Kunbi Maratha Certificate Full Process : कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं? थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून डेमो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2023
  • #abpमाझा #abpmajha #marathareservation #maharashtra #maratha #kunbi #kunbimaratha #obc #kunbicertifcate
    शिंदें समितीच्या शिफारशी नंतर राज्य सरकारकडनं कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरणास सुरुवात केली आहे.मराठवाड्यातील आठही जिल्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेत. संभाजीनगर मध्ये सुद्धा गेल्या काही दिवसात 75 पेक्षा जास्त प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे .
    कुणबी जात प्रमाणपत्र मिळतात कसे, कशा पद्धतीने हे सगळं काम चालतंय ,तुम्हाला काय डॉक्युमेंट सोबत न्यावे लागणार ,शासनाचे डॉक्युमेंट्स कसे तुमच्या फायद्याचे ठरणार याबाबतचा जिल्हा प्रशासनाने एबीपी माझा सोबत एक डेमो दिला आहे पाहूयात..
    Kunbi Maratha Certificate Full Process : कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं? थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून डेमो
    Gram Panchayat election Result in Maharashtra | Result for 2 thousand 359 Gram Panchayats in Maharashtra | ग्राम पंचायत निवडणुकांचा निकाल | Gram Panchayat elections Result 2023 | Manoj Jarange Patil Maratha Reservation | Kunbi Certificate | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Ajit Pawar | Thackeray vs Shinde Live Updates | MLA Disqualification
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा

КОМЕНТАРІ • 234

  • @vishalpawar-bz9fl
    @vishalpawar-bz9fl 7 місяців тому +119

    सरकारी यंत्रणा आणि अधिकारी यांना कामाला लावल्या बद्दल पाटलांचे मनःपूर्वक आभार

  • @arunkadus100
    @arunkadus100 7 місяців тому +78

    कुणबी आणि मराठा एकच आहे हे त्रिवार सत्य असताना हे नाटक कशासाठी .

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 7 місяців тому

      जेव्हा आरक्षण बहाल होईल आणि कुणबी प्रमाणपत्र घ्यावे लागेल, तेव्हा चाळणी होऊन स्पष्ट होईल किती कुणबी स्वतःला मराठा म्हणत होते.कुठलाही जातिवंत मराठा(96k) तर खूप.... लांबची गोष्ट आहे, पूर्ण आरक्षण दिले तरी कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही.मराठे मरतील तरीही कधीच स्वताची जात बदलणार नाहीत.म्हणून तर आम्ही मरहट्टे आहोत, क्षत्रिय आहोत. आम्ही मराठे आहोत🙏🚩.

    • @suwarnapawar2010
      @suwarnapawar2010 6 місяців тому

      Correct

    • @arunkadus100
      @arunkadus100 6 місяців тому

      @@suwarnapawar2010 🙏

    • @sourabhbagadi6854
      @sourabhbagadi6854 4 місяці тому

      Correct

    • @GorobaPawar
      @GorobaPawar 2 місяці тому

      ​😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @Dadapatil991
    @Dadapatil991 7 місяців тому +90

    जय maratha🚩जय धनगर 🚩

  • @priyapangare1842
    @priyapangare1842 7 місяців тому +110

    समाजाला जरांगे पाटील देवा सारखे भेटले 🙏

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 6 місяців тому +23

    ज्यांना कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र
    सरकारनं कुणबीचे पुरावे सरकारकडेच आहेत मग सरकारनं प्रत्येक गावात तलाठी ग्रामसेवक मार्फत यादी जाहीर करावी

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 7 місяців тому +33

    पॉवरफुल लीडर श्री मनोज जरांगे पाटील.

  • @nitinpatange2648
    @nitinpatange2648 7 місяців тому +34

    खूप छान काम करताय ABP MAZA 👍

  • @vilaschopade3138
    @vilaschopade3138 6 місяців тому +5

    ABP माझा आणि मा.अधिकारी महोदय यांचे शतशः आभार 🙏
    अतिशय उत्तम पद्धतीने आपण प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सांगितली...नागरिकांना याचा नक्कीच उपयोग होईल...

  • @HareKrishna9397
    @HareKrishna9397 7 місяців тому +31

    संपूर्ण राज्यात Kunbi ची सर्व प्रोसेस सोपी आणि online करण्यात यावी. Documents pdf स्वरूपात देता यावेत.

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 7 місяців тому +43

    अभिनंदन दोनशे वर्षाच्या नंतर प्रमाणपत्र भेटायला सुरुवात होईल आणि तिथून पुढे आरक्षणाचा फायदा मिळायला सुरुवात होईल😂😂😂😂 खरंच पुन्हा एकदा अभिनंदन

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 6 місяців тому

      😂😂 tuzya tondat GU PADO MARATHYANCHA 😂😂

  • @udayghogare206
    @udayghogare206 7 місяців тому +30

    Website चे नाव सांगा ज्यावर documents अपलोड केले आहेत?

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 6 місяців тому +14

    मराठा बांधवांना विनंती आहे लवकारात लवकर दाखले काढुन घ्यावे. . सरकार ला धन्यवाद.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 7 місяців тому +35

    पुरावे घेऊन जायचे ,खिशात नोटा ठेवुन खिशाचे तोंड ऊघडे ठेवायचे .नाहीतर हेलपाटे मारुन मरनार .

    • @vaibhavmore7524
      @vaibhavmore7524 7 місяців тому +2

      😂

    • @shivajiathare9179
      @shivajiathare9179 6 місяців тому +2

      खरयं

    • @dnyandeoyadav4096
      @dnyandeoyadav4096 4 місяці тому

      एका नोंदीला विस हजार मोजवे लागतात तेव्हा कुठे हे सर्टिफिकेट मिळते. पश्चिम महाराष्ट्रात राजकारणी तसेच सधन मराठ्यांनी पैसे देऊन कुणबी सर्टिफिकेट घेतले आहे व जे गरीब गरजू तसेच पडले आहेत त्यासाठी जारणगेचा लढा आहे समजून घ्या

    • @vishalsawant4261
      @vishalsawant4261 2 місяці тому

      या लोकांना वाटते दाखला एकदाचं द्यायचा असतो त्यामुळे पैशाची मागणी करतात सामान्य माणूस गप्प बसून त्यांना पैसे देतो. ही सध्याची परिस्तिथी आहे पैसे दिले नाही तर जो दाखला देण्याची कार्यालयाची तरतूद आहे जवळपास 21 दिवस पण त्या दाखल्या साठी वर्षे ने वर्षे हेलपाटे मारायला लागतात. तेव्हा कुठं भेटतो दाखला . अधिकारी यांच्या हाताखाली असणारी कार्यकर्ते document clear असून हे राहील आहे ते राहील आहे असेही सांगतात किंव्हा आज साहेब आले नाहित एकडे गेलेत तिकडे गेलेत दोन दिवसांनी या असच चालू असत यांचं

    • @vishalsawant4261
      @vishalsawant4261 2 місяці тому +1

      Right

  • @kiranhengade7078
    @kiranhengade7078 6 місяців тому +3

    धन्यवाद जरांगे पाटील आणि धन्यवाद abp माझा 🚩🙏🙏🙏

  • @balubodke5742
    @balubodke5742 7 місяців тому +8

    कृष्णा केंडे धन्यवाद भाऊ खूप छान काम करता तुम्ही

  • @user-st8cs3op9x
    @user-st8cs3op9x 6 місяців тому +10

    धन्यवाद साहेब 900×रक्ताचे नाते=9000000
    आत काळजी करू नका सगळ्यांना मिळणार फक्त कुणबी प्रमाणपत्र

  • @balabhaupathrikar8049
    @balabhaupathrikar8049 6 місяців тому +4

    खुप छान उपक्रम आहे धन्यवाद

  • @SatyamBharti-tk8zo
    @SatyamBharti-tk8zo 6 місяців тому +1

    धन्यवाद साहेब धन्यवाद जरांगे पाटील
    सकल मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे
    जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 7 місяців тому +4

    धन्यवाद अभिनंदन

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 6 місяців тому +6

    सर्वसामान्य मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावे कुठे शोधणार सरकारन ज्या कार्यालयात पुरावे सापडत आहेत त्याना आदेश द्यावेत कि प्रत्येक गावात कणबी नोदी ची यादी जाहीर करावी

  • @machindragaikawad
    @machindragaikawad 7 місяців тому +3

    धन्यवाद

  • @B.Dattatrya
    @B.Dattatrya 7 місяців тому +9

    मा. जिल्हाधिकाऱ्यांनी बाकींच्या जातीचे पुरावे पण शोधून द्यावेत , मानीव दिनांका अगोदरचे पुरावे महसुल विभाग उडवा उडवी करीत असल्यामुळे बर्‍याच लोकांना जातीचे दाखले व वैधता मिळत नाही.

  • @ShamShinde-go9vo
    @ShamShinde-go9vo 6 місяців тому +4

    2020 वर्षी आतील संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले आहे त्यांची फेर तपासणी करण्यात यावी कारण काही लोकांनी पैसे देऊन कुणबी प्रमाणपत्र काढलें आहेत. खरा गरजवंत कुणबी समाज मागे राहिला आहे. असे झाले असल्यास सदर अधिकारी व त्या सोबत येणाऱ्या लोकांना शिक्षा किंवा दंड झाला पाहिजे

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 6 місяців тому

      शोडून केस ठोका

  • @user-cv4ke2yy1r
    @user-cv4ke2yy1r 7 місяців тому

    Khup chhan. Sarvani laksh dyave.

  • @user-mz5mi1ci1e
    @user-mz5mi1ci1e 4 місяці тому +1

    खुप छान माहिती/ सर आभार

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 6 місяців тому +2

    खरोखर धन्यवाद

  • @gyanojidudhate9234
    @gyanojidudhate9234 7 місяців тому +24

    नोंदी कुठे पहायच्या pdf ची लिंक द्या ना

    • @sangram1760
      @sangram1760 6 місяців тому

      जिल्हाधिकारी कार्यालयाचा web site वर बघा

  • @d.d.solankepatil7788
    @d.d.solankepatil7788 7 місяців тому +9

    काम सुरू झालाय हे महत्त्वाचे...

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 7 місяців тому

    Thanks

  • @user-rv5in6gu6c
    @user-rv5in6gu6c 7 місяців тому +18

    Jai maratha

  • @Nivruttipatil1998
    @Nivruttipatil1998 6 місяців тому +4

    हे फक्त छत्रपती संभाजी नगर मध्येच होत आहे. बाकीच्या जिल्ह्यांच काय ?🤔

  • @sandeepnibe
    @sandeepnibe 6 місяців тому

    👌👏👏 खुप छान माहिती. धन्यवाद 🙏

  • @rupalipawar-patil2989
    @rupalipawar-patil2989 6 місяців тому +2

    सोपी पद्धत सरसकट

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 6 місяців тому

    Khup Chhan kam kartay

  • @sagarshelke4864
    @sagarshelke4864 4 місяці тому

    Thank you so much

  • @sandeepnibe
    @sandeepnibe 6 місяців тому +5

    कोणत्या वेबसाईट वर तालुका वार कुणबी नोंदी आढळतील, कृपया कळवावे. 🙏

  • @real_strugler.-fighter
    @real_strugler.-fighter 4 місяці тому

    धन्यवाद केंडे साहेब❤❤

  • @ganeshgavande2483
    @ganeshgavande2483 6 місяців тому

    Sir jar aplya natevaikakad kunbi aslyach cirtificate asel tar tyanch cirtificate purava mhanun use Kel tar obc certificate milel ka

  • @prabhakarjagtap3409
    @prabhakarjagtap3409 6 місяців тому

    जय महाराष्ट्र

  • @ashokghoalp8183
    @ashokghoalp8183 6 місяців тому

    छान माहितपूर्ण आहे.

  • @user-qm8qp3rd7u
    @user-qm8qp3rd7u 7 місяців тому +2

    Are waaa chan pahilyanda sarkar asa kam kartay

  • @amolgangadhare8078
    @amolgangadhare8078 6 місяців тому +3

    Certificate bhetlyavr caste validity ch kaay? @abpmajha

  • @pramodg7778
    @pramodg7778 7 місяців тому +6

    हे कुठे नोंदी पाहायला मिळतात त्याची वेबसाईट सांगा

  • @shakuntalawaghurde.6322
    @shakuntalawaghurde.6322 6 місяців тому

    👌👌👌👌

  • @rg1503
    @rg1503 5 місяців тому

    छान

  • @TusharisLiveofficial
    @TusharisLiveofficial 2 місяці тому

    🙏🙏

  • @amolmule155
    @amolmule155 6 місяців тому

    ❤❤❤❤

  • @successfanda3869
    @successfanda3869 6 місяців тому

  • @gangstersparadise11
    @gangstersparadise11 7 місяців тому +5

    List Kothun Download Karta Tyachi Link Dys

  • @pradeeprajepatil8928
    @pradeeprajepatil8928 7 місяців тому +1

    संभाजीनगर चा नोंदी कुठ शोधायचा.
    Online. Web site काय आहेत.लिंक सान्गा

  • @govardhanpokale3932
    @govardhanpokale3932 6 місяців тому

    Very good

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 7 місяців тому +1

    Nice work sir ji I salute all team

  • @digvijayjadhav2954
    @digvijayjadhav2954 6 місяців тому +1

    Chyachya kade oldredy kunbi obs certificate ahe pan validity kashi milvaychi

  • @kailasshinde5501
    @kailasshinde5501 2 місяці тому

    सर माझ्या tc वर कुणबी नाव आहे पण सेतू मध्ये गेल्यावर website बंद आहे अशे म्हणताय काय करायच सागा तरी

  • @balasahebrodge9875
    @balasahebrodge9875 7 місяців тому

    Kunbi nodi pahatala serve sananya marathala kuthe mitil he spast sangave

  • @MeenaSakore
    @MeenaSakore 5 місяців тому

    Konti web side he apn load kart ahat website dya sir

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 7 місяців тому +18

    जय मराठा...

    • @dhananjayjadhav3601
      @dhananjayjadhav3601 7 місяців тому

      chagan bhusal vs MANOJ JHARANGE PATIL : Main zameen tu asmaan,
      Naate kaise jude,
      Hum tum alag hai
      Farq hai farq hai farq hai

    • @ab_Creations777
      @ab_Creations777 6 місяців тому

      🚩🙏🏻 जयस्तो मराठा 🙏🏻🚩

  • @akshaymandhare8248
    @akshaymandhare8248 7 місяців тому +4

    वेबसाईट सांगा नागरिकांना शोधणे सोपे जाईल

  • @RDG569
    @RDG569 6 місяців тому

    Sarkar ne ch ata...tya junya nondi..aplya portal vr upload karavyat..mhanje sarvvanna soiskar hoil

  • @harichandrasurwase634
    @harichandrasurwase634 6 місяців тому +1

    ❤👏👏🚩🚩❤

  • @swapnildhanwade8336
    @swapnildhanwade8336 6 місяців тому

    Beed ch pn online kele aahe ka

  • @shubhamshinde2555
    @shubhamshinde2555 6 місяців тому +1

    Kitibi purave lava tarihi kunbi cast certificate bhetnar nahi
    Pan documents nastannahi paise dile tar Sambhajinagar Chya sdo office madhe certificate kadhun milte
    Ha Anubhav alay mala

  • @kidzeehdvideos1960
    @kidzeehdvideos1960 6 місяців тому +1

    Website konti aahe

  • @deeppakcreatives
    @deeppakcreatives 7 місяців тому +1

    अरे ति डाउनलोड ची वेबसाईट कोणती रे? लिंक द्या

  • @SP_Arts
    @SP_Arts 6 місяців тому

    Website konti ahe purave milnyachi

  • @sailivarpe4921
    @sailivarpe4921 6 місяців тому

    स्वताच्या गावातील सेतू केंद्रात कुणबी दाखले मिळतिल का जरा मार्गदर्शन करावे

  • @vasudeothakarethakare3604
    @vasudeothakarethakare3604 6 місяців тому +2

    एका माणसाचे नातेवाईक एक हजार च्या वरच असतील इथेच शिंदे ची मेक आहे समाजासाठी काम करण्याची संधी मिळाली

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 5 місяців тому +1

    एकाच कुटूंबातील सर्व व्यक्तींसाठी एकच अर्ज चालण्याची तरतूद केली तर चांगले होईल,

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 6 місяців тому +3

    सर्व राज्यात अशी सुविधा करा

  • @omkarshinde3239
    @omkarshinde3239 6 місяців тому

    Website Ky ahe?

  • @ganeshnarayanvishwasrao6160
    @ganeshnarayanvishwasrao6160 6 місяців тому

    Website konti aahe te taka

  • @maharudrabidve5976
    @maharudrabidve5976 6 місяців тому +1

    1967 चे पुरावे म्हणजे नेमके कोणते पुरावे हे सांगावे

  • @jitendrasalvi2637
    @jitendrasalvi2637 6 місяців тому

    Jr agodar hindu maratha mhanun cast certificate ghetle asel tr ky karave lagel

  • @subhashbahirat6174
    @subhashbahirat6174 6 місяців тому

    माझ्या मुलाने शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला (१९९८) पासून त्याच्या टीसी वर हिंदू मराठा कुणबी अशी नोंद आहे तरी कुणबी प्रमाण मिळविण्यासाठी पुढे काय प्रोसेस करावे लागेल कृपया माहिती द्यावी ही विनंती.

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 7 місяців тому +3

    सर सगट पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodmurkute2335
    @vinodmurkute2335 7 місяців тому

    Website konti आहे

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 6 місяців тому

    Bhumiheen 2 akerchya aat seti 5 lakhya aat ootpanna ha varg magas ghoshit kara kontyahi jaaticha aaso

  • @vivekshinde5889
    @vivekshinde5889 6 місяців тому

    सांगली जिल्हा मध्ये झाले आहे का

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 7 місяців тому +4

    चॅनल ने लावलावी करण्या पेक्षा असे काम करावे.

  • @sanjayrajejadhao2436
    @sanjayrajejadhao2436 7 місяців тому

    Self T C kunbichi Asel tar Kay karawe lagel

  • @sanskritmachhindra6608
    @sanskritmachhindra6608 7 місяців тому +1

    बेळगांव मधील लोकांनी कसे काढायचे प्रमाणपत्र

  • @yashwantmore5110
    @yashwantmore5110 6 місяців тому

    प्रत्येक नागरिक जात प्रमाण पत्र अर्ज करायला आलेल्या नागरिकांना मिडिया समोर जसे वक्तव्य करता तसेच स्वतःची जबादारी नागरिकां प्रती सुधा असीच असावी ही विनंती.

  • @selfstudy-137
    @selfstudy-137 7 місяців тому

    Link taka sir shodhnyachi purawa

  • @warkarisanstha9881
    @warkarisanstha9881 6 місяців тому +1

    सरकार तर्फे सरकारने प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये कुणबी शोध मोहीम लावावी व मानस वंशंज शोधावे विंनती आम्हाला हे शोधन शक्य नाही,कळत नाही.साधन उपलब्ध नाही.शिंदे साहेब तुम्हीच शोधुन कुणबी प्रमान पत्रदेऊ शकता ऐवढ करा.

  • @adityapawar7018
    @adityapawar7018 6 місяців тому

    नोंद कशी शोधावी ते सांगा..

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q 7 місяців тому

    एक मराठा लाख मराठा

  • @harshaltanpure9486
    @harshaltanpure9486 6 місяців тому +1

    शासनाची कोणती वेबसाईट आहे ?

  • @veerMaratha2708
    @veerMaratha2708 6 місяців тому

    Website पण सांगायची ना

  • @satishsakure3883
    @satishsakure3883 6 місяців тому

    नमस्कार
    हे संपूर्ण महाराष्ट राज्य मध्ये भेटेल का त्याचा कडे शेती आहे पण हिंदू मराठा अशी दाखल्या वर नोद आहे कृपया माहिती द्यावी.

  • @ashokmodhe
    @ashokmodhe 7 місяців тому +5

    सर जर 67पुरविचे काहि हि पुरावे नसतिल तर मग काय पर्याय आहे आम्हि पहिले हि भुमिहिन आहे आम्हाला पर्याय काय आमच्यावर आंन्यायच होईल

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 7 місяців тому +2

      ते पण होणार काहीं तरी

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 7 місяців тому

      तुम्ही 10% ews घ्या

  • @sanjayraut9691
    @sanjayraut9691 6 місяців тому

    आपल्या वडिलांचे , आजी आजोबाचे पुर्वी कुणबी नोंद होती का हे कसे पहाता येईल

  • @user-vz5by8vl2v
    @user-vz5by8vl2v 6 місяців тому

    Maja vadilanche nav 1962pasun satbarayla ahe pn mi chavkshi Keli tr Ani purave pahijet mahnun sagtat

  • @sushantchaskar9220
    @sushantchaskar9220 7 місяців тому

    पुणे जिल्हा कधी

  • @ashokpatil6250
    @ashokpatil6250 7 місяців тому +4

    He जुनेच आहे नवीन काय

  • @sanskarchavan7622
    @sanskarchavan7622 6 місяців тому

    Aaiche Kanani certificate Chatte ka

  • @dipakshelke2
    @dipakshelke2 6 місяців тому

    माझ्या आई कडे कुणबी प्रमाणपत्र आहे पण वडीला कडे काही पुरावा नाही तर मला कुणबी प्रमापत्र भेटेल का.

  • @kailasbakale
    @kailasbakale 6 місяців тому

    Please share website

  • @DINESH-yd4tx
    @DINESH-yd4tx 7 місяців тому +2

    Natevaik nahi fakt bhavki madhe asel tr nond hote aaiche jari asle tari hot nahi ha gr madhe durust karave govt ne

  • @c.nagriknews8837
    @c.nagriknews8837 6 місяців тому

    निवासी जिल्हाधिकारी दर्जा उपजिल्हाधिकारी,तेंव्हा डेमो कोणी दिला?*

  • @vishalpagare4001
    @vishalpagare4001 7 місяців тому

    वेबसाईट कोणती ते सांगा