Sindhutai Sapkal Funeral | अनाथांची मातृदेवता कालवश, माईंच्या आठवणींनी अनेकांचा कंठ दाटला -tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 162

  • @Chhayascooktime
    @Chhayascooktime 2 роки тому +1

    पुनर्जन्म सुद्धा माई म्हणूनच जन्माला ये 🙏

  • @jyotimore7323
    @jyotimore7323 2 роки тому

    Aai tula shat shat naman

  • @Bitsamu
    @Bitsamu 2 роки тому +20

    माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारी माई।
    भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐💐💐

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Ashi Aai punha janmala yevot 🙏😔😔😔😓😪😔😓😪😔😔

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Adarsha deun geli Mai

  • @aneshsakpal4521
    @aneshsakpal4521 2 роки тому +1

    भारत मता अनाथांची माय मावली माई यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😂😂🙏🙏

  • @jijapatil8045
    @jijapatil8045 2 роки тому +1

    जन्म देणाऱ्या आई पेक्षा जीव लावून प्रेम करणाऱ्या माईला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

  • @sanjayadmane2839
    @sanjayadmane2839 2 роки тому +5

    देव आहे की नाही माहित नाही, कधी बघितलं नाही,, पण " देव" म्हणतात ते कदाचित् सिंधुताई असाव्यात.. माय गेली.... अश्रू पूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shardatambe5465
    @shardatambe5465 2 роки тому +76

    अशी माय कधीच होऊ शकत नाही भावपूर्ण श्रद्धांजली माय

    • @uttamsuryavanshi7651
      @uttamsuryavanshi7651 2 роки тому +1

      महाराष्ट्राची माय हरपली. महाराष्ट्राचा आधारस्तंभ खाली झुकला सिंधुताई ना भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @virajmahadik7045
      @virajmahadik7045 2 роки тому

      Barobar ahe

    • @sunandamhaske1217
      @sunandamhaske1217 2 роки тому

      @@uttamsuryavanshi7651 . E. , ;

  • @avinandre3130
    @avinandre3130 2 роки тому +2

    माय पुन्हा जन्म घ्याल का या भुमीवर. तुमची गरज आहे अनेक अनाथानां. हाजरो परिवाराची आई. तुम्ही आई आहात. वाईट वाटत. मायला सलाम. सलाम आईला.

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 2 роки тому +3

    🌹🌹भावपूर्ण श्रध्दांजली माय 🌹🌹💐🙏

  • @karannarwade6817
    @karannarwade6817 2 роки тому +26

    अनाथांची आई,
    आपली सिंधुमाई.
    "पोरकी करून गेली...
    अनाथांची माऊली.
    कुठे शोधावी आता
    ही मायेची सावली.
    माई..💐
    -विनम्र आदरांजली.

  • @darshansanap508
    @darshansanap508 2 роки тому +1

    I can't express this feeling 🥺😭

  • @avinashshelke3908
    @avinashshelke3908 2 роки тому +1

    आई माझी मायेचा सागर सर्व अनाथांची आई गेली भावपुर्ण श्रद्धांजली

  • @ravijadhav5250
    @ravijadhav5250 2 роки тому +1

    आई सिंधुताई हि खरचं एक जगात भारी आईं होती आणि ती राहणार आणि मन खूप दुःखत आहे की आईं साठी काय बोलावे ते शब्द नाही

  • @santoshgolhe8056
    @santoshgolhe8056 2 роки тому +25

    रडायला येतं यार खूप.. देवा अशी माणसं लवकर घेऊन जात जाऊ नकोस 💐🙏

  • @PrakashPatil-qm7te
    @PrakashPatil-qm7te 2 роки тому +1

    काय बोलावे ,खूपच दुःखदायक मन उदास
    तरीपण,परमेश्वरा मायींना खूपच मनःशांती दे
    मायी तुम्ही परतूनी यावे आम्ही तुमची वाट पहात आहे

  • @jyotiscorner3954
    @jyotiscorner3954 2 роки тому +2

    Bhavpurn shradhanjali 💐💐🙏🙏

  • @angadkadam2844
    @angadkadam2844 2 роки тому +1

    I really can't see this 😭

  • @madhuritapure8172
    @madhuritapure8172 2 роки тому +17

    अशी माणसे खूप कमी आहेत या जगात . नेते नी थोडा तरी आदर्श निर्माण करावा माई सखरखा

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому +1

      Hoo Madhu...agdi barobar aahe

  • @amargaikwad5646
    @amargaikwad5646 2 роки тому +9

    सिंधुताई ची आठवण प्रत्येक माणसाच्या मनात आहे ते म्हणजे त्यांचे शब्द 🙏🏻

  • @G29701
    @G29701 2 роки тому +9

    भारतरत्न साठी मानकरी आहे, आई सिंधुताई

  • @anilkshirsagar158
    @anilkshirsagar158 2 роки тому

    वा काय छान बातमी कव्हर केली तुम्ही . सिंधुताई आजारी असताना तुम्ही कुठलीही एक बातमी कव्हर केलेली नाही.या अगोदर शाहरुखचा / सैफ अली खान चा मुलगा पादला तरी तुम्हाला स्टुडिओमध्ये वास यायचा. वा धन्य ती मीडिया

  • @nikitagaikwad6036
    @nikitagaikwad6036 2 роки тому +3

    अशी "माई "पून्हा होणे नाही 😭😭😭

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому +1

      Hii Nikita... Kashi ahes tu

  • @ranisadaphule7346
    @ranisadaphule7346 2 роки тому +2

    Bhavyapuran shradhanjali sindhutai sapkal I miss you mai .🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @geetapatil1859
    @geetapatil1859 2 роки тому +2

    Rip🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

  • @dilipkarnar7448
    @dilipkarnar7448 2 роки тому

    Bhavpurna Sradhanjali.

  • @harikrishnam7184
    @harikrishnam7184 2 роки тому +1

    Rest in peace tai...🙏😔

  • @vandanavelnaskar2204
    @vandanavelnaskar2204 2 роки тому +1

    Sindu taina bhav poor na shradhanjali.

  • @kailasdabhade3210
    @kailasdabhade3210 2 роки тому +1

    😭😭😞

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 2 роки тому +1

    आशी माई होणे नाही... भावपूर्ण श्रद्धांजली माई

  • @dipaliwahurwagh5795
    @dipaliwahurwagh5795 2 роки тому +3

    Bhavpurna shraddhanjali mai🥺🥺🥺💐💐💐💐🙏🙏🙏🙏😭😭😭😭

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      💐💐😓😓🙏🙏😥😥😢😢😪

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Hii Dipali... Kashi ahes tu

  • @raviingale8861
    @raviingale8861 2 роки тому +1

    माई काय भावना व्यक्त करू समजत नाही माई भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭😭😭

  • @harshadpawar694
    @harshadpawar694 2 роки тому +3

    भावपूर्ण श्रध्दांजली माई 😭😭💐

  • @salonirane6966
    @salonirane6966 2 роки тому

    Bhavpurna Shraddhanjali

  • @marysamson7537
    @marysamson7537 2 роки тому +11

    She was an angel sent by God to serve the nation. Was fortunate to
    Meet such a noble person.
    Rest in peace. A true and pure
    Hearted person for social service.
    Tumhala lakho namaan Mai

    • @healthyfoodrecipes5093
      @healthyfoodrecipes5093 2 роки тому

      अशी माय पुन्हा होणे नाही, आईना भावपूर्ण श्रद्धांजली,,💐💐

  • @piyushyadav3033
    @piyushyadav3033 2 роки тому +2

    I am uttar pradesh very saddened by her death..sindhu tai amar rhe ..she will be a inspiration to all youth

  • @akshayrajput9324
    @akshayrajput9324 2 роки тому +5

    भावपूर्ण श्रध्दांजली माई

  • @digitalvision8462
    @digitalvision8462 2 роки тому +2

    Om shanti

  • @rajendramalusare8475
    @rajendramalusare8475 2 роки тому +3

    RIP. Miss you Mai

  • @ganeshpawar7451
    @ganeshpawar7451 2 роки тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐😭😭😭😭😭😭

  • @anitamahapure2398
    @anitamahapure2398 2 роки тому +8

    अनाथांची माय सिंधुताई भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sunildongare345
    @sunildongare345 2 роки тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजली माय.

  • @shubhangijadhav8923
    @shubhangijadhav8923 2 роки тому +1

    भावपुर्ण श्रद्धांजली आई

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Hii Shubhangi... Kashi ahes tu

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      😓😔🙏😥💐🙏🙏💐💐😓

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Kashi ahes tu Shubhangi

  • @ashamahadik4606
    @ashamahadik4606 2 роки тому +2

    आई तू आमहा ला सोडून नाही गेली तू इथेच आहे

  • @gauriskitchen2596
    @gauriskitchen2596 2 роки тому

    😭😭😭😭😓

  • @amolpatil2014
    @amolpatil2014 2 роки тому +1

    आईंच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना🙏

  • @annasahebbhawar7279
    @annasahebbhawar7279 2 роки тому +3

    ताई. माई. आई. भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @printcircle4759
    @printcircle4759 2 роки тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली अशी माय पुन्हा होणे शक्य नाही

  • @saritakewat6842
    @saritakewat6842 2 роки тому

    ओम शांति
    निर्स्वार्थ प्यार में बडी ही शक्ति होती हैं जो सबको एक जुट बनाती हैं

  • @साई-म7द
    @साई-म7द 2 роки тому +3

    😭😭😭😭😭😭💐🙏

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      😪😓💐🙏🙏😔😔😔😥😢😢

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Hii Savita... Kashi ahes

  • @sandipdindarkar1644
    @sandipdindarkar1644 2 роки тому +2

    माई भावपुर्ण श्रध्दांजली

  • @janardhanathawale6339
    @janardhanathawale6339 2 роки тому

    Mai haravali bhavatu sabba mangalam

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 2 роки тому

    😪😪😪😪🙏🙏🙏

  • @vijaypawar4281
    @vijaypawar4281 2 роки тому +1

    𝙃𝙚𝙖𝙧𝙩𝙛𝙚𝙡𝙩 𝙩𝙧𝙞𝙗𝙪𝙩𝙚 𝙢𝙖𝙞.....

  • @gopalbhoir6389
    @gopalbhoir6389 2 роки тому +9

    माय पोरका झाला हा महाराष्ट्र . हा देश भावपूर्ण श्रद्धांजली

  • @TheRIFLEKING
    @TheRIFLEKING 2 роки тому

    सिंधुताई सापकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,
    7 दिवस होत्या ICU मध्ये
    त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे. 😢😢
    बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या ईथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात,
    ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती.
    २०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत,
    अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती.
    पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही.
    खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.
    😞😞😞

  • @dasharathmemane952
    @dasharathmemane952 2 роки тому +2

    समाज कार्य केलेल्या माय ना खूप धन्यवाद...

  • @vcshortvideo7775
    @vcshortvideo7775 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @1234567841143
    @1234567841143 2 роки тому +1

    माई तुमची खुप गरज होती, पण नियतीपुढे काही नाही

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Ho Pratibha...khara ahe

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Ashi may punha honar ahi ...😪😥😥😪😓💐😓🙏🙏💐

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Kashi ahes tu Pratibha

  • @geetakale2535
    @geetakale2535 2 роки тому

    , सभी मां।बहेने। बहूएं। बेटियां।हर। औरत। मातृत्व सेभरी। रहती है।वे।देवी या।है। देवत्व भरे पिता भाई है 🇮🇳🔴🙏

  • @Priyanka-cg9xk
    @Priyanka-cg9xk 2 роки тому +3

    Miss u maiee 😭😓😣

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Hii Gayu... Kashi ahes tu

  • @amrutadesai3029
    @amrutadesai3029 2 роки тому +1

    Ternga thai🙏

  • @Abc-yb7rd
    @Abc-yb7rd 2 роки тому +1

    अनाथांची माय हरपली 😭😭

  • @kiranhatagale4554
    @kiranhatagale4554 2 роки тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @vishnudapke9885
    @vishnudapke9885 2 роки тому

    Tayees bhavpurn shradhanjali

  • @mahadevjagtap1952
    @mahadevjagtap1952 2 роки тому +1

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 2 роки тому +3

    😭😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️😭😭😭😭😭

  • @avinashgaddmwadgaddmwad8906
    @avinashgaddmwadgaddmwad8906 2 роки тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली माई

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 2 роки тому +4

    सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे.
    बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात,
    ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा मराठी माध्यमे दाखवत होती.
    २०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत,
    अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती.
    पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही.
    *खूप मोठं दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राचं.*
    *निशब्द.*

  • @patil9614
    @patil9614 2 роки тому

    माय पोरकं केलंस महाराष्ट्राला😌😭

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 2 роки тому +6

    माई अनेक प्रेरणा देणारे भाषण ऐकले पण तुमचे भाषण म्हणजे आम्हीच त्या गोष्टीतील एक भाग आहोत असे वाटायचे . माई अनेकांच्या निधनाच्या वार्ता ऐकल्या दुःख झाले पण माई तुमच्या निधनाची वार्ता कळताच माझ्या जवळचे कोणी गेले आहे असे वाटत आहे . माई तुम्हाला भेटण्याची फार ओढ होती सर्व मित्रांनी मिळून तुम्हाला भेटण्याची योजना आखली पण covid आला आणि भेटण्याचे टळले . आता पुन्हा ठरवले आपल्याला भेटण्याचे पण माई आता तुम्हीच नाहीत आता ते फक्त स्वप्नच राहिले . माई विश्वास बसत नाहीये तुम्ही आता आमच्यातून निघून गेल्या आहात . माई तुम्ही देहाने या जगात नाहीत पण तुमचे विचार जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अजरामर राहतील . माई तुमची कधी भेट नाही झाली , पण तुमच्या विचारावरच आयुष्याची वाटचाल राहील. भावपूर्ण श्रद्धांजली माई

  • @sharadkadam5527
    @sharadkadam5527 2 роки тому +1

    माई माझी अमर आहे

  • @bharatipawar7283
    @bharatipawar7283 2 роки тому +1

    Baawpurna sardhaanjail

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Hii Bharati... Kashi ahes tu

  • @rupeshmule1822
    @rupeshmule1822 2 роки тому +2

    Bhavpurn shradhanjali mai💐💐

  • @kshitijgawade742
    @kshitijgawade742 2 роки тому +2

    भावपुर्ण श्रद्धांजली माई

  • @abhisheksapkal8026
    @abhisheksapkal8026 2 роки тому +2

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 2 роки тому +2

    Bhavpurn shradhanjali mai

  • @shital9092
    @shital9092 2 роки тому +1

    😭😭😭😭😭😭😭😭maiiiiiii.....

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Hii Shital... Kashi ahes tu

    • @pravinkalyankar3553
      @pravinkalyankar3553 2 роки тому

      Zzzz कोण बे तू प्रत्येक मुलींच्या कमेंटला reply देतो मला विचार की कसा आहेस म्हणून

  • @sushmaaher5312
    @sushmaaher5312 2 роки тому +2

    😭😭😭😭🙏bhavpoorna shradhanjali mai

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Bhavpurna Shraddhanjali 🙏😔😔😔😔😓

    • @sanket9425
      @sanket9425 2 роки тому

      Hii Sushma.. Kashi ahes tu

  • @विघ्नहर्ताक्रिएशन्स

    आशी माय होणे नाय 😭💐😭

  • @mukeshthool2296
    @mukeshthool2296 2 роки тому +2

    Rip 🙏 🕊

  • @sonumusice.999
    @sonumusice.999 2 роки тому

    अंथ्य विधी कुठे होणार

  • @Patilvikas
    @Patilvikas 2 роки тому +1

    Rip

  • @harishchandralawand6163
    @harishchandralawand6163 2 роки тому +1

    😭😭😭😭😭🙏💐💐💐

  • @shivapatil6504
    @shivapatil6504 2 роки тому

    😩😩😩😩😭😭😭

  • @aryakilife501
    @aryakilife501 2 роки тому +1

    ASHI MAY KADHICH HOU SHAKAT NAY HYA JAGAT...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilgosavi8366
    @sunilgosavi8366 2 роки тому +1

    विनम्र श्रद्धांजली माई

  • @kirandange3923
    @kirandange3923 2 роки тому +1

    Miss you maiee

  • @anantbhosale7286
    @anantbhosale7286 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @julakrole3773
    @julakrole3773 2 роки тому +1

    मिस यू माई

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 роки тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 2 роки тому

    Jase sindhutainche karya mahan tyaprapanech tyanche manahi sagarasarkhe vishal hotye ajunahi tya karyarat hotya he mahatwache atyanta anamol heera harpala pan karyane tya mahan aani dusaryana prerana denare jeevan aahe tyanche mazyakadun bhavpoorna shradhanjali 🕉 shanti hya matrudevatela

  • @kokateambadas5882
    @kokateambadas5882 2 роки тому

    Ashi mai punha hone nahi 😢😢jya lokana aai nahi tyana vichara

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 2 роки тому +1

    अशी माय कधीच होऊ शकत नाही भाई भावपूर्ण श्रद्धांजली माई( आई)💐💐💐

  • @bosco8989
    @bosco8989 2 роки тому

    😖😖😖😖😓😫😫

  • @gautamsonawane2782
    @gautamsonawane2782 2 роки тому

    Bhaupuranshradhanjli🙏

  • @nileshlondhe5671
    @nileshlondhe5671 2 роки тому

    Are News Valyano Tumchyakade Jara Thodi Tari Laj Navacha Sence Asel Tar Please Vapra Tumhi Nirlajja Sarkhe Var Tond Karun Bolat Jau Naka..... Tumchya Bolnyatun Tumhi Ase Dakhun Deta Ki Ekhadi Dukhad Ghatna Zali Tyachi Batmi Pan Ashi Sangta Ki Ya Amchya Channel Pudhe He Batmichi Kimmat 0 Ahe Mhanje Tumhi Khup Mahan Ahat Ha Braham Kadhun Taka Tumche Presentations Khup Ghnerde Ani Kilasvane Ahe He Band Kara....

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 роки тому

    माई तु अनाथाची आई

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 2 роки тому

    Sindhutai yanchya karyas tod nahi anath mulana sambhalane tyana sanmargala lavane,tyana jivnacha arth samajaun jagavas shikavine ya sarkhe mahan karya nahi mai tumhala bhav purn adaranjali aani shradhanjali

  • @avinashpatule5985
    @avinashpatule5985 2 роки тому

    भावपूर्ण श्रद्धांजली