स्वस्तात मस्त मिरची उत्पादन मिशन ऑरगॅनिक च्या नेतृत्वाखाली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • mission organic contact NO👇
    office = 9404862365.
    savrab sir = 9404472365
    Rahul sir = 9665961616
    Bissnes Contact Ramadange64324@gmail.com
    8308630806
    यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही प्रकारे लूटमार करण्याचा हेतू नसून सामाजिक दृष्ट्या ऑरगॅनिक फूड म्हणजे नैसर्गिक आहार जनतेला उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबष करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिशन ऑरगॅनिक चे व्हिडिओ शेअर करावी ही कळकळीची विनंती
    व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडीओ जास्तीत जास्त जनहितार्थ शेअर करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

КОМЕНТАРІ • 15

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 Місяць тому

    अशोक राव फार छान .🎉🎉

  • @user-bm8yz3vq1k
    @user-bm8yz3vq1k 19 днів тому

    🙏👍👌

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 4 місяці тому +2

    खर खर बोलत जा,दादा.धन्यवाद राम राम!!!

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa 13 днів тому

    शेतकऱ्याचा नंबर दिला नाही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये

  • @ganeshgawade8897
    @ganeshgawade8897 4 місяці тому +2

    मेला शेतकरी राव ह्या ऑरगॅनिक नावाने

  • @vinayakgavit6993
    @vinayakgavit6993 Місяць тому

    मिरची कोणत्या जातीची आहे

  • @user-lm3jr2rc6r
    @user-lm3jr2rc6r 5 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद अधिक माहितीसाठी शेतकर्‍याचा मोबाइल नंबर द्या

  • @manmohanmathakari3644
    @manmohanmathakari3644 4 місяці тому +1

    सर, 4गुंढ्यामध्ये 12500/- होतात सव्वा लाख होत नाहीत सर

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 5 місяців тому

    वहा खुप छान
    नमस्कार शेतीला प्रथम

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 5 місяців тому +2

    🚩🚩🙏🙏 12500 रू हो सर

  • @atmarampalodkar307
    @atmarampalodkar307 5 місяців тому +1

    चार गुंठ्यातून सव्वा लाख कसे होतात ? काहीही फेकु नका साहेब .

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 5 місяців тому +1

    मो. न. सागीतला नाही

  • @uttambaishidore9601
    @uttambaishidore9601 5 місяців тому +1

    वाळली मिरची 180/ .रु किलो आहे 180*25=.किती ते तुम्ही बघा काहीही बकवास करु नका

  • @balushewale6417
    @balushewale6417 5 місяців тому +1

    Sir mala 3 hektar madhe 20 kuntal kapus hoto sir tumcha phone lagatnahi

  • @ganeshgawade8897
    @ganeshgawade8897 4 місяці тому

    याच प्लॉट 1 नो तुम्हाला अवार्ड देताना अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आला आहे