काकू तात्या नमस्कार. काकू तुम्ही आमटी, भाजी, वगैरे ताटात वाढताना एवढ्या उंचीवरून का टाकता? ते अन्न सगळे ताटात, अंगावर, सगळीकडे उडते ना हो. जरा पळी ताटाला लावून खालून वाढा की. तुम्ही फार वरून ओतता, तसे नका वाढू. तेवढे जरा बघून घ्या. 🙏💖
@@ruksarmulla4509 Thanks. 🙏 मला असे वाटते की कॅमेरा मध्ये नीट दिसावे म्हणून काकू असे वरुन वाढत असतील. किंवा कॅमेरा हँडल करणाऱ्यानी त्यांना तसे वाढायला सांगितले असेल. आपल्याला काय माहित. पण ते बघायला नीट वाटत नाही म्हणून सुचवले एवढेच. 😊🙏🌸
Mastch❤
छान व्हिडिओ ❤❤❤❤
तुमची रेसिपी खूपच छान वाटली तोंडाला पाणी सुटतं बघूनच साधा सोपा रूचीकर स्वयंपाक तात्या खुप मनापासून जेवतात धन्यवाद खुप छान रेसिपी दाखविल्याबद्दल
आम्हालापन तुमच्या हातचेखाऊ वाटते ❤😊
खुप छान असतात काकु च्या रेसिपी फक्त तेल थोडं कमी वापरा एवढं तेल चांगलं नाही
Tumache video khup chan. All your farm activities are very good.
तुमची व्हिडिओ स्टाईल खूप आवडली, रेसिपी समजायला सोपी आणि छान आहे!
Chhaanch amti ani bharit. Ek 🚜🐄🌾number.
मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही😢 कारण व्हिडिओला किती व्ह्यूज आहेत पण कोणीही लाईक करत नाही😢😢😢
👇👍 pain my comment 😢
Khup chan vangyache bharit ani amti .Tumha doghana shir sashtang namaskar 😊🙏🙏
काकू तात्या नमस्कार. काकू तुम्ही आमटी, भाजी, वगैरे ताटात वाढताना एवढ्या उंचीवरून का टाकता? ते अन्न सगळे ताटात, अंगावर, सगळीकडे उडते ना हो. जरा पळी ताटाला लावून खालून वाढा की. तुम्ही फार वरून ओतता, तसे नका वाढू. तेवढे जरा बघून घ्या. 🙏💖
खूप वरून वाढतात
Sangeeta...wah...mast sangitla..ur right 😊
@@ruksarmulla4509 Thanks. 🙏 मला असे वाटते की कॅमेरा मध्ये नीट दिसावे म्हणून काकू असे वरुन वाढत असतील. किंवा कॅमेरा हँडल करणाऱ्यानी त्यांना तसे वाढायला सांगितले असेल. आपल्याला काय माहित. पण ते बघायला नीट वाटत नाही म्हणून सुचवले एवढेच. 😊🙏🌸
Barobar
Tumcha gavach nav sangana plz.... Me pan kolhapurchich ahe..
Aai tatya mast bet kela jevanacha khup chchan video
काकी तात्या नमस्कार छान 👌
एक नंबर जेवण ❤️🙏
Tumcha gavach nav kay ahe.. Sangana plz....
काकू तुमची चटणीचा मसाला दाखवा की एकदा यूट्यूब वर
तात्या गावच नाव सांगितले तर भेट घेता येईल
म्हातारा खावरट आहे
शेवग्याच्या शेंगांची साल काढून टाका साल काढली नाही तर ती कडू लागते तूम्ही साल काढली नाही असे वाटते
ऊतार वयात किति मेहनत घेतायत ते बघा नाव ठेवत बसु नका आवडत नसलं तर बघु नका पण वय मान पाहुन कमेंट करा पाया खेचत बसन्यापेक्षा प्रोस्ताहन द्या
Kuthe rahta
तात्या शेवग्याच्या झाडाच्या फांद्या उन्हाळ्यात छाटून काढा म्हणजे फांद्या फुटून उंची कमी होईल.
नमस्कार तात्या काकू
ताटात भाजी नीट घालत जा खूप घाण वाटते बगताना
अबब तात्या केवढ हे वांग 😢 भुरक भुरक आनी पुकाल
Lavkar kavkar video takt ja ki tatya