आज करूया...कर्नाटकी आमटी भात ... कणीक मळण्याचे यंत्र सापडले...my kitchen my rule... kitchen queen

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 260

  • @anitasarode460
    @anitasarode460 5 місяців тому +10

    वयाच्या 62 व्या वर्षी पण तुम्ही खूप छान ऍक्टिव्ह आहात.खूपच छान विचार करता आणी बोलता सुद्धा.विचारकर्णायची पद्धत awosome.

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 5 місяців тому +69

    मावशी तुम्ही काकांना मिळालेलं all in one package आहात.. beauty with brain 😊

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 місяців тому +7

    जय श्रीराम, चांगली माहिती दिलीत ताई,माझ्या मुली सुट्टीच्या माहेरी आल्यावर मी पण पोळी भाजी ,पुरणपोळीचा डबा आणला!

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 5 місяців тому +7

    नमस्कार,मी हे मशीन खूप वर्षे वापरले.मला त्याची खूप मदत झाली. वेळ वाचत असे . नोकरी करत असताना सकाळी 5वाजता पोळ्या कराव्या लागायच्या. प्रथम मी त्या भांड्याला अगदीथोड तेल लावून नंतर कणीक व तेल व पाणी घालत असे त्यामुळे ते भांड स्वच्छ रहायचे ,कणीकही छान मऊ मळली जायची. चांगल्या 15,20 पोळ्या होत असत.धन्यवाद डॉक्टर, आज माझ्या एका आठवणीला तुमच्याशी शेअर करता आले.

  • @sangeetachaudhari910
    @sangeetachaudhari910 5 місяців тому +9

    काकू तुमचे व्हिडीओ मला खूप छान असतात आणि आणि जीवनात आपण कस आनंदी आणि प्रॅक्टिकल राहायचं हे शिकायला मिळते. छान व्हिडीओ असतात या वयात पण तुम्ही ऍक्टिव्ह आणि आनंदी असतात छान 👌👌👍

  • @neelawalvekar4341
    @neelawalvekar4341 5 місяців тому +9

    खूप छान व्हिडिओ आहे.तुमचे व्हिडिओ मी नेहमीच बघते. मला खूप आवडतात.

  • @pratibhamulik5103
    @pratibhamulik5103 5 місяців тому +3

    Mam kiti khare ahe tumche apan manse jamvali pahijet

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 5 місяців тому +6

    आजचे सगळे छान
    साडी गळयातले ,बांगडया ,बलाऊज, आणि माहिती सुधदा

  • @believer39
    @believer39 5 місяців тому +3

    तुमच्या स्वभावात असलेली पारदर्शकता आणि सरळ स्वभाव .खुपच छान.

  • @PratibhaKulkarni-q3f
    @PratibhaKulkarni-q3f 5 місяців тому +3

    मॅडम, आमटीत रसम् मसाला घालण्याची आयडिया मस्त.... महाराष्ट्रीयन लोकांचा आमटी हा आवडीचा पदार्थ आहे.....अशा वेगवेगळया चवीच्या आमट्या करायला , आणि खायला घरात सगळ्यांनाच आवडते..... आणि डाळ न हाटता अशी डाळींब्याची आमटी पण छान लागते..... धन्यवाद 🙏😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому +1

      हो... आता विविध amatya बघायला मिळतील ...इथे...

  • @amitaghonge
    @amitaghonge 5 місяців тому +7

    आजचा व्हिडिओ आवडला.तुम्ही म्हणता ते खरं आहे.रोजचे आपले पदार्थ जर आसपास घरगुती पद्धतीने करून मिळत असतील तर विशेषतः पोळी,भाकरी. इ. ( कारण बाकी सगळा स्वयंपाक एकीकडे बाकी घरातली कामं करता करता होतो.पण पोळी किंवा भाकरी करताना अगदी पीठ मिळण्यापासून ते शेवटची पोळी/भाकरी करेपर्यंत तिथून हलता येत नाही) तर जरूर घ्यावे.आपलाही वेळ वाचतो आणि ज्यांना अशी सेवा द्यायची असते त्यांचीही घरं आपल्यामुळे चालतात,हातभार लागतो.मी तुमच्याशी पूर्ण पणे सहमत आहे.

  • @KavitaGadde
    @KavitaGadde 5 місяців тому +2

    Amchya ईथे poli भाजी केंद्र आहे पण त्यांच्या चपाती अजिबात चांगली नसतात.

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 5 місяців тому +8

    खरं आहे. स्थानिक सेवांचा लाभ आपण घेतलाच पाहिजे. त्यांची मेहनत, वेळ व मटेरियल हे सर्व आपण विकत घेत असतो. यात त्यांची उद्योजगता असते. त्याला ही प्रोत्साहन मिळते व असाच समाज वर येतो. मी व माझे केल्यास मदत मिळणार नाही कधीच. पाणी वाहते असावे. छोट्या गोष्टी रंजक करून सांगता अनघा ताई व टपल्या टिचक्या ही आवडतात मला, नाहीतर vlog कंटाळवाणा होतो.. Keep it up. Have a great day!😂❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому +2

      तुम्ही सर्वजणी माझा backbone आहात

  • @gauridawande1453
    @gauridawande1453 5 місяців тому +1

    ताई मी meesho वरून हे मशीन order केले त्या सोबत measurment cup pan आहे त्यामुळे पाणी आणि पीठ किती घ्यायचे ते exact समजते कणिक छान भिजते

  • @ashakanthale4929
    @ashakanthale4929 5 місяців тому

    Mam tumhi jewa ...video madhe bolta tewha saa watate ki janu tumhi mazi jiwa bhawachi mitrinch aahe...thanku very much

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 5 місяців тому +6

    आमटी छान झाली, मी पण कधीतरी अशीच रस्सम मसाला घालून करते. माझ्याकडे पण कणीक मळण्याचे यंत्र आहे पण वापरत नाही आता वापरेन. व्हिडिओ नेहमीप्रमाणे उत्तम ❤

  • @rutujajoshi8034
    @rutujajoshi8034 18 днів тому

    मला आवडला तुमचा स्वभाव कोणी कितीही नावे ठेवली तरी आपण आपलं वागणं सोडायचंच नाही

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 5 місяців тому +3

    Khup chan chinch, -gulachi amati 👌
    Mastch! Devache bhande chan nighale😀
    Yala katkssar nahi tar sansar karne mhanttst. Mam agadi barobar bollat.

  • @sunitashirke6983
    @sunitashirke6983 5 місяців тому +3

    Dr, aahat keti kanjus pana, nava gheta yet nahi ka

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 5 місяців тому

    तांदळावर अवलंबून आहे कि भाताला पाणी किती घालायला हवे ते .बरोबर ना .

  • @SujataPitre
    @SujataPitre 5 місяців тому +1

    Amati bhat khup chan.Madam tumhi khup chan bolta.Dusryane nave thevali tari apalya matavar tham rahayche hay tumchyakdun shiknyasarkhe ahe.Very nice video.Thank you Anagha madam.👍😀

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      तुकाराम महाराज सांगून गेले......चे घर असावे शेजारी

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 5 місяців тому +1

    Mam kharach khup chan mahitipurn sangta tumhi kayam . Kuthlahi vishay asto khup mast mahiti deta ekdam sahaj ani sope ❤❤

  • @bhanujoshi5484
    @bhanujoshi5484 5 місяців тому +8

    Please ताई कुकर दुरूस्त करून घ्या

    • @Dnyaneshwar-bx4mp
      @Dnyaneshwar-bx4mp Місяць тому

      याला म्हणतात काटकसर

    • @Dnyaneshwar-bx4mp
      @Dnyaneshwar-bx4mp Місяць тому

      मॅडमचा कुकर बघून खूप लोकांना आचार्य वाटत पण यातून संदेश काय जातो हे महत्वाचे एक काटकसर व मोठे छोटे लोक हा ब्रम् दूर केला ना मॅडमच्या कुकराने

  • @meeramalgi3825
    @meeramalgi3825 5 місяців тому +3

    अशा सेवा पण जिवंत रहातील आणि आपल्याला पण मना सारखा वेळ मिळेल आवड जपता येईल.

  • @vidyaaher5977
    @vidyaaher5977 4 місяці тому +3

    ताई मला तुमचे बोलणे खूप आवडते तुमच्यासारखीच बोलणारी अगदी माझी आवडती मैत्रीण आहे आम्ही दोघी खूप गप्पा मारत असतो आणि छान छान असेच बोलत असतो आणि मज्जा करत असतो मी आवर्जून तुमचे व्हिडिओ तिला पाठवत असते अशी आम्हा दोघींची मैत्री मोकळी ढाकळी आणि श्रीमंत आहे😅😅 ती रिटायर झाली आहे पण मी अजून सर्विस करत आहे. असं मोकळे ढाकळे राहिलं की लहानपण पुन्हा पुन्हा जगता येतं आणि आजूबाजूचे सर्वजण पण लहान होऊन जातात आणि मग तेही आपल्या आनंदात सामील होतात जसे की तुमच्या बरोबर आम्ही सर्वजण व्हिडिओ बघणारे

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 Місяць тому

    तुमचा स्वभाव खूप आवडतो . असेल त्यात जमवून घेता ते आवडतं

  • @sushmapundle4720
    @sushmapundle4720 5 місяців тому +1

    Me pan asach karte ..kol kadhun urlelya chinchecha...

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 2 місяці тому

    मला ‌एक गोष्ट आवडते तुम्ही काम करताना बोलता मी ही स्वतः शी बोलते म्हणजे कामाची लींक सुरू करते

  • @mrudulamarathe126
    @mrudulamarathe126 Місяць тому

    मी असंच भांडी, अन्नपूर्णेशी खूप बोलते.मला खूप छान वाटले.एक मैत्रिण बोलते असं वाटतं

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 5 місяців тому +1

    काकू तुमचे विडियो खरंच छान आहेत तुम्ही बिनधास्त बोलता मी पण तशीच आहे बिनधास्त बोलते❤

  • @meenasutar1850
    @meenasutar1850 5 місяців тому

    Tumche aani maze vay sarkhech aahe fakt mi gruhini aahe tumche vichar mazyasarkhech aahet tumhala khup dhanyvad

  • @rekhapoojary3529
    @rekhapoojary3529 5 місяців тому

    मला तुझा विडिओ बघायला खूप आवडते..तू खूप छान बोलतोस..मला तुझी विचार करण्याची पद्धत आवडते.👌

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 5 місяців тому

    Goda masala sahitya v kruti sanga mala कार्याचा आहे सांगा❤🎉

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      हो नक्की...मला आता करावा लागणारच आहे..

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      Very easy...

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 5 місяців тому +1

    Mihi chinch gulachi amti khup vela karte amchakade pn avadate saglyana mast Mam ❤❤

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 4 місяці тому

    मी पण असं करते. Tyana👍🏿पण प्रोत्साहन मिळत आणि आपल्यालाही वेगळी चव मिळते

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 5 місяців тому

    Kaku amti chaan jhaliye, pudhchya veli tyachyat rasam na ghalta goda masala Ani thode kacche shengadane ghala,mast lagel.it' s a suggestion only.Ithe Gujarati loka hyala khati dal( khati- aambat) mahntat.👌👌👌👌

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      Next time तुम्ही सुचवली तशी करीन

  • @faridamulani1540
    @faridamulani1540 5 місяців тому +1

    Mam mi roz breakfast ghetana tumacha video pahate mala tumache vichar khup pattat❤

  • @snehajoshi6959
    @snehajoshi6959 5 місяців тому +1

    मॅडम मला तुमचे video खूप आवडतात
    मी सध्या सांगलीला असते पण माझे माहेर इचलकरंजी आहे त्यामुळे मला खूप उत्सुकता आहे तुम्ही रहायला कुठल्या भागात राहता

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      मुक्काम पोस्ट.... यूट्यूब

  • @MaheshShetyi
    @MaheshShetyi 5 місяців тому

    वहिनी नमस्कार. खरंच वहिनी तुमचे कोतुच करावे कारणतुमही सादी सादीविचार जीवनात उपयोगी पडते धन्यवाद. कधी जमल्यास गोवयात या.

  • @Jy_02
    @Jy_02 5 місяців тому +2

    Mala pan patle nahi etke kale kharab bhande..kas khav vatat tyat 🫣

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 5 місяців тому

    Kukarcha jugad mast , aavadla . Tarun pidhila ha jugad yenar nahi . Te baher jatil . Kharch kartil . 👌👌👌👌👌👌👍😀😀😀😀😀😀😀😀

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 5 місяців тому +8

    चांगला मत देणारा लां पण उतृर द्या...😊 आमा ला आवडते...तुमचे विडीयो...आमी पण दोघी च राहते...मी साठ..पतिदेव पांसठ..आहे...आमचा पण तुम च सारख च आहे...❤❤

  • @sampadakelkar340
    @sampadakelkar340 Місяць тому

    या आमटी त खोवलेल ओल खोबरं घातलं की आणखीन छान चव येते आमटीला

  • @vishnughangrekar4739
    @vishnughangrekar4739 5 місяців тому

    Ammhi dal changli shijavito. Tumhi pan karun bagha

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      प्रत्येकाची पद्धत वेगळी असते जेवणाची...करून बघीन

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 5 місяців тому

    तुमची साडी खूप छान आहे. केसात गजरा खूप छान दिसतोय ❤❤

  • @AnuradhaKoleshwar
    @AnuradhaKoleshwar 5 місяців тому

    किती ओल्ड पॅटर्न. जग कुठे चाललय..

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      भांडी बदलली तरी जेवण कुठे बदलणार...आणि घर आणि हॉटेल मध्ये फरक आहे की

  • @minaalavni5217
    @minaalavni5217 3 місяці тому

    तुम्ही कोल्हापुरात राहता का?

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 5 місяців тому +7

    I like your thinking you don't keep on buying new new things
    Reduce Reuse
    ,less clutter on Earth

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      हो

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      साडी आणि imitation jewellery सोडून बाकी नवीन घेतं नाही

    • @shraddhakelkar2795
      @shraddhakelkar2795 5 місяців тому

      @@dranaghakulkarni
      भांडी नवीन घेतली तरी ती काळी होणारच असतात😊🤣

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      @@shraddhakelkar2795 बरोबर....

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 місяців тому

    चिंचेचा कोळ सुद्धा आपण करून फ्रिज मध्ये ठेवू शकतो ,,,आयत्या वेळी चिंच भिजवायचा वेळ वाचतो

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 5 місяців тому +2

    नेहमीप्रमाणेच छान व्हिडिओ

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 5 місяців тому

    Ghotun keleli aamati mala pan nahi aavadat pan madam aamti sudhha milun yayala havi tashi nahi vatat ho! dal aani pani vegal vatay.but looking tempting.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      प्रत्येकाची swaipakachi स्टाईल वेगळी... डाळ दिसायला हवी... रसम मसाल्यात इतर डाळी असतात...त्यामुळे आमटी दाट होते...

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 місяців тому +2

    मॅडम तुम्ही गमती शीर च आहात ,,आज काका नाहीत तर छान पैकी साडी नेसून गजरा घालून स्वयंपाक करत आहात ,,,

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому +2

      स्त्री ने navaryasathi जगायचे...हा जमाना गेला.... स्वतः साठी जगा

    • @aparnas5823
      @aparnas5823 5 місяців тому

      ​@@dranaghakulkarni❤❤👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 5 місяців тому

    मशीन किती रुपये आहे

  • @smita7213
    @smita7213 5 місяців тому

    Aunty you please take new cooker or rice cooker will be best. I think aunty this aamti it's called tamboli. You are great. If possible use a tripod for mobile. We'll said aunty some old people like to name others.

  • @NandiniKulkarni-k4q
    @NandiniKulkarni-k4q 5 місяців тому +2

    चोथा पाणी आमटी नसते कर्नाटकी मी पण कर्नाटची आहे आम्ही डाळ चांगली शिजवतो

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      प्रत्येकाची पद्धत वेगळी....तुमची वेगळी...ही माझ्या आईची स्टाईल आहे... पटलं तर घ्या...नाहीतर सोडून द्या

  • @pallaviyogesh2227
    @pallaviyogesh2227 5 місяців тому +2

    Mala kaku tumche video khup awadatat me roj pahate tumche video na chukata pahate❤ luv you kaku❤

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425 5 місяців тому

    Tumcha स्वभाव खुप चांगला आहे खुप chan video❤

  • @anujasasne4185
    @anujasasne4185 5 місяців тому

    Nice video. but ekda garam kelele tel punha garam karun vapru naye mhanat

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      व्हिडिओ पुन्हा बघा

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 5 місяців тому

    I also had this machine... very useful gadget. Dhirda pith, dokla mix pan chan tayar hota. Nice to see this. Very nostalgic as my father had given it to me.

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 5 місяців тому +1

    व्हिडिओ छान आहे कुकरचा हँडल दुसरा लावून मिळतो मग लावून आना बांधायला लागणार नाहीते कुकर नवीन घ्यायची गरज नाही.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      हे हॅण्डल अजुनी बिघडल्यावर...

    • @aparnas5823
      @aparnas5823 5 місяців тому

      ​@@dranaghakulkarni 😆😆😆

  • @surekhaMusle-k4k
    @surekhaMusle-k4k 3 місяці тому

    मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात लोकांचं काही करायचं नाही आपल्या लक्ष द्यायचं नाही

  • @sucheetatekalkar6952
    @sucheetatekalkar6952 5 місяців тому +2

    Mast video Aahey mala khupch aavdla 👍🏻👍🏻

  • @sucheetatekalkar6952
    @sucheetatekalkar6952 5 місяців тому +2

    Vicharr Khupch sunder Aaheyt

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 5 місяців тому +1

    Madam तूम्ही जेवण किंवा ते करण्याची पद्धत छान आहे आपण पण करावे किंवा खाण्याची इच्छा होते

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 5 місяців тому

    Khup chan video तुमची जोडी खूप छान आहे

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 5 місяців тому +2

    Wow mast ahe machine kanik malnyache mam ❤❤

  • @jecinthakasab2555
    @jecinthakasab2555 5 місяців тому +1

    Its okay Madam it is not necessary that all should have the same opinion as you. As long as you are happy in your life you should not bother about anyones opinion.

  • @radhikashirode5138
    @radhikashirode5138 4 місяці тому

    Mla pn असच डाळ आवडत

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281 5 місяців тому

    Tujhe video khup chhan astat mala khup aavdtat aaj aamti mast jhali aahe mi pn ashich karte

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      आपली लहानपणीची चव आहे ती

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 5 місяців тому

    बरोब्बर उरलेल्या चिंचेचा उपयोग.. ✅

  • @roshanshaikh1996
    @roshanshaikh1996 5 місяців тому +2

    Nice information mam yammy Dal Allah bless you ,❤

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 5 місяців тому

    Tai aamte aawdle me tomato 🍅 takte,pn aata tumch sarkhe karen.
    I think tumi barik zhalyt ka mala tasa watte.❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      हो असे वाटते मला पण

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 5 місяців тому +1

    मस्त खूपच छान विचार आहेत 👌👌👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 5 місяців тому

    Mast aamti banavli mam mi pan try Karen aani mast video

  • @padmajafoodie4559
    @padmajafoodie4559 5 місяців тому

    Tumcha video khup interesting asto
    Halli mi dabba suru kela aahe change mhanun
    Tumhala kay vatte gharich banvave ki dabba chalu kela to chalel

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 5 місяців тому +1

    कितीवेळा मळाली कणिक यात? वापरल नाहीत तर शो piece म्हणून तरी ठेवा.नाहीतर ज्याला उपयोग होईल त्याला द्या

  • @saritawankhede31
    @saritawankhede31 5 місяців тому

    Mastt ,mazyakadepan aik niradhar aaji polisathi ahe.

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 5 місяців тому

    साध्या सोप्या भाषेत छान विचार मांडता, ❤❤

  • @suvarnagawade7952
    @suvarnagawade7952 5 місяців тому +1

    मॅडम तुमचे वय 62 आहे तरी पण खुप भारी आहात👌👌 all rounder 😊

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 5 місяців тому

    Madam tumache sare vlogs 😊👌👌👌astat get positive vibration

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 5 місяців тому

    Tumi kuthe rahTat????

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 5 місяців тому

    Kutun aanle pit malachi mashing?v kitila ghetle ? Chan aahe.sambar pan chan disle.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      बरीच वर्षे झाली आणून...

  • @shraddhakelkar2795
    @shraddhakelkar2795 5 місяців тому +2

    आजचा व्हिडिओ खूपच छान.👌🙏

  • @unspokenexploringlife4162
    @unspokenexploringlife4162 5 місяців тому

    Anagha mam mla gelya athvdapasun sakali uthlyabarobar toilet la khup Ashi patal hotey 2 Vela hote tyanantr nahi hot mi awala juice vagere ghete , pittasathi homeopathy medicine chalu ahe Ani atta paryant mi aqua che Pani pit hote latur madhe pn gavi alyapasun sanglila nalache Pani pit ahe tyamul hoty ka as

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      पाणी बदल झाला आहे...त्यामुळे

    • @unspokenexploringlife4162
      @unspokenexploringlife4162 5 місяців тому

      Ok mam thanks , mazi pachanshakti khup Kami zaliy sarkhi pot bighdn chalu ast kay karav

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      @@unspokenexploringlife4162 take probiotics

    • @Crochet_with_Neha
      @Crochet_with_Neha 5 місяців тому

      मलाही असा त्रास होतो

    • @unspokenexploringlife4162
      @unspokenexploringlife4162 5 місяців тому

      Mam probiotic mens kay ghych yavar ek video banva na plz​@@dranaghakulkarni

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 5 місяців тому

    Mam aamti aavdli tumhi khup chaan destay aaj ❤❤❤

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g 5 місяців тому

    खूप छान video आणि मस्त चिंचगुळ aamti, मला pn खूप aawadate mam❤

  • @SunandaKoli-z2s
    @SunandaKoli-z2s 3 дні тому

    त्या मशीन ची किंमत किती आहे

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 5 місяців тому

    तुम्ही खूप आनंदी असतात

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 5 місяців тому

    तुमची आमटी आवडते तुमचंच मुलगा सून कुठे असतात

  • @latachavan6008
    @latachavan6008 5 місяців тому +1

    Mam tumhi natural bolta❤

  • @hiraparate3783
    @hiraparate3783 5 місяців тому +2

    Madam tumi khupch chhyan bolta.😊😊

  • @shubhangidani7480
    @shubhangidani7480 5 місяців тому +1

    Blouse kup chan ahey.aj chey saree varil

  • @shruti609
    @shruti609 5 місяців тому

    Mi vaprlay he tai...khup vel khau ahe..tyapeksha hatane bhijvleli uttam

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      नाही...सोपे आहे...माझी सून वापरते...मी dakhawin एखादे दिवशी...फार झटपट होते

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 5 місяців тому

    Nice video
    Mi tumcha video TV var bakhate
    Tumhi pan LED TV ghya
    UA-cam videos chan disto

  • @sandhyabalakrishnan867
    @sandhyabalakrishnan867 5 місяців тому +1

    I also believe in Live & Let Live .
    I agree with what you said .
    Form of helping others.
    It does not cost much to appreciate their efforts.
    We should be grateful that we are having Ppl to help us unlike in the West.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp Місяць тому

    लोक धनवान कशे होतात तर असे

  • @padmajapunse2789
    @padmajapunse2789 5 місяців тому +3

    कुकर खूपच मळका आहे, स्वच्छ ता अजिबात नाही

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 місяців тому

      हो का... बरं...सांगते मावशींना तसे

    • @ameetaprabhavalkar2941
      @ameetaprabhavalkar2941 2 місяці тому

      तुम्हाला विडिओ बघायचा नसेल तर् बघू नका कुकर मळक आहे नाव ठेऊ नका प्लीज उगाज बोलून शब्द फुकट घालवता तुम्ही

  • @radhikashirode5138
    @radhikashirode5138 4 місяці тому

    Pn माझ्या सासरी अस वरण नाही आवडत

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 5 місяців тому +7

    माझ्या कडे पण होतं असं मशीन कणीक मळायच पण,.... भांडी धुवायला खूप निघायची 😢😢 म्हणून त्याला परत बाजूला ठेवून हाताने परातीत कणीक मळायला लागले.. फक्त परात धुवायला लागते 😅😅😅

  • @nilimakulkarni1825
    @nilimakulkarni1825 5 місяців тому +2

    सगळ्यांनाच बाहेरून आणणे monetary शक्य नसते. कधीतरी आणणे ठीक आहें.

    • @shamapisat1845
      @shamapisat1845 5 місяців тому

      शक्य असेल त्याने नक्की प्रयत्न करावा