ही कथा आहे एका छोट्याशा गावातील छोट्या परिवाराची अजून ही खूप सारे गाव अशे आहे ज्यांनी अजून पिझ्झा फक्त टीव्ही मध्ये पहिला पण त्याची चव नाही घेतली, याच आधारावर ही काल्पनिक कथा तुमच्यासमोर ठेवली. अपेक्षा करतो आवडेल तुम्हला 🙏 𝔸𝕣𝕥𝕚𝕤𝕥 :- 🎉🎉
काय मस्त योगायोग आहे आजच मी पिझ्झा पार्सल घेऊन आलोय आणी आजच व्हिडिओ अपलोड झालं 😅😅😅मि स्वतः डोमिनोस् मध्ये मॅनेजर आहो आणि हे व्हिडिओ बघताच हसूनच आलं 😂😂😂😂 जवडच आहे अमरावती वरून नागपूर या कधी. अमरावती,यवतमाळ मधले डॉमिनोस् मधले मॅनेजर माझे मित्रच आहेत.
खूप छान हा व्हिडिओ आहे गरिबी चा परिस्थितीमुळे बराच मुलांचा खाण्यापिण्याची स्वप्न अधुरीच राहतात त्यामुळेच प्रत्येकाने काम धंद्यावर ती जास्त वेळ घालवावा आणि कष्ट करून पैसा कमवावे ज्याने करून थोडीशी का होईना आपली गरिबी निघून निघून जाईल आपल्या दैनिक जीवनातील गोष्टी पुरेशा होतील
बुड्डी मेली......मैत उद्या आहे....आज 🍕🍕पिज्जा खाऊन घेऊ 😂😂😂😂😂...काय भारी अकटिंग केली.... मोठे तर मोठे... लहानपणी मुलगी ही कमी नाही खूपच छान.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏
Video पिझ्झा सारखाच चविष्ट झाला आहे.. तुमच्या सगळ्यांची acting पिझ्झा वरच्या Cheese and toppings सारखी मस्त झाली...पण Pizza, burger सारख्या गोष्टी कधीतरीच खाव्या... रोजच्या जेवणात आपली भाजी भाकरीच चांगली.😊
ही कथा आहे एका छोट्याशा गावातील छोट्या परिवाराची
अजून ही खूप सारे गाव अशे आहे ज्यांनी अजून पिझ्झा फक्त टीव्ही मध्ये पहिला पण त्याची चव नाही घेतली,
याच आधारावर ही काल्पनिक कथा तुमच्यासमोर ठेवली. अपेक्षा करतो आवडेल तुम्हला 🙏
𝔸𝕣𝕥𝕚𝕤𝕥 :- 🎉🎉
Waiting for 2nd part❤
😅
सत्य परिस्थिती दाखवली ना भाऊ ❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 xD 😅
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान अभिनय करता तुम्ही दोघं. अगदी खरोखर वाटतें सगळ. मला तृप्ती चे बोलणे खुप आवडते ❤❤❤❤❤❤
काय सुंदर रोल केला आहे दादा, तुमच्या अक्टिंग ला पहिले तर सलाम आहे तुमच्यासमोर नटी नट व मास्टर नट देखील फेल आहे अशोक सराफ तुमच्यासमोर फेल आहे
नवरा बायको ची कांँमेडी जबरदस्त असतेच पण त्या पेझा हि,
लहान मुलगीची कांँमेडी अप्रतिम आहे,
uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu
ग
😢ip
Aaru mst बोलते viju bhau sincetiks आहे तृप्ती एकदम ओरिजिनल रडली लहान पिल्लू तिकडे पळून जाते कोणाकोणाचे तारीफ करू घरात सगळे hiro आहेत❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
काय वैनि बुडी गेलि तरी पिझाखायाचाका😂😂😂विजय भाऊ लय भारी विडियो जय भिम 🙏💙
पिझ्झा पेक्षा बेसन भाकरी खायला नशीब लागतं
Khub sundor Vijay bhau superb vlog maza aala 😊❤
Aaru Lahaan Aahe Aani Bezati Superb Acting Dear 😂😂😂😂😂😂😂😅😅😅❤❤❤❤
काय मस्त योगायोग आहे आजच मी पिझ्झा पार्सल घेऊन आलोय आणी आजच व्हिडिओ अपलोड झालं 😅😅😅मि स्वतः डोमिनोस् मध्ये मॅनेजर आहो आणि हे व्हिडिओ बघताच हसूनच आलं 😂😂😂😂 जवडच आहे अमरावती वरून नागपूर या कधी. अमरावती,यवतमाळ मधले डॉमिनोस् मधले मॅनेजर माझे मित्रच आहेत.
लय भारी आहे आऊ चा अभिनय मस्त विडीओ आवडला👍
Mast 👌👌♥️♥️
खूप छान व्हिडिओ आहे🎉🎉😂
बोहत जोरदार भाऊ मस्त माझा आली असे व्हिडिओ बनवत जा भाऊ आणि वहिनी बुध्दा ब्लेस यू ❤
👌👌bahut accha video banaya hai
Aaru khupach bhari acting kerte👌👌👌👌
Khup chan dada❤❤
👌 👌 super 👌 🎉🎉🎉
Khup Khup mast 😊😊😊😊😊😊😊
Khupch mast dada🎉
Yekdam mast ...😂
Mast hay video 😅😀😃😄👍
मस्त काँमेडी आहे आणि अँक्टिंग तर जबरदस्त
तुमच्या दोघांची व्हिडिओ खूप आवडतं मला मी पण विदर्भातील लेख आहे शेगाव माझं माहेर मी धुळ्याहून बघते हा व्हिडिओ
एकदम मस्त ❤
मुलं असेच बेजती करतात का तुझी व्हिडिओच्या मागे सुद्धा😂😂😂😂
मस्त ॲक्टिंग करतात लहान मुलं
Khup Chan hota vedio amhalapan tumche video khup awadtat........😊😊😊😊
AqwSd da
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.आम्ही सर्व व्हिडिओ पाहत असतो.👍👍💐💐
0
Chaan 🤩🤩🤩🤩👌👌👌👌
😅😅😅khub chaan bhaut 😅😅😅
खूप भारी ! गाव ची आठवण आली 🎉 सगळ एकदम नजरेसमोर आल. Acting मधे खरे पण जाणवते .
Khup bhari ahe vijey bhau video 😂😂😂😂
Lay bhari bhau😂😂
😅😅😅😅😅 super
खूप छान😂😂
खूप छान हा व्हिडिओ आहे गरिबी चा परिस्थितीमुळे बराच मुलांचा खाण्यापिण्याची स्वप्न अधुरीच राहतात त्यामुळेच प्रत्येकाने काम धंद्यावर ती जास्त वेळ घालवावा आणि कष्ट करून पैसा कमवावे ज्याने करून थोडीशी का होईना आपली गरिबी निघून निघून जाईल आपल्या दैनिक जीवनातील गोष्टी पुरेशा होतील
अगदी बरोबर आहे
सुपर विजय भाऊ पण तृप्ति वहिनी ला एकदा पिज्जा चारा हो
Maza man pizza pizza zala😂😂
दाद्या मजीपण लाईफ अशीच आहे तुझ्या कॅरेक्टर सारखी ❤
Khup chhan video banvya👌👌🙏❤️
Must acting bhau❤❤❤😂
Hasu hasu pot dukhal 😂😂
Bhai video 👌👌👌1 no khup majaa aali
मातीतले कोहिनूर आहात आपण तृप्ती बेटा सुंदर अभिनय
लय भारी 👌
विजू भावा तुझी मुलगी एक नंबर ॲक्टिंग करते... बेस्ट ऑफ लक.. तिच्या भविष्यासाठी..
Assdfhl
विजु भाऊ तुमच्या दोघांच्या Acting पेक्षा बी आरुची ॲक्टिंग एकच नंबर . काय मस्त बोलते पोरगी एकच नंबर झकास विडिओ
Wr
Ek no ha bhau 😂
😂😂😂👌👌super
दीदी लय भारी बोलते राव 👏👏👏❤️🤣
छान व्हिडिओ 😂😂
Real acting karate yar kharach very nice ... You are my favourite actor in comedy
Video baghun khup mja aali bhau & Tai, dukhi aslele vyakti pn hasle,khupch chan, thanks
रोज टाकत जा व्हिडिओ विजू भाऊ,आज चा व्हिडिओ मस्त होता
अरु मस्त एक्टिंग 👌👌
Mast aahe video
Khupch. Chan video apritm abhiny and aapli gavrani bhashaa khup kanala god vate khup hsli mi
खुपचं भारी दादा
Reality of village. Nice video
आरु खूप छान आहे .❤
Super❤❤
खूप.भारी व्हिडिओ😂😂😂
अप्रतिम 😂
दादा खुप भारी 😂😂
Khup Chan bhetla tai tumhala femas kela mula pun cute ahe
Mast dada tumchi mulgi khupch Chan aahe
👌👌👌👌
लयच.भारी
बुड्डी मेली......मैत उद्या आहे....आज 🍕🍕पिज्जा खाऊन घेऊ 😂😂😂😂😂...काय भारी अकटिंग केली.... मोठे तर मोठे... लहानपणी मुलगी ही कमी नाही खूपच छान.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏
आबे खूप छान ऐपीसोड दाखवलात की रे भाऊ
Khupach bhari video khup majja aali ❤❤❤
Chan acting😅😅
खरंच खूप छान आणि खेडेगावांमध्ये पिझ्झा काय म्हणजे खरं माहीत नसतं❤❤
Same too आमचं पण असच आहे मी पण केव्हा टेस्ट केली नाही.. 😋
मस्त भाऊ खुपच छान
तेरवी कधी आहे मग बुडीची पिझ्झा ठेवजा बा तेरवीत आम्ही पण येऊ मग विजू भाऊ तृप्ती 😂😂
😂😂😂
🎉😂😂😂😂pot
मस्तच आरु.....❤❤❤
Nice🎉
आरू चा काम लई भारी मस्त विडीओ आवडला👍
Love you viju dada u r the best ❤❤❤
Osm😂😂😂😂😂 comedy
पोरगी तर आई वडिलां पेक्षा भारी आहे राव
Vuju bhau ani trupti khup chhan! Agdi down to earth!
व्हिडिओ खूप छान आहे
Tumchi mulgi khupch god ahe ani acting pn khup chan krte
❤❤
खूप भारी विजयभाऊ
खूप छान व्हिडिओ आहे दादा❤❤❤❤
He t bhakri sarkh diste v😂😂😂
Video पिझ्झा सारखाच चविष्ट झाला आहे.. तुमच्या सगळ्यांची acting पिझ्झा वरच्या Cheese and toppings सारखी मस्त झाली...पण Pizza, burger सारख्या गोष्टी कधीतरीच खाव्या... रोजच्या जेवणात आपली भाजी भाकरीच चांगली.😊
खूप छान
Mast sarv family artist ahe
आरुची एक्टिंग छान.. 😅
Khop chan hota video
very.nice.vijay.bhau.prateksh.vastuthiti.che.dqrdha.bhau.tumcha.matta.pathava.tumche.sarv.parivarache.abhinzndan.aani.aanandachi.bhet.ghyaychi.aaje.ok.jay.hind.jay.gavran.tadka
विजय भाऊ तुमचा सासरा माझा जवाई आहे.
छान विडिओ बनवले
छान आहे विडीओ
Jabardast part banvila viju pn yar acting chya babtit viju Aamchi sunbai 1ch numbar hay re bhau lay bhari khatarnak abhinay karte sunbai .chhan vidio banvila . Pn viju khedyapadyat lya saglyach lekrana pijha bargar purnta mahit ahe. Bujrug lokache mhanshil te Aaplyale hi khau denar nahit.kay lay mahag hay mhanun .baki vidio chhan jamla viju.
कायची कोमल मुलगी खुप छान बोलते 🎉❤❤
विजू भाऊ खूप शान.वर्हाडी झटका.