छान वाटले बघून,,,,🙏... आम्हाला अधिक माहिती हवी आहे,ती म्हणजे,,,पोहे भिजवावे कसे आणि शाबूदाणा कसा भिजवला,,, कारण म्हणजे,, खिचडीचा सुटसुटीतपणा आहे,, चांगली केली आहे...
@@foodwithamolsadkar MI TAR SANGUN SANGUN DAMLO ...VIDEO QUALITY SUDHARA MHNUN ...VIDEO EK NUMBER AHET TUMCHE ! PN ....BAGU ATA KADI 1080 PIXEL MADE VIDEO TAKTAY TE
स्वच्छता म्हणतात ठीक आहे. पण कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या शक्य तो कुणीच धुवून घेत नाही त. भेळ वाले तर नाही च नाही. प्रत्यक्ष बघितले आहे.बहुतेक जण नाही च.
नमस्कार कांही जणांनी स्वच्छते बद्दल सुचविले ते शंभर टक्के खरे आहे कारण कोथिंबीर मध्ये एखाद वेळेस गवता सारख्या काड्या येतात मुळा कडील बाजू कुजल्या सारखी होते पण एक म्हण आहे "रोज मरे त्याला कोण रडे" तरी आपल्या कार्या बद्दल शतशः धन्यवाद बरे असो आपलाहितचिंतक
अण्णांचे विचार पण खूप चांगले आहेत. स्वछता तर तोडच नाही. भारीच ........👌👌👌👌👌
Welcome @foodwithamolsadkar
Po
शिकवतात का हे सर्व
शेंगदाणा तेल नीटनेटकेपणा हाच बेस आहे यांच्या लोकप्रिय तेचा
शेंगदाणा तेल आणि स्वच्छता एकच नंबर
सगळे पदार्थ खूप छान आहेत.
1 नंबर चव असते...
Chan👌
छान वाटले बघून,,,,🙏... आम्हाला अधिक माहिती हवी आहे,ती म्हणजे,,,पोहे भिजवावे कसे आणि शाबूदाणा कसा भिजवला,,, कारण म्हणजे,, खिचडीचा सुटसुटीतपणा आहे,, चांगली केली आहे...
ekvel aavasha bhet dya tyanchashi bola aana sangtil mahiti @foodwithamolsadkar
Very good quality
The store is clean and the chef is clean also.. rarely seen in food street in india
He is really a hard working man
Super video owner is honest am from banglore i like both white & yellow Upma.. Thanks for your effort s
Thank you vasu... welcome on @foodwithamolsadkar
Maharashtra sangli city
मारुती चौकात कुठं
Murlidhar mandiracya magil bajus
Superhit super dada
Hi Avinash welcome on @foodwithamolsadkar
ek dum mast food vlogs ...amol sadkar
Ejaj bhi thanx and welcome on our channel @foodwithamolsadkar
रेसिपीज पुर्णपणे दाखवण्यात यावेत विनंती
Ok welcome to @foodwithamolsadkar
एकदम मस्त 👌👍
Udapi padhti ci idli dosa rasipi dakhva piliz🙏
Apratim , khup khup shubechha
Udit daliche upit avadate
मस्तच..👌👌
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच खूप व्हिडिओ!
!❤❤! धन्यवाद !❤❤! सर खुपच धन्यवाद!
!❤❤!❤❤❤!✨❤!❤❤❤❤❤❤!
बाकी काही म्हणा निवेदकाचा आवाज खूप छान आहे
मी दांडेकर आयुर्वेदिक कामाला होतो त्यावेळी यांच्या जवळ चहा नाश्ता घ्यायचं
Mast video hota. Samber chi pn recipe upload kra plz.
Sir, how about using disposable gloves???
Hard work good video
Welcome on @foodwithamolsadkar
Waiting for New video finally came
Keep making quality videos in and around Sangli. Let us make Sangli food popular
Ho prayatn चालू आहेत tuma सगळ्यांचा पण त्यात सहभाग पाहिजे होईल...👍🌺🌺
@@foodwithamolsadkar MI TAR SANGUN SANGUN DAMLO ...VIDEO QUALITY SUDHARA MHNUN ...VIDEO EK NUMBER AHET TUMCHE ! PN ....BAGU ATA KADI 1080 PIXEL MADE VIDEO TAKTAY TE
Plant more trees.
1 no
🙏👍
Khoop chaan ahet sagley padhart❤❤ Amol sir ak request ahey Tumi madhey madhey tyana khoop distrub karta recipe nantar vichara pl
welcome to @foodwithamolsadkar
स्वच्छता हीच खरी लक्ष्मी
खूप छान
Welcome on channel @foodwithamolsadkar
Gamache nav sangat ja dada
Amol dada very nice presentation 👍👍🙏
Thanx Satish rao. Welcome on @foodwithamolsadkar
सोबत एक मदतनीस ठेवायला पाहिजे..सर्व कामे स्वतः करतो..
Punyahun aale shanivari sandyakali 5 vajta pn bandh hote
सकाळी ७नंतर नाष्टा मिळतो
शिरा मध्ये तूप वापरले जात नाही का❓
शिंग तेल वापर तात का❓
Video made dakhavlele padarth nehmi vaparle jatat.
mast.
Thank you so much 😀
👍💫
Good video Amol
Thanks arvind ji
Location baron at sanga
सुरवातीलाच लोकेशन दाखल
Amhi aikla hotta kolapur sangli hey hirve gaar aahet ...pan uthey vrukshach nahi distat ??
Rasta rundikarnat khoop zage geli.. so.
👌🏻👌🏻👌🏻
Welcome on @foodwithamolsadkar
Very nice video
Welcome on @foodwithamolsadkar
Nice👍😊
Welcome adinath ji
नंबर १ सर्व पदार्थ मिळतात. दर्जा चांगला , उपक्रम तडजोड नाही
Welcome @foodwithamolsadkar
Nice video ❤😊
Thanks for the visit
सगळी कामे हे एकटेच का करतात ? एखादा मदतनीस का ठेवत नाहीत ? हे काहिसे विचित्र वाटते. Cooking चे सोडून इतर कामे तर मदतनीस नक्कीच करू शकतो.
सर्व छान आहे मात्र पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरू नका, वर्तमानपत्र कागदामध्ये केमिकल असते.
ihte Parsal sathi vartamanpatra made butter pepar वापरला जातो.
खिचडी मध्ये ओला नारळ घाला आणखी छान लागेल.
Welcome on @foodwithamolsadkar
Vlog चे duration कमी ठेवत जावा....!!!
Welcome @foodwithamolsadkar
Location kay aahe
Maruti chawk. Sangli.
City sagg
Sangli
👌👌👌
उप्पीट करताना जे साहित्य वापरले आहे त्याचे प्रमाण सांगितले नाही
👌👌👌💐💐💐☝️🙏🙏🙏
Welcome on @foodwithamolsadkar
Give address of the place
Maruti chawk Sangli. सुरवातीला location दाखवलाय.!!
स्वच्छता म्हणतात ठीक आहे. पण
कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या
शक्य तो कुणीच धुवून घेत नाही त.
भेळ वाले तर नाही च नाही.
प्रत्यक्ष बघितले आहे.बहुतेक जण
नाही च.
स्वच्छ्ता ठेवली पाहिजे.
नमस्कार कांही जणांनी स्वच्छते बद्दल सुचविले ते शंभर टक्के खरे आहे कारण कोथिंबीर मध्ये एखाद वेळेस गवता सारख्या काड्या येतात मुळा कडील बाजू कुजल्या सारखी होते पण एक म्हण आहे "रोज मरे त्याला कोण रडे" तरी आपल्या कार्या बद्दल शतशः धन्यवाद बरे असो आपलाहितचिंतक
Parsel changlya kagdat de jra
देशपांडे अलेकी चांगल्या कागदात द्या अस सांगितलय त्यांना.👍
😂😂😂😂😂😂😂😂
तेलाची पिसवी साधी आहे.म्हणजे ल्पाष्टीक बॉग
स्पेशल हळद पण असते का? 😂😂😂
sangli haldi sathi prassidh aahe. 70rs te 500rs kg halad mrket made aahet. pahije asel tar contact kra. welcome on @foodwithamolsadkar
पैसे कितीमीला ते सबफगांव
Maroti chowk kuthe, konta city
Maruti chawk Sangli .
khichadi mdhe batata nahi ka takat
रवा डायरेक्ट पिशवीतून टाकला निवडुंन स्वछ केलेला नाही . 🥶🥶🥶🥶🥶
Ask me for learning and earning from waste tea powder.
Post
0
Kmi detat khup
Kay?
Agodar edres bola
Video chi Surwat त्यानेच केलीय दादा. शक्यतो संपूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा.. discription box made patta असतोच. Welcome on @foodwithamolsadkar
Adrese bola
Maruti chawk sangli. Video chi surwat pha. Nehmi madhunach video pahta kay? Bola mhanalat mhanun bolav lagl.. welcome @foodwithamolsadkar
👌👌👌
खुपच छान
0
🌺🌺🌺
Post