माझ्या लग्नाला पस्तीस वर्षे झाली आहेत. तुमची दोघांचीही चर्चा ते ही या महत्वाच्या विषयावर फारच मनापासुन आवडली. आवाज न उंचावता चांगल्या शब्दात आपल्याला प्रश्न सोडवता येतात हे मात्र शंभर टक्के खरंय.
लग्न झाल्यापासून मी हाच त्रास सहन करतेय , नवऱ्याच्या सो कोल्ड अहंकारात मी हाच त्रास दररोज सहन करतेय , 😢😢 आणी पुन्हा मी काही बोलली तर मीच वाईट होते , ........
एकदम मस्त व्हिडिओ आहे ❤❤.. सुकिर्त आणि ऊर्मिला ने एकदम छान मुद्दे मांडले ... पण ह्या सगळ्या साठी दोन्ही पार्टनर ची वैचारिक पातळी तशी असणं गरजेचं आहे ... दुसरं म्हणजे सगळे मुलगे सुकिर्त सारखे broad minded आणि विचारशील असतील तर खूप प्रश्न सहज सुटतील ... आणि शेवटचा मुद्दा..की मुलांच्या आया मुलींना निवांत बसू देत नाहीत ..त्या तश्या बसल्या तर त्यांना जबाबदारी नाही किंवा अशा टोमणे स्वरूपात गोष्टी बोलून irritate करतात..😂😂😂.. म्हणून नाईलाजास्तव राग मुलींना पार्टनर वर काढावा लागतो ..मुलींची तशी अजिबात इच्छा नसते ...आणि सगळ्या घरी supportive आणि सकारात्मक माणसं नसतात ...अशा वेळी स्वतःला adjust करणं खूप अवघड जातं....
कसली गोड आहेस उर्मिला तू.... सुकिर्त दादा ही तुझी जमेची बाजु आणि support पीलर आहे... तुझा जोडीदार इतका समजूतदार आणि कुठल्याही स्त्री ला अभिमान वाटावा असा आहे....हा episode पाहून मला इतक्या दिवसात realise झालं नाही ते आज झालं की emotional vilence नावाचा ही एक प्रकार असतो... जो मी इतकी वर्ष सहन करतेय....😢
खूपच छान विचार मांडलाय...अशा पद्धतीने मोकळेपणाने कोणीच विचार मांडत नाही...आणि कुठेच असे विचार ऐकायला मिळत नाही...सर्व पुरुष व स्त्रियांच्या मनातील विचार मांडलेत त्या बद्दल धन्यवाद 🙏👌🥰
Thank you ताई... तुझ्यातील एक गोस्ट खूप छान आहे, tu सगळ्यांच्या विचारला महत्व देतेस, त्यांच्या भावना समजून घेतेस, त्यामुळे अगदी आपलेसी वाटतेस, देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच सदिच्छा
हा विषय तुम्ही खूप खुल्या मनाने आणि शांतपणे हाताळला आहे तुमचा असा घट्ट नात पाहून खूप आनंद आहे. प्रतेक जोडी हे सर्व आपल्या आपल्या नात्याशी तंतोतंत अनुभव करत असेल परंतु ते सगळेच इतक्या शांतपणे एकमेकला समजून घेत नाहीत मग पुढे वेळ हातातून निघून गेलेली असते.
Your relationship is so much relatable to us .. अगदि बॅडमिंटन खेळायचा विषय पासुन ते लहान सहान topics varr भांडणे. .. but finally taking care of it within an hour or just overnight ...1 day expiry policy ..😂
Itk genuin conversation hot ki bss kharch mi khup enjoy kel Ani hasle pn. Mhnje literally as vatat ki urmila hi ledies team kdun ahe ani ti ya jagatlya samst स्त्री jati chya vatine boltey khupch सुंदर sarl ani clear conversation hot. Khup jast avdl yrrr mlaa❤
Sukirt ani Urmila tumhi doghehi apratim mansa ahat .. tumchyakadun kiti kahi shiknya satkha ahat .. u r truely role model of todays generation ... Urmila tu khup lucky ahes.. sukirt khupach understanding navra ahe..ani tu sudha ..tumchya sarkhe ase sagle couples tar saglyanche sansar kiti sunder hotil .. Maza pan navra khup changla ahe ani I m greatful for that ..❤❤
भांडणाचे नियम असले पाहिजेत, खरं आहे... भांडणा मधे खूप गोष्टी आपण करत असतो पण त्या चुकीच्या वाटत नाहीत, पण तेच दुसऱ्यांनी केलं की त्याची तीव्रता करते. खूप छान चर्चा होती...
Tai ne ekdam 101% right mhnali ki muli premat padhtat tevha tya sarvaswa detat....sasu sasre navra baal sarvana ti apla mante tyamule mulila dusra jag nhi
Aj kal kay zale Pratyekala Apli bayko allrounder pahije - disne, dressing sense,uttam housewife with Job karun changale income kamavanari+ sasu saryanchi roj seva karanari......jar hya goshti madhe ti kuthe kami padli tar gharat bhandan hoyla survat hote😢😢😢😢😢😢
Thank u u so much Urmila ani Sukirt..Sadgru bless U.. Tumchi jodi asich hasat khelat raho..ani amchya paryant uttam guidance ani inspiring video gheun yeo..love u both..❤
Tumcha opinions ek ideal situation madhe fit basto. But sagle ideal nastaat. 80% of the time nastaat ch. Though I might echo every word and opinion you shared, the reality is far from this. All this is possible with like-minded people.
agdi barobar kahihi zal na tari te bhandan tyach divshi sort out zal pahije agdich te karta aal pahije . tyamule kay hot ki bhayanak prasang ghadat nahit.( kharach khup khup chan ani samjel ashya wakyat tumhi doghanihi te mandlat .)
Khup chaan sangital tumhi doghani, pan ya vishyiche video jast tar ladies baghtat, khari jast garaj purushana aahe baghayachi pan tyancha paryant te pochochat nahi, aani swata aamhi aaplya life partner la link vaigre pathavali tar te lakshch denar nahi athva Tya Varun ek navin bhandan Suru hou shakat. So tumhalach request aahe Ase videos male person la kase pohochtil he paha.🙏 Important aahe ki bhandan aslelya donhi person ni ha video pahila pahije.
आकडेवारी सांगते की स्त्रियांवर डोमेस्टिक वायलेंस जास्त होतो हे कितपत खरे आहे कारण स्त्रियांवरील डोमेस्टिक वयलेंस रिपोर्ट होतो पण पुरुष तो रिपोर्ट करत नाही हेही लक्षात घ्यायला हवे
Lagnanantar mulinch vegal jag asan, Tila space den he navryakadchyana pachni padat nahi . Generation gap mhannyapeksha muddam tras dyayla vagan he prakar jast hot.
I don't no know y bt this video is completely I can relate to my life's current situation tysm I can share this to my hubby indirectly can make him understand everything again really ty big hug to u both❤😘💕
सगळ्यात बेस्ट विषय मांडला सुरमी ला हे माझ्या मुलीच्या बाबतीत सुद्धा असच घडत असतं आणि मला टेन्शन येत असतं म्हणून आज व्हिडिओ मी तिला सतत सतत सतत ऐकायला सांगितलंय थँक्यू सो मच
Men from Mars and women from Venus book is useful to build up healthy relationship....Marathi madhe to Ani ti he pustak practical life madhe useful ahe
45 years chya mulala hi tyache aai baba sodat ch nahit ajjibat...swatache kitchen hi sodat nahit...ani to hi satat ch aai babanchi baju gheto..mag tine kase vagayche???
उर्मिला जे बोलली की माणसाचा सँडविच न व्हावा यासाठी त्याने बायको आणि आई ला एकत्र बसवून काय ते बोलून विषय एकदाचा मोकळा करावा. पण जेव्हा सून काली आणि सासू महाकाली असेल त्यावेळेस त्या व्यक्तीने स्वतःचा सँडविच होण्यापासून कसं स्वतःला वाचवावं यावर मला वाटतं एक वेगळा video च तुम्हाला करावा लागेल...😅
जगाच्या पाठीवर कुठं ही जावा मुली ह्या नालायकच असतात.... त्यांना एकीकडे पुरुषांची बरोबरी करायची असते दुसरीकडे बाई म्हणुन आरक्षण पहिजे, बस मधे सीट reserved पाहिजे, प्रत्येक वेळी वेगळी लाईन पाहिजे... नाटकी सगळं 😂
हा Videos बघण्याचा अगोदर ((❤❤खुशी मूवी ❤❤)) सगळ्यांनी हा पिक्चर बघावा.. हा पिक्चर कपल साठी एकदम fantastic मूवी आहे. आपले सर्व प्रश्न या मूवी मधून सुटतील ❤❤
Nice video but Tai mi mazya husband barobar mazya saglya goshti share nahi kru sakt karan doghanmadhil vicharat khup difference ahe kay krav sadhya tr mi shant rahte.
जिथे गप्प बसता येते तिथे बसा..but there shouldn't be resentments ..but mostly Express kara ..zala Tarr होऊ दे भांडण ..solution nighel ..as well said in this video
माझ्या लग्नाला पस्तीस वर्षे झाली आहेत. तुमची दोघांचीही चर्चा ते ही या महत्वाच्या विषयावर फारच मनापासुन आवडली. आवाज न उंचावता चांगल्या शब्दात आपल्याला प्रश्न सोडवता येतात हे मात्र शंभर टक्के खरंय.
खीk8w😊😊😊😊😊😊😊😊😊
Loved it. Sharing wih younger generation.
लग्न झाल्यापासून मी हाच त्रास सहन करतेय , नवऱ्याच्या सो कोल्ड अहंकारात मी हाच त्रास दररोज सहन करतेय , 😢😢 आणी पुन्हा मी काही बोलली तर मीच वाईट होते , ........
एकदम मस्त व्हिडिओ आहे ❤❤.. सुकिर्त आणि ऊर्मिला ने एकदम छान मुद्दे मांडले ... पण ह्या सगळ्या साठी दोन्ही पार्टनर ची वैचारिक पातळी तशी असणं गरजेचं आहे ... दुसरं म्हणजे सगळे मुलगे सुकिर्त सारखे broad minded आणि विचारशील असतील तर खूप प्रश्न सहज सुटतील ... आणि शेवटचा मुद्दा..की मुलांच्या आया मुलींना निवांत बसू देत नाहीत ..त्या तश्या बसल्या तर त्यांना जबाबदारी नाही किंवा अशा टोमणे स्वरूपात गोष्टी बोलून irritate करतात..😂😂😂.. म्हणून नाईलाजास्तव राग मुलींना पार्टनर वर काढावा लागतो ..मुलींची तशी अजिबात इच्छा नसते ...आणि सगळ्या घरी supportive आणि सकारात्मक माणसं नसतात ...अशा वेळी स्वतःला adjust करणं खूप अवघड जातं....
खरं म्हणजे ह्या व्हिडिओला दर वर्षी बघितला पाहिजे. कालांतराने आपण विसरू शकतो, परत परत बघितला तर नक्कीच फरक पडेल. सगळे विचार मला पटले ❤
कसली गोड आहेस उर्मिला तू.... सुकिर्त दादा ही तुझी जमेची बाजु आणि support पीलर आहे... तुझा जोडीदार इतका समजूतदार आणि कुठल्याही स्त्री ला अभिमान वाटावा असा आहे....हा episode पाहून मला इतक्या दिवसात realise झालं नाही ते आज झालं की emotional vilence नावाचा ही एक प्रकार असतो... जो मी इतकी वर्ष सहन करतेय....😢
आमच्याकडे तर बायको चा stand घेणं म्हणजे बायकोचा बैल होण असा अर्थ लावतात सासरचे 😂😂
You both are my favourite ❤️❤️
😂😂😂खरंय
Right👆😂
😂😂😂
Pan mi mhanate, swatachya baykocha bail asan kay vait ahe, 😊
@@RupaliDeshpande-xx6nu bail ??? Jr hech purush bolla ki bayko la naukrani bananyat ky vait ahe tr ith sarvanchya budala aag lagel 🤔 mg feminism angat yeil.
Tumhala striyan baddal sexist joke avdtat nastil tr purushan baddal pn tiktich respect theva
खूपच छान विचार मांडलाय...अशा पद्धतीने मोकळेपणाने कोणीच विचार मांडत नाही...आणि कुठेच असे विचार ऐकायला मिळत नाही...सर्व पुरुष व स्त्रियांच्या मनातील विचार मांडलेत त्या बद्दल धन्यवाद 🙏👌🥰
Thank you ताई... तुझ्यातील एक गोस्ट खूप छान आहे, tu सगळ्यांच्या विचारला महत्व देतेस, त्यांच्या भावना समजून घेतेस, त्यामुळे अगदी आपलेसी वाटतेस, देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच सदिच्छा
हा विषय तुम्ही खूप खुल्या मनाने आणि शांतपणे हाताळला आहे तुमचा असा घट्ट नात पाहून खूप आनंद आहे.
प्रतेक जोडी हे सर्व आपल्या आपल्या नात्याशी तंतोतंत अनुभव करत असेल परंतु ते सगळेच इतक्या शांतपणे एकमेकला समजून घेत नाहीत मग पुढे वेळ हातातून निघून गेलेली असते.
अपेक्षा बोलून दाखवली तर अजून भांडणे होतात... Tuzya khup apeksha ahe
खूप चांगले आणि genuine मुद्दे ❤ पन्नाशीत पण हे issuse डोकं वर काढतात 😊 thnx Urmila and Sukirt for starting this series. Sadguru bless both of you 🎉
जे मुद्दे तुम्ही सांगितले याच गोष्टी आम्ही दोघे सुद्धा रोज एकमेंका बरोबर बोलत असतो,बोलण चर्चा करणे हे नातं जपण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे...
Your relationship is so much relatable to us .. अगदि बॅडमिंटन खेळायचा विषय पासुन ते लहान सहान topics varr भांडणे. .. but finally taking care of it within an hour or just overnight ...1 day expiry policy ..😂
😊😅😅😅😅😅
❤
P😊❤❤ìm1
Topic mast ahe
Itk genuin conversation hot ki bss kharch mi khup enjoy kel Ani hasle pn. Mhnje literally as vatat ki urmila hi ledies team kdun ahe ani ti ya jagatlya samst स्त्री jati chya vatine boltey khupch सुंदर sarl ani clear conversation hot. Khup jast avdl yrrr mlaa❤
दखल न घेणं हा दखलपात्र गुन्हा आहे!!😂
खूप सुंदर विषय,मन:पूर्वक धन्यवाद🙏
अदखलपात्र नाही, दखलपात्र गुन्हा
Urmila and Sukirt you both are ideal couple for this today's society.
Sukirt ani Urmila tumhi doghehi apratim mansa ahat .. tumchyakadun kiti kahi shiknya satkha ahat .. u r truely role model of todays generation ... Urmila tu khup lucky ahes.. sukirt khupach understanding navra ahe..ani tu sudha ..tumchya sarkhe ase sagle couples tar saglyanche sansar kiti sunder hotil .. Maza pan navra khup changla ahe ani I m greatful for that ..❤❤
तुमच्या ह्या विडिओमुळे माझी चूक काय हे कळल, म्हणून धन्यवाद तुमचा. 😊
अप्रतिम व्हिडिओ,असे वाटले की कोणीतरी येऊन आपलेच कान उघडले , लयभारी धन्यवाद ताई आणि दादा
माझ्यावर कोणतरी लक्ष ठेवून आहे बहुतेक😂 कारण हे 100% relatable आहे 😇
Baykan varati sarsakat vinod hotat he thamble pahije ha mudda khuup imp watatla.....❤.,...baki tumhi doghe always made for each other aahat ch....😊
भांडणाचे नियम असले पाहिजेत, खरं आहे...
भांडणा मधे खूप गोष्टी आपण करत असतो पण त्या चुकीच्या वाटत नाहीत, पण तेच दुसऱ्यांनी केलं की त्याची तीव्रता करते.
खूप छान चर्चा होती...
"दखल न घेणे हा सुद्धा दाखल पात्र गुन्हा आहे" खूप आवडलं
पूर्ण व्हिडिओ मधील दोन्ही बाजूचे सगळे मुद्दे अगदी relatable 😂😂😂
खुप जास्त महत्वाचा विषय आहे रोजच्या आयुष्यातला आज च्या पिढी चा
खूप छान.. 100 टक्के खर आहे... प्रत्येक मुद्दा आहे स्वताचा वाटतो
आजारपणात support करायला पाहिजे
Urmila ..you are the very good person.....❤
Tai ne ekdam 101% right mhnali ki muli premat padhtat tevha tya sarvaswa detat....sasu sasre navra baal sarvana ti apla mante tyamule mulila dusra jag nhi
Aj kal kay zale Pratyekala Apli bayko allrounder pahije - disne, dressing sense,uttam housewife with Job karun changale income kamavanari+ sasu saryanchi roj seva karanari......jar hya goshti madhe ti kuthe kami padli tar gharat bhandan hoyla survat hote😢😢😢😢😢😢
खरच खुपच सुंदर विषय निवडला. 👌👌👌👍👍👍❤️❤️❤️
Khup mast vatl urmila vahini la Ani sukirt dada la vichar kida madhe pahun 😊
खुप महत्वाचा विषय मांडला..... त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Urmila Didi haste mast 😄 , riksha start kelya chi feeling yete 😅😅
जसं देव आहेत तसे राक्षस सुद्धा आहेत , तसेच देवी ही आहेत आणि राक्षसी सुद्धा 🙏
खूप सुंदर विषय.. अशक्य सुंदर जोडी.. कमाल व्हिडीओ..Thank you so much ❤ Urmila & Sukirt You are the best❤
खूप छान ❤ खूप खोलात सर्व निट सोप्या भाषेत संवाद साधला आहे.
खूप सुंदर विश्लेषण. नात सुंदर आणि आनंदी राहावं अश्या
छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगितल्या.
Thank you
Sukirt sir....tumhi khrach khup chan vichar mandlet....arthat urmila madam pn khup chan bollya...pn navryane pn bayko sathi stand ghetla pahije..promises japli pahijet hi gosht phar manala aavdali...mazya life madhe yachich univ aahe ...
Thank u u so much Urmila ani Sukirt..Sadgru bless U..
Tumchi jodi asich hasat khelat raho..ani amchya paryant uttam guidance ani inspiring video gheun yeo..love u both..❤
Khupach chhan charcha.....kalachi garaj ahe....,👌👌
Urmila is my fav❤
19:11 I agreed this part 😔
Khup chhan charcha hoti urmila tai n sukirt dada,,,,,,,,,khup genuine points....khup khup prem...😊
Firstly congratulations to you for....
Choosing this topic in these days
Good that u both on one social platform ❤👍🙏
Mobile addiction, gaming addiction pan ek reason ahe non communication hone couples madhe...mag girls also or boys...
Khup Chan point solutions ahet
दोनीही बाजू छान मांडल्या खुप खुप आभारी👌👌👌👌👌
Tumcha opinions ek ideal situation madhe fit basto. But sagle ideal nastaat. 80% of the time nastaat ch.
Though I might echo every word and opinion you shared, the reality is far from this. All this is possible with like-minded people.
सगळे मुद्दे बरोबर आहेत.
Thank you Dii❤....relax n overall video relatable vatala...
😊
URMIL@ YOU ARE AMAZING ❤
असे हास्य रामायण नंतर संसदेत नंतर आज ऐकले
😂😂😂😂
खुप छान. Important आहे हे. मी पण हे share करणार would be husband ला
agdi barobar kahihi zal na tari te bhandan tyach divshi sort out zal pahije agdich te karta aal pahije . tyamule kay hot ki bhayanak prasang ghadat nahit.( kharach khup khup chan ani samjel ashya wakyat tumhi doghanihi te mandlat .)
Khup chaan sangital tumhi doghani, pan ya vishyiche video jast tar ladies baghtat, khari jast garaj purushana aahe baghayachi pan tyancha paryant te pochochat nahi, aani swata aamhi aaplya life partner la link vaigre pathavali tar te lakshch denar nahi athva Tya Varun ek navin bhandan Suru hou shakat.
So tumhalach request aahe Ase videos male person la kase pohochtil he paha.🙏
Important aahe ki bhandan aslelya donhi person ni ha video pahila pahije.
आकडेवारी सांगते की स्त्रियांवर डोमेस्टिक वायलेंस जास्त होतो हे कितपत खरे आहे कारण स्त्रियांवरील डोमेस्टिक वयलेंस रिपोर्ट होतो पण पुरुष तो रिपोर्ट करत नाही हेही लक्षात घ्यायला हवे
अतिशय उत्तम विषय ... खुप छान चर्चा
Lagnanantar mulinch vegal jag asan, Tila space den he navryakadchyana pachni padat nahi . Generation gap mhannyapeksha muddam tras dyayla vagan he prakar jast hot.
Must charcha
Khup chan vedio
Pratek couple baghava asa vedio
Thank you🙏
Khup chhan munddye mandale donghani
Khup chaan ani important vishay ahe ani tumhi khup chaan mudde clear kelet
I don't no know y bt this video is completely I can relate to my life's current situation tysm I can share this to my hubby indirectly can make him understand everything again really ty big hug to u both❤😘💕
Sukrit dada ani urmila tai ....❤kharach khuppch chaan pane sangitlat tumhi khuppp avdhla❤
खूपच छान हा फार महत्वाचा विषय आहे
खूप छान समजावले ग उर्मिला आणी सुकीर्त ने❤
Love is Freedom, not bondage
Freedom from both side.... total freedom makes us responsible
खूप छान.. मस्त😊😊😊माहिती दिली
Lovely guys maja aali khup , so many learnings
सगळ्यात बेस्ट विषय मांडला सुरमी ला हे माझ्या मुलीच्या बाबतीत सुद्धा असच घडत असतं आणि मला टेन्शन येत असतं म्हणून आज व्हिडिओ मी तिला सतत सतत सतत ऐकायला सांगितलंय थँक्यू सो मच
Khup aavdla vedio mala na personaly tumhi doghe far aavdta raw...khup bhari aahat tumhi doghehi ❤❤❤
Men from Mars and women from Venus book is useful to build up healthy relationship....Marathi madhe to Ani ti he pustak practical life madhe useful ahe
Bakwas ahe te
12:23 right point
Thank you khup important aahe he sagal ❤❤
Urmila Tai kiti energetic ahe tu.....😅
It's important issue in relationship.....both of u told very beautiful message for couples , great👍
tai ani dada tumhi khup chan marriage councilor hou shakta je ki new ani old generation la garjech aste
45 years chya mulala hi tyache aai baba sodat ch nahit ajjibat...swatache kitchen hi sodat nahit...ani to hi satat ch aai babanchi baju gheto..mag tine kase vagayche???
छान सुंदर कपल😊😊
Kharc khup Chan samjl tumhi doghani hya videos cha khup.fayda hoil relationship tikvnya mde thank you
Khup. Chan aahe atysha.sundar
Great...khup relatable points tumhi mandley...🤝👏
Timi doge khup chann bolalat super ahet tumi
1la मुद्दा अगदी बरोबर 😂😂😂😂
Khup Chan tumche vichar mandalat bar vatal tq,,,,👌👏
Great yar ya video ne kharach doghanahi kalel ki kuthe chuktoy apan
Tyasati dogh tayar pahije na pan fakt akanech he sagl karun kahi hot nai
उर्मिला जे बोलली की माणसाचा सँडविच न व्हावा यासाठी त्याने बायको आणि आई ला एकत्र बसवून काय ते बोलून विषय एकदाचा मोकळा करावा. पण जेव्हा सून काली आणि सासू महाकाली असेल त्यावेळेस त्या व्यक्तीने स्वतःचा सँडविच होण्यापासून कसं स्वतःला वाचवावं यावर मला वाटतं एक वेगळा video च तुम्हाला करावा लागेल...😅
Kharch khup chan vishay ghetale tumhi khup chan aahat tumhi dhoghe
मला ही तुमची चर्चा फार खूपच.आवडला
Khup chan kelay video
Sadhya sadhya goshti astat
Pan aaplya lakshat yet nahi
Kharch khup chan ahe❤
Khup chan
फक्त मुलीच्या बाजूने व्हिडीओ बनवला आहे आणि मुलाचे आई वडील हे व्हीलनच. सगळ्याच मुली चांगल्या नसतात.
जगाच्या पाठीवर कुठं ही जावा मुली ह्या नालायकच असतात.... त्यांना एकीकडे पुरुषांची बरोबरी करायची असते दुसरीकडे बाई म्हणुन आरक्षण पहिजे, बस मधे सीट reserved पाहिजे, प्रत्येक वेळी वेगळी लाईन पाहिजे... नाटकी सगळं 😂
बरोबर
Purna nahi pahila watta😂
दूर राहिले तरी संवाद हा हवा
@@ChaitaliZemsseपूर्ण पहिला म्हणूनच तर कंमेंट केली आणि हो, तू सुद्धा कधीना कधी सासू बनशीलच जर तुझ्या नशिबात असेल तर
माझा नवरा मला रोज ilu म्हणतो... खूप भारी वाटते.. मी पण म्हणते... express करायला हवे❤
हा Videos बघण्याचा अगोदर ((❤❤खुशी मूवी ❤❤)) सगळ्यांनी हा पिक्चर बघावा.. हा पिक्चर कपल साठी एकदम fantastic मूवी आहे. आपले सर्व प्रश्न या मूवी मधून सुटतील ❤❤
Hindi ka south khushi movie
Khup chhan content create kela ahe doghani. Navryala nakki dakhven. Ani he jast awdla ki pratyek bhandanat apan upgrade hot asto. Tasech ekmekana promote, motivate karat rahila pahije. 👍🏻👍🏻👍🏻
Khup Chan ani easy way madhe explain kelat 😊
Nice video but Tai mi mazya husband barobar mazya saglya goshti share nahi kru sakt karan doghanmadhil vicharat khup difference ahe kay krav sadhya tr mi shant rahte.
जिथे गप्प बसता येते तिथे बसा..but there shouldn't be resentments ..but mostly Express kara ..zala Tarr होऊ दे भांडण ..solution nighel ..as well said in this video
☺ty
Mast mast khup chan sangital
Love u urmila
sukirt var aai vadilani khup chagle sanskar kelet to sagalya mahilana kiti respect deto