माई महाराष्ट्र पोरका झाला गं 😭😭😭😭 आई ची मी सुद्धा काळजी घेतो तुझ्याकडुन वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. भविष्यात तुझी प्रेरणा घेऊन नक्कीच काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करेल माय मी.. 😭😭😭 ज्यांना कुणीच नव्हते त्यांना तू होती माई.. 😭😭
May her soul rest in peace. Maharashtra govt. should be having a person of this stature to be a minister of the concerned department. Do u think it's possible with the people in charge right now ? My comments might boil them where it hurts.
सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे. बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात, ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती. २०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत, अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती. पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही. *खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.* *निशब्द.*
Jevha hospital madhe hotya theva koni News channel vale kuthe gele hote Mai kharch barobar bolat hotya Maharashtra madhe mothe hoyala marav kagat miss u mai so much tumchi athavan kayam amchya madhe rahil
लातुरच्या दयानंद सभागृहात आयोजित असलेल्या एका कार्यक्रमात माईच समोरासमोर दर्शन घेतले मी फार नशिबात आहे असं मला वाटत.मि माई ना बोललो की विदर्भातील यवतमाळ चा आहे तर माई हसुन म्हणाल्या अरे तु तर आमच्या माहेरची माणसं आणि पाठीवरून हात फिरवला .आणि नंतर ४ वर्षात कधी भेटु शकलो नाही याचीच खंत
कोणती जात पात न बगता अनाथाना सावली देणारी आई म्हणजे सिंधु ताई, भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
*अनाथांच्या माई म्हणून जगभर परिचीत असलेल्या सिंधूताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐*
अनाथांची माई हरवली 😭 आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙌😌😭
माई महाराष्ट्र पोरका झाला गं 😭😭😭😭
आई ची मी सुद्धा काळजी घेतो
तुझ्याकडुन वाचण्याची प्रेरणा मला मिळाली.
भविष्यात तुझी प्रेरणा घेऊन नक्कीच काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करेल माय मी..
😭😭😭
ज्यांना कुणीच नव्हते त्यांना तू होती माई.. 😭😭
खरच अनाथांची माई हरपली पुन्हा होने शक्य नाही!! भावपूर्ण श्रद्धांजलि!!🙏🙏💐💐💐
वात्सल्य सिंधू आई.शतश: नमन.💐💐🙏🙏
अनाथांची माय अशी होणे नाही.😪😪😪
भावपूर्ण श्रध्दाजली. 🙏🙏🙏😪😪😪
असली देवीचं दर्शन
माई... आज जणू अनाथ शब्दच अनाथ झाला😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली माय
May her soul rest in peace. Maharashtra govt. should be having a person of this stature to be a minister of the concerned department. Do u think it's possible with the people in charge right now ? My comments might boil them where it hurts.
😭😭😭😭😭😭 Great Ladies 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻RIP 🙏🏻🙏🏻🙏🏻😭
😔😔I am going to miss you Tai your great person
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली माई💐💐
May her soul rest in peace 🙏🙏🙏🙏🙏
भावूर्ण श्रद्धांजली
😭😭😭 शब्दनाही कार्या बद्दल
सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे.
बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात,
ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती.
२०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत,
अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती.
पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही.
*खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.*
*निशब्द.*
भावपूर्ण श्रद्धांजली
सौ सिंधुताईह्या फक्त आईच नाही तर त्या श्रेष्ठ संत पण आहे त
भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐💐💐
Jevha hospital madhe hotya theva koni News channel vale kuthe gele hote Mai kharch barobar bolat hotya Maharashtra madhe mothe hoyala marav kagat miss u mai so much tumchi athavan kayam amchya madhe rahil
💐💐भापूर्ण श्रद्धांजली माई 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली💐
लातुरच्या दयानंद सभागृहात आयोजित असलेल्या एका कार्यक्रमात माईच समोरासमोर दर्शन घेतले मी फार नशिबात आहे असं मला वाटत.मि माई ना बोललो की विदर्भातील यवतमाळ चा आहे तर माई हसुन म्हणाल्या अरे तु तर आमच्या माहेरची माणसं आणि पाठीवरून हात फिरवला .आणि नंतर ४ वर्षात कधी भेटु शकलो नाही याचीच खंत
Bhavpurn sraAndjli💐💐🙏🏻🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजलि 😭😭😭💐💐💐🙏
May her soul rest in peace so sad 😭😭
🙏
भावपुर्ण श्रद्धांजली..............
Om Shanti 😭🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली माई 🙏
Jio
She was a real life Mother India & not reel life mother India
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
हा हिडीव पाऊन मला खुप रडु यैतय कारण माईवर मि खुप प्रेम कराचो आई शपत रडता रडता लीहीतोय
भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭
माई 😭😭😭😭😭😭
Miss you Mai
Bhav purna srdhanjali aai tumhala😔
💐💐💐💐💐💐
माय माझी
Ho salam aai la
ఓం శాంతి సద్గతి 🙏
😭😭😭🙏🙏
Bhavpurna shrdhanjali mai
💐💐💐💐💐
💐💐💐💐😭😭😭😭
💐💐🙏🙏💐💐
🪔भावपूर्ण श्रध्दांजली🪔
🙏💐💐🙏
ओम शांती ओम!
Rip 💐💐
RIP Mai
RIP
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😪😰
Rip
What's this god ap achhe logo ko le jate hai aur gande yahi rahte hai 😭😭
MLA rahvt nhi mai itkya lwkr ka g
पसरा कोरोना गर्दी करुण
brr
भावपूर्ण श्रद्धांजली माई अ😭😭💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजलि
🙏🙏😭😭
💐💐💐💐😭😭
Miss you mai
Bhavpurn shradhanjali mai
Rip🙏🙏🙏🙏
Rip
भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐💐😔😔
भावपूर्ण श्रद्धांजली,,🙏🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn shradhanjali
Rip