तुम्ही सगळ्याजणी एकत्र येता ही किती छान गोष्ट आहे...आणि त्याचं नेमकं महत्त्व अश्विनी ताई तुम्हाला समजतं, तुम्ही किती व्यवस्थित सांगितलं... खूप आवडलं. ❤ परी आणि सई... खूप गुणी आहात बाळांनो...आई घरी येण्याच्या आधी काहीतरी आवराआवर करून ठेवली की किती छान वाटतं आईला!
ताई तुम्हाला 10 हात आहेत असं वाटतं 😊😊किती कामाचा झपाटा ❤ ताई, गंगा साठि विटा आयताकृती मध्ये ठेवून गव्हाण तयार करा म्हणजे चारा पसरणार नाही. शेळी ला एक वेळ फिरून चरायला सोडा. तुम्ही कोणी घरी नसल्यावर शेजारचे लक्ष ठेवतात का मुलींकडे??
तुम्ही सगळ्याजणी एकत्र येता ही किती छान गोष्ट आहे...आणि त्याचं नेमकं महत्त्व अश्विनी ताई तुम्हाला समजतं, तुम्ही किती व्यवस्थित सांगितलं... खूप आवडलं. ❤ परी आणि सई... खूप गुणी आहात बाळांनो...आई घरी येण्याच्या आधी काहीतरी आवराआवर करून ठेवली की किती छान वाटतं आईला!
जय सिद्धनाथ 🎉 सुंदर बोरं,सुंदर,स्वयंपाक, सुंदर vlog,❤
ताई तुम्हाला 10 हात आहेत असं वाटतं 😊😊किती कामाचा झपाटा ❤
ताई, गंगा साठि विटा आयताकृती मध्ये ठेवून गव्हाण तयार करा म्हणजे चारा पसरणार नाही. शेळी ला एक वेळ फिरून चरायला सोडा.
तुम्ही कोणी घरी नसल्यावर शेजारचे लक्ष ठेवतात का मुलींकडे??
खूप स्वच्छता आणि टापटीप पणा आहे
खुप छान मळ्यातलं काम,नि बाकी मेन्यू ❤❤
खुप कष्ट करतात दादा, आणि तु..😊😊
ताई माझ्या पण माहेरी हुटे करतात खूप छान लागतात परी खुप हुषार आहे ❤
Tai video mast ahe pari khup god dist ahe
वेळ अमावसा सोलापूर् खूप छान असते, भजी उंदे😊❤
Lucky khup cute aahy
ताई माहिती आहे वेळ अमावस्या आणि भजी
खूपछान
परी छान विडिओ काढतं आहे 👌😍🥰😘
ताई लकीला एक साखळी आणून बांधून ठेवा त्याला चांगली सवय लागली होतो
खूप खूप छान छान
आश्विनी आपल्या कडे असते भजी मी सोलापूर ची आहे
Good afternoon ya चहा ghyayla❤😂
Hi tai
Hamche kade pan hai hey bhaji hami pan shetath javun j1 kartu 😊
ताई bhaghi unday recipey dhokvha
😊😊
किती आहे शेती तुम्हाला ताई
Mala mahiti ahe tai bhaji maz maher मंगळवेढा ahe
Amhi pn mangalwedha chech ahot😊
1st view tai and like