - कलमनुरी
    शरद पवार - वसमत
    18)परभणी जिल्हा
    ठाकरे गट - परभणी, गंगाखेड,
    शरद पवार - जिंतूर
    काँग्रेस - पाथरी
    19)जालना जिल्हा
    काँग्रेस - परतूर, जालना,
    शरद पवार - घनसावंगी, भोकरदन
    ठाकरे गट - बदनापुर
    20)छत्रपती संभाजीनगर जिल्हा
    (ठाकरे गट - वैजापूर, कन्नड, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, पैठण )
    काँग्रेस - सिल्लोड, फुलंब्री
    शरद पवार - गंगापूर
    21बीड जिल्हा
    शरद पवार- गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, आष्टी
    22)लातूर जिल्हा
    काँग्रेस - लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा
    शरद पवार - अहमदपूर, उदगीर
    23)धाराशिव जिल्हा
    ठाकरे गट - धाराशिव, उमरगा
    शरद पवार - परंडा,
    काँग्रेस - तुळजापूर
    24) अहमदनगर जिल्हा
    शरद पवार - जामखेड, अकोले, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी,
    काँग्रेस - संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव
    ठाकरे गट - नेवासा, नगर शहर
    25)सोलापूर जिल्हा
    काँग्रेस - सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, माढा
    शरद पवार - पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, बार्शी
    ठाकरे गट - करमाळा, सोलापूर उत्तर
    शेकाप - सांगोला
    26) पुणे जिल्हा
    काँग्रेस - कसबा, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, भोर, पुरंदर, जुन्नर
    शरद पवार - हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव, चिंचवड,
    ठाकरे गट - कोथरूड, पर्वती, भोसरी, पिंपरी,मावळ
    27) सातारा जिल्हा
    शरद पवार - सातारा, फलटण, वाई, कराड उत्तर, कोरेगाव
    ठाकरे गट - पाटण, माण
    काँग्रेस - कराड दक्षिण
    28) सांगली जिल्हा
    काँग्रेस - सांगली, कडेगाव पलूस,जत, मिरज
    शरद पवार - तासगाव, इस्लामपूर, शिराळा
    ठाकरे गट - खानापूर
    29) कोल्हापूर जिल्हा
    काँग्रेस - कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी
    शरद पवार - कागल, चंदगड
    ठाकरे गट - शिरोळ, शाहूवाडी
    30) सिंधुदुर्ग जिल्हा
    ठाकरे गट - कुडाळ, कणकवली
    शरद पवार - सावंतवाडी
    31) रत्नागिरी जिल्हा
    ठाकरे गट - राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली
    शरद पवार - चिपळूण
    32) रायगड जिल्हा
    ठाकरे गट - महाड, अलिबाग, कर्जत,पनवेल
    शरद पवार - श्रीवर्धन
    शेकाप - पेण, उरण,
    33) पालघर जिल्हा
    कम्युनिस्ट - डहाणू
    ठाकरे गट - पालघर, बोईसर, नालासोपारा
    काँग्रेस - वसई
    शरद पवार - विक्रमगड
    वरील प्रमाणे जागावाटप हे महाविकास आघाडीचे महाराष्ट्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या ताकदीनुसार व लोकसभा निवडणुकीत जनतेच्या कौला नुसार आहे.

    • @DnyaeshwarPatil
      @DnyaeshwarPatil 2 години тому

      😂

    • @udaygaikwad5282
      @udaygaikwad5282 2 години тому +1

      ठाकरे गटाला किमान 20 जागा अधिक असणे आवश्यक आहे. कमी लेखू नका. इतर दोन्ही पक्षांना उद्धव साहेबांच्या मुळेच जीवदान मिळाले आहे याचे भान असावे

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 Годину тому

      @@udaygaikwad5282 काँग्रेस ने लोकसभेला प्रचार न करता पण 17 पैकी 14 जागा निवडून आणल्या, तर उबाठा गटाने 21 जागा लढवून फक्त 9 जागा निवडून आणल्या त्या मध्ये पण काँग्रेस च्या पारंपरिक मुस्लिम आणि दलीत मतांचा मोठा वाटा आहे

  • @भाव-थ9ट
    @भाव-थ9ट 4 години тому +9

    बाबा च स्वभाव मुळे 2013-2014 ल सरकार गेलं ... हा ग्राउंड च नेता न्हवे ...
    हा आई वडील न च पुण्याई न झालेलं नेता झालेला आहे

    • @vishvjitpatil4401
      @vishvjitpatil4401 4 години тому

      यांनी जनतेचे भले केले घोटाळे बाहेर काढले

    • @rnkl0707
      @rnkl0707 2 години тому +2

      ते काही असु दे सुशिक्षित आणि संस्कृत थोडे आहेत त्यापैकी ते एक आहे. बाकी पक्ष्याचे काय चिखलातून उभे नाही राहिले. सगळे फक्त सांगायला आहेत शेतकरी पुत्र

    • @भाव-थ9ट
      @भाव-थ9ट 2 години тому

      @@rnkl0707 पडणार. लिहून घे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 48 хвилин тому

      ​@@rnkl0707अगदी बरोबर

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 3 години тому

    Only MVA💥🚩❤️🔥

  • @maratharb6552
    @maratharb6552 4 години тому +1

    आता कस जरांगे पाटील म्हनतीला तस💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪 🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻