माई गेल्या महिनाभर हॉस्पिटल ला होत्या पण एकाही मीडिया वाल्याने ही बातमी दाखवली नाही खरंच कळले तेव्हा खूप वाईट वाटले मी तर सकाळ पासून त्यांचं भाषण ऐकून रडतच होते. आपल्या घरचे कोण गेल्यावर रडत नाही तेवढे रडले.माई तुम्ही आमच्यात आहात तुम्ही गेला नाहीत. भावपूर्ण श्रद्धांजली
माई अनेक प्रेरणा देणारे भाषण ऐकले पण तुमचे भाषण म्हणजे आम्हीच त्या गोष्टीतील एक भाग आहोत असे वाटायचे . माई अनेकांच्या निधनाच्या वार्ता ऐकल्या दुःख झाले पण माई तुमच्या निधनाची वार्ता कळताच माझ्या जवळचे कोणी गेले आहे असे वाटत आहे . माई तुम्हाला भेटण्याची फार ओढ होती सर्व मित्रांनी मिळून तुम्हाला भेटण्याची योजना आखली पण covid आला आणि भेटण्याचे टळले . आता पुन्हा ठरवले आपल्याला भेटण्याचे पण माई आता तुम्हीच नाहीत आता ते फक्त स्वप्नच राहिले . माई विश्वास बसत नाहीये तुम्ही आता आमच्यातून निघून गेल्या आहात . माई तुम्ही देहाने या जगात नाहीत पण तुमचे विचार जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अजरामर राहतील . माई तुमची कधी भेट नाही झाली , पण तुमच्या विचारावरच आयुष्याची वाटचाल राहील. भावपूर्ण श्रद्धांजली माई
आपण आपल्या शेजारी किंवा गावात असलेल्या एखाद्या वयोवृद्ध माणसाला उदरनिर्वाहासाठी पगार झाली की थोडी मदत करावी तसेच काही अन्नपदार्थ नियमित द्यावे जेणेकरून ती व्यक्ती निराधार आला असेल तर तसेच जेणेकरून आपल्या आपल्या अवास्तव गरजा म्हणजे वाढदिवस साजरा करणे खूप महा गा ची कपडे वापरणे टाळावे असं प्रत्येक एक जरी माणूस जवळ करून त्याला साथ दिली तर ती खऱ्या अर्थाने सिंधुताई यांना श्रद्धांजली ठरेल
माई महाराष्ट्र पोरका झाला गं 😭😭😭😭 आई ची मी सुद्धा काळजी घेतो तुझ्याकडुन वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. भविष्यात तुझी प्रेरणा घेऊन नक्कीच काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करेल माय मी.. 😭😭😭 ज्यांना कुणीच नव्हते त्यांना तू होती माई.. 😭😭
It is extremely sad that Sindhutai is no more. Today every media is going all out to cover this news. Sindhutai was Unwell from 24th Nov 2021, it’s very unfortunate that no media mentioned a single word about her illness till her death. This reminds me Sindhutai’s famous quote “महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचं असेल तर मरावं लागतं”….. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मिडिया पण मेलेल्या माणसाच्या मढ्यावरचं लोणी खाण्यात पटाईत झालाय 😞
*सर्वांचे* *"Status"* *बघून सिंधुताई यांचे एक वाक्य आठवलं* *"महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं" ** सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे. बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात, ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती. २०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत, अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती. पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही. *खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.* *निशब्द.*
Really very sad a good human being is gone back to the creator with her good works when she was such a angel 9n earth God will surely send another person yo help this earth in pain thank you God for sending your daughter she will be dearly missed
माई नां पुण्यात हॉस्पिटलमध्ये अॅडमीट केल होत त्याच हॉस्पिटलमध्ये माझ्या बहीणी ला पण अॅडमीट केल होत तीच्या च समोर ची रूम माईंन ची होती माईंना आॅपरेशन थेटर मधुन बाहेर आणल्या वर माईंना बघून अंगावर काटा आला डोळे पाण्याने भरलेले आपोआप हात जोडले गेले माईंनाी पण सटेरचरवरून हात जोडले राञी निरोप पाठऊन मला🙏🙏बोलवले माझ्या शी बोलल्या ममता ताई पण बोलल्या माईंना भेटुन खुप आनंद झाला
माई तुम्ही या जगात नाही पण मनात कायम राहणार भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
माई गेल्या महिनाभर हॉस्पिटल ला होत्या पण एकाही मीडिया वाल्याने ही बातमी दाखवली नाही खरंच कळले तेव्हा खूप वाईट वाटले मी तर सकाळ पासून त्यांचं भाषण ऐकून रडतच होते. आपल्या घरचे कोण गेल्यावर रडत नाही तेवढे रडले.माई तुम्ही आमच्यात आहात तुम्ही गेला नाहीत. भावपूर्ण श्रद्धांजली
*अनाथांच्या माई म्हणून जगभर परिचीत असलेल्या सिंधूताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐*
.
माई अनेक प्रेरणा देणारे भाषण ऐकले पण तुमचे भाषण म्हणजे आम्हीच त्या गोष्टीतील एक भाग आहोत असे वाटायचे . माई अनेकांच्या निधनाच्या वार्ता ऐकल्या दुःख झाले पण माई तुमच्या निधनाची वार्ता कळताच माझ्या जवळचे कोणी गेले आहे असे वाटत आहे . माई तुम्हाला भेटण्याची फार ओढ होती सर्व मित्रांनी मिळून तुम्हाला भेटण्याची योजना आखली पण covid आला आणि भेटण्याचे टळले . आता पुन्हा ठरवले आपल्याला भेटण्याचे पण माई आता तुम्हीच नाहीत आता ते फक्त स्वप्नच राहिले . माई विश्वास बसत नाहीये तुम्ही आता आमच्यातून निघून गेल्या आहात . माई तुम्ही देहाने या जगात नाहीत पण तुमचे विचार जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अजरामर राहतील . माई तुमची कधी भेट नाही झाली , पण तुमच्या विचारावरच आयुष्याची वाटचाल राहील. भावपूर्ण श्रद्धांजली माई
आपण आपल्या शेजारी किंवा गावात असलेल्या एखाद्या वयोवृद्ध माणसाला उदरनिर्वाहासाठी पगार झाली की थोडी मदत करावी तसेच काही अन्नपदार्थ नियमित द्यावे जेणेकरून ती व्यक्ती निराधार आला असेल तर तसेच जेणेकरून आपल्या आपल्या अवास्तव गरजा म्हणजे वाढदिवस साजरा करणे खूप महा गा ची कपडे वापरणे टाळावे असं प्रत्येक एक जरी माणूस जवळ करून त्याला साथ दिली तर ती खऱ्या अर्थाने सिंधुताई यांना श्रद्धांजली ठरेल
भावपूर्ण श्रद्धांजली माई.कुठे शोधू आता तुझी वात्सल्याची मूर्ती.
😭😭😭
अनाथांची आई,
आपली सिंधुमाई.
"पोरकी करून गेली...
अनाथांची माऊली.
कुठे शोधावी आता
ही मायेची सावली.
माई..💐
-विनम्र आदरांजली.
🙏🏻🙏🏻भावपूर्ण आदरांजली💐💐
असी आशा व्यक्त केली माई जगाला प्रेम देणारी आई आता पुन्हा एकदा माई जगाला दाखवून
अनाथांची माय या जगातून निघून गेली, आणि सर्वांना पोरकी करुन गेली.सिंधुताई सपकाळ माई तुमच्या कार्याला सलाम.
भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭😭😭
माय आमच्या विदर्भातील च होत्या... आज बातमी ऐकून फार वाईट वाटले... माईना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
💐भावपूर्ण श्रद्धांजलि 💐 आई साहेब
भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭 आई
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏😢
माई महाराष्ट्र पोरका झाला गं 😭😭😭😭 आई ची मी सुद्धा काळजी घेतो तुझ्याकडुन वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. भविष्यात तुझी प्रेरणा घेऊन नक्कीच काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करेल माय मी.. 😭😭😭 ज्यांना कुणीच नव्हते त्यांना तू होती माई.. 😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली माई😭🙏
Bhavpurna Shraddhanjali Mai🙏🏻🙏🏻
It is extremely sad that Sindhutai is no more. Today every media is going all out to cover this news. Sindhutai was Unwell from 24th Nov 2021, it’s very unfortunate that no media mentioned a single word about her illness till her death. This reminds me Sindhutai’s famous quote “महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचं असेल तर मरावं लागतं”….. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मिडिया पण मेलेल्या माणसाच्या मढ्यावरचं लोणी खाण्यात पटाईत झालाय 😞
Aisi aatma ko bhav purn shradhanjali🙏🙏
Hey Bagwan 😭😭😭😭
भावपूर्ण श्रध्दांजली माई 💐💐💐🥺🥺🥺
सिंधुताई सपकाळ. यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आज यम सुध्दा रडला आसेल कस घेऊन जाऊ 😔😢
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
🥺Om Shanti💐
OM SHANTI 🙏🙏
*सर्वांचे* *"Status"* *बघून सिंधुताई यांचे एक वाक्य आठवलं*
*"महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं" **
सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे.
बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात,
ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती.
२०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत,
अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती.
पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही.
*खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.*
*निशब्द.*
Miss you mai😭😭😭
माझ्या मोबाईल मध्ये सर्वात जास्त स्टेटस माई चे आहेत कळून येते ki माई किती श्रेष्ठ होत्या
Really very sad a good human being is gone back to the creator with her good works when she was such a angel 9n earth God will surely send another person yo help this earth in pain thank you God for sending your daughter she will be dearly missed
Ques०c
माई नां पुण्यात हॉस्पिटलमध्ये अॅडमीट केल होत त्याच हॉस्पिटलमध्ये माझ्या बहीणी ला पण अॅडमीट केल होत तीच्या च समोर ची रूम माईंन ची होती माईंना आॅपरेशन थेटर मधुन बाहेर आणल्या वर माईंना बघून अंगावर काटा आला डोळे पाण्याने भरलेले आपोआप हात जोडले गेले माईंनाी पण सटेरचरवरून हात जोडले राञी निरोप पाठऊन मला🙏🙏बोलवले माझ्या शी बोलल्या ममता ताई पण बोलल्या माईंना भेटुन खुप आनंद झाला
🌷अनाथांची माय हरपली/🌷
🙏कधी मिळेल छत्र सावली/ 🙏
🌷आज अखेरी माय माऊली/🌷
🙏माई देवरुपी देवदूत पावली/🙏
🌷माईंना भावपूर्ण श्रद्धांजली//🌷
🥀🥀🥀🥀🥀👏👏👏👏👏
भावपुर्ण श्रद्धांजली माई
भावपूर्ण श्रद्धांजलि mai🙏😔
Aase mahan vyaktimatva punaha hone nahi .bhavpurn shradhanjali
💐💐💐 bhavpurv shradhanjali
💐RIP
Miss you aai
Bhavpurn shradhanjali 🙏🙏🌷🌷
🪔भावपूर्ण श्रध्दांजली🪔
🙏💐💐🙏
माई ना भावपूर्ण श्रद्धांजलि
माई
Prameshawar tyanchya atmyala shant dev..
भावपूर्ण श्रद्धांजली माई.
Bhavpurna shraddhanjali mai 🥺🥺🥺💐💐💐💐🙏🙏🙏🙏
🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली माई🙏🙏😢
Where were all these media when she was hospitalized. People were not even aware
MBA madhe Astana mala ekda project sathi me mainla bhetle hote . Khup khup dhukha zhala ahe .
भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavapurn shradanjali mai 😭😭😭😭😭
Try level best to live &alive at least one poor family with your own.
अनाथांची माय हरवली. पोर पोरकी झाली हो. 😪😪😪😪😪
भावपूर्ण श्रध्दांजली.😪😪😪🙏🙏🙏
Are lekano hya video latri kashala like karta
Tumhala dukh nahi ka zale😔😔😔
भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏
Hardik sardanjali
Bhavpurna shradhanjali
Bhavpurn shraddhanjali 🙏🙏🙏🙏
Bhavpurn shraddhanjali mai
Maaaa 😭😭😭😭😭😭😭😭😭
Miss you mai
God is great
Mai aani sindhu. 🤔🤔😥😥🤔🤔🤔🤔🙏🙏😎🙏🙏☝️🙂🙂🙏🙏🙏😎☝️
माईंच्या सख्ख्या मुलांचं पुढे काय झालं..?? ते सद्या काय करतात..??
Mai Tula bhetaych rahil 😭 maz swpn hot
आठ ते दहा दिवस दवाखान्यात दाखल करण्यात आले तरी कोणत्याही पेपरला बातमी आली नाही....कुठे गेले....
Miss you mat
Bhavpuran shradahajali
आईआईआई
💐💐😭😭
Make statue of aae
RIP....Mai
2nd January 2022 😥😥🙏🙏🙏☝️
May her soul rest in peace.
पाहिजे
सीबीआई
Aaj desh anath ho gaya😭😭😭😭
माई, नियतीने अनाथ केलेली लेकर तु परत अनाथ करुन गेलीस 😥😥
😭😭😭😭😭😰😰😭😭
Mai bhav purn sarndajali.
इश्वर उनको शांती दे
😭😭
Aai
Rip🙏
झाली
Rip😭😭😢
I'm so so sad 😭😭
Gyp gyp
RIP
Rip mai
Rip
Yachyat sudhdha Poli shektatay rao, laj vaatu dya Jara.
भावपूर्ण श्रद्धांजली😭😭😭💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏 माई ,,,,,,
भावपूर्ण श्रद्धांजली माई
भावपूर्ण श्रद्धांजली
Rip
भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली माई