मावशी आणि काका खूप खूप भारीयेत तुमचे सगळे व्हिडिओ.. साधं, सुंदर,अगदी कमी भांडी वापरून जेवण बनवता, तोंडाला अगदी पाणी सुटतं.. हा ठोंब्या कोणय..काकांना बोलवायच्या आधीच बसलाय जेवायला..
Kakuchi sadi ek number ani swacha, kaku dhapate ani PAWATYACHI usal mastach. Varun dahi. Tumcha mulga aahe watate. Ase jewan swarga sukhach. God bless you all.
धपाटे, उसळ आणि त्यावर दही आणि हे वातावरण.... वाह.. खूप छान तात्या आणि आई...
तात्या खुप छान काकु लय कष्टाने अगदी प्रेमाने सगळं करते.नशीबवान हाय रे बावा
खरंच काय मस्त धपाटे केलेत मावशी. तात्या खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी आपले व्हिडिओ नेहमी बघते 🙏🙏
शेतात जेवायची मजा काही औरच असते. धपाटे आणि उसळ तोंडाला पाणी सुटले. खूपच छान..
मावशी आणि काका खूप खूप भारीयेत तुमचे सगळे व्हिडिओ.. साधं, सुंदर,अगदी कमी भांडी वापरून जेवण बनवता, तोंडाला अगदी पाणी सुटतं..
हा ठोंब्या कोणय..काकांना बोलवायच्या आधीच बसलाय जेवायला..
या वयात तुम्ही आजी शेती करता आजी शेन गोठा करते.कमाल आहे आणि आजीची स्वयंपाक करण्याची पद्धत खूपच सुंदर .
असे वाटते की तुमच्या कडेच यावे रहायला खूप छान आहेत तुम्ही आणि तुमचे शेत पण👌👌👌👌👌👌🙏🙂
Dapati pavtyachi bhaji recipe khup chhan banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
खूप छान शेतातील जेवणाची मजाच भारी, पावट्याची उसळ 😋😋 👌👌
तात्यांचा मळा नेहमी च स्वच्छ असतो कधी सुद्धा तण दिसत नाही
Ho agdi mazya manatle comments. Tatya mehanat kartat ani enjoy pan kartat Adhi kam he tyanche tatwa. Premal jodi no. 1
Wa Tatya..mast..very useful information about agriculture always.Pl.keep us educating..Mavshi sugaranch ahe aamchi.Namaskar.🙏
तात्याचा मळा खूप छान आहे आईने धपाटे पण खूप छान बनवले
आजा आजी खूप छान मळा खूप छान स्वच्छ व मेहनत व जेवण खूप सुंदर आवडल
स्वर्गसुख खूप समाधान वाटत तूमचे विडीओ पाहून तात्या तूम्ही कूठल्या गावी राहता मला तूमच शेत पहायचय🙏
आजीची साडी खुप छान आहे धापटे पण खूप छान रेसिपी छान आहे ❤❤❤❤❤
Me pan banwale dhapaate pawtyachi usal hi recipe baghun ❤
Khrch lai chhaan jhale dhpaate pawte usal 🤗 sglyana khup khup aawdle 😊❤🎉
Thnk u kaki aani tatya 😊
Tumchyamul yevdh swadisht jevan bnwayla shiktayat aamhi ❤
Khupch chhan shetatil vatavaran, aani jewan suddhha 1 no.TATYA,KAKI namskar
तात्या आणि काकी मी तुमचे व्हिडिओ नेहमीच बघते आज पहाटेची उसळ आणि धपाटे फारच छान होते
खूप छान रेसिपी आई
Congratulations for silver play button
.........🥳🥳💕
खूपच छान मला खूपच छान मला शेतामधील जेवण फार आवडते
Ashya pavsali vatavaranat ase chuli varche dhapate aani pavtyachi usal , dahi mhanje swarg sukh ch ki...
Lay bhari zakaaassss fakkad mejwani bagha Tatya kaku...
Aaloch bagh khayla ❤😊
Kakuchi sadi ek number ani swacha, kaku dhapate ani PAWATYACHI usal mastach. Varun dahi. Tumcha mulga aahe watate. Ase jewan swarga sukhach. God bless you all.
Chan Jevn Zale Aahy1 Nabar Aahy👌👌👌
एक नंबर ... धपाटे आणि ऊसळ
Kaku dapate khup chan zale pavtyachi bhaji tech 😋👌👍❤
Gbu nice vlog shree swami samrth ❤️🙏
एक नंबर तात्या 💐🙏
Kay mast Jevan aahe...Ani vatavarn pan zakas...😊
रेसिपी खूप आवडली मावशी करून बघीन मी
खूप छान रेसिपी
नवीन विडिओ ची आतुरता कायम....🥰👍
शुद्ध सकस आहार..
Please come
@@shubhangichougule9989❤❤h6 llnlnl88 namaste
@
कराड
Mast recipe aahe ❤❤❤
Tatyasaheb kaku premal kiti ahet very testy delicious food recipes we learned from kaku ❤🎉❤
खूप छान शेतातल जेवण खरच भारी 👌👌🌹🌹
खूप छान!
खूप छान करता काकू🎉❤
Khup chaan
एक नंबर झाली आहे धपाटे
Paar chan r c p thank you 🙏🙏👍👍👍👍👍😊
Very nice recipe
Khupch Chan recipe
Please come
Very nice
एकच नंबर
Ekda gharatli pan recipe dakhva
V.nice.
Khup khhan
Please come
Wa chanach menu ahe
Vere good je
Khop Chan
😍😍😍😍
Khup chan
त्यांनी नुसतं खायचं काम केलं छान झालंय म्हणून सांगायचं ना तुमची साडी पण मला आवडली खूप छान आहे शेतात काम करताय राहताय तरी पण स्वच्छ साडी आहे
Dhpaty 1no jhali pouna kon ahe 👌😘🌹🌷
गावरान मेवा
Very nice recipe ❤
Dhapati aani pawtyachi us all 1 no tatya
खुप छान
Mast ❤
लय भारी
तुमचा वीडियो लाही भारी आहे पण तुमचे आवाज ऐत नाही बरोबर
Very good
Bhari❤
धपाटे छान..... पण किती दिवस आम्ही सगळे तुम्हाला भेटायचे बोलतो पण का...? काहीच उत्तर देत 😔😔 🙏
ह्याचं नाव जीवन,,,,,
Delicious
काकू धपाटे खाण्याची खूप आठवण आली अस वाटत आहे आताच तुमच्या शेतात यावं पण तुम्ही तुमचा पत्ता नाही पाठवला
Kaki dhapatey donhi bajune bhajun ghet nahit kay?
❤
Please come
कराड
मला शेतामधील जेवण फार आवडते मला शेतामधील जेवण फार आव
तात्या तुमचं गाव कोणत
एक नंबर 😂
तात्याचं गाव कोणतं आहे
अस्सल मराठमोळी मेजवानी. पाहून तोंडाला पाणी सुटले.
धपाट्याची वरची बाजू तुम्ही भाजत नाही काय?
ताई तुमच जेवण बघीतल कि छान वाटते
Tatya tumhi shirol talukytil ahat ka
धपाटे दुसर्या बाजूने भाजताना नाही का.
सांगली कोल्हापूर भागात धपाटे एकाच बाजूने भाजतात
Mazya aavdiche bet aahe...khup mast ...mi pn nehmi karte dhapate aani usal
तुमचा मळा कुठे आहे ?
बघायला नक्की आवडेल
Laybhari Moushi
खुप दिवसांनी रेसिपी टाकली
Tatyanchi bayko jevan khoop chaan karte te pahun thithe jaun jevan karave ase vatate
निळा शर्ट वाला कोण आहे
Maze pan icha ahay javayla yanayche
सगळ शेत दाखवा ना तुमचं हिरवगार छान वाटेल😊
Moshi to me kharch Lakshmi Aahat
Tumi hata var dahi dhapate khau naka plate / tatat ghya jevan
Kaki Annapurna ahet! Ani kitty vyavasthitpana, swacchata!! Great ahet!! Tatya suddha!
बरोबर जेवायला बसलेले कोण आहेत ते निळा शर्ट वाले
Hi
Please come
तात्यांचा पत्ता हवा आहे.
भेटायला व मळा बघायला यायचे आहे.
Mawashi dusarya bajune ka nahi bhajal
Comments tat ya sms nhabr sent kra
धपाटे... एकाच बाजूने भाजतात का
Dhapte thapunch kartat kahi title dayche
Tatya na Ani aajila Mike dya na
Awaaz khup kmi yetoy mdhe mdhe
काकू हाती भाकरी घेऊन नका जेवण करत जाऊ
खुप छान