देवाची सेवा करूनसुद्धा एकही काम धड का होत नाही?याचे कारण.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो.

КОМЕНТАРІ • 137

  • @saTyathelion
    @saTyathelion 3 місяці тому +1

    गौमाता की रक्षा करना ही सर्वोत्तम है। गौसेवा ईश्वर की सेवा है, त्रिदेव भी उनकि पूजा करते है, जो गौसेवा करते है।

  • @abhishekdasgude7989
    @abhishekdasgude7989 6 місяців тому +10

    नवनाथांची सेवा करा सर्व कामे मार्ग लागतील

    • @bela98806
      @bela98806 3 місяці тому +2

      मला खूप इच्छा आहे नवनाथ महाराजांची सेवा करायची, पण मला काहीच काहीच माहिती नाहीं त्याबद्दल कृपया सांगू शकता का

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 3 місяці тому +1

    मी ज्या दिवशि देवळात जातो त्या दिवशी मला मानसिक त्रास जादा होतोय देवावर चा विश्वास ठेवायच मन नाहि होत देवाकडे गेलो की सगळिकडूनच आडचणीत वाढ होतात

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @shitalthorat7053
    @shitalthorat7053 Місяць тому

    जय जगदंबा

  • @dragcareditz4118
    @dragcareditz4118 6 місяців тому +2

    बरोबर आहे गुरूजी मानूस दूखातच देवाला जास्त भजतो खूप छान माहिती सांगता गुरूजी तूम्ही 🙏🙏

  • @ppujavare8327
    @ppujavare8327 3 місяці тому +2

    आमच्या घरावर करनी केलेली आहे आणी आम्ही सवामिंची सेवा करतो तरी सुद्धा घरात खुप त्रास होतोय भांडने लागतात आणि यातुन काहीच मार्ग नीघत नाही काय केल पाहिजे या साठी आणि करनि करनारा खुप पोचलेला मानुस आहे आणि घरातलाच रीलेटिव आहे

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 Рік тому +2

    अगदी बरोबर विचार मांडलेत आपण.

  • @Durgapawar-fy9bx
    @Durgapawar-fy9bx 11 місяців тому +2

    जय जगदंब

  • @devyani7538
    @devyani7538 3 місяці тому

    जय माता की जय🌹💐🚩🚩🙏🙏

  • @user-bm5si9jz7n
    @user-bm5si9jz7n 5 місяців тому +1

    Sir tumi barobar bolat aahat.

  • @sanjaydhalkari4834
    @sanjaydhalkari4834 Рік тому +2

    अगदी बरोबर.... 🙏🏼

  • @ratsnarandibe9712
    @ratsnarandibe9712 Рік тому +2

    Thanku Guruji

  • @shyamalghumare3799
    @shyamalghumare3799 10 місяців тому +1

    जय तुळजाभवानी मातेचा उदे उदे

    • @shyamalghumare3799
      @shyamalghumare3799 10 місяців тому +1

      जय तुळजाभवानी आईचा उदे उदे उदे उदे उदे🙏🙏🙏 गुजरात

  • @hanumantaanandrao9153
    @hanumantaanandrao9153 3 місяці тому

    नमस्कार गुरुजी जय गुरुदेव दत्त

  • @RameshDisale-oc7ko
    @RameshDisale-oc7ko 4 місяці тому

    आदेश गुरुजी आदेश 🙏🙏

  • @devyanishukla9365
    @devyanishukla9365 5 місяців тому

    Tumche video बघते खूप chhan ahe

  • @vaishalikhade6068
    @vaishalikhade6068 5 місяців тому

    जय जगदंबे

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 9 місяців тому

    Sir khup mahatvache sangitale🙏🙏🙏

  • @sheetalwalunj6116
    @sheetalwalunj6116 Рік тому +1

    Kharch aahe dada khupch mast

  • @kirtissalvi9635
    @kirtissalvi9635 8 місяців тому

    Sir tumchi mahiti khup chhan asate

  • @kundabb
    @kundabb 10 місяців тому

    Jay saptshrungi mata mazi khup shrdhha aahe matevar

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 11 місяців тому +4

    गुरुजी मलाही नाथपंथाची विद्या शिकण्याची खूप खूप इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 11 місяців тому +2

    जय माताजी जय जगदंब

  • @PunamSurvase
    @PunamSurvase 9 місяців тому +1

    बरोबर सर❤❤

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Рік тому +1

    धन्यवाद दादा 🙏🌺🌺🌺🌼🙏🙏🙏

  • @daulatsahare1759
    @daulatsahare1759 Рік тому +2

    Thank you sir

  • @StiboMesorHariboCreation2029
    @StiboMesorHariboCreation2029 11 місяців тому

    50+आता निसर्गाचं शाळेने खुप कांहीं
    शिकलो शिकत आहे त्यामुळे खुप धनवान संपंन झालो तरि पाय जमिवर व आतता देवा ना कधिही विसरनार नाही
    🙏🙏
    जय हो गुरुदेव
    जय जगदंबा माता 🙏🙏😊

  • @VilasBodekar
    @VilasBodekar 3 місяці тому +1

    गुरूजी छान माहिती मी काेकण राजापूर तालुक्यामधून आहे तर गुरूजी मला ईटलाई या देवी बाबत सांगा तर ईटलाई देवी काेण त्या देवीचा अवतार आहे

  • @pallavinanekar283
    @pallavinanekar283 6 місяців тому +2

    गुरुजी करणी बाधा वर काही तरी उपाय सांगाल का कारण खुप ञास होतोय

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 Рік тому

    जय जगदंब गुरूजी मी कल्पना सपकाळे बोलत आहे गुरूजी मी 16जुन च्या शिबीराला आले होते गुरूजी मला खुप छान वाटत आहे

  • @dipakcharfale
    @dipakcharfale 3 місяці тому

    Khoob shubhechha

  • @shubhangipatole7908
    @shubhangipatole7908 Місяць тому

    Devancha sanchar jyacha angat yeto tyancha sivi taltalat lagte ka kiwa faswnuk keli tr tyachi kshiksha milate ka

  • @ketanmore4974
    @ketanmore4974 Рік тому

    आगदी बरोबर ,🙏

  • @vaishaliyawalkar3158
    @vaishaliyawalkar3158 3 місяці тому

    जय जगदंब जय गुरुदेव

  • @shankarwagh809
    @shankarwagh809 Рік тому +2

    Very Good Bhau

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 8 місяців тому

    जय जगदंब नमस्कार गुरुजी 🙏🙏

  • @ParmeshwarThorat-mb2ij
    @ParmeshwarThorat-mb2ij 3 місяці тому +1

    नवीन सवारी आहे 🙏 उपाय

  • @VaibhavPatil-su1ee
    @VaibhavPatil-su1ee 6 місяців тому

    धन्यवाद गुरुजी 🙏🌹

  • @sachinpondhekar1462
    @sachinpondhekar1462 5 місяців тому

    एकदम बरोबर

  • @ParmeshwarThorat-mb2ij
    @ParmeshwarThorat-mb2ij 3 місяці тому +1

    नवीन सवारी आहे दिसत नाही काय करावे लागेल
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavmali9652
    @vaibhavmali9652 3 місяці тому

    बरोबर आहे

  • @girishbhandarkar3574
    @girishbhandarkar3574 4 місяці тому

    जय श्रीराम सर

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 Рік тому

    जय जगदंब🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @manishachoudhar7900
    @manishachoudhar7900 Рік тому

    आगदी बरोबर आहे सर तेच होतय

  • @user-ew1xv6in4x
    @user-ew1xv6in4x 10 місяців тому +1

    जय जगदंब गुरूजी

  • @dadasahebrodage5622
    @dadasahebrodage5622 6 місяців тому

    अगदी खरं

  • @swatipatil5468
    @swatipatil5468 11 місяців тому +1

    Mast 🙏🙏

  • @sheetalwalunj6116
    @sheetalwalunj6116 Рік тому +1

    Tumcha np dayana

  • @Gdaundkar
    @Gdaundkar Рік тому +1

    Aagdi brobr bhau

  • @sunilbakale2218
    @sunilbakale2218 3 місяці тому

    Dada maza ek mahiti havi ase kon devibhakat raja hota tyane mulagazlya cha navaspurti mhanun shir arpan kele hote aani ti devi kon

  • @padmajagtap7041
    @padmajagtap7041 Місяць тому

    नमस्कार सर . जमीन नावावर कराची आहे माझी पुर्ण तयारी आहे कि जमीन नावावर कराची आहे.घरातले म्हन्जे माझे दीर सासु हेपन तयार आहे पन ते पुढे पुढे दीवस वाढत आहे ते लवकरात लवकर सोन्या साठि काया करावं लागेल

  • @nitishlad9118
    @nitishlad9118 Рік тому +2

    अगदी बरोबर आहे भाऊ

  • @aarohiovhal9305
    @aarohiovhal9305 Рік тому

    नमसकार गुरूजी

  • @Hindu_Rapper
    @Hindu_Rapper Рік тому +2

    सर मोहिनी मंञ काही लोक यू कुठवर सांगताहेत तर तो खरा आहे का

  • @Admim9583
    @Admim9583 Місяць тому

    मला सप्तश्रुंगी देवी प्राणप्रतिष्ठा करावयाची आहे... तर ते देवस्थान जागृत कसे करावे... म्हणजे कुणाच्या हातून करावी प्राणप्रतिष्ठा.... कृपया मार्गदर्शन करा

  • @Dipak-xc9hw
    @Dipak-xc9hw 14 днів тому

    मी देवाची सेवा करतो पण मला खंडोबा असताना देवी ची परडी पण आली आहे घ्यायचं का नाही हे घरची मंडळी म्हणतात
    पण त्रास पण मंडळी होतो काय करायचे ते मला सांगा

  • @sandeepchavan7128
    @sandeepchavan7128 3 місяці тому

    Right

  • @sunitabairagi6702
    @sunitabairagi6702 4 місяці тому

    Thank🙏 you🙏💕🙏💕

  • @ganeshpuri5344
    @ganeshpuri5344 4 місяці тому

    श्री रेणुका देवी नित्य उपासना कशी करावी.जेणे करुन आई कृपा माझ्यावर होईल.

  • @rekhajadhav5513
    @rekhajadhav5513 6 місяців тому

    Good 👍👌

  • @dayanandmore8942
    @dayanandmore8942 5 місяців тому

    जय जगदंबा माता

  • @ParmeshwarThorat-mb2ij
    @ParmeshwarThorat-mb2ij 3 місяці тому +1

    नवीन सवारी आहे दिसत नाही 🙏🙏 उपाय

  • @manojbhandari2434
    @manojbhandari2434 Місяць тому

    14 देवीचा आशीर्वाद असणे म्हणजे
    याचा अर्थ काय 🙏गुरुदेव 🙏

  • @priyankachavan8250
    @priyankachavan8250 3 місяці тому

    Thank,s dada

  • @damamakone965
    @damamakone965 Рік тому +1

    सर माझ्या हातावर तुळजाभवानी ची परडी आलेली आहे तुळजाभवानी चा संचार पण आहे माझी सख्खी सासुबाई वारली आई एक महिना झाला सव्वा महिना झाल्यावर परडी बदलणार आहे तुळजापूर हुन आल्यावर सात सवाष्ण आणि पाच परड्या भरल्या तर चालेल का

  • @user-me4rs6zh8b
    @user-me4rs6zh8b 10 днів тому

    नमस्कार,सर,शामरी,विद्या आहे का

  • @vandanachitragar3877
    @vandanachitragar3877 9 місяців тому

    How to prepare over come bad karma of past life

  • @kasturibarve7810
    @kasturibarve7810 11 місяців тому

    Right aahe Dada 🙏🏻

  • @mr.unknown8448
    @mr.unknown8448 3 місяці тому

    Deva varil echa udli karn khup ant bgitla deva ne

  • @PunamSurvase
    @PunamSurvase 9 місяців тому +1

    👌👌👌💐💐💐

  • @sandippawar2140
    @sandippawar2140 Рік тому +1

    दादा मेडिटेशन केले तर ते त्रास होतो तरी पर्याय सांगा

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 Рік тому +2

    Guruji mi hi khup bhkti Keli v krtoy pn mi yedeshvrichi sadna krto mla majya tte lok majya prdila man det nahi mntat ki Tula snchar nahi v maja snchar Yeun BND j Mg mi Kay kru pilg sanga v maje nav opn kru nka mnje vi mde prsnl sanga pilg mla col k prvangi dya pilg mla ansr dya mi khup gondlun ge

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      आपलं पूर्ण नाव न घेता आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल, परंतु सध्या काळूबाई चे व्हिडिओ तयार करणे सुरू आहे काही दिवसांनंतर येडेश्वरी चे व्हिडीओ सुद्धा तयार होतील,तोपर्यंत आपण मला कॉल करू शकता7385867468 हा माझा मोबाईल नंबर आहे रविवारी कॉल करू शकता

    • @ashishbade8068
      @ashishbade8068 Рік тому +1

      @@jagdambadevisansthan thinks dada mi col kva kru vel

  • @toyskids1634
    @toyskids1634 Рік тому +3

    नमस्कार गुरुजी
    कर्ज मुक्ती साठी उपाय सांगा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +3

      काळुबाई च्या व्हिडिओ ची मालिका सूरु आहे,ती पूर्ण झाली की आपल्या प्रश्नावर नक्की उत्तर देण्यात येईल

  • @poojadarole8563
    @poojadarole8563 3 місяці тому +1

    Mi sangmner chi aahe mala kulswamini mahit nahi tumhi sangu sakal

  • @divyakadam8632
    @divyakadam8632 6 місяців тому

    गुरुजी करणी माता बद्दल आम्हाला सांगा कारण ती खूप त्रास देते सर्वांना

  • @user-jb3bj4bz2z
    @user-jb3bj4bz2z 11 місяців тому

    गुरुजी आई खूप आजारी आहे सगळं जागांवर आहे तिला मुक्ती मिळावी त्या साठी काय करावे लागेल

  • @harshaddas8449
    @harshaddas8449 Рік тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @kundabb
    @kundabb 10 місяців тому

    Mazya kadun devichi seva dharsod hote ekagrta kami hote MLA aase kahi sanga ki mazyakadun devichi seva thik zali pahije

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 4 місяці тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Bhagwati7711
    @Bhagwati7711 Рік тому +2

    Very True Incredible Job Bhau🙏☝🏻

  • @swatijaybhaye1712
    @swatijaybhaye1712 9 місяців тому

    सर. मी बीड वरून आहे माझ्या मुलगा ११ वर्षाचा आहे. तो २ वर्षाचा असताना त्याला आमचा घरात पाणी दिसायचे आज्जी हात धरून ओडती manyacha त्याला दोन तीन वेळा झाले. नंतर आम्ही bagitalyavar सांगितले की आसरा आहेत मनून सागितले आहे त्या आसरा माझ्या आजे sasubaeila होत्या त्याच आहेत पण आसरा जवळ महादेवाचे मंदीर आहे लहानसा ओडा पण आहे पण तुम्ही सांगितल्यानुसार कोणत्या आसरा आहेत कशे ओळखावे. आमच्या सासूबाई मानतात बामणी आसरा आहेत तुम्ही सांगा का कोणत्या आहेत आणि सेवा कशी करावी 🙏🏿🙏🏿

  • @manojvalse7427
    @manojvalse7427 10 місяців тому

    नमस्कार🙏 गुरुजी
    जसा राम कृष्ण नारायण शिव या नामाची महती शास्त्रात खुप सांगितली
    तस जगदंबा नामाची महती का नाही सांगितले आणि मला जगदंबा नामाची महती
    काय आहे ते सांगा
    कारण मी कुलस्वामिनी रेणुका देवी हिंगलाज देवी चा सेवक 🙏आहे

  • @umarasal5600
    @umarasal5600 5 місяців тому

    नमस्कार सर

  • @user-pe1kq8ym4v
    @user-pe1kq8ym4v 5 місяців тому

    खुप छान सांगता सर लाख लाख शुभेच्छा मला नबर हवा आहे आई

  • @truptikamble8443
    @truptikamble8443 Рік тому

    🙏🙏🙏

  • @Techn465
    @Techn465 10 місяців тому

    🙏🙏

  • @bullutmachanicsandypalusvi936
    @bullutmachanicsandypalusvi936 Рік тому +2

    Shetrpal veer chi Sadhna upyog Tyach prinamavr video bnva

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +3

      क्षेत्रपाल वीर ही फार वेगळी संकल्पना आहे, त्यावर सध्या व्हिडीओ बनविणे होणार नाही, परंतु भविष्यात नक्कीच त्यावर व्हिडीओ बनवून मार्गदर्शन करेल

  • @user-es1ef3tm7c
    @user-es1ef3tm7c 7 місяців тому

    गुरुजी आम्ही तुमच्या शिबिराला आलो होतो पण नंतर आम्हाला तुमच्या कडे येता आले नाही क्षमा आणावी पुणे

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 3 місяці тому

    देवाला हि चुकला नाही कर भोग आ असा

  • @sachinmaskare3123
    @sachinmaskare3123 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @anuratna_k
    @anuratna_k 9 місяців тому

    Guruji mala tumchyashi bolaych aahe mala no .dya me navi mumbaila rhate.🙏

  • @AshwiniPalak.
    @AshwiniPalak. Місяць тому

    Sir mala kuldevi la जायचे आहे पण मला माझे mr net nahi aani mala ekti la pan jau det nahi krupaya mala upay sanga😢😢

  • @vaishalikamble6753
    @vaishalikamble6753 10 місяців тому +2

    Grujincha no milel kay

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  10 місяців тому

      7385867468
      हा मोबाईल नंबर जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिराचा ऑफिशियल नंबर आहे,यावर कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून आपण माझा पत्ता व भेटीची तारीख घेऊ शकता,उपासना शिबिरासाठी नाव नोंदणी सुद्धा वरील मोबाईल नंबर वरती करू शकता

  • @kirtissalvi9635
    @kirtissalvi9635 8 місяців тому

    Sir tumchyashi bolayachay aahe tar tumcha no dila bar hoil

  • @navnathdorage4004
    @navnathdorage4004 Рік тому

    डोकं ,हात ,पाय सारखं काहीण काही दुखत असत कशामुळे सर

  • @KrishnaPawar-nu3ko
    @KrishnaPawar-nu3ko 6 місяців тому

    महादेव ला भेटायला काय करावे लागले

  • @sk-ue2mu
    @sk-ue2mu 5 місяців тому

    हे सर्व उपाय जसे पक्षी ला दाने , मुंगी ला साखर नाम जप करतो परंतु अजूनहि मि सेटल नाही डिप्लोमा इंजीनियर आहे 15 वर्ष खाजगी नौकरी केली, 4 वर्ष ठेकेदारी केली , अनेक ज्योतिष लोकांना कुंडली दाखवाली पूजा जप ग्रह खड़े घातले परंतु माला काहिच फायदा झाला नाही आता सांगा कोणता उपाय करू.

  • @ganeshpuri5344
    @ganeshpuri5344 4 місяці тому

    मी कधी मधी मांस खातो. तर मग रेणुका आई पुजा करु शकतो का.

  • @priyagaikwad5791
    @priyagaikwad5791 20 днів тому

    Tumcha no dya na