महादेव, लय भारी सर्व मेनू. पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा. मराठी तरूणांनी / युवकांनी जास्तीत जास्त व्यवसायात पडावं हीच शुभेच्छा. उलटा वड्याच्या संदर्भात महाराष्ट्रतील एक विडिओ माझ्या पाहण्यात आला होता आता ठिकाण आठवत नाही. खुप चांगला प्रयत्न.😋😋😋 Nice video. धन्यवाद.
जयसिंगपूर मध्ये दानोळी रोड म्हणजे सांगली कोल्हापूर बायपास रोड वर एक आनंद घरगुती मांसाहार भोजनालय आहे ..अस्सल चुलीवर बनवलं जातं आणि खूप टेस्टी आहे ..एकदा अवश्य भेट द्या
लय भारी... आता वाडीला जाताना नक्कीच भेट दिल्याशिवाय आणि खाऊन पाहिल्याशिवाय पुढे जायचं नाही असेच ठरवलं आहे. लवकरच योग यावा उल्टा वडा आणि ट्रॅगल खायला... 👍
Good aab marathi logo badde kuch karrne chayi soch kuch baddali chayi aab jaab bhar ke loog yaa yakha saab kuch khar sakthe tho kuyu marathi loog change hote ha bussi badde kare ha
Crispy triangle खुप छान वाटले..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍🏻
व्हिडीओ फार "छान केला आहे त्यामागील तुमची तळमळ कळून येते एक नंबर
Thank you Mahesh Rao. Video magcya amcya bhavna samjun ghetlya baddal aabhari aahe...!!
Super
खूप छान...best luck
Keep it up
महादेव, लय भारी सर्व मेनू. पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा. मराठी तरूणांनी / युवकांनी जास्तीत जास्त व्यवसायात पडावं हीच शुभेच्छा. उलटा वड्याच्या संदर्भात महाराष्ट्रतील एक विडिओ माझ्या पाहण्यात आला होता आता ठिकाण आठवत नाही. खुप चांगला प्रयत्न.😋😋😋 Nice video. धन्यवाद.
thanks for comment vilas ji welcome @foodwithamolsadkar
एकदम मस्त
Chan video
Khup chhan... very nice...
आपल्या सांगली कोल्हापूर भागात कमी दरात उत्कृष्ट व कॉलेटी पदार्थ मिळतात
Ho noob👍🌺
Thank you sir ☺
ताई खूप खूप छान करत आहात👌🏼👌🏼👌🏼👌🏼, देशी भाषेत म्हणायचं म्हटला तर लय भारी, आता जेव्हा केव्हा वाडीला येऊ तेव्हा तुमच्याकडे निश्चितच येऊ....
अकच्युली मस्त , अकच्युलि खासच आकच्युली सुपर..😀
actually welcome😅🌻😅🙂 @foodwithamolsadkar
सांगली कोल्हापुर रोडवर पाटील दही धपाटा पाईंट आहे अवश्य एकदा भेट द्या जैनापुर रोड
Mahadev sahebancha swabhav 1 number ahe 🥳
Thank you sir
छान आहे
Hi welcome to @foowithamolsadkar
वडा बेस्ट आहे
खूप छान!
Try नाही करणार पण खाणार!
एकदा खाऊन बगा परत परत यायल खूप छान आहे 👌👌
👌👌👍👍
Thank you bro
अतिशय उत्कृष्ट क्वालिटी मजा आली. Sarwani आवश्य आस्वाद ghevuc pahava
Thank you so much sir
Ichalkaranji Abaji pohe/upma
Visit kara.Asc college, Shahu putala jawal.Chetak showroom samor.
Branch 2 ahe pan mala mahiti nahi.😊Visit karavi ekada.
Ho next time'.
mast.
Patent तर नाही मन्हता येणार.. पण यांना triangle चं श्रेय दिलेच पाहिजे..नंतर फेमस होईल..🚩✨️
Hoy नक्कीच... welcome to @foodwithamolsadkar
Waw nice ulta vadapav. 👍👍🔥
Welcome @foodwithamolsadkar
खरा ऊल्टा वडापाव वेगळाच असतो.
Ksa asto?
Masat asto sir
महादेव राव.....आपणास खुप खुप शुभेच्छा....
अमोल माळी कुरुंदवाड..🌹🌹🙏🙏
welcome on our UA-cam family @foodwithamolsadkar
Thank you bro
सर उल्टा वडापाव खूप छान आहे...👌😋👌
Thanks sir 🥰
Thank you 🥰
Nice
असं काही वेगळ केले तर भविष्य उज्ज्वल आहे.
Ho नक्कीच.... welcome @foodwithamolsadkar
Thanks sir
जयसिंगपूर मध्ये दानोळी रोड म्हणजे सांगली कोल्हापूर बायपास रोड वर एक आनंद घरगुती मांसाहार भोजनालय आहे ..अस्सल चुलीवर बनवलं जातं आणि खूप टेस्टी आहे ..एकदा अवश्य भेट द्या
1 number aahe Khup mast
Thank you welcome @foodwithamolsadkar
Thank you
Khatarnak ❤️🔥
खूप खूप शुभेच्छा...
🌺👍
Thank you sir
हे पाव पॅटीस आहे,उलटा वडापाव वेगळा असतो,पाव न कापता पावच्या खालच्या बाजूला बटाटा भाजी लावतात आणि तो पिठात बुडवून तळतात.
Àage.badho✌️✌️✌️✌️✌️
👌👍😊🚩
Welcome to @foodwithamolsadkar
Mast
Very nice 👌 👍
Thanx taslima. Welcome on @foodwithamolsadkar
Upwas ahe tar same tela madhe naka talu wada cha telat talta
OK sir
Super 🎟️🎟️
लय भारी... आता वाडीला जाताना नक्कीच भेट दिल्याशिवाय आणि खाऊन पाहिल्याशिवाय पुढे जायचं नाही असेच ठरवलं आहे. लवकरच योग यावा उल्टा वडा आणि ट्रॅगल खायला... 👍
Dilip sir lavkar yog julun yeude welcome @foodwithamolsadkar
Thank you so much sir... Amhi aaturtrne vaat pahu tumchi sir
It is seem khmer crispy cake
yes kea welcome on @foodwithamolsadkar
Thank you
Nice...👌👌👌
Thank you
Thank you sir
Good aab marathi logo badde kuch karrne chayi soch kuch baddali chayi aab jaab bhar ke loog yaa yakha saab kuch khar sakthe tho kuyu marathi loog change hote ha bussi badde kare ha
चौकोनी पाव नाही घेईचा गोल पाव घेईचा म्हणजे छान दिसते
Welcome @foodwithamolsadkar
Goggles ki avashyakta
बुलेट बड़ा एक बार ट्राई करो पत्ता जुनी मंडई
Sure
Police feri suru :-D
??
रेसिपीसाठी फोन करा.
Ok
Mast ahe
आम्ही आजच खाल्ला उलटा वडा व trangal दोन्ही युनिक आहेत. आणि अमोल तुझे व तुला साथ देणाऱ्या सौभाग्यवतीचे आज महिला दिनानिमित्य खास अभिनंदन 🌹
खूप छान!