सरिता ताई is the BEST 👍👍👍कारणं तीच्या रेसिपी इतक्या parfakt असतांत...कि कधी च चुकतं नाही...विशेषतः तीची समजून सांगण्याची पद्धत...कोणालाच तसे सांगता येतं नाही....मी तर दिवाळीत असू दे रोज च्या रेसीपी असुदे सर्व सरिता ताईच्या च करते ...मी मला कोणाचं समजतं पण नाही...आता माझा मुलगा अमेरिकेत अमेरिकेला उच्च शिक्षण साठी गेला आहे तो पण तिथे ताई च्याच रेसिपी करतो ....🙏🙏🙏🙏👍👍👍😘😘😘all time सरिता ताई is the best ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏👍👍😘😘😘
सगळ्या डाळी व तांदूळ घातलेले आप्पे तर आम्ही बघीतले आज तु तांदूळ व उडिद डाळ घातलेले आप्पे दाखवलेस खुपचं छान आम्हाला मुलांसाठी रोज नाट्याला काय बनवायचे याचे कधी टेन्शन येतं नाही कारण आमच्या सोबत आमचे सरिता किचन आहे धन्यवाद सरिता रोज एवढ्या छान छान रेसिपी दागवतेस
सर्वच रेसिपी आवडीच्या आणि प्रमाण बद्ध असतात, करायला मजा येते, मनाचा मुढ ही अधिक वाढतो आणि खुप आनंद मिळतो, त्याबद्दल खुप खुप शुभेच्छा आभार बहुतेक सर्व अगोदर च्या रेसिपी बघितल्या जातात.रेसिपीच, एक, एक न,एक पानं उलटत जाव न तसतसा हे करूनच बघु.ऊत्साह, अधिक च वाढत जातो, खुप छान ❤❤
आम्ही आठवडाभरचे पिठ करून (जेव्हा करतो तेव्हा) फ्रीज मध्ये ठेवून देतो, आणि लागेल तसे, आप्पे, डोसा, ऊत्तपा, इडली, मसाला डोसा बनवतो.... आज आपली चटणी हीच महत्वाची रेसिपी होती.
ताई मी आप्पे साठी असच प्रमाण घेत असते पण मी आप्पे सोबत सांबर किंवा शेंगदाणा किंवा खोबर चटणी करते पण आता तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे टोमॅटो चटणी आणि आप्पे नक्की करुन बघेन येत्या रविवारी ची हा बेत करते 😊😊
मी मिश्र डाळी चे आप्पे बनविते व त्या बरोबर ओल्या खोबऱ्याची हिरवी चटणी बनविते व फोडणी करते. तसेच लाल भोपळा चे उपवासाचे पण बनविते व आता तुम्ही दाखविल्या प्रमाणे बनवून बघीन 🙏🏻🙏🏻❤️

कुणाला वाटते मधुरा आणि सरिता दोघी मिळून एक विडीओ बनवून छान रेसिपी दाखवली पाहिजे 🥰
सर्वांना असे वाटते पण या दोघी एकत्र येत नाहीत.
दोघीही पुण्यात राहतात म्हणून मी सुध्दा सुचवले होते मात्र ते करत नाहीत.
@@latikajadhav6923 nhich ale pahije yekatra sarita mamch mast recipe kartat kutlach dekhava nasto tase madura madam nakhre jada astat bolnyache toniig tr pahylach nko
Mla
सरीता ताईच्या रेसिपी परफेक्ट असतात आणि आम्ही बनवले की एकदम सुंदर आणि छान होते मेजरमेंट परफेक्ट असतं त्यांचं
Ho mala. maza dhoghi favourite aahet
सगळ्या डाळी व तांदूळ घातलेले आप्पे तर आम्ही बघीतले आज तु तांदूळ व उडिद डाळ घातलेले आप्पे दाखवलेस खुपचं छान आम्हाला मुलांसाठी रोज नाट्याला काय बनवायचे याचे कधी टेन्शन येतं नाही कारण आमच्या सोबत आमचे सरिता किचन आहे धन्यवाद सरिता रोज एवढ्या छान छान रेसिपी दागवतेस
रेशनचा तांदुळ वापरून आप्पे व टोमॅटोची चटणी 😍😍😋😋,खुप छान रेसेपी ❤ धन्यवाद ताई 🙏
छान, मस्त हो खरंच परफेक्ट प्रमाण, डोळे झाकून,विश्वास ठेऊन , ताई तुझ्या रेसिपी कराव्या ❤❤❤❤ thankyou hya रेसिपी साठी सुध्दा ❤❤
Tumacha recipe pramane kele khup chan zale thankyou ❤
मस्तच आप्पे 👌👌❤️
मी टोमॅटो ची चटणी केली.. खूपच छान झाली होती.. एकदम टेस्टी... 👌👌👌👌
Wow....farach chhan appe
Khup Chan, नक्की ट्राय करेन 😊, माझ्या मुलीला फार आवडतात...
सर्वच रेसिपी आवडीच्या आणि प्रमाण बद्ध असतात, करायला मजा येते, मनाचा मुढ ही अधिक वाढतो आणि खुप आनंद मिळतो, त्याबद्दल खुप खुप शुभेच्छा आभार बहुतेक सर्व अगोदर च्या रेसिपी बघितल्या जातात.रेसिपीच, एक, एक न,एक पानं उलटत जाव न तसतसा हे करूनच बघु.ऊत्साह, अधिक च वाढत जातो, खुप छान ❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद ❤️💕🙏🏻
आम्ही आठवडाभरचे पिठ करून (जेव्हा करतो तेव्हा) फ्रीज मध्ये ठेवून देतो, आणि लागेल तसे, आप्पे, डोसा, ऊत्तपा, इडली, मसाला डोसा बनवतो.... आज आपली चटणी हीच महत्वाची रेसिपी होती.
नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी आवडली मला.❤❤❤❤
Thank u so much 😊
खूप छान आप्पे बनवलेले आहेत😊
Kupch chan tai 👌
सुंदर ❤️❤️ताई 😋😋👌👌👍👍😊
Wow mast👌👍💖😋
खुप छान आप्पे रेसिपी चटणी तर खुप छान 🎉🎉
खुप छान 👌👌
धन्यवाद
ताई मी आप्पे साठी असच प्रमाण घेत असते पण मी आप्पे सोबत सांबर किंवा शेंगदाणा किंवा खोबर चटणी करते पण आता तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे टोमॅटो चटणी आणि आप्पे नक्की करुन बघेन येत्या रविवारी ची हा बेत करते 😊😊
हो..करून पहा
शेवट बगायला मिळाली ही रेसिपी 😍😍😍👌👌वाट बगत होतो 👌👌👌
😊🙏🏻😀
Khup mast jale mi aaj karun pahile ek cha number
Tumhi aasha cha nav navin recipe amala shekava 😊
छान रेसिपी ❤
Khupch chan tai ....nkii karu udyach karel ... thank you tai tumhi asel tr tension nhi yet soypakch..😊
खूप छान 👌
*नेहमी प्रमाणेच मस्त पाककृती 👌🏻👌🏻*
*मी पण हेच प्रमाण वापरून अप्पे करते फक्त अप्पे पात्रात मिश्रण घालण्याआधी मिश्रणात थोडीशी जिरे मोहरीची फोडणी घालते.*
खुप छान.. thanks
चटणी ची रेसपी खूप छान आहे. आवडली. वेगळी आहे. अप्पेही खूप छान आहेत.
अप्रतिम ताई ❤👏👍 माझी आवडती रेसिपी❤🤤😋
🙏🏻🙏🏻❤️
Khup chhan recipe
आभार
Wow khup chhan recipe tai ❤
Thank You 💕
Unique ashi chatpatit chutney aani kharpus ase aappe 😋 wah !! Khupch chan
मनापासुन आभार
Kupach chan.nakki try Karel😋
आभार
Mam tumchya recipes khup chhan astath.me dosa karayla ghabarath hothe tumcha video pahila ani perfect kela.thanku
छान रेसिपी
खूपच छान आप्पे. मस्त
Thank You 💕
खूप छान आपपे आणि चटणी रेसिपी
Thanks
Thank u Sarita रविवार च्या नाष्ट्या साठी मस्त रेसिपी सांगितलेस तू❤
मनापासुन आभार
खूप छान रेसिपी
Thank You 💕
Khupch chhan sopi recipe mla pn wat hoti ya recipi chi..
Thank You 💕
Khupch sunder tai...❤
Thank you so much 😊
नेहमप्रमाणेच खूप सुंदर रेसिपी ताई
आभार
टोमॅटोच्या चटणी ची रेसिपी खूप छान
Aag .. Sarita Tai khup chan jhale ahet me tu sangitlya pramane recipe kale .. khup chan
1:07 एकदम बरोबर,
Khup chan zale aape thanks tai.
Most welcome
Khup chan recipe aaha tai
Thanks
Mast khup Chan
Thank You 💕
खूप छान❤❤
Thanks..
Praman agadi perfect asate
Thank You 💕
Wow me atach appe kele ...
Tandalache nkki try krnar
Yummy
Testy ❤
Chutney tr wahh kya bat ❤
Thank u so much
मी पण
Wow khupach Chaan, Thank you tai
Khup Sundar ❤
Thanks
खूप छान ,मी अप्पे करताना झाकण ठेवत नाही तसं केलं तर अप्पे दोन्ही बाजूने टम्म फुगतात आणि खूप जाळीदार होतात 😊
खूप छान
खूप छान अनुभव
Chan.
Thanks
Chaan recipe
Thanks
मस्तच ❤️
रेसिपी अतिशय सुंदर आहे
चटणी तर खूपच आवडली ..
🙏🙏
मनापासुन आभार
Khupch mast🎉
Thanks..
*खूपचं छान!! पाहून तोंडाला पाणी सुटले*
मनापासुन आभार
खरंच 🤤
Lay bhari
Nehami pramane ajachi recipe pn khupch chan 💝💝😋💝💝
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खूप टोमॅटो,आणि कांदा वापरून केलेले फोडणीचे पातळ वरण फार छान लागते या सोबत
खुप छान
Mi asech krt aste pn tyat pohe nahi takat aata nkki takel... Aaj maisur pak kel tumhi sangitl tyach pramane 1 number zala kharach...
Wow khup surekh aapey zhalet yummy 😋
Thank u
Khup chan..akkhi udid dal n waprata fodleli chalel ka?
Khupch chan 🤤
Thank You
खूप छान रेसिपी लहान मुलांच्या आवडीची रेसिपी दाखवली ताई तुम्ही 👌🏻 मस्तच
धन्यवाद
खुचप छान
Thanks
Khup chan ❤❤
धन्यवाद
खूप छान रेसिपी,,,👌
Thank u
Lavish ❤
Dosa Uttapa Idli nehmi pekshya thoda vegla padarth ani tyala match hoil ashi tomato chutney...wah khupach chan 👌👌
मनापासुन आभार आणि धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान झाले ताई आपे ,,
Thank You 💕
Thank you tai❤
ताई त्यामध्ये हरभरा डाळ टाकली तरी छान लागेल आणि थोडा सोडा टाकलात छान टम्म फुगली आप्पे बाकी छान आहे रेसिपी तुमची
Madhura अपघाताने स्वयंपाक शिकली आहे. पण सरिता ही लहानपणापासून अनुभवाने शिकली आहे. समजवण्याचा पद्धत सुंदर आहे
आप्पे खूपच छान😋😋
Thank u so much
Khup mst
Thanks
Mst recipe, mi uday nakki karal
Thank You 💕
Khupch Chan appe 👌👌please rava che appe dhakv na 👏👏
Ok.. thanks
Drees mast ahe chan destay 😊
Suruvaticha derss chan hota😢
धन्यवाद
Tai chatni sathi dal bhijvun gyaychi ka
सुंदर 😊
Thanks
मी मिश्र डाळी चे आप्पे बनविते व त्या बरोबर ओल्या खोबऱ्याची हिरवी चटणी बनविते व फोडणी करते. तसेच लाल भोपळा चे उपवासाचे पण बनविते व आता तुम्ही दाखविल्या प्रमाणे बनवून बघीन 🙏🏻🙏🏻❤️
नक्की... धन्यवाद
सरिता ची रेसीपी नेहमीच छान असते. इतरांच्या रेसीपी पेक्षा एक नंबर आणि सादरीकरण तर अप्रतिम ताई.
Mamm .. please jilebi recipe add kara n
खूप सुंदर रेसिपी 👌🏽👌🏽
धन्यवाद
Sadi dal vaparli tar chalel ka
Wow
Thank You
Nice recipe Tai🎉❤
Thank u
Khupach mast tai. Ravache pan dakhava na aappe
Yes.. thanks
❤👌👌
🙏🏻☺️
Tai nagpanchami la banwtat tasa sheera recipe dakhwa ✨✨✨✨✨✨✨✨
रेसिपी छान दाखवली. करून पाहीन.
तुमच्या सासुबाईबरोबर एखादी रेसिपी करा की ताई.
आम्हाला बघायला आवडेल.😊
नक्की प्रयत्न करेन
हो, सासूबाईंच्या आवडीचा एखादा पदार्थ
Yummy 😋😋😋
😋
Kupach chan tai
Thanks
आजच करून पाहिले अप्रतिम आणि चटणी एक नंबर झाली होती. Thank you .
मनापासून आभार
Khup chaan tai veg chya bhajya dakhav paneer biryani karun pahili khup chaan zali
Mast... नक्की
Yammy recipe. Shravan chalu hotoy tr ajun khi chan recipe दाखवा.😊
Thanks..sure
इडली चे aape बनवले का