आज रात्री 10 वाजता बनवले क्रश लोणचे || गाजराची केली कोशिंबीर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 304

  • @manikhadkar6066
    @manikhadkar6066 13 годин тому

    👌व्वा! खूपच छान गोष्ट!!उपदेशपर गोष्टी लहान थोरांसाठी खूपच उपयुक्त ठरतील.

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 4 дні тому +182

    मी आज खुप जास्त आनंदी आहे माझे स्वामी माझ्या सर्व चांगल्या मनोकामना पुर्ण करतात माझा त्याच्यावर खुप विश्वास आहे त्यानी मला खुप सुंदर प्रसाद दिलाय मुलाच्या रुपाने मला लग्न झाल्यावर14 व्या वर्षी दत्तजयंतीला मुलगा झाला 13 डिंसेबरला त्याचा वाढदिवस आहे तारखेचा आणि 14 डिंसेंबरला तिथीनुसार ❤❤मला स्वामीचे खुप अनुभव आणि आशिर्वाद भेटलेत आणि तेच तुम्हांला नेहमी मिळावेत हीच स्वामींना विनंती💐💐☘️☘️🌺🌺🌺🌹🌹🌹💓💓💓

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 4 дні тому +24

      वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई तुमच्या मुलाला 😊

    • @madhuribhambare904
      @madhuribhambare904 4 дні тому

      @@supriyawaikar875 धन्यवाद ताई🙏🙏

    • @user41752
      @user41752 4 дні тому +5

      Tumchya balala khup dirgha aani nirogi aayushya labho , to khup budhhiwan howo aani tyachi khup bharbharat howo, Happy birthday beta ❤

    • @ravipatil6397
      @ravipatil6397 4 дні тому +5

      Happy birthday तुमच्या बाळाला

    • @gaikwadsaumya
      @gaikwadsaumya 4 дні тому +2

      Happy Birthday tumchya mulala 🥳🎉

  • @vaishnavideshmukh-me4oj
    @vaishnavideshmukh-me4oj 4 дні тому +20

    हो ताई आम्ही चौघी जणी बहीणी आहोत आम्हाला भाहु नाही आमच्या तिघींना एक एक मुलगा आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीला 10 वर्ष बाळ न्हवत पण स्वामींच्या आणि महादेवाच्या कृपेने आता तिला 2 जुळे बाळ झालेत मुलगा आणि मुलगी आता 5 महिन्याचे आहेत ति खुप महादेवाची आणि स्वामींची सेवा करीती 😊 आता सांगायला फार आनंद होतो ताई आज खूप उशीर झाला विडिओ पाहीयला 😊

  • @DattaWankhade-ns5gy
    @DattaWankhade-ns5gy 4 дні тому +15

    खूप छान लोणचं बनवले ताई तोंडाला पाणी सुटले पाहून भारती ताई साडी खूप छान दिसत आहे 🥰🥰👌

  • @sangitasahane6865
    @sangitasahane6865 4 дні тому +5

    तुमच्या च्यायनलच एक वैशिष्ट आहे की कोणी तुम्हाला सांगितल की आदराने ऐकतात व त्यांचा मान ठेवतात नम्रपणा खूप आहे तुमच्या दोघी मध्ये म्हणून तुम्हाला संगळ्या ताई प्रेमाणे आणि आपुलकीने सांगतात ध्रुवबाळ मध्येमध्ये😊😊 स्वाती भारती अक्कांना दाखवत जा लोणचे मस्त मी नाशिककर संगिता❤❤

  • @rupalipatil8765
    @rupalipatil8765 4 дні тому +19

    सुगंध हा फुलांचा असतो ताई पदार्थाचा वासच असतो .बरोबर बोलता तुम्ही . आमच्याकडे खांन्देशात पण वासच बोलतात . लोणचे नक्की ट्राय करेल मी खुप छान दिसत होत तोंडाला पाणी सुटल . 😋😋😋🥰🥰🥰

    • @SnehalSutar-ow5kc
      @SnehalSutar-ow5kc 3 дні тому +2

      मी पण खान्देशी आहे दीदी ❤

    • @rupalipatil8765
      @rupalipatil8765 3 дні тому

      @SnehalSutar-ow5kc हो का 👍👌

    • @SnehalSutar-ow5kc
      @SnehalSutar-ow5kc 3 дні тому

      @@rupalipatil8765कुठल गाव तुमच...?

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 3 дні тому +2

    लिंबाचं लोणचं खुप छान आहे मी पण ट्राय करणार आहे खुप रेसपी तुमच्या पाहून शिकले आहे 😊

  • @pallavipatil4062
    @pallavipatil4062 4 дні тому +7

    अगं भारती लोणचं छान केलं पण त्यात केप्रा मसाला टाक खूपच छान होतं लोणचं अप्रतिम आणि हो उद्या च्या व्हिडीओ मध्ये पण सांग मसाल्याबद्दल म्हणजे सगळ्यांना माहित होईल 👍

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 3 дні тому

    सुंदर लोणच रेसिपी नक्की ट्राय करून पाहणार 😅धन्यवाद ताई

  • @dilipabhale4459
    @dilipabhale4459 4 дні тому +1

    खूप छान लिंबाचं लोणचं मी पण करून बघेल❤❤❤❤❤ तुमच्या दोघींसाठी गॉड ब्लेस यु

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 4 дні тому

    भारती, लोणचं खूप छान झालंय . तोंडाला पाणी सुटलं.खूप छान व्हिडिओ 👌👌♥️
    तुमचं बोलणं खूप छान ऐकायला आवडतं
    भारती, स्वाती धन्यवाद 🙏🌹🌹

  • @ranjanamagar985
    @ranjanamagar985 День тому

    मीच अस लोणच करते नेहमी खुप छान आहेत

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 4 дні тому +12

    धन्यवाद बेटा तु रविवारी उद्यापण करणारेस मला खुप बरं वाटलंच कारण गुरुचरित्र हे खुप महत्त्वाचा ग्रंथ आहे पाचवा वेद हि मान्यता आहे मी स्वामीची खुप आभारी आहे माझ्याकडुन हि सेवा करुन घेतली🙏🙏 आणि तु ऐकलस आजचा ब्लाँग मी केंद्रात सर्वाना दाखवनार आहे🙏🙏,श्री स्वामी समर्थ 🙏🙏☘️☘️☘️ 15:25

    • @mehandiartandcraft_official
      @mehandiartandcraft_official 4 дні тому

      N roj ratri vishnu sahasranaam pn wachaych ast na tai

    • @madhuribhambare904
      @madhuribhambare904 4 дні тому

      @@mehandiartandcraft_official हो अगदी रोज वाचलं तरी चांगल असतं मानसिक तान खुप कमी होतो

  • @SunitaTawade-j4k
    @SunitaTawade-j4k 4 дні тому +4

    ताई नेमके मी पण आज लिंबाचे क्रश बनवले आणि तुम्ही पण❤ खूप छान असते आणि सी व्हिटॅमिन मिळते

  • @PoojaAurange-x5z
    @PoojaAurange-x5z 4 дні тому +3

    ताई आम्ही पण वास च म्हणतो मी पण नगर जिल्ह्यात लीच आहे कोपरगाव माझ माहेर आणि जालना सासर . लोणचे खूप छान मी पण करून बघेन ❤❤❤❤

  • @Dream_car_Delivery
    @Dream_car_Delivery 4 дні тому +4

    ताई लोणचं खूप छान बनवलं होतं तुम्ही❤

  • @gaikwadsaumya
    @gaikwadsaumya 4 дні тому +3

    हाय ताई.लिंबाचे लोणाचे खुप सुंदर बनवले👌🏻नवीन आयडिया मिलाली झटपट लोंचे बनवण्याची .👌🏻👍🏻🙏🏻 धन्यवाद

  • @Smitaik-v
    @Smitaik-v 4 дні тому +5

    माझी आई पण खूप छान लिंबाच लोणचं करते 🥰

  • @sonalgajbhar7720
    @sonalgajbhar7720 4 дні тому +7

    संक्रात साठी black साडी collection घेऊन या ना. Plz कमी मध्ये छान black साड्या आणि jewlery 🤗

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 4 дні тому +1

    Mla pn koshibhir khup aavdti ❤❤😊😊

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 4 дні тому

    लिंबाच लोणचे खुपच छान बनवल आहे ❤👌🙏🙏🙏

  • @manaligurav6613
    @manaligurav6613 4 дні тому +5

    मार्गशीस month madhe 2lakha subscribers complete honar❤❤❤

  • @laxmisangle3751
    @laxmisangle3751 4 дні тому +1

    स्वाती ताई हात वारे करून बोलते ते मला खुप आवडते आणि मला पण तशीच सवय लागली मी पण हात वारे करून बोलते ❤❤❤

  • @laxmankashid872
    @laxmankashid872 4 дні тому +3

    लोणचं खुपच मस्त झालंय आम्ही पण वासच म्हणतो😂

  • @Sonali_G_G
    @Sonali_G_G 4 дні тому

    ताई मला पण खुप खुप कोशिंबीर आवडते. तुम्ही banwalat तर मला खावशी वाटत होती.😋😋😋👌👌

  • @sangeetayadav6913
    @sangeetayadav6913 4 дні тому

    खूप छान केले.तोडाला पाणी सुटले ❤

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 4 дні тому +1

    खुप छान लोणच केल आहे हो आम्ही पण वासच बोलतो आपल्या नगर भागात वास म्हणतात दोघीही खुप सालस आणि सोज्वळ आहेत

  • @jayshreelandge9510
    @jayshreelandge9510 3 дні тому

    भारती थोडे अद्रक किसुन ,वेलची पावडर टाकायचे खूप टेस्टी लागते,उपवासालाही चालते हे लोणचं😊😊

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 4 дні тому +1

    भारती ब्लाऊज छान..❤रेडीमेड ब्लाऊज आणा...❤❤🎉🎉

  • @ashabhambare1365
    @ashabhambare1365 4 дні тому

    खुप छान केलं ताई लोणचं मी पण असच करते , साखरेचा प्रमाण कळलं 😊 किती टाकायची ,🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @indumatibhamare2505
    @indumatibhamare2505 4 дні тому +2

    भारती स्वाती तुम्ही जसे बोलता तेच उत्तम वाटते ती तुमची बोली भाषाच छान वाटते

  • @vaishnavifarate3214
    @vaishnavifarate3214 3 дні тому +1

    Tai tumi kitchen mdhe Gas javl mobile chargingla lavta ka mla video madhe charger disla Gas jvl nka lavl jau tai plz

  • @saritagore1260
    @saritagore1260 4 дні тому

    Khup chan banaval tai lonch pahun tondala pani aalay😋

  • @namratasvegrecipes6023
    @namratasvegrecipes6023 3 дні тому

    खुप छान लोणच👍🏻

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 4 дні тому +2

    लोणचं खूप छान झालंय मी नक्की try करणार लिंब आणले की 😊 आणि ताई आम्ही पण वास च म्हणतो की किती छान वास येतोय अस😅

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 4 дні тому

    गूळ घालून पण लिंबाचं लोणचं बनवतात.खूप छान होतं.आम्ही गूळाचंच बनवतो.

  • @mamtachore4274
    @mamtachore4274 4 дні тому +20

    ताई दोन दिवस मोबाईल मध्ये बॅलन्स नसल्यामुळे तुमचा व्हिडिओ पाहू शकले नाही त्याच्यामुळे असं वाटतंय की आजारी पडल्या सारखच झालय कारण तुमच्या व्हिडिओची एवढी सवय लागली आहे ना ताई व्हिडिओ जर बघितला नाही तर असं वाटते की काहीतरी हरवल्यासारखं वाटतं दिवसभर करमत नाही

    • @Lucifer_music_441
      @Lucifer_music_441 4 дні тому +1

      Waree waah

    • @Lucifer_music_441
      @Lucifer_music_441 4 дні тому +4

      Itke pan ahari jau naye ...video pahnyasathi

    • @mamtachore4274
      @mamtachore4274 4 дні тому

      त्यांना मी माझ्या बहिणी मानलेलं आहे माझ्या बहिणींना जर रोज नाही बघितला तर कसं करमन मला

    • @aarti106
      @aarti106 4 дні тому +2

      Konala kahi fark padat nahi😅

  • @jayshreelandge9510
    @jayshreelandge9510 3 дні тому

    मी पण बनवते हे लोणचं दर वर्षी😋😋👍

  • @gunavantvaryvarybestkirtan2359

    खूप छान रंग आलाय लोणच्याला😋😋👌👌

  • @EshaNarale
    @EshaNarale 4 дні тому +1

    ताई मी अस करत नाही lonch लिंबू धून घेते पुसून घेते आणि फोड्या करते छोट्या छोट्या आणि कुकर la 4 shitya kadun ghete ani कुकर गार झाला की त्यामदल पाणी kadte ani शिजवलेल्या fodya बाजूला kadte ani tyath मीठ लाल तिखट आणि लिंबू लोणचे मसाला बेडेकर मसाला टाकायचा आणि साखर टाकायची 😊गोड तिखट आंबट अशी चव होते ताई एकदा करुन baga आमचं झाड आहे लिंबू च मी कधी 30 कधी 50 अस लिंबू मिळतील तस lonch karte❤🎉😊

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 3 дні тому

    स्वाती भारती जे तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे आपली बोलीभाषा आहे नगरकर मी पिंपळगाव रोट्या ची आहे

    • @madhuribhambare904
      @madhuribhambare904 51 хвилина тому

      Hi. मी पण पिंपळगावचीच आहे

  • @pranitapawara5916
    @pranitapawara5916 4 дні тому

    Khup chhan krash lonch kl tai tondala pani sutla😋

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 4 дні тому

    हो ताई विडिओ ची सुरुवात छान झाली साडी छान दिसतेय ताई आणि लोणच छान झालय मी पण माहेरी गेल्यावर करून पाहिल ताई मला फोडीच माहित होत पण हे मला गुळ टाकावा पणतेवढ्यात ताईनी क्लेयर केल. माझ्या माहेरी आब्याचेपण छान लोणच मोठ्या प्रमाणात करतात आमच्या माहेरी पण लिबू ची झाडे असतात नाही ताई मला पण इच्छा एकदा वाचल होत गुरूचरित्र पण अस पारायण पण नव्हत लावलं पण छान वाटत.छान वाटला विडिओ ❤❤❤❤❤

  • @drrohinigore5351
    @drrohinigore5351 4 дні тому

    Mast mi pan try karen
    Avala pan option chan aahe
    Tumcha mule mala barach recepi mahit zalya thank u❤❤

  • @kirtidhavle2502
    @kirtidhavle2502 4 дні тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @ChaitaliMore-s8z
    @ChaitaliMore-s8z 4 дні тому +6

    Taai limbache fodiche लोणचे pn dakhvaa

  • @Trend1707
    @Trend1707 4 дні тому

    Khup chhan lonache recipe 👌👌

  • @MinakshiKadam-j8r
    @MinakshiKadam-j8r 4 дні тому +5

    Shri Swami Samarth

  • @pratikshadhobe429
    @pratikshadhobe429 4 дні тому +3

    Ekda babanchi recipe pn share kara lonchyachi

  • @SunitaTawade-j4k
    @SunitaTawade-j4k 4 дні тому +2

    साखरे ऐवजी मी गूळ घातला गूळ घालून पण सेम प्रोसिजर आहे आणि खूप भारी लागते

  • @EshaNarale
    @EshaNarale 4 дні тому

    ताई मला पण कोशिंबीर खूप aawdte 😊 भारी केलं lonch ❤ bhari दिसत आहेत दोघी 🎉❤ बाकी व्हिडिओ खूप छान ❤😊 असच नवीन नवीन रेसिपी share kart जावा taino ❤💕🥰

  • @shreeshathokal9081
    @shreeshathokal9081 4 дні тому

    दोघी पण खुप छान दिसताहेत आणि रेसिपी पण मस्त बनवली व्हिडीओ पहातानाच तोडाला पाणी सुटले😋

  • @archanabholane9384
    @archanabholane9384 4 дні тому

    Khup Chan banwale lonch👌

  • @yogeshsonvne6022
    @yogeshsonvne6022 3 дні тому

    Happy birthday Swami ❤🎉

  • @BhartiPatil-r9j
    @BhartiPatil-r9j 4 дні тому +2

    आवळ्याचे लोणचे फक्त साखर घालून खूप छान गुलाब जामु न सारखे लागते

  • @SandeepHegade
    @SandeepHegade 4 дні тому

    Mi pn same asech banavite khup chan lagate tyamadhye thodi वेलची पावडर टाकली की खूप छान लागते jam ch vatate mazya ghari khup aavdate

  • @Sulakshanajadhav10
    @Sulakshanajadhav10 4 дні тому +2

    ताई गुरुचरित्रचया पुस्तकात नियम सांगितले आहेत ते वाचा😊❤❤

  • @yogeshsonvne6022
    @yogeshsonvne6022 3 дні тому

    Tai Upvasa la khanar nasel tr ya lonchyat Limbucha krepra masala takun khup chan lagte

  • @manishadusane6705
    @manishadusane6705 4 дні тому +1

    खूप छान बनवलं लिंबूचे लोणचं

  • @v.l.o.g6248
    @v.l.o.g6248 4 дні тому +1

    Bharti tai cha dhruv madhe khuuup jiv ahe...kalta te bghun lagech....to Swati cha Kami n bharti tai cha babu jast vatato...

  • @user41752
    @user41752 4 дні тому

    Ya lunch ya madhye sakhre peksha gud khupch chhan lagto ,aani thodese kale mith ,thodese pandhre mith ,Aani 1 secret ingredient mhanje kepra cha masala, Ha msala aatahi warun taku shaktes aanun ,awdhe apratim lagte lonche ki 8 diwsat sampnare 2 diwasatch sampel😅 Akda kharch kepracha msala takch

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 4 дні тому

    Hiiii tai lonch khup Chan Ani koshimmbir suddha

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale 4 дні тому

    शुभ संध्याकाळ भारती स्वाती ❤

  • @vandanakokate4606
    @vandanakokate4606 4 дні тому +4

    दत्त जयंतीला,
    श्री गुरु दत्ता चा जन्म झाला आहे त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथ आजिबात हलवू नये...

  • @aarti106
    @aarti106 4 дні тому

    Limbu pickle mastch

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 4 дні тому

    धन्यवाद ताई लोणचं कसं बनवायचं ते दाखवल्याबद्दल मी पण मला पण बनवायचं होतं माझ्या पण शेतातली खूप खूप लिंब पिकलेली आहेत मी पण अशाच पद्धतीने बनवणार आता ❤️

  • @vaishaliraut134
    @vaishaliraut134 4 дні тому

    भारती साडी छान दिसते तुला श्री स्वामी समर्थ

  • @meenahiree
    @meenahiree 2 дні тому

    लोणच मस्तच

  • @sonaliavagune265
    @sonaliavagune265 4 дні тому +1

    खूप छान मला तुमच्या मुळे खुप आयडिया येतात ताई पाठदुखी वर उपाय सांगा ना

  • @RahulJoshi-yn9yu
    @RahulJoshi-yn9yu 4 дні тому

    Jay sai ram Bharti tai Swati tai video chan ratat

  • @Vasudhakokil
    @Vasudhakokil 4 дні тому +1

    ताई चामखीळ वर उपाय सांगा मी रोजच कमेंट करणार आहे तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत

  • @arunagite2388
    @arunagite2388 4 дні тому +1

    Mi tumha doghina khup miss karate ❤🌹🙏

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 4 дні тому

    भारती साडी खूप छान आहे मुंबई ला एक लिंबू 5 रुपये लोणचे मस्त झालं आहे मला खूप आवडते

  • @RajeshreeDalvi-sd7vg
    @RajeshreeDalvi-sd7vg 4 дні тому +2

    SHRI SWAMI SAMARTH

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 4 дні тому +1

    Yummy lemon pickle.❤

  • @MeenaRajput9
    @MeenaRajput9 4 дні тому +1

    Ho Tai aapan Jase aahe tasech dakhwaych ❤❤❤

  • @Nikitakhel
    @Nikitakhel 4 дні тому +1

    Love u both of u ❤❤❤

  • @abhishekkaldate4727
    @abhishekkaldate4727 4 дні тому

    Shri Swami Samarth 🙏🙏

  • @kalyanilokhande-m4q
    @kalyanilokhande-m4q 4 дні тому

    Tai plz wintter mhde skin care n haire care sti video bnva na plzz

  • @PoojaHagawane-g3o
    @PoojaHagawane-g3o 4 дні тому

    Lonach khup bhari😋👌👌

  • @rehanpathan2564
    @rehanpathan2564 4 дні тому

    P Swati aap baten bahut acchi karti ho

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 4 дні тому +1

    Shri swami samarth.

  • @chandachothe.shinde.8700
    @chandachothe.shinde.8700 4 дні тому

    लोणचं खूप टेस्टी झाले , 😋😋❤️❤️

  • @om_sai_ram10
    @om_sai_ram10 4 дні тому

    Kupch sundar lonche❤❤

  • @NavnathBhosale-x3m
    @NavnathBhosale-x3m 4 дні тому

    Apple cider vinegar kas pyaych kadhi yabaddal information dya tai

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 4 дні тому

    ताई लोणचं खूप छान झाले पाहून तोंडाला पाणी सुटलं गुरुचरित्राचे पारायण रविवारी उद्या पण करायचं ताई केंद्रामध्ये सांगितलं ताई आमच्याकडे पण वास येतात असंच म्हणतात आपली जी बोलीभाषा आहे ती छान वाटते आहे श्री स्वामी समर्थ ताई

  • @ShobhaGaikwad-m5n
    @ShobhaGaikwad-m5n 4 дні тому +1

    Taii tume diet karta mg yevdh ya sakar gatlela padarth khata ka tume

  • @neha-Nasre
    @neha-Nasre 4 дні тому +1

    Tai nimbu ubha nahivtr adva chiraycha ubha chiru nye ase mhntat....

  • @ViratRajguru
    @ViratRajguru 4 дні тому +3

    Chia seeds कोणत्या कंपनीचे घेता तुम्ही

  • @sakshii6242
    @sakshii6242 4 дні тому +3

    अग स्वाती आपल्या नगरमध्ये वास येतो असेच बोलतात

    • @yogendrabachhav938
      @yogendrabachhav938 4 дні тому

      आमच्या कडेपण वास च म्हणतात

  • @sulbhakadhane1834
    @sulbhakadhane1834 4 дні тому +2

    Rojcha vaprat aapan vas ch mhanto

  • @surekhapol7428
    @surekhapol7428 4 дні тому +1

    मला स्वातीने घातलेली सांडी पाहिजे होती पण नाही ती साडी 999वाली450वाल्या मी दोन ओडर केल्यात भारती होती तेव्हा खूप छान लोनच ❤❤❤🎉👌👌👌👌👌

  • @prajaktadeoker776
    @prajaktadeoker776 4 дні тому +1

    Kiti vat bagt hote tai mi video chi

  • @DipaGavhane-y2q
    @DipaGavhane-y2q 4 дні тому

    Shree Swami samrt jay jay Swami samrt

  • @vaishaligulhane9624
    @vaishaligulhane9624 4 дні тому

    Gul takun pan chan hote

  • @latatayade1923
    @latatayade1923 4 дні тому

    ताई त्यात थोडे सुंठेचे पावडर टाकायचे.

  • @Devpoojaofficial2523
    @Devpoojaofficial2523 4 дні тому

    Shree Swami Samarth 🙏🏻🌼

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 4 дні тому

    Kupe chan lonache me karun baganar❤❤

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 4 дні тому

    👌🏻👌🏻

  • @GangadharTelang
    @GangadharTelang 4 дні тому

    मी पहिल्यांदा पाहिलं असल लोच