खूप छान सांगितले आहे. खूप दिवसापासून करायची आहे.आता नक्की करून बघेन. ताई तुझ्या सगळ्या रेसिपी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेल्या असतात आणि प्रमाण पण एकदम परफेक्ट
खूप छान रेसिपी आहे मी पण अशाच पद्धतीने बनवणार आहे माझ्या घरी अक्षय तृतीया साठी तुमचा रेसिपी खूप छान असतात ताई मी नेहमी बघते रेसिपी करून पण पाहते थँक्यू
मधुरा खूपच छान अशाच पारंपरिक रेसीपी दाखवा, आणि एक रिक्वेस्ट नाश्ता, तसेच जेवण, तोंडी लावण्याचे साठी सुद्धा पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणार्या रेसीपी तुम्ही दाखवाव्या, धन्यवाद.
मस्तच tai तुमच्या recipe खूपच छान असतात आणि मी तुमच्या recipe बघून सांडगे बनवले आहेत खूप छान जाले आहेत आणि चिप्स पण बनवले खूपच छान जाले मी पहिल्यांदा च बनवले आहे फक्त तुमच्या recipe मूळे tai thanku so much अशाच recipe आमाला दाखवत चला 😍
खूप सुंदर रेसिपीज असतात ताई तुमच्या 👌 मि तूमच्या सर्वच रेसिपीज बनवून बघते खूप सुंदर होतात , धन्यवाद ताई 🙏 अक्षयतृतिये च्या खूप .... खूप शुभेच्छा ताई 💐🌹
सुंदर ...... सुंदर .... सुंदर ..... किती सहज आणि सोपे वाटते तुम्ही सांगता तेव्हा , तितक्याच सहजतेने आम्हाला पण करायला सोपे वाटते. मस्तच , 👌👌👌👌
मनापासून आभार...
खूप छान सांगितले आहे. खूप दिवसापासून करायची आहे.आता नक्की करून बघेन. ताई तुझ्या सगळ्या रेसिपी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेल्या असतात आणि प्रमाण पण एकदम परफेक्ट
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
वा खूप सुरेख..अक्षय तृतीया निमीत्त शुभेच्छा.
तुमच्या recipe खूप छान असतात आणि सोप्या असतात .तुमच्यांमुळे मी छान रेसिपी बनवायला शिकले .खूप धन्यवाद ताई .💐💐
खूप छान मधुरा सोपी पद्धत
खूप छान रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितले, 👌👌
धन्यवाद 😊😊
तुमच्यामुळे वेगळे पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ माहित होत आहेत त्याबद्दल धन्यवाद
Ok O
मनापासून आभार...
@@shitalpatil1402 m,,ph
@@shitalpatil1402 a
@@shitalpatil1402 1
वाह मस्त झकास यम्मी यम्मी टेस्टी खुसखुशीत खमंग पैष्टिक रवा साजोरी अप्रतिम 👌👌👌😃👌👌👌😃👌 अफलातून 👌👌👌😃👌 भन्नाट जबरदस्त लाजवाब रंग सुंदर
खूप मस्त बनवली संजोरी👌👌👌
माझी आवडती रेशिपी Thanku मधुर...☺️
खूपच सुंदर व सोप्या पध्दतीने रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद ताई
तुमची रेसिपी पहिली आणि बनवले की खूप छान होते खूप छान पद्धतीने सांगता तुम्ही थँक्स ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तळताना ची टीप उत्तम ! मला हेच पाहिजे होते. Thanks madhuraji!!!👌👌🌹
Welcome!!
Tumche mister ani tumche poranchi khup maja aahe navnavin padarth khyala miltat
😊😊
खुप मस्त झालीय.सांबाराची.रेसीपी.धन्यवाद ❤❤
तुमच्या रेसिपी खूप सुंदर आसतात व पौष्टिक असतात तुमच्या रेसिपी पाहुन मी बनवते छान होतात धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वा...छान झाल्यात सांजोर् या...आम्ही अश्वीन नवरात्रात करतो...रव्याबरोबर खारीक,खोबरं,खसखस घालायची सारणात.....गुळाचा पाक करुन घेण्याची युक्ती छान आहे...
खुप छान नेहमी प्रमाणे 👍👍
धन्यवाद 😊😊
खूपच छान ताई...उद्या मी नक्की बनवणार...खूप खूप thank you 🥰🥰
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow khup mast 1time he receipe baghetli...पारम्परिक..👌😍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खुपच छान रेसिपी आहे ताई तुमच्या मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी 🙏
मनापासून आभार...
मधुरा ताई मी आज तुमची रवा सांजोरी रेसिपी करून पाहिली खूपच सुंदर झाली आहे घरातील सर्वांना खूप आवडली ताई रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच सुंदर साजिरी दिसत आहे सांजोरी.
धन्यवाद 😊😊
भन्नाट रेसिपी आहे ताई
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे मी पण अशाच पद्धतीने बनवणार आहे माझ्या घरी अक्षय तृतीया साठी तुमचा रेसिपी खूप छान असतात ताई मी नेहमी बघते रेसिपी करून पण पाहते थँक्यू
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Jivan kadam chy vlog madhe tumhi aani apli aaji channel chy aaji sobt pahilya🥰.. 2 Annapurna ektra bgun khup khup chan watl😇😇
खुप छान रेसिपी.
धन्यवाद 😊😊
Wa khupch mast tai tumchya saglya receipe mala khup avadtat ,👌👌mi nehami karun pahate Akshay trutiyechya khup Shubhechha
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
tai tumhi recipe khup sopya padhhatine sangta thank you 😊😊
Khup chhan Rapices
धन्यवाद 😊😊
खूप छान आता घरी करुन बघायला हरकत नाही धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan vismrnatil recipe ase padarth mulani jarur khavet gula mule paushtikta vadhel chav chan jayfalachi v potbhari cha nashta hommade👍👍👍
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Madura tai nmskar tumhichan chan resipi dakhvtat mitimchya re sipi kayam bght saste.
धन्यवाद 😊😊
धन्यवाद खुपच छान मी पण नक्की बनवले 🙏👌👌
मला आवडली.बनवून पाहीन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
U are to good very nice receipi
Thanks a lot
Mam tumchya recepi khup avdat
धन्यवाद 😊😊
Mast.. same like my grandmother recipee❤😊
That's great!!
खुप छान रेसिपी सांगितली ताई धन्यवाद
करून बघा 😊😊
खूप छान नक्की करून बघेन धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Khupch chan mala khup aavdli mi banvle🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान सांजोरी आहे बनवून बघते👌👌धन्यवाद मधुरा ताई
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup sundar tai tumcha recipe khup chan astat thanks
धन्यवाद 😊😊
मधुरा खूपच छान अशाच पारंपरिक रेसीपी दाखवा, आणि एक रिक्वेस्ट नाश्ता, तसेच जेवण, तोंडी लावण्याचे साठी सुद्धा पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणार्या रेसीपी तुम्ही दाखवाव्या, धन्यवाद.
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khup khup chan 🥰😍😘👌🏻🥰😍😘👌🏻
धन्यवाद 😊😊
Madhura tumchi sagnyachi paddht chhan ahe vel kadht n basta jhtpat sangta. 👌sanja murvat thevayla vel dyayala hava he mahit navhte 👌
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे ताई.
धन्यवाद 😊😊
खूप छान मी नक्की करून पाहीन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tumchi recipe mala koop aavardli
धन्यवाद 😊😊
मधुरा खूप छान रेसिपी दाखवली.
धन्यवाद 😊😊
खरंच खुपच छान रेसिपी आहे 👌👌👌👌 मला खुप आवडली.असेच विडिओ बनवत रहा ताई धन्यवाद 🙏😊😊😊😊😊😊😊
आमच्याकडे पण ह्या पुऱ्या करतात आम्ही सांजोऱ्या च्या पुऱ्या म्हणतो छान झालाय पदार्थ
खुप छान आहे रेसिपी ताई
धन्यवाद 😊😊
Khup chan ahe
धन्यवाद 😊😊
खूप मस्त मी पण आज बनवणार
Tai tumchya recipe ata Q Marathi la baghyla bhetat thank you. Mi gavala aslya mule tumchya recipe pahu shakle nhi. pn ata vel aahe.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast aahe
मधुरा, इतके चॅनल आहेत पण तुला तोड नाही, खूप छान पद्धतीने शिकवतेस 👌🏻👍🏻
तुमच्या सर्व रेसिपी फॉलो केल्या खूप छान
मनापासून आभार..
Khup chan madhura mam.... 😍Tumchya sagalech padarth khup chan asatat ...
मनापासून आभार...
Amcha kade pn banavtat sanjorya pn ja varch cover ahe ka te ghavacha pethane banavtat tumhi pn Chan banvlya ahe 👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan recipe 😋 my favorite 😍..I will definitely try
Thanks a lot 😊
अप्रतीम
धन्यवाद 😊😊
अप्रतिम ताई, माझा सगळ्यात आवडता पदार्थ
धन्यवाद 😊😊
Masst,mazya maheri gavi haldicya divashi ha prakar kelela jato,mala far avdatat sanjorya,mi kevha tri karat aste
अरे वा... छानच...
Mastch akshay trutiyechya khup khup shubhechha🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
Khup mast mi karun baghen..Ani Madhura ata tu T .v var receipe dakhavanar he baghun anand zala.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान ताई मस्तच आहे
धन्यवाद 😊😊
Nice recipe we will try
Hope you enjoy!!
मधुरा तुला सगळंच कसं छान जमतं गं, आणि पद्धत पण सोपी
मनापासून आभार!!
Ur pan is very nice where did u get it?
ताई मी. आताच करूंन बघणे मला खूप आवडली साजोरी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान!
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Khupch chhan....
धन्यवाद 😊😊
Mi aajch kelya sanjorya, khup chan zalya, khup chan lagtat ya sanjorya
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow......yummy !!!!!udya nakkich try karen Madhura
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुझ्या सगळ्या रेसिपीज सुंदर असतात
तु you tube ची राणी आहेस 😍
धन्यवाद 😊😊
Mi khandesh chi..amchya kadchya sanjoricha papudra agdi patal khuskhushit asto...ugachach kuthalyahi prantachya parmparik padarthanchya pakkrutit ferfar karun dalhau naye!
Nice recipe👌..thankyou madhura❤
Most welcome 😊
Khup chhan, tai.
धन्यवाद 😊😊
Khup chhan tai
धन्यवाद 😊😊
Khup chan i will try
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
Madhura receipe ekdam chaan
Tumhi hi receipe tumchya Navin kitchen madhe ka nahi keli ??
Nice aamchya gavi lagn asl ki m banvtat
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान रेसिपी बनवली 👌👌👌
धन्यवाद 😊😊
एकदम छान माहिती 👌
Tai maida eywji gahwach pith ghytl tar chaleyl ka
Khoop chaan Mast recipe
धन्यवाद 😊😊
मस्तच tai तुमच्या recipe खूपच छान असतात आणि मी तुमच्या recipe बघून सांडगे बनवले आहेत खूप छान जाले आहेत आणि चिप्स पण बनवले खूपच छान जाले मी पहिल्यांदा च बनवले आहे फक्त तुमच्या recipe मूळे tai thanku so much अशाच recipe आमाला दाखवत चला 😍
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✨✨✨✨✨✨✨😍😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
1 no tai tu kuthe rahtes g tai khup talented ahes bgh
Khup mast recipe......thank u so much
धन्यवाद 😊😊
अक्षय तृतीया चा मन भरून मन पूर्वक शुभेच्छा ताई
Very beautyful n super receipe
Try it...
Khupa masta zali 👌👌
धन्यवाद 😊😊
Kupcha chhan
धन्यवाद 😊😊
फारच छान रेसिपी.मी नक्की करेन.खरंच मॅम मलाही सुट्टी लागली आहे आता.
खूप सुंदर रेसिपीज असतात ताई तुमच्या 👌 मि तूमच्या सर्वच रेसिपीज बनवून बघते खूप सुंदर होतात , धन्यवाद ताई 🙏 अक्षयतृतिये च्या खूप .... खूप शुभेच्छा ताई 💐🌹
मनापासून आभार...
Khup jadya banvlya tai. Amchya kolhapur sanglila patal banvtat.
😊😊
माझी आई पण अशीच बनवते खूपच छान खायला लागते 😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊